धन्यवाद माहिती दिल्याबद्दल, भाऊ आपण 1तास काम सांगतात,परंतु प्रत्यक्षात इथे 4 गायांना लोकांना दिवसभर काम करावे लागते, आपल्याला खरोखर जेवढा वेळ आणि हरिसमेन्ट होते ते ही सांगत चला, धन्यवाद
व्हिडिओ खूप छान आहे एक सूचना वजा विनंती ज्यावेळेस तुम्ही प्रश्न विचारता आणि ते त्याचे उत्तर देता त्यावेळेस तुम्ही इकडे तिकडे न बघता त्यांच्याकडे पाहिले पाहिजे इकडे तिकडे पाहिले तर सांगणारा ची माहिती महत्त्वाची नाही असे वाटते आणि ते उगीच दिसते बाकी व्हिडिओ खूप छान आहे एकदम झकास👌
गोठा मस्त बनवलाय भाऊ गाईंना चांगले सिमेन वापरा व कालवडी विकण्या पेक्षा गाई विका आणि कालवडी ठेवा जनरेशन सुधारेल दुध आणि विक्री दोन्ही मुख्य व्यवसाय होतील
भारत कृषिप्रधान देश आहे ,आणि या देशात तुमच्या सारखे तरुण BSC कृषी शिक्षण घेऊन आपल्या देशाला अजून बळकट करण्याचे काम करत आहात, देशात entrepreneur तयार झालेचालू पाहिजेत, कारण एक buisnesman च लोकांना रोजगार देऊ शकतो, आपल्या देशात बेरोजगार लोकांची संख्या खूप जास्त आहे,तुमच्या सारखे होतकरू मुलं जर कृषी आणि त्या सलग्न व्यवसायात उतरली तर देशाचं भवितव्य नक्कीच उज्वल असेल. इतर तरुणांनी तुमचा आदर्श घ्यावा असे मला वाटते, जे माझ्या तुमच्या या व्यवसायाला शुभेच्छा, जय जवान, जय किसान, जय भारतमाता
व्यवसाय खूप छान आहे आणि ह्यासाठी लागणारे शेत तुम्ही किती एकर गुंतवून ठेवले त्या ३० गाईंसाठी त्याचा पण हिशोब झाला पाहिजे आणि कृपया प्रेग्नेंट हा शब्द वापरण्यापेक्षा गाभण हा शब्द वापरा
Maza ek question asa ahe ki dada jya vlels kalvadi ghabhan aste tila 9 mahina purn hotha kahi kalvdi kas karata Kiva jast kart nhi asha kalvdi sathi jast kas karavi mhn tila kay khau ghalave....
मुलाखत देणारा बोलण्या वरून असे वाटते कि हा काम करतो का नाही याची शंका येते , तुम्हास कालवडी पाहीजे असेल तर रोहीदास डोके बोरी आळे रोड ला १३० गाईचा गोठा आहे विकत घ्या
भाऊ आमच्या एका कालवडी पासुन जवळपास एक लाख ते दोन लाख कोटी मिळतात आणि तुम्ही ....... छे छे छे छे आपल्या सारख्या भंपकपणा पणा मुळें शेतकरी मातीत चांगले याचे भान ठेवून बोलत जा.
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल, भाऊ आपण 1तास काम सांगतात,परंतु प्रत्यक्षात इथे 4 गायांना लोकांना दिवसभर काम करावे लागते, आपल्याला खरोखर जेवढा वेळ आणि हरिसमेन्ट होते ते ही सांगत चला, धन्यवाद
व्हिडिओ खूप छान आहे एक सूचना वजा विनंती ज्यावेळेस तुम्ही प्रश्न विचारता आणि ते त्याचे उत्तर देता त्यावेळेस तुम्ही इकडे तिकडे न बघता त्यांच्याकडे पाहिले पाहिजे इकडे तिकडे पाहिले तर सांगणारा ची माहिती महत्त्वाची नाही असे वाटते आणि ते उगीच दिसते बाकी व्हिडिओ खूप छान आहे एकदम झकास👌
व्हिडिओ बनवताना एक खूप मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतात पण प्रत्यक्षात जे लोक करतात त्यांचे खूप हाल होतात व मोठ्या नुकसानाला ते बळी पडतात
Khar ahe....mazi gay meli .....
कष्टाला पर्याय नाही,चिकाटीने कष्ट करत राहाल तर यशस्वी व्हाल
सत्य परिस्थिती सांगितली
Barobar
अगदी बरोबर
गोठा मस्त बनवलाय भाऊ
गाईंना चांगले सिमेन वापरा व कालवडी विकण्या पेक्षा गाई विका आणि कालवडी ठेवा
जनरेशन सुधारेल दुध आणि विक्री दोन्ही मुख्य व्यवसाय होतील
Very nice advice saheb
किसान आग्रोटेक चॅनल छान आहे ,तुम्ही फार्म मालकासोबत चर्चा खूप चांगली करता ,
धन्यवाद सर 🙏🙏😊
खुप चांगल प्लँनिंग केलय दादा तुमचा प्लँन सक्सेस झालाच तर आमचाही विचार आहे हा व्यवसाय करायचा खुप छान
धन्यवाद सर
नक्की करा आम्ही वर्षात 12 विकतो 10ते11 महिन्यात
लागवडीच्या घेतो बारीक कालवडी घेत नाही आम्ही 10 महिन्यात विक्री करून 2 महिने आराम
खरेदी टाईम जून जुलै
विक्री टाईम एप्रिल मे
@@bhausangle7240 tumcha no dya na
@@bhausangle7240 mobile no dya sir
भाऊ, प्रेग्नंट पेक्षा आपलं गाभण हाच शब्द बरा वाटतो.
🤣😂
नया है यह
नवीन आहे 😂
बरोबर
जाने दो साहब नया है वह.
फार सुंदर
. शेतीला जोड धंदा एकदम मस्त
दुध काढ त . बसण्यापेक्षा माला आवडले नियोजन
धन्यवाद सर
दर्शन भाऊ एक आदर्श उद्योजक
धन्यवाद सर
खूप छान मार्गदर्शन केले आहे धन्यवाद
धन्यवाद सर
Please give me phone no
भारत कृषिप्रधान देश आहे ,आणि या देशात तुमच्या सारखे तरुण BSC कृषी शिक्षण घेऊन आपल्या देशाला अजून बळकट करण्याचे काम करत आहात, देशात entrepreneur तयार झालेचालू पाहिजेत, कारण एक buisnesman च लोकांना रोजगार देऊ शकतो, आपल्या देशात बेरोजगार लोकांची संख्या खूप जास्त आहे,तुमच्या सारखे होतकरू मुलं जर कृषी आणि त्या सलग्न व्यवसायात उतरली तर देशाचं भवितव्य नक्कीच उज्वल असेल. इतर तरुणांनी तुमचा आदर्श घ्यावा असे मला वाटते, जे माझ्या तुमच्या या व्यवसायाला शुभेच्छा,
जय जवान, जय किसान, जय भारतमाता
खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
दर्शन तुम्ही खुप छान दिसतात आनी विचार पन वेगळे आहेत
धन्यवाद सर
दर्शन तुमचा फोन नंबर मिळेल का
Khup छान interview sirji 👌👌
धन्यवाद सर 🙏🙏
व्यवसाय खूप छान आहे आणि ह्यासाठी लागणारे शेत तुम्ही किती एकर गुंतवून ठेवले त्या ३० गाईंसाठी त्याचा पण हिशोब झाला पाहिजे आणि कृपया प्रेग्नेंट हा शब्द वापरण्यापेक्षा गाभण हा शब्द वापरा
Achuk nirikshan
कालवडी चांगल्या उगीच तयार होत नाहीत त्याला खर्च करावा लागतो फार पैसे राहतात अस नाही पण एकदम पैसे मिळतात 👍
अगदी खर आहे भाऊ🙏🌹
अतिशय सुंदर विचार आहेत भावा
धन्यवाद सर
सर राम राम खुप सुंदर माहिती देतात 🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर
Khup khup Sundar Parantu Deshi GayinchaPan Video Taka.
नक्कीच सर
भावा खुप हुशारीने नाविन्यपूर्ण उपक्रम आहे तुजा नादखुला
धन्यवाद सर 🙏
मस्त माहिती दिली, एकदा भेट दिली पाहिजे
नक्कीच सर
खूप छान आहे 👍👍👍
धन्यवाद सर
छान माहिती आवडली
Young man go ahead.very confidant.all the best for your future.
खूप सुंदर माहिती दिली सर, असेच माहिती देणारे विडिओ बनवा...😊😊 युवानी शेती मध्ये यायला पाहिजे
धन्यवाद सर 🙏🙏😊
खूप छान माहिती दिलीत
धन्यवाद सर
खूप छान आहे विचार ❤
धन्यवाद सर 🙏
नियोजन छान आहे मात्र कालवड क्वालीटी कमी आहे ब्रीड घ्या
आपल्याकडे किती आहे
D horeming meaning explain me
Deworming meaning explain in Marathi please
जनताच औषध
@@somnathmadane8749 dehorn mahnje shinge jalne
खुप खुप सुंदर, एक वेळेस नक्किच भेट देईल भावा.... शुभेच्छा...
Ekdam mast mhayti dilit eka new business model chi mhayti bhetli
धन्यवाद सर
मित्रा व्यावसाय चांगला आहे पण खुप मोठी
जोखीम आहे.
हा पुर्ण व्यवसाय दुधाच्या रेटवर अवलंबुन
आहे.
नो
Nice information kisan agrotech 👌👌👌
धन्यवाद सर 🙏🙏😊
Khupch chan mahiti dili tumhi
धन्यवाद सर
Good information
Thanks sir
Thank you Sir
भारी दादा 👍👌😇
धन्यवाद सर
अरे बाबा तीन वर्षे काय घंटा आहे
@@dipakghadge9253 🤔🤔??
😊😊
Sunder wonderful information sir
1 no darshan bhau
मस्त वाटलं नियोजन
धन्यवाद सर 🙏
भाऊ एका कालवडी मागे सरासरी २५ हजार रूपये मिळतात हाच खरा नफा समजावा
Te kase
Well done darshan Shet
Kripaya gothyachya mulakhati ghen band kara varshala evdha utpana tevdha utpana asa karun dudhache rate kami vayla laglet dudh utpadakachi pilawnuk hot ahe.
Great and ideal video 👌👌👌
Thank you sir
भाऊ गोटा खुपच छान आहे खर्च किती आला गोटा बांधण्यासाठी
जुन्नरकर 💯💥🚩
तुझं काम भारी आहे
Khup Chan niyojan ahe mast
धन्यवाद सर
Khup chan mahitipurn video asatat tumche pan let video yetat jast kara video🙏🙏🙏🙏
नक्कीच सर, धन्यवाद 🙏🙏😊
Bhau ne khup mast mahiti deli
Maza ek question asa ahe ki dada jya vlels kalvadi ghabhan aste tila 9 mahina purn hotha kahi kalvdi kas karata Kiva jast kart nhi asha kalvdi sathi jast kas karavi mhn tila kay khau ghalave....
व्हिटॅमिन H द्या
Lai bhari watal sir
धन्यवाद सर 🙏
छान माहिती आहे
धन्यवाद 🙏🙏
Very nice👌👌😊
Thanks 🙏🙏😊
Sundar video
Bhau haryana म्हशी विक्री व्हिडिओ बनवा ❤️🙏👍
ठीक आहे सर
अतिशय सुंदर माहीती दिली आहे
माझ्या पण आहेत भावा आता 5कालवडी माझे टार्गेट आहे 10चे
Mast ahe khup chan
Khupch chagal ahe bhau kahi mahiti daya
Darshan bhawa mst....!!!
धन्यवाद सर
मला वाटलच हा बहाद्दर पुणे जिल्ह्यातीलच असेल
आम्ही positive लोक आहोत
कितीही कर्ज असले तरी भ्यायचे नाही
मरायचे नाही मारायचे
दर्शन खूपच छान
धन्यवाद सर
Good job 👍
कलवडांची खरेदी किती रुपयाला केली ?
1 no biznes bhau
Thanks
Very good information
Thank you sir 🙏
Sir kalvad kashi olkhyachi ani jativant kalvad kashi olkhyachi ani tumhi kuthuan anata kalvadi
Khup chqn❤
Sir murra masadi varti video banva
ठीक आहे सर
मुलाखत देणारा बोलण्या वरून असे वाटते कि हा काम करतो का नाही याची शंका येते , तुम्हास कालवडी पाहीजे असेल तर रोहीदास डोके बोरी आळे रोड ला १३० गाईचा गोठा आहे विकत घ्या
Mobile number dyaa
भाऊ आमच्या एका कालवडी पासुन जवळपास एक लाख ते दोन लाख कोटी मिळतात आणि तुम्ही ....... छे छे छे छे आपल्या सारख्या भंपकपणा पणा मुळें शेतकरी मातीत चांगले याचे भान ठेवून बोलत जा.
You are right
छान सर
🙏🙏🙏
Khup chan
धन्यवाद सर
Khupach Chan
धन्यवाद सर
Super
Nice information
Thank you Sir
Vikri la ahe ka bhau
Nice 👌👌🌹🌹
Thank you 🙏🙏
Thank you 🙏
Very nice
Thank you Sir
Bhau Mala kalwadi gheyche aahet mi kuthun gheu Mala jara kami Kamat laun majha Gotha banvaycha aahe 😢
9529589340 call me
Very nice bro
Thank you Sir 🙏🙏
एक च गाई माझ्याकडे तिला पण गोचीडणे खाल्लंय
Department manj Kay
कालवड खरेदी अव्हेरज 25000+खर्च 35-40000 मग विक्री कितीला होते
किती किमतीला आणलास तर ते सांगा ना
👍 Mala, 5 kalwadi gheychyat
साहेब आपण कालवडि कोठण घेता
खुप छान
धन्यवाद सर
मस्त
Good
Mast Sirji.
Thank you sir
सर गाईची केस भरपूर जात आहेत उपाय सुचवा
D worm karun ghya
Mast ahe
Good I'da
Thank you Sir
ग्रेट भेट आहे
धन्यवाद सर आहे
यामुळे तर शेतकरी कर्जात बुडाला
Tay kas
Khatarnaak
Thanks
बेरोजगरासाठी . चांगली . माहीति .आहे .
किती विक्री केल्या आज पर्यंत
भाऊ समजून घ्या
30 गाय डायरेक्ट दूध साठी ठेव. 3 लाख रुपांपर्यंत पायदा होईल
मी पण हाच व्यवसाय करतोय
please contact numbar mile ka
परवडतय का
छान आहे विडीओ
धन्यवाद सर
Kalwad fram koni kela ahe ka ajun