LokSabha 2024 | २०१९ ला खैरेंना पाडलं, आता ठाकरेंना साथ देऊन शिंदे गटाला भिडणार | Maharashtra Times

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2023
  • #LokSabha2024 #ImtiyazJaleel #ChandrakatKhaire
    २०१९ च्या निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून चार वेळा खासदार राहिलेल्या चंद्रकात खैरे यांचा पराभव झाला आणि इम्तियाज जलील खासदार झाले. पण खैरेंच्या पराभवाला आणि जलील यांच्या विजयाला कारणीभूत ठरले ते अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव. पराभवानंतर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी एमआयएमचे विजयी इम्तियाज जलील यांची गळाभेट घेत त्यांना शुभेच्छाही दिल्या. मात्र २०१९ ला खैरेंच्या पराभवाचा आनंद साजरा करणाऱ्या याच हर्षवर्धन जाधव आता मात्र खैरेंच्या बाजूनं वळल्याचं दिसतंय. २०२४ ला खैरेंना पाठिंबा देणार म्हणणाऱ्या हर्षवर्धन जाधवांची यामागे नेमकी खेळी काय आहे... विधानसभा जिंकण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी खासदारकीच्या निवडणुकीत खैरेंना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलाय का? तेच या व्हिडिओत पाहू....
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
    महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
    मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
    Social Media Links
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 40

  • @sharadkadam3745
    @sharadkadam3745 Год назад +38

    ऊधवजी बाळासाहेब ठाकरे🚩

  • @nitinchabukswar8452
    @nitinchabukswar8452 Год назад +25

    खैरे साहेब खासदार होणार म्हणजे होणार.
    जनतेने एकच ठरवावं खान हवा की बान हवा

  • @nagare_patil_jagarangondhal
    @nagare_patil_jagarangondhal Год назад +19

    जय महाराष्ट्र

  • @rajubhalerao3674
    @rajubhalerao3674 Год назад +22

    फक्त शिवसेना आणि उद्धव साहेब ठाकरे 🔥🔥🔥

  • @vishwassalunkhe4591
    @vishwassalunkhe4591 Год назад +24

    उध्वव साहेब🙏🙏✌✌

  • @yd4000
    @yd4000 Год назад +30

    Udhhav thakrey saheb jindabad 🚩🚩🚩🔥

  • @vijaybinnar8808
    @vijaybinnar8808 Год назад +4

    १०० टके शिवसेना नेते चंद्रकांत खैरे साहेब हि विदर्बाचि ताकद आहे शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद शिवसेनाप्रमुख 🏹🐯🔥🚩💯🙏

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 Месяц назад +2

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @SachinJadhav-zy8tn
    @SachinJadhav-zy8tn Год назад +10

    वाघाल चीत्याचीई साथ भेटतीया मनजे जाधव साहेब

  • @dnyaneshwarmundhe457
    @dnyaneshwarmundhe457 Год назад +9

    👍👍🔥🔥🔥🔥🔥

  • @user-wq3ps4qd5t
    @user-wq3ps4qd5t Год назад +2

    खैरे खासदार होणारच यात काही शंका नाही

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Год назад +8

    🚩🔥🚩🔥🚩🔥

  • @bhagvatdhayre1325
    @bhagvatdhayre1325 Год назад +7

    हर्षवर्धन पाटील एकाला साथ देना कोणालाही तिकडे जातो तिकडे

  • @anil1103
    @anil1103 Месяц назад +2

    Only thakre

  • @sureshavhad5744
    @sureshavhad5744 Год назад +4

    दादा 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @skzameer2724
    @skzameer2724 Год назад +3

    🔥🔥🔥🔥

  • @nanasahebtelang7092
    @nanasahebtelang7092 Год назад +4

    Uddhav Saheb Zindabad

  • @aslamshaikh167
    @aslamshaikh167 Год назад +4

    Only uddhav saheb

  • @sanjaydhumal8794
    @sanjaydhumal8794 Год назад +3

    Only uddhav Thakaray

  • @ashokgayke5205
    @ashokgayke5205 Год назад +3

    आरे तो जुना मनसेचा सैनिक आहे. आणि मागच्या वेळेस आम्हि फक्त आमचा मराठा म्हणुन हर्षवर्धन च्या मागे ऊभे राहिलो होतो. माझी आणि हर्षवर्धन ची ओळख सुद्धा नव्हती तरी आम्ही त्याचे काम केले. त्याच बुथ आम्ही लावले. आणि आता त्या बांबु कंपनीला मतदान करायच आम्ही काय एडे आहोत का?

  • @sharad4061
    @sharad4061 Год назад +3

    ONLY JALIL SAHEB

  • @drsadananddeshmukh1458
    @drsadananddeshmukh1458 Год назад +1

    Ho

  • @rajukale8783
    @rajukale8783 Месяц назад

    हर्षवर्धन दादांनी कोणालाही सपोर्ट केलेला नाही कसला कुठलाही व्हिडिओ अपलोड झालेला नाही

  • @SachinPawar-mx1md
    @SachinPawar-mx1md Год назад +2

    जाधव साहेब तुम्हाला शोभत नाही मनसे त जा

  • @BG-fq4rq
    @BG-fq4rq Год назад +1

    आग बाई औरंगाबाद औरंगाबाद म्हणू नकोस छत्रपती संभाजी नगर मन

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 Год назад

    दादा.

  • @youtubeprimeIndian
    @youtubeprimeIndian Год назад +1

    Shivsena sobat atta prakash ambedkar ahet

  • @user-jc1mn3zb7v
    @user-jc1mn3zb7v Месяц назад

    छत्रपती संभाजीनगर मध्ये माननीय उद्धव साहेब ठाकरे त्यांच्या गटाचे खासदार आदरणीय खैरे साहेब बहुमताने निवडून येणार

  • @uttamshinde639
    @uttamshinde639 Год назад +5

    खरे शिवसैनिक हर्षवर्धन जाधव यांचा प्रचार करतील का हर्षवर्धन जाधव शिवसैनिकांना काय बोलले होते ते शिवसैनिक विसरले आहेत का शिवसैनिकांनी हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर दगडफेक केली होती खरंतर हर्षवर्धन जाधव यांना चांगला प्रसाद दिला पाहिजे होता जय महाराष्ट्र

  • @vishnupote7739
    @vishnupote7739 Год назад +4

    Udhav saheb

  • @werrnerasdasada1822
    @werrnerasdasada1822 Год назад +10

    चंद्रकांत खैरे ‌यांचा पराभव आता आणखीन जास्त मतांनी होईल.

  • @hanumannagude9201
    @hanumannagude9201 Год назад +1

    भावी खासदार हर्षवर्धन जाधव साहेब
    खैरे साहेबांचा पता कट

  • @pralhad8268
    @pralhad8268 Год назад +5

    Only shinde saheb 🚩🚩

  • @kamilbaig5208
    @kamilbaig5208 Год назад

    Imteyaz Jalil la BJP chi saat aahe te Punha khasdar hotil

  • @abhijeetpatil4584
    @abhijeetpatil4584 Год назад +1

    Veda manus