हरियाणातलं वातावरण इकडे जोडू नका, मराठ्यांची मुसंडी वेगळीच असते, एकही सीट येऊ देणार नाही : Jarange

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • #manojjarange #marathareservation #marathinews #maharashtratimes
    इथलं वातावरण बिघडलंय, हरियाणातलं वातावरण इकडे जोडू नका, नाहीतर मुसंडी फुसंडी जमत नाही मराठ्यांनी फासा टाकला की गेलाच, इथं मराठ्यांची मुसंडी वेगळीच असते. हे शब्द आहेत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे.... हरियाणामध्ये तिसऱ्यांदा सत्ता काबिज करण्यात भाजपला यश आलं आहे. त्यामुळे, भाजप नेत्यांचा विश्वास वाढला असून हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रातही महायुती व भाजपला मोठं यश मिळेल, असं भाजप नेते सांगत आहेत. त्यातच, हरियाणामध्ये जाट समाजाविरुद्ध ओबीसी मतदान एकटवल्यामुळे भाजपचा तिथं विजय झाल्याचं मत नोंदविण्यात येत असल्यासंदर्भात मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना मनोज जरांगे चांगलेच भडकले. ते काय म्हणाले ऐकुयात....
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : maharashtratim...
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 99

  • @avdut394
    @avdut394 2 часа назад +30

    एवढी वाईट वेळ आली आहे भिक मगितल्यासारख मागावं लागत आहे😢

    • @TatyasoYadav
      @TatyasoYadav 2 часа назад +8

      हक्काच्या मागणीला भीक म्हणत नाहीत

    • @avdut394
      @avdut394 2 часа назад +5

      @@TatyasoYadav याला हक्क मागणे नाही म्हणत दंम देणे म्हणतात

    • @BhagwatBhokare-u2t
      @BhagwatBhokare-u2t 2 часа назад +3

      ​@@avdut394 मग फडणवीस यांनी जातीवाद नाही करायला पाहिजे . एकाला जवळ व इतर लांब ठेवायचे.उपमुख्यमंत्र्याच्या पदावर बसुन असं नाही कराव

    • @avdut394
      @avdut394 2 часа назад

      @@BhagwatBhokare-u2t कोणी लांब केले नाही तो जरंगे सारखं काही झालं तरी फडणवीसांला जबाबदार ठरवतो आणि लोकांच्या मनात त्याच्याविषयी द्वेष निर्माण करतोय.

    • @bdl1-i1f
      @bdl1-i1f 2 часа назад

      Tumhi patlanchya vavrat pidhyan pidhya bhika magtay tyach kay? Lyki naslelya rajykarbharat fadfadtayt mhnun arakshan magtoy Maratha..

  • @rajendarkolekar6793
    @rajendarkolekar6793 2 часа назад +23

    मनु मराठा समाजाचं तुझ्यामुळे वाटून झाल

  • @mvn234y
    @mvn234y 3 часа назад +33

    हे 🐒 बोलायचं का थांबत नाही?

  • @MG-dd6xk
    @MG-dd6xk 2 часа назад +14

    तिकडे हरियाणा मध्ये बीजेपी निवडून आले आणि हा का जुलाब वर बसलाय ?

  • @dattatraykhandekar5087
    @dattatraykhandekar5087 2 часа назад +39

    पिसाळलेला

    • @SudamGavhane-n5l
      @SudamGavhane-n5l 2 часа назад +1

      तुझ्या मागचा नवरा

    • @bdl1-i1f
      @bdl1-i1f 2 часа назад

      Pith magya spotted.😂

  • @vijayrao1986
    @vijayrao1986 2 часа назад +10

    मध्य प्रदेश बिहार राजस्थान हरियाणा कर्नाटक गुजरात छत्तीसगड सर्वत्र ओबीसी मुख्यमंत्री ❤❤

  • @TheAdityax-ff7xc
    @TheAdityax-ff7xc 2 часа назад +21

    साहेब उपोषणाला बसा लवकर

  • @sadhukale5558
    @sadhukale5558 2 часа назад +13

    पिसाळला आता

  • @avinashpatil2565
    @avinashpatil2565 2 часа назад +14

    साहेब तुम्ही शिव्या द्या धमक्या द्या आरक्षण मागताय का खंडणी मागत आहे खंडणी मागत असाल तर कोण कोणाला कमी नाही हे सरकार दाखवून देईल राज्य तुमचं एकट्याच नाही तुम्हाला जसं दुसऱ्यांना दिलं तर त्रास होते तसं दुसऱ्या ना ही तुम्हाला दिलं तर त्रास होतोय त्यामुळे तुम्ही बसा आपल्या शिव्या देत राव तूतारी वाल्याने तुमचा काटा काढला योग्य पद्धतीने मागणीचा रेटा ठेवला असता तर काहीतरी पदरात पडलं असतं एक लक्षात ठेवा दुसऱ्यासाठी खड्डा केल्यानंतर आपणच त्या खड्ड्यात पडत असतो तुतारी वाल्याचा ऐकून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोंबलत बसलात पण स्वतःच्या समाजाचे नुकसान करून ठेवला आहे

    • @dattashinde8780
      @dattashinde8780 15 минут назад

      सुपडा साफ होणार 😂😂 लोकसभेला झाला त्याच्या पेक्षा खतरनाक होणार 😂😂😂

  • @avinashpatil2565
    @avinashpatil2565 2 часа назад +10

    लोकसभेला तुतारी ला मतदान केले रे बाबा नो तुम्ही खोटं कशाला बोलताव घ्या आरक्षण तुतारी कडन

  • @shrikantyadav8281
    @shrikantyadav8281 Час назад +7

    आयाय आयाय आता काय खर नाय मुतारी रागाला आली

  • @हर्ष_123-u6i
    @हर्ष_123-u6i Час назад +4

    हरियाणा मधे ओबीसी लोकांनी #झाट_समाजाची मस्ती जिरवली...महाराष्ट्र ही ओबीसींच्या सर्व जाती मिळून #झाटा_समाजाची मस्ती जिरवणार...
    हरियाणाच्या ओबीसी मुख्यमंत्री प्रमाणेच भाजपचा ओबीसी मुख्यमंत्री महाराष्ट्रात ही बनणार...
    जातीवादी जरंग्याचा नाकावर टिचून... #एकच_पर्व_ओबीसी_सर्व...💛💛💛💛💛

  • @vijayrao1986
    @vijayrao1986 2 часа назад +9

    मूळव्याध खवळलं😂

  • @dr.hakebharat497
    @dr.hakebharat497 2 часа назад +12

    चौथी पास

  • @rameshlangde7235
    @rameshlangde7235 2 часа назад +13

    उपकार तु एकट्याने केले नाही भाऊ.

  • @makaranddeokar9539
    @makaranddeokar9539 2 часа назад +20

    बस झाल आता

  • @SanjayPawar-fu8ko
    @SanjayPawar-fu8ko 2 часа назад +11

    Only one obc

  • @prafullapawar8864
    @prafullapawar8864 3 часа назад +11

    Fhaltu ahe ha jarange Patil potential karato ha aarakshan bolana BGP saath denar ahe 96 Martha hi Maharashtra💯 hita honar ahe 🇮🇳❤🎉🎉🎉🎉DF sarkar yenar patil

  • @rajendrajadhav9674
    @rajendrajadhav9674 2 часа назад +6

    हरियाणा बीजेपी सत्तेत पाटील समजलं महाराष्ट्र बीजेपी चा मुख्यमंत्री फडणवीस होणारच. मराठा मतदान फुटणार 🙏🏻

  • @shamraoshinde53
    @shamraoshinde53 2 часа назад +6

    जरागें पाटील आता तुम्ही धनगरांच्या आरक्षणासाठी उपोषण करा.

  • @balajip1604
    @balajip1604 2 часа назад +13

    एक मराठा कोटी मराठा

    • @sahilrathi4468
      @sahilrathi4468 23 минуты назад

      लाख की कोटी??

  • @AppasahebDoiphode
    @AppasahebDoiphode 2 часа назад +19

    Only BJP

  • @Jan_hit_krishna
    @Jan_hit_krishna 3 часа назад +9

    Maratha lokanvar kiti wait vel ali divsan divas 😂 maratha samja cha adarsh jarange

  • @ChetanLambe
    @ChetanLambe 2 часа назад +5

    Channel walo ise dhikao mat ,,bhag

  • @sandeepekade1769
    @sandeepekade1769 2 часа назад +17

    Obc💪💪💪👍☝👌✌🙏👍👍💪💪💪💪😜😡💪💪

  • @secularsaint7991
    @secularsaint7991 2 часа назад +9

    Bewda...😂

  • @BhagwatBhokare-u2t
    @BhagwatBhokare-u2t 2 часа назад +5

    जरांगे पाटील 🚩🚩

  • @ajinkyarocks9994
    @ajinkyarocks9994 Час назад +2

    येणार तर फक्त बीजेपी सगळा ओबीसी एकत्र होणार

  • @BalajiWaghmarr
    @BalajiWaghmarr Час назад +5

    भीक माग्या

  • @secularsaint7991
    @secularsaint7991 2 часа назад +6

    नुसती आग

  • @amolsakore4336
    @amolsakore4336 58 минут назад +1

    तुम्ही स्वतः उभे रहा आणि 287 जागा सुध्दा उभ्या करा आणि BJP ला पाडा

  • @sumitraner285
    @sumitraner285 2 часа назад +4

    Best dada🎉

  • @pankajharane8964
    @pankajharane8964 Час назад +3

    अस बोलल्याने मराठा समाजाचच नुकसान होणारे .आपल्या लक्षात आल पाहिजे...समाजाला वापरु नका

  • @trimbakmote7637
    @trimbakmote7637 2 часа назад +3

    पाटील तू मराठा समाजाचे उमेदवार उभे करा यांचा सुपडा साफ करायचा आराम करायचा

  • @secularsaint7991
    @secularsaint7991 2 часа назад +4

    मराठे पूर्वी dongar मध्ये rahayache. ST तून द्या..

  • @ManmathVandale-o2d
    @ManmathVandale-o2d 2 часа назад +4

    Only b.j.P

  • @ChetanLambe
    @ChetanLambe 2 часа назад +2

    Are jarangya nivdnuk ladav ,uposhanala bas ,kay re 😂😂

  • @ashokaghav1341
    @ashokaghav1341 2 часа назад +4

    आपण आरक्षणावर बोला राजकीय बोलू नका

  • @saradjaybhaye9981
    @saradjaybhaye9981 2 часа назад +4

    थोड थांब जरा

  • @sumitkurud7
    @sumitkurud7 2 часа назад +3

    Samjhel samjhel beta😂

  • @DkKeshav
    @DkKeshav 2 часа назад +3

    Tu politics sati yevda phadphadyo mag kay kela ghenar ka

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 Час назад

    ग्रेट मनोज दादा यांना कोटी कोटी सलाम

  • @bluearrow6479
    @bluearrow6479 40 минут назад +1

    आरक्षणाची हमी कोणता पक्ष देत आहे ते सांग आधी.
    मराठा समाजाला कोणीच खुन्नस देत नाही आहे हाच ब्राह्मण समाजाला शिव्या देतो

  • @mas55555
    @mas55555 33 минуты назад +2

    बस कर बाबा तुझ्याकडून काहीही होणार नाही

  • @ashokaghav1341
    @ashokaghav1341 2 часа назад +2

    राजकीय बोलू नका

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 Час назад

    Ek...maratha ek koti maratha...aamhi marathe fakta manoja Dada Patil yanchya sobat...

  • @ManmathVandale-o2d
    @ManmathVandale-o2d 2 часа назад +1

    Jargela rajkaran kalath nahi

  • @navnathmane6799
    @navnathmane6799 Час назад +1

    😂😂😂

  • @shamraoshinde53
    @shamraoshinde53 2 часа назад +1

    अरे 6 नोंदी रद्द करण्यात आल्या आहेत.

  • @JayeshGayake
    @JayeshGayake 2 часа назад +1

    Te jaat hote ,he marathe ahe yani mughalancha pura samrajya khalala yani he nighata tar mag direct Delhich gathita 🚩

  • @ShahajiRanage
    @ShahajiRanage 41 минуту назад +1

    बघू मराठा कसा फसा टाकतो ते

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 2 часа назад +1

    Only Mjp

  • @sandeepekade1769
    @sandeepekade1769 2 часа назад +3

    😜😂😅😂😜😜

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 Час назад

    Saba ka BAAP jarange patil 🔥💯💪

  • @sharadkhedkar4516
    @sharadkhedkar4516 2 часа назад +2

    😀😆

  • @SurekhaGhadage-r3b
    @SurekhaGhadage-r3b Час назад

    एक.मराठा.कोटी.मराठा.

  • @rvc54
    @rvc54 2 часа назад

    आवाजावर केलं पाहिजे मोठ्या माणसाला छत्रपती शिवरायांची शिकवण आहे

  • @rizwanpathan235
    @rizwanpathan235 2 часа назад +2

    Great job Patil

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 2 часа назад

    Right

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 2 часа назад

    फक्त मनोज दादा वेगळ काही नको