OBC Reservation | महाराष्ट्रातील ओबीसींसाठी मोठी बातमी; 15 जातींचा ओबीसींमध्ये समावेशाची शिफारस

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • #obcreservation #maharashtragoverment #Zee24Taas
    OBC Reservation | महाराष्ट्रातील ओबीसींसाठी मोठी बातमी; 15 जातींचा ओबीसींमध्ये समावेशाची शिफारस
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    Like Page - zee24taas
    Subscribe Us - / zee24taas
    Follow Us - zee24taasnews
    Follow Us - zee24taas

Комментарии •

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 3 часа назад +69

    मराठा आरक्षणाला विरोध करणारे मराठा आमदार, खासदार, मंञी यांनी आता विधानसभेत मराठा समाजाचे मतदान मागण्यासाठी मराठा समाजाकडे यावे लागणार हे विशेषता मराठा नेत्यांनी लक्षात घ्यावी.

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 3 часа назад +6

      मराठा सोडून बाकीचे जातीची लोक मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देतात का देत असतील तर त्यांना सुद्धा मतदान करा पण ते करत नाही ती जास्त विरोध करतात 😢

  • @ni3246
    @ni3246 2 часа назад +46

    अतिशय वाईट निर्णय, क्रिमि लेयर वाढवून केला.
    गरीब ओबीसी आरक्षणापासून वंचित राहणार.
    सरकारी कर्मचारी आणि श्रीमंता ची मुले आता आरक्षण खाणार.

  • @MaheshRavtale
    @MaheshRavtale 3 часа назад +44

    मुख्यमंत्री मराठा आहे याचं आश्चर्य वाटत

    • @dattaborde4604
      @dattaborde4604 2 часа назад

      लाज सोडली रे मराठा नेत्यांनी
      कुठ फेडणार रे हे पाप...

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 Час назад +1

      @@MaheshRavtale
      पोझिशन आहे पण पावर नाही
      सगळं फडणवीसचेच ऐकावे लागते

    • @rajupawar1058
      @rajupawar1058 48 минут назад

      फारुख अब्दुल्ला ला कर महाराष्ट्रा चा मुख्यमंत्री

    • @vishaljadhav1793
      @vishaljadhav1793 39 минут назад

      ​@@rajupawar1058 अब्दुल्या का... अनाजी मेला की काय.

    • @SaveDemocracy-ng9co
      @SaveDemocracy-ng9co 38 минут назад

      @@MaheshRavtale भ्रष्ट जुमला पार्टी चे गुलाम आहेत

  • @vijayshinde4723
    @vijayshinde4723 2 часа назад +18

    ओ बी सी मधील गरीबांना विकासांचे दरवाजे कायमस्वरूपी बंद केले.

  • @dattaborde4604
    @dattaborde4604 2 часа назад +24

    मराठा ल्या डावलून जाणून बुजून हा निर्णय घेत आहे...

    • @yashbb3981
      @yashbb3981 2 часа назад

      Pawar cha nadi lavun loksabha padla nasta tar he jhala nasta

    • @dattaborde4604
      @dattaborde4604 2 часа назад +1

      @@yashbb3981 अरे तुम्ही फक्त मराठ्या समजला टार्गेट करत आहे ....
      हे तुम्हाला जंग मध्ये कळेल
      विश्र्नसभा

    • @aniket4713
      @aniket4713 Час назад +1

      ​@@yashbb3981 pawar sattet nahi tyamule faltu prashn nako
      Ani loksabha matdan mhanun khunnaa kadli asel tr ajun madtan kru

  • @subhashkakde3997
    @subhashkakde3997 3 часа назад +32

    केंद्रीय ओबीसी यादीत हे सरकार मराठा समाजाचा सुद्धा शिफारस करू शकले असते पण मुद्दामून मराठा समाजाला राजकारणासाठी हे समावेश करत नाही

    • @yashbb3981
      @yashbb3981 2 часа назад

      Pawar cha nadi lagun rajkarn koni shuru kela re bagha adi 10 takke deun hi loksabha la padla tar kay karnar mag

    • @varunvarma-im2lq
      @varunvarma-im2lq Час назад +1

      १० टक्के ची परतफेड खासदार पाडून केलीत म्हणजे तुम्हाला नुसतं खायचं आहे आणि शरद पवार लाच मत द्यायचं आहे

  • @VinodBhanuse-r9m
    @VinodBhanuse-r9m 2 часа назад +30

    बीजेपी मराठा आरक्षण विरोधी पार्टी

    • @yashbb3981
      @yashbb3981 2 часа назад

      Pawar cha nadi lavun loksabha padla nasta tar he jhala nasta

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 2 часа назад +28

    ग्रेट मनोज दादा आपणास मानाचा मुजरा

  • @dhananjayghadge9130
    @dhananjayghadge9130 46 минут назад +4

    आता सातारा जिल्हामधुन भाजपचा सुपडा साफ होणार ।एक मराठा लाख मराठा

  • @Democratic12346
    @Democratic12346 2 часа назад +15

    हाके कुटे गेले😂😂😂

    • @parshuramkharade3705
      @parshuramkharade3705 Час назад

      To micro obc bhatke vimukt lokasathi jhatatoy ...asle tyana disat nahi ...

  • @rohitmanbigfan9053
    @rohitmanbigfan9053 3 часа назад +14

    शेंडघ्यां मतलबी हारामखोरा

  • @balasahebpatil143
    @balasahebpatil143 Час назад +3

    मागणी नसताना इतराना obc त टाकत आहेत आणि मराठे एवढे आंदोलन करून देत नाहीत वारेवा सरकार

  • @ravindrabhavar8106
    @ravindrabhavar8106 2 часа назад +7

    एक मराठा लाख मराठा जरागे पाटील जिन्दाबाद 🎉

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 Час назад +2

    मुख्यमंत्री मराठा आसुन मराठा आरक्षण देऊ शकत नाहीत हे मराठा समाजासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर हात ठेवून शपथ घेतली आहे

  • @ranapatil180
    @ranapatil180 3 часа назад +16

    Ata kote gele obc nete .😂😂😂

  • @shankarkale3023
    @shankarkale3023 Час назад +3

    😂आंदोलन मराठ्यांनी केले, फायदा इतर समाजाला झाला , धन्यवाद😂

    • @surajchavare9136
      @surajchavare9136 Час назад

      म्हणजे इतर सगळ्या जाती चालतील ओबीसी मध्ये, फक्त मराठा समाज नको....वाह किती मराठा द्वेष करणार

  • @harishbande6082
    @harishbande6082 2 часа назад +7

    धनगर समाजाचे हार्दिक अभिनंदन😂😂😂😂

  • @gangadharpathade79
    @gangadharpathade79 2 часа назад +7

    शिंदे, पवार खरचं मराठा आहे का ?

    • @yashbb3981
      @yashbb3981 2 часа назад

      Pawar cha nadi lavun loksabha padla nasta tar he jhala nasta

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co 2 часа назад +6

    ज्या १५जाती ची लोकसंख्या किती आहे ते आधी सांगा

  • @dhaneshpatil8128
    @dhaneshpatil8128 2 часа назад +18

    फडवणीसला उलटा टांगा

    • @Pointprotech7
      @Pointprotech7 2 часа назад

      😅😅😅तोंडात घ्या थोड

    • @varunvarma-im2lq
      @varunvarma-im2lq Час назад

      तुला आधी टांगुया

  • @VinodBhanuse-r9m
    @VinodBhanuse-r9m 2 часа назад +5

    बीजेपी हटाओ

  • @sunilmurkute6168
    @sunilmurkute6168 Час назад +2

    Only jarange patil

  • @ParmeshwarWaghmare-l3x
    @ParmeshwarWaghmare-l3x 2 часа назад +4

    निवडणूक आली की या बातम्या येतातच

  • @digrasegoroba4582
    @digrasegoroba4582 51 минуту назад

    धन्यवाद आठवण आहे
    गुलाब 🌹 रोज दिवसांची आठवण आहे
    सत्यमेव जयते

  • @bhagwanpandbhar3406
    @bhagwanpandbhar3406 14 минут назад

    क्रिमिनल ची मर्यादा वाढवणे म्हणजे कमी उत्तपन असणाऱ्यावर फार मोठा अन्याय आहे. मर्यादा फक्त पाच लाखा पेक्षा जास्त नको. हा निर्णय म्हणजे श्रीमंतना सहकार्य आहे.

  • @SandeshSangle-j8z
    @SandeshSangle-j8z 2 часа назад +2

    मराठा आमदार यांना विरोध का करत नाही मग

  • @Love4NatureEnterprises
    @Love4NatureEnterprises Час назад +1

    चढले ओबीसी वाल्यांन वरच बीजेपी वाले
    बसा आता बोंबलत 😂😂😂😂😂
    सगळे obc आरक्षण चा पार बट्ट्याबोळ केला भरा अजून कोण राहिले असेल तर

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 2 часа назад +4

    मराठा विरोधी पार्टी

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 2 часа назад +1

    म्हणजे पाच-पन्नास हजार मतदानाची गरज भागवायला केलंय काम

  • @vivekm7971
    @vivekm7971 Час назад +1

    Maratha na divyachnyacha prayatna

  • @shripatipatil627
    @shripatipatil627 Час назад

    निवडणूक आहे जिंकून येना साठी, हा निर्णय आहे,

  • @jacksparow1331
    @jacksparow1331 42 минуты назад

    OBC विरोधी सरकार अजून किती भरणार ओबीसी मध्ये 😢

  • @vasantbhagwat1747
    @vasantbhagwat1747 2 часа назад +2

    हाके सर कुठे गेले

  • @rameshbasudepatil8750
    @rameshbasudepatil8750 Час назад

    EWS ला देखील creamy layer मर्यादा वाढवावी.

  • @nikhilnikumbh7210
    @nikhilnikumbh7210 Час назад

    Election Ayogya jinda Bad Amha OBC la Fasvale Tumhi ...😮😮😮😢😢😢

  • @bachubhaupatole2250
    @bachubhaupatole2250 Час назад

    सहा कोटी मराठ्यांचे काळीज

  • @ashokdhepe9838
    @ashokdhepe9838 2 часа назад +6

    बाळानो आता तरी सावध व्हा,,,,यांची आयुष्य संपले तरी यांना आमदार हा शब्द लागता कामा नाही

  • @vilasvarpe9922
    @vilasvarpe9922 34 минуты назад

    मराठा कुठे आहे सरकार मराठा समजला आरक्षन नाही का 🙏🙏🙏

  • @maheshbondepatidar1887
    @maheshbondepatidar1887 Час назад +1

    मराठा व ईतर लमाजाला obc मधुन आरंक्षण दिल्यास भाजप शिवसेनेचे हाल हरयाणा मध्दे जे कॉंग्रेस चे जे झाले तसे होणार आहेत

  • @RajendraGhumbarde-eo6re
    @RajendraGhumbarde-eo6re 47 минут назад +1

    हाके कुठंय , पेऊन पडला का.

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 Час назад +1

    महाराष्ट्र सरकार जय हो

  • @amarmane8836
    @amarmane8836 57 секунд назад

    ओबीसी नेत्यांना....15 जाती घुसल्या तर चालतात...पण एक मराठा जात नको....

  • @sushant1776
    @sushant1776 Час назад

    बाकीचे चालतात ओबीसीत मराठाच का चालत नाहीत

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co 2 часа назад +2

    आता बस मध्ये जागा आहे का?

  • @Dhn55535
    @Dhn55535 Час назад +1

    Obc power❤ ata fakt mahayuti sarkar...lok sebhechi chuk aaata naahi...
    Bjp shivsena yuti satteet yenar

  • @bachubhaupatole2250
    @bachubhaupatole2250 Час назад

    आत्ता कस पाटील म्हणतील तस

  • @Pointprotech7
    @Pointprotech7 2 часа назад +1

    ऐक नंबर😅😅😅😅 ओबीसी पॉवर🚩🚩💪🔥आमचे शरद पवार आहेत

  • @13_46s_albi
    @13_46s_albi Час назад

    आता नवीन जाती ओबिसित घेऊ नये

  • @santosh9599
    @santosh9599 Час назад

    Lingaलिंगायत मध्ये २२ पोटजाती आहेत त्यातील सर्व जातींना obc मध्ये समावेश करण्यात आलेले आहेत परंतु हिंदू लिंगायत या caste चा obc मध्ये समावेश केलेले नाही।

  • @oneindiafunindia3705
    @oneindiafunindia3705 2 часа назад +2

    कोणत्या जाती आहे ते पण सांगा..😂😂😂

  • @GodlikeHighlights_1
    @GodlikeHighlights_1 Час назад

    घ्या अजून obc त. मराठे नको फक्त बाकी चालतात यांना 😂😂

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 2 часа назад

    OBC is not a reservation class but becomes political aggregation of all castes except Maratha hence obc so called leaders don't appose their inclusion in obc. If Maratha include in obc, others won't get benefits not because of their large number but fear of competition.

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 Час назад

    Simplify procedure to issue caste and caste validity certs. Remove CL condition to minimize corruption in obc .

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 2 часа назад

    OBCs are socially and educationally backward hence creamy layer condition must not be applicable to them.

  • @jaysantosh5026
    @jaysantosh5026 Час назад

    गरीब पाटील यांना खासदार आमदार बनायची संधी मिळायला पाहिजे..इतका मागास पाटील ओबीसी मध्ये आला पाहिजे 😢😢 एक पाटील लाख पाटील😅😅

    • @kattarhidu2151
      @kattarhidu2151 25 минут назад

      पाटील तुझ्या आईं वर चढतो का. 😂

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 Час назад

    There are 346 jati in obc which are not equal. Unequal can not be treated equally. Sub- classify them into A, B, C, D. including Maratha to nullify their fear of competition.

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 Час назад

    In reservation too, first preference must be given to merit only hence remove CL condition in obc.

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 2 часа назад +1

    Remove creamy layer condition applicable to obcs.

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe Час назад

    ओबीसी एकजुटीचा विजय असो

  • @satishpatil4411
    @satishpatil4411 2 часа назад +3

    Mahagat Padanar.

  • @sunilbhosale7979
    @sunilbhosale7979 2 часа назад

    शिंदे खरंच मराठा आहे का?

  • @VikashTodkar-yw5ch
    @VikashTodkar-yw5ch 2 часа назад

    Shinde maratha sim joplie

  • @sagarborle3464
    @sagarborle3464 Час назад

    कोणत्या जाती

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 2 часа назад

    Creamy layer is applicable in EWSopen reservation., because EWSopen is economically backward(weaker) class among open category.

  • @sagarpawar-di4rn
    @sagarpawar-di4rn Час назад

    Only jarange dada

  • @sureshg8857
    @sureshg8857 26 секунд назад

    Ohh

  • @ravindrabhavar8106
    @ravindrabhavar8106 2 часа назад

    मराठा जातीचा उल्लेख करा

  • @satishpatil4411
    @satishpatil4411 2 часа назад +1

    Natak Nako

  • @jotiba5374
    @jotiba5374 2 часа назад

    Jay OBC

  • @आराक
    @आराक 2 часа назад

    Hake bas uposhanala😅😅

  • @kadumakad7151
    @kadumakad7151 2 часа назад

    जरांगे पाटीलान मराठ्यांच नूकसान केल 😢

  • @satishpatil4411
    @satishpatil4411 2 часа назад +1

    Jainancha Kaya.

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 2 часа назад

    O b c madhe aadhich gardi parat pandra jatichi bhar pn aarakshan maryada nahi wadholi kahi fayda nahi

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 2 часа назад

    Martaha kuthe gele ???

  • @akashjogdand4972
    @akashjogdand4972 Час назад

    kida hya sarkarchya

  • @barderais4107
    @barderais4107 2 часа назад +1

    Shendge saheb st arkshan suprim court manya karu shakal nahi maratha obc ahe vidharbha kokan khandesh madhil muli marathvadyatil maratha samaj lagan kartat dhangar deto ka adivasina muli lagnasathi ka nahi det maratha obc ahe

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 Час назад

    e DC

  • @rajukale8783
    @rajukale8783 2 часа назад

    बोल बच्चन सरकार