महिलांनी मंत्री संदिपान भुमरेंची गाडी अडवली, दारुबंदीसाठी उचललं पाऊल | Sandipan Bhumre | SA
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2023
- महिलांनी मंत्री संदिपान भुमरेंची गाडी अडवली, दारुबंदीसाठी उचललं पाऊल | Sandipan Bhumre | Aurangabad
#sandipanbhumre #shindegovernment #shindegroup #maharashtranews #shivsena #lokmat
मुंबई- औरंगाबाद महामार्गावर महिलांनी दारुबंदीसाठी आंदोलन केलं आणि पोलिसांची अशी पंचाईत झाली...
पोलिसांनी विनवणी करुनही महिला मागे हटल्या नाहीत, तेवढ्यात पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा ताफा येत असल्याचं समजताच या महिलांनी आपला मोर्चा तिकडे वळवला आणि पुढे काय घडलं ते पाहा....
VO : Sachin
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today ruclips.net/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - / @lokmatfilmy
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
त्या मंत्र्याला काय सांगतां त्यांचे पैठण तालुक्यात १२ वाईन शॅाप आहे 😀😀😀
पैठण रोड ला त्यांचेच बार हेत आणी ते दारू बंद करणार 😝😂
हाच दारुडा, दारू दुकान वाला दारू कशी बंद करेल
आरे हा भुमरे दारू पिऊन आला आहे. तो काय दारू बंद करणार...😂😂😂
दारूच्या बाटल्या पुरवणारे दारू बंद नाही करणार याला तूडवा
शक्ती नारीचा.विजय असो.माता-भगिनी चा विजय असो सर्वांना धन्यवाद🙏🙏
दारू बंदी करा म्हणजे सरकारी बोके आणि मंत्री अवैध दारू विक्री धंदे करून हफ्ते गोळा करायला मोकळे
जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🔥🔥👌👍💪💐
त्यांचेच दारूचे दुकान आहे
पिदाडी
मुंबईच्या बापाला दारू बंद होत नाही
यानी दारू बंदी केली तर याच्या प्रचाराला येईल का कोणी 😜😜😀😀
हेच आमदार निवडणुकांमध्ये दारू पाजून लोकांना विकत घेतात
असे लोक प्रतिनिधी कसला ते जनता चा प्रॉब्लेम समजत नाही
दारुची दुकाने थाटणाऱ्याला दारुबंदी करण्याची मागणी , हास्यास्पद आहे.
पाहा कोणाला सागतात हेच नाईटिं मारुन आले आहे
Khupach chhan
हा तर दारू मत्री आहे हा काय बदं करणार याचेच बार आहेत बरेच
अहो यांचेच दारुचे दुकान आहे.ते काय दारु दुकान बन्द करतील.😅😅😅😅
भूम भूम भुमरे आला दारू पिऊन
👌
दारू पिणारे आणि विकणाऱ्या कडून अपेक्षा करताय?
Mahila shakti jindabaz
हाणला पाहीजे भुंमरे
वाईन वाला
निवेदन घेतलयं संपल काम
ते काय बंद करतील
Yanchech 10/12 wine shop aahet, he Kay band kartik daru
नालायक गट
Are yachech desiche dukan aahe
अरे त्याचेच wine shop aahe tikde
कुठ आहे सांग बर आम्हाला
भुमरे साहेब बघा
Yachech 100 shop astil
या भुमरे महाशयांना दारूने अंघोळ घाला
तोच मञीं दारू पिऊन फिरतो
गावठी पिल्याशिवाय होत नाही
महाराष्ट्रातील सगळीच दारू दुकाने बंद करुन दारू बंदी कायमचीच बंद करावी.
Bate zale
त्याचीच दुकान आहे
याचे नऊ वाईन शॉप बंद करा पहिले
तिकडची दारू जप्त करून पैठण तालुक्यात पाठवा साहेबाच्या दुकानात
Inspector kai bhari aahe mahanato phashi dyaichie kaaaa........mag kai aarati karato kaaa.......distai pot sutalai hafta vasul karun.......
2 cr. Chi defender car jantela lutun ghetli...😅
दारू विकणार्या स्काय दारूबंदी करणार
ह्याला चोपा भुमरेला
मद्यधुंद भुमरे
हणारे याला
Mahanalayk manus aha ha dumre biil
Haa key daru band karnar
Bin akalicha mantri
दरोडा आहे
In
बाई lock down मधे दारू पहिला चालू केली yanni
दारु विटनारा अखेर धरला
Ha tur 1 Number cha Bevda, ha kai karnar??
bhumrnche bar aheyt wines aheyt deshi daru che dukan aheyt jantene jar Andolan kele tar tar pot kase bharnar bhumrache tynchya Potawar pay deu naka
आधी भुमरे ची दारु बंद करा तरच दुसरे दुकान बंद करतील
हाच दारु पितो हा काय बंद करिल
daru bandi nai karu shkat taxes yetat jasta thithun
Kal Ajit Dada ni sangital 9 daruche dukanavale bhumbre saheb hech
Daruche dukanach bhumreche aahe te band kara agodar
ha daru wala ahe
Bhumara la full bottle chai wo nahi band karaga
हाना चपलेन.
Hkkkkkkjjj
YA BHUMRYALA DARU PAJA NAHITR DARUT BUDWA😂😂😂
हाणला पाहिजे
Hya zhoda
त्या भुम्रे च्या 10 वाईन शॉप आहे त्या बंद पडतील
हाणा भुमरयाल नंतर नंबर मिंदूचा असणार हाणा धरून भुमरयाला टकलु रंग बदलु हाणा हाणा मजाच मजा येते
माडा