LIVE: Ravikant Tupkar यांनी घेतली Uddhav Thackeray यांची भेट, Buldhana मधील राजकीय समीकरणं बदलणार?
HTML-код
- Опубликовано: 8 окт 2024
- #uddhavthackeray #ravikanttupkar #shivsenaubt
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat...
timesxpmarathi...
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.
तुपकर साहेब खुप चांगला निर्णय घेत साहेब शिवसेना एक कुटूंब आहे स्वागत आहे
रविकांत तुपकर जर शिवसेनेत आलेत तर नक्कीच सेनेचा आवाज विदर्भात घुमेल ह्यात शंका नाही.... त्यांचे स्वागतच 💐💐💐💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
उत्तम निर्णय घेतला आहे आपण. ठाकरे साहेब जिंदाबाद
फक्त उद्धव ठाकरे साहेब च येणार
रविकांत तुपकर महाविकास आघाडी सोबत आले तर फिक्स आमदार 1 नंबर ऊद्वव ठाकरेनी उमेदवारी द्यावी ही विनंती
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र 🔥🔥🔥🔥
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
जय महाराष्ट्र ❤
रवि भाऊ will come.to.buldana....
तुपकर यांनी जरी ठाकरेंची भेट घेतली असती परंतु ते बुलढाण्यातुन अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आणी शिंदे गटाच्या उमेदवाराला पुन्हा त्याचा फायदा होईल.
Shivsenekadun ladhnar aani aamdar honar Sanjay gaykvad padnar
कृपया, सारे मतभेद विसरून महाराष्ट्र राज्यातील जनते साठी, शेतकरी, विद्यार्थी, तरूण वर्ग, महिला यांच्या साठी एक होऊ या🙏
ओन्ली जालिंदर भाऊ बुधवत 🔥👑
रविकांत तुपकर यांची निवड योग्य आहे पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या बरोबर जाणे बुलढाणा जंनता शिवसैनिक सन्मानच करतील
शरदचंद्र पवारांच्या आघाडीचा विजय महाराष्ट्रात निश्चित🎉
आपण.मशाल.वर लढा... आम्ही मतदार.पुणे तुन येऊ
बरोबर, चला आपण सारे एक होऊ या🙏🙏🙏 🚩🚩🚩🚩🚩
Ravi Tupkar hyanni Shivsena paksha join kela tar Buldhana madhey nichit nivdun yetil.
गायकवाड आपटला पाहिजे
तूपकर अपक्ष राहिले तर पडणारच पण शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवाराला पण त्रास होईल
Mahavikas aagadine lahan lahan pakshacha sanman karun sobat ghya
शेतकरी नेते आहेत स्वागत
Maharastra chi waat lawliye mahayutine tewha MVA join kele tar ekdum mast💐💐🙏💪💪
🎉 FKt uddav Saheb thakre jay
रविकांत तुपकर यांनी शिवसेना उभा टा घटात यावे 100% आमदार होतील मंत्री पण होतील बुलढाण्याचे सर्व आमदार शिवसेनेचे येथील संजय गायकवाड 100% पडतील
Narendra Khedekar hey 30 hajar matanni harlet.
रवीकांत तुपकर साहेब आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जाॅईंट करा तुम्हाला खुप पुढे जाऊ शकता गद्दार संजय गायकवाड पडणार हे शंबर टक्के
उबाठा निवडून येणार
Gaddar Gaikawad sar sakat tadipar kara mahrastra la Gaddar chi kai Garaj Ghari Basva tech Bare Hoil
Are baba time pass nko kru kiti lamb karto bhau irritate hote aata.
जय महाराष्ट्र तुपकर साहेब 🎉🎉🎉🎉