Special Report | Manoj Jarange | Prakash Ambedkar | Maratha | Kunbi | "कुणबी मराठा ओबीसी नाहीत"

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 234

  • @55555Deadman
    @55555Deadman 2 месяца назад +35

    आत्ता उठला का?

  • @laxmanhiwale4462
    @laxmanhiwale4462 2 месяца назад +12

    जय भिम जय वंचित
    जय भिम भिमाकोरेगाव
    जय श्रध्देय बाळासाहेब अंबेडकर

  • @MCCCreator
    @MCCCreator 2 месяца назад +56

    या वक्तव्यावरून येवढं सिद्ध झाले की मराठा कुणबी एकच आहेत.
    मराठे पणं हेच म्हणत आहेत की मराठा कुणबी एकच आहेत आणि हेच सत्य आहे .

    • @royalnana7171
      @royalnana7171 2 месяца назад +4

      Ho mg obc madhun baher nigha

    • @MCCCreator
      @MCCCreator 2 месяца назад +3

      @@royalnana7171 का बरं निघा भाऊ.

    • @rahulpatil2388
      @rahulpatil2388 2 месяца назад +7

      हो मी पण कुणबी मराठा आहे आणि मराठवाड्यात माझे सोयरे आहे मी खानदेशातील आहे

    • @royalnana7171
      @royalnana7171 2 месяца назад

      @@MCCCreator aare tumhi ladyat nahi mg nuste fukat aarkshan pahije

    • @dattaraobachate9144
      @dattaraobachate9144 2 месяца назад

      हो मग तू बाहेर काढ ना मग. ​@@royalnana7171

  • @जिद्द-ष7त
    @जिद्द-ष7त 2 месяца назад +6

    खर आहे साहेब 🔥🔥🔥

  • @सुधाकरबनसोडे-य4ट
    @सुधाकरबनसोडे-य4ट 2 месяца назад +17

    दुरदृष्टी आद,बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद, जय भीम जय संविधान

  • @rahulmahajan5982
    @rahulmahajan5982 2 месяца назад +7

    हे सत्य आहे

  • @sambhajidhengle894
    @sambhajidhengle894 2 месяца назад +13

    फडणवीस साहेब चं ताटाखालचं मांजर..

  • @vikasgaikwad830
    @vikasgaikwad830 29 дней назад +6

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💙🇪🇺

  • @जाधवजाधव-न2स
    @जाधवजाधव-न2स 2 месяца назад +33

    बरोबर बोलता बाळासाहेब

  • @ashokgite6932
    @ashokgite6932 Месяц назад +4

    अगदीच बरोबर आबेंडकर साहेब ओबीसी बांधवांनो सतर्कतेमुळेच आपण प्रवाहात राहु.

  • @uddhavwakhare4883
    @uddhavwakhare4883 2 месяца назад +3

    Barobar ahe

  • @DhanajiMane-hb3rk
    @DhanajiMane-hb3rk 2 месяца назад +4

    मुद्दा बरोबरच बोलले साहेब सत्य बोलणारे आहेत साहेब खर बोललं की चांगलेच टोचत

  • @raosahebdait3389
    @raosahebdait3389 2 месяца назад +31

    प्रकाश अबेडकर सहाब आगे बढो OBC तुम्हा रे साथ है

  • @dhirajthombare4338
    @dhirajthombare4338 2 месяца назад +6

    बरो्बर आहे साहेब, कारण कुंभी स्वताला मागास प्रवर्गातील नाहीत आम्ही पाटील आहोत हे समजतात, जेव्हा याच आरक्षण जाईल तेव्हा यांना कळेल ,,,

  • @eknathdeokar3074
    @eknathdeokar3074 2 месяца назад +53

    ८३ नंबर ला कुणबी मराठा ही जात ओबीसी मध्ये आहे. दिशाभूल करू नये. व संभ्रम निर्माण करू नये.

    • @rahulmahajan5982
      @rahulmahajan5982 2 месяца назад

      आरे चुत्य फक्त कुणबी आहे....कुणबी - मराठा तुमच्या जातीवादी समाजाच्या मुख्यमंत्री पृथ्वीराज ने केले

  • @ramgavade542
    @ramgavade542 27 дней назад +3

    जनगणना झालि पाहिजे

  • @santoshhake3198
    @santoshhake3198 28 дней назад +3

    बरोबर प्रकाश आंबेडकर साहेब

  • @BabashabkeshiveraoRakhe
    @BabashabkeshiveraoRakhe 2 месяца назад +15

    प्रकाश आंबेडकर कायदेशीर आणि खरे बोलत आहेत.

  • @narsingmaske500
    @narsingmaske500 2 месяца назад +39

    तुम्ही मराठ्यांना ओळखत नाही साहेब... ईकडे गनिमी कावा रक्तात आहे आमच्या 🚩🚩😃

  • @sachinsalgar6750
    @sachinsalgar6750 2 месяца назад +4

    खर बोललात आंबेडकर साहेब बघा यांना कशी मिर्ची लागते ते

  • @jivandolare4456
    @jivandolare4456 Месяц назад +2

    Yes

  • @anshjadhav7918
    @anshjadhav7918 2 месяца назад +15

    मराठा 🚩🚩🚩

  • @AshokPokharkar-b2l
    @AshokPokharkar-b2l 2 месяца назад +8

    साहेब आम्ही आपल्याला आमचेच समजत होतो पण शेवटी तुम्ही जातीयवाद आणलाच

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar8046 Месяц назад +2

    गरजवंत समाज्याचे संघर्ष योध्दा श्री मनोज दादा जरागें पाटील
    जय शिवराय🙏

  • @RajkumarMare-mh5wf
    @RajkumarMare-mh5wf 2 месяца назад +11

    👌बाळासाहेब..

  • @ManojPoharkar-r3e
    @ManojPoharkar-r3e 2 месяца назад +4

    100 Tak ke barabar haiJayJayBheemJay savidhan

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 2 месяца назад +8

    बरोबर आहे आंबेडकर साहेब

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 2 месяца назад +4

    ओबीसी समाजाने हे लक्षात घेतले पाहिजे कुणबी पासून सावध रहावे ओबीसी समाजाने

  • @sandee4you
    @sandee4you 20 дней назад +1

    जरांगे पाटील जिंदाबाद 🚩🚩

  • @SuryakantSable-kh9zk
    @SuryakantSable-kh9zk 2 месяца назад +1

    This is really

  • @raghunandanthorwat174
    @raghunandanthorwat174 24 дня назад

    बरोबर आहे...

  • @santoshkhirid5279
    @santoshkhirid5279 2 месяца назад +8

    Prakash Aambedkar aata Vanchit Varun Kinchit matavar yenar 💯

  • @vinayakmagadum8449
    @vinayakmagadum8449 2 месяца назад +9

    OBC SC ST आपल्या पाठीशी आहे जय भीम ❤❤❤

  • @KailasBhumbe
    @KailasBhumbe 2 месяца назад +4

    आंबेडकर साहेब बरोबर बोलतात हे गरीब नाहीत ना यांच्या प्रॉपर्टी शेती चेक करा

  • @santoshsuryawanshi694-c5t
    @santoshsuryawanshi694-c5t 2 месяца назад +31

    याला कोण विचारत नाही याच्याकडे लक्ष देऊ नका

    • @AnitaSurwade-s2e
      @AnitaSurwade-s2e 2 месяца назад +3

      Mg yevdh tyanch boln ka aikto bhau jra sambhalun

    • @DivyaADULT
      @DivyaADULT 2 месяца назад +5

      बलासाब आंबेडकर महान हैं

  • @BharatShirole-k6y
    @BharatShirole-k6y 11 дней назад

    बरोबर आहे 👌

  • @MahadeoDhaware
    @MahadeoDhaware 2 месяца назад +5

    तुमंच.तम्ही.सांभाळा.उगीचच.मी.फार.मोठा.आहे.आस.समजुन.भाशन.दैवू.नका.साहेब

  • @Lokkalakar3939
    @Lokkalakar3939 Месяц назад +1

  • @KedarPradeep
    @KedarPradeep 13 дней назад

    बरोबर बोलत.आहे साहेब तुम्ही

  • @ANIL.11220
    @ANIL.11220 2 месяца назад +6

    Prakash Ambedkar saheb yanch barobar ahe...

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 2 месяца назад +5

    जावा ई शोध कुठून आला

  • @Arksh111
    @Arksh111 2 месяца назад +6

    गोंदल करता पक्त तुम्ही बाकी काही नाही...
    हे सर्व ठरवणारे तुम्ही कोण न्याय देवता आहे हे सर्व ठरवायला... असे बोलले तर मराठा जनता तुम्हाला गांभीऱ्याने घेणार नाहीत...

  • @surendartummawar641
    @surendartummawar641 2 месяца назад +1

    बरोबर आहे साहेब आंबेडकर साहेब

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 11 дней назад +1

    Kunbi maratha yekach ahet Jay shivray 🚩

  • @AnilWarghat-m6z
    @AnilWarghat-m6z 2 месяца назад +7

    ओन्ली आदरणीय बाळासाहेब आंबेडकर❤

  • @shivajipokharkar7353
    @shivajipokharkar7353 2 месяца назад +14

    फक्त मला निवडून द्या. हा एक कलमी कार्यक्रम बाळासाहेबांचा. हे ज्याच्याबरोबर बसतात त्यांना म्हणतात माझा पाठिंबा तुम्हाला. सत्तेसाठी भुकेलेला प्राणी.

  • @royalnana7171
    @royalnana7171 2 месяца назад +6

    Barobr saheb

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 Месяц назад +4

    ओबीसी समाज आमदार 288❤

  • @mohangaikwad126
    @mohangaikwad126 2 месяца назад +1

    बाळासाहेब ❤

  • @SachinMule-kb1ek
    @SachinMule-kb1ek 2 месяца назад +4

    सत्ते साठी राजकारण सुरू आहे

  • @pravingulbhile2560
    @pravingulbhile2560 2 месяца назад +5

    आम्बेडकर टाइम पास करतोया ....कारण ambekar लोकसभेच्यावेळी जरंगे कड़े गेले होते

  • @mast1755
    @mast1755 20 дней назад

    Jay OBC Jay Bhim hake sir waghmare sir prakash ambedkar ❤❤❤❤

  • @SANDIPKILLEDAR-j1s
    @SANDIPKILLEDAR-j1s 12 дней назад +1

    जर कुणबी आणि मराठा एकच असते तर,
    हा प्रश्नच उपस्थित झाला नसता.

  • @ganeshphatekar9950
    @ganeshphatekar9950 2 месяца назад +15

    मोकार माणुस डिपोजिट जप्त कार्यक्रम 😂😂😂

  • @pintupatil5966
    @pintupatil5966 2 месяца назад +3

    ओबीसी ने आंबेडकर यांना साथ दिली तर.आरक्षण वाचेल

  • @shyampawar7654
    @shyampawar7654 2 месяца назад +5

    अतिशय बरोबर...
    हे कट्टू सत्य आहे...

  • @marotikadam8986
    @marotikadam8986 2 месяца назад +37

    कितीही बरळा OBC मतदान करनार नाहीत लिहुन ठेवा 😂

    • @BacchuSawant
      @BacchuSawant 2 месяца назад

      🍌🍌🍌

    • @sanket3782
      @sanket3782 2 месяца назад +1

      तभी तो OBC को 1992 को 27% आरक्षण मीला, जब की मीलना था 54%, और वो भी higher education मे आने के लिए 2008 तक समय लग गया😅😅, और EWS का आरक्षण एक दिन मे पुरे देश मे लागु हो गया वो भी 10% Without any census or survey😅..

  • @balasahebsankpal7020
    @balasahebsankpal7020 26 дней назад +2

    सर्व च आरक्षण रद्द करा
    समान नागरी कायदा लागू करा

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 2 месяца назад +1

    मनोज साहेब बाळासाहेब आंबेडकर यांना प्रत्यक्ष भेटून विचारा म्हणजे तुम्हाला कळेल का बोलले ते

  • @pradipchavan5864
    @pradipchavan5864 2 месяца назад +5

    तुमी नाका सांगू

  • @pravinnarwade3186
    @pravinnarwade3186 11 дней назад

    👍

  • @satishshinde6691
    @satishshinde6691 2 месяца назад +1

    राजकारण करण्यासाठी साहेब पुढे आहेत

  • @जयहनुमान71
    @जयहनुमान71 2 месяца назад +3

    देशात SC/ST आंदोलन चालू होईल किमान 1 वर्ष चालेल आणि जरांगे काळबाह्य होईल!

    • @Democratic12346
      @Democratic12346 2 месяца назад

      ज्याच्या नशिबात जे लिहिले असते ते कुणी मिठवू शकत नाही...शरद पवार ल खतम करायला किती आले आणि किती गेले अजून राजकारण करतोय

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 2 месяца назад

      @@Democratic12346 पवारांना केवळ निजामी मराठे मानतात? मराठवाड्यातील निजामी मराठ्यांनी कधीही शिवाजी महाराज यांना मराठवाड्यात येऊ दिले नव्हते!

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 2 месяца назад +2

    Brbr bolt ahet ambedksr saheb

  • @marutibatule6350
    @marutibatule6350 2 месяца назад +5

    प्रकार स आंबेकर साहेब सोबत वजा रा समाज आहे

  • @purshotamsonone7322
    @purshotamsonone7322 2 месяца назад +2

    जरांगु बोल बाबा काहितरी

  • @sundarchavan6237
    @sundarchavan6237 2 месяца назад +2

    तुमचा फॉर्म्युला तुमच्याकडेच राहू द्या

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 2 месяца назад +1

    How Navbaudha is in Sc? Mr. Balasaheb Ambedkar first explain this.

  • @premkumarsutar3266
    @premkumarsutar3266 11 дней назад +1

    अतिशय दूरदृष्टी प्रकशजी आंबेडकर

  • @beliver123
    @beliver123 Месяц назад +1

    100℅ khar

  • @marutibatule6350
    @marutibatule6350 2 месяца назад +2

    प्रकाश आम्बे डकर याचे बरोबर आहे कुबी काही मराठा आहे

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 Месяц назад +3

    ओबीसी समाज आमदार 288ओबिसी

  • @ChhatrapatiPuyed
    @ChhatrapatiPuyed Месяц назад +1

    आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब जरांगे पाटला साठी अश्रू अनावर झाले आणि प्रकाश आंबेडकर साहेब विरोध करतात

  • @narsingshendge9638
    @narsingshendge9638 27 дней назад +1

    महाराष्ट्र राज्यातील 190 आमदारांचे जातीचे प्रमाणपत्रासह नावे प्रसिद्ध करावीत
    म्हणजे जनतेला खरे काय हे समजेल, दिशाभुल करु नये

  • @nileshrajurkar3372
    @nileshrajurkar3372 2 месяца назад +1

    यावेळची निवडणूक जबरदस्त होणार आहे असे दिसते

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 2 месяца назад +7

    वंचित कधीच निवडून येणार नाही

  • @BhagwanChotml
    @BhagwanChotml 2 месяца назад +1

    Vanchit bahujan aghadi jindabad

  • @vikaslihinar87
    @vikaslihinar87 2 месяца назад +6

    १९० आहेत आणि ते सगळे प्रस्तापित आहेत आणि त्यानीच वंचित गरीब मराठा समजला गेली ५० वर्ष गंडवलंय आणि त्याना आता घरी बसवायची वेळ आलिय आणि अँड आंबेडकर ते करणार आणि गरीब मराठा समाजालाही त्यांचा हक्क मिळवून देणार नक्की

  • @BharatPuri-o4e
    @BharatPuri-o4e 2 месяца назад +1

    Aabedakar Khare Bolale. Aahe.

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 2 месяца назад +1

    या देशात बोलण्याची इतकी मुभाआ हे प्रत्यका ला की प्रत्येकजण जज्ज सरकार नेता याचा रोल करतांना जनतेची करमणूक करत आहेत😀

  • @yogeshjagtap7090
    @yogeshjagtap7090 2 месяца назад +1

    हैदराबाद गॅजेट चं काय मग

  • @गकभारत
    @गकभारत 2 месяца назад +3

    Deposite जप्त झाल त्यांचं 😂

  • @pravingulbhile2560
    @pravingulbhile2560 2 месяца назад +11

    आम्बेडकर आता वंचित नहीं किंचिंत

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 2 месяца назад +2

    बारामती काका यांनी महाराष्ट्र युपी बिहार सारखा केला आहे कोणीही दारात आला की लोक त्याची जात विचारात आहेत

  • @PrashantAgwan-h5n
    @PrashantAgwan-h5n Месяц назад

    आधी स्वतःचे बघा

  • @Surya._patil_
    @Surya._patil_ 25 дней назад

    आनखी काय पाहीजे

  • @PrashantGarje-qq6nw
    @PrashantGarje-qq6nw 2 месяца назад +3

    करेट

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 Месяц назад +2

    ओबीसी समाज आमदार 288

  • @Bhausahebdeokar-yy8bf
    @Bhausahebdeokar-yy8bf 2 месяца назад +1

    किशोर चव्हाण काय सांगत आहे पहिले ते बगा म्हणजे आपल्या ला कळेल कि आपल आरक्षण भेटेल का नाही

  • @pandurangpatilwadje6847
    @pandurangpatilwadje6847 14 дней назад +1

    Prakash Ambedkar cha Dipozit zapt Karu 😅😅😅

  • @sachinsalgar6750
    @sachinsalgar6750 2 месяца назад +1

    SC ST OBC एक झालेत आता बघु कोण कोणाला पाडतय आंबेडकर साहेब बरोबर बोललेत कारण कि कुणबी मराठा समाज ओबीसी मध्ये नाही

    • @PravinMane-zp2uw
      @PravinMane-zp2uw 2 месяца назад

      तुजा बाप आम्ही मराठे आहोत कुत्र्या इतिहास घडवणारे मराठे आम्ही किती पण या एकटा बस पाटील साहेब तुमचा बाप 💪🚩मराठा कुणबी 💪🚩

  • @Unknownuser45532
    @Unknownuser45532 2 месяца назад +3

    आंबेडकर बरळू लागला

  • @DhondibaMailapure-w4f
    @DhondibaMailapure-w4f 24 дня назад

    आंबेडकर साहेब अगोदर म्हणाले आमची सत्ता आलीं तर मराठ्यांना आरक्षण देऊं आता काय झालं साहेब कारण जरांगे पाटिल वंचित सोबत गेले नाहीत म्हणून आशी भाषा करतात

  • @pravinjadhav2609
    @pravinjadhav2609 2 месяца назад +1

    प्रकाश आंबेडकर हे सत्तेची लालसा ठेवत नाहीत ते आंबेडकर आहेत हीच त्यांची ओळख

  • @rameshsapkal6444
    @rameshsapkal6444 2 месяца назад +1

    Ambekar sahebache swapn kadhihi purn hou shakat nahi Karan te kontya taraju pardyat ahet hech kalayla marg sapdat nahi jay bhim jay shivray

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 2 месяца назад +1

    सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियलीस्ट आझाद, अमित तिवारी..

  • @Mauli0110
    @Mauli0110 2 месяца назад +2

    वजन तिकडं भजन

  • @dagdudushing9814
    @dagdudushing9814 25 дней назад

    ॲड.प्रकाश आंबेडकर साहेब खरे संविधानाचे अभसक आहे व स्पष्ट वक्ते आले . मोहागम बोलणारे नाही . शासनाने त्यांचा सल्ला घेण्यास हरकत नाही

  • @PrabhakerMaske
    @PrabhakerMaske 2 месяца назад +1

    आमी जर। वंचित तला। मतदान। करू नक मटलेवर। काय

  • @sapateshivraj5248
    @sapateshivraj5248 2 месяца назад +3

    🔥रोखठोक 🔥
    हेच का बाबासाहेबांचे वारस?
    BJP हा हिंदुविरोधीआहे. आधी OBC-Maratha फुट पाडली आता SC ST वर्गाचे तुकडे. हिंदु धर्मात फुट पाडून राजकारण चाल़ आहे. याला प्रकाश आंबेडकरांची साथ.माधव पॅटर्न.