#लहान
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2023
- #पशुपालन #
#दुग्धव्यवसाय #
#कालवड #
#dairyfarming #
#hf caw dairy farming#
hf गाय पालन#
#hf कालवडी#
#hfjersy गाय#
#hfcalf #
#जनावरांचे आजार#
#जनावरांचे वैरण व्यवस्थान#
#मुक्तगोठा कसा करावा#
#मुरघास कसा करावा?#
#जर्सी गाय पालन#
#दुधाच्या जनावराचे वैरण व्यवस्थापन#
#cattelfarm #
#cattelfarm yotube chanel#
#मुक्तगोठ्याचे फायदे# Животные
साहेब
खरंच खूप छान माहिती दिलीत
छान
खुप छान माहिती दिली दादा🙏
धन्यवाद🙏
१३ ते चौदा महिने वयाच्या कालवडी नां घरच्या घरी खुराक कसा बनवायचा???
Zakass...
Very good sir
Vetrina changli ahe
Hindustan fids che ... Govats 1 chaan result aahe . Amhi vaprto amchya farm var 9 - 10 mahinyat kalvad majavar yete aahe
किती महिने घालता
Vetrina कंपनी च्या प्रॉडक्ट ला चॅलेंज नाही खूप छान रिझल्ट आहेत Bovigro BestCalf Heifgro एक नंबर प्रॉडक्ट आहे कालवडी मध्ये ते वापरा
वयाच्या 6 te 18 महिने चारा चांगल्या क्वालिटी चा असेल तर खुराक किती kg दिला पाहिजे..प्रतेक दिवसाला
Sir he tayar kelel khady bhijvun dyayac ki korad dyayac
15/20 दिवसाचे दोन कालवड आहे लवकर मोठे करणयासाठी काय करावे सागा सर
अंदाजे वय दहा ते अकरा महिने वयाच्या कालवडीसाठी हा दररोज अडीच कीलो दिला तर चालेल का
हिपर कांडीचा फार्मला सांगा
दुकानात काय किंमत आहे आणि 1 bag कितीला आहे
दुध, पाणी किती कसे पाजायला पाहिजे हे पण नवीन कालवड संगोपन करणार आहे त्यांना सांगणे महत्वाचे होते
डॉ साहेब गायींना तुती चारा देणे योग्य असते का ,
Ahe as deycha ka goli karun deycha
Minaral mixchar kiti dyache
30ते50ग्राम परडे
हिफर फीड चा vdo kdhi yenar dada
लवकरच ऐईल दादा
@@0506pasupalakmazamitradada 6 महिनीच्या पाडीला पाणी किती पाजावे
फार चांगली माहिती
म्हशीच्या रेडीला चालेल काय
Yes
Vetrena che product changle ahe ka
Yes
माफ करा पण सोडा नको आहे ते चुकीचे ठरेल दिलगरी व्यक्त करतो
Mla no dya tumcha mjhakde pn vasru ahe
सर गहु भूस्सा एवजी गरा वापरला tr चालेल kay
@user-jv4do1gl7j😂
@user-jv4do1gl7j😅😅
Ami 8 mant madhe bharvtoy
अरें वा
खातच नाय काय केलं पाहजे
गहू भुसा म्हणजे काय?
गहु भरडा
Hai
🙏😊
दादा तुमचा नंबर दया
Sir mobile no. Dya na tumcha
50kg मका + 15 किलो गहू भुसा +15 किलो सोयाबीन + 15 किलो सरकी + पाच किलो गुल + एक किलो मीठ +अर्धा किलो सोडा हे सगळं होतं साडे 91 किलो तुम्ही सांगत आहे 100 किलोचा हे कसं जमणार
अहो दादा मका 50+गहू 15+सोयाबीन 15+सरकी 15+गूळ 5 +मीठ 1 सोडा अर्धा= १०१.५
101.5 होते साहेब... कोणत्या शाळेत गणित शिकला तुम्ही.
बरोबर बोललात
Real बरोबर
खूप सांभाळावे लागते आणि परवडत नाही
सोयाबीन मध्ये प्रोटीन असतात, पेंदित फत असते, कृपया चुकीचे सांगू नका
कृपया मला कळेल असे कमेंट लिहा म्हणजे मी बरोबर उत्तर देईन
छान
धन्यवाद 🙏