Special Report : 2 दिवसात संदिपान भुमरे प्रतिज्ञापत्रात बदल! नेमकं प्रकरण काय | Maharashtra Politics
HTML-код
- Опубликовано: 17 окт 2024
- चंद्रकांत खैरे आणि संदिपान भुमरे या दोघांकडून एकमेकांवर जोरदार हल्लाबोल सुरू असताना दारू आणि पाण्यावरून जोरदार जुंपलीय. त्यात आता संदिपान भुमरे यांनी आपल्या पहिल्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात दारू दुकान असल्याचा उल्लेख केला नव्हता. मात्र दुसऱ्या अर्जावेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञपत्रात तो उल्लेख केलीय. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून जोरदार हल्लाबोल केल्याने ही नोंद केली असल्याची चर्चा सुरू आहे. | PKK |
#sandipanbhumre #politics #specialreport
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi News Video | Maharashtra News Today | Maharastra Political Crisis 2024 | Mahafast News | Marathi News Live | Superfast News | Top Headlines | Special Report | Saam TV Marathi | Saam TV News | Congress | Shiv Sena | BJP | NCP | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Rahul Gandhi | Sonia Gandhi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Political Crisis | CM Eknath Shinde | Sanjay Raut | Shiv sena Crisis | Devendra Fadanvis | Pm Modi | Political Update | Viral Video | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Lok Sabha Election 2024 | Marathi News | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Elections | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Elections | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Elections 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : ruclips.net/user/li...
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या RUclips चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal....
WhatsApp: whatsapp.com/c...
#saamtvtopheadlines #saamtvtopheadlinestoday #सामटीव्हीमराठी #saamtvmarathi #सामटीव्हीहेडलाईन्स #saamtvmarathitopheadlines #सामटीव्हीमराठीटॅापहेडलाईन्स #saamtvmarathisuperfast #saamtvmarathilokshahichamudda #सामटीव्हीमराठीसुपरफास्ट #सामटीव्हीचामुद्दा
हा भुमरे आत्ताच पडला....😂😂😂
Kay राव मतदार जागा व्हायला पाहिजे ना
वाईन सम्राट पालकमंत्री
मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी संभाजीनगरचा खासदार पुन्हा होईल माननीय खैरे साहेब
भुमरे ची बायको दारू विकते 😀😃😀 बोला आता हे संसद मधे जातिल 😃😀😃
😂😂😂
Ti pan daru pit asel ..bevadi
दारू विकणारे बीजेपी + मिंधे गट चा उमेदवार हा काय संसदेत जावून बोलणार
दारू विका
Bhumre ha 3:43 mula shivsena shinde bhumre rane bhujbal thakre shinde shivsena ha samajvighatak toli
मामा सुद्धा नंबर वन पितात 😂
भुमरेला बोलता येत
आणि हा संसदेत बोलनार?
आम्ही मतदार या भुमरे याच्या
घुगर्या उधळणार आहे च आम्ही इथंच
Favadya मुत पितो
आता भुमरे ची बायको आणि कंगणा राणावत यांची घट्ट मैत्री होईल
दारू विक्रेता खासदार 🍺
किती लोकांचा संसार मोडला
थरथराट मधील व्हिलन आठवला 😂😂
खिखीखी 🤣😝😜😂🙈
याला आम्ही सभ्य माणूस समजत होतो हा तर् दारू विकनारा निघाला😢😢😢
मतदारांना दारू मिळेल का ?😅😅
50खोके घेवुन लायसेंस भेटल वाटत
Udhhav thakre sarkaar again🎉
भुमरा आताच पडला आहे
शिंदे सेना आहे कि बियर बार
Absolutely Right
आरे दोन बायका असतील साहेबांना का छळताय
ह्याला तर जनता नक्कीच पाडणारच दारुविक्रेता 😂😂
मंत्री झाल्यानंतर फक्त पैठण मध्येच 11 दुकान आहेत यांना खासदार करा संपूर्ण जिल्ह्यात 1011 दुकान उघडतील
फोकनिकच्या तू कोणत्या बाई सोबत हॉटेल मध्ये होता
भुम-याच्या लवडा चोक्या तुझ्या डोळ्यात काय मीरची पडली का बातमी काय खोटी दाखवायल आहे काय? बेवड्या कधी वाईट ला वाईट म्हणायला शीक जरा. एवढा आंधळा होऊ नकोस.गद्दांरासोबत तु बी गेलास हे दिसतय..😊😊
भुमारे चा प्रचार करणाऱ्यांना दारू ची कोणती कमी नाय
संभाजी नगर मधील सर्व जनतेने ह्या दारू विक्री करणाऱ्या भुमारे ह्या पाडा हा लोकांचे संसार उद्ध्वस्त करीत आहे. जनतेने ह्याचा विचार करावं.
देशी चा पुर येणार संभाजीनगर मध्ये 😅
M A Danve saheb Jay Maharashtra
Aare bule ho tumche pesha UBT lakh patine very nice 👍 aahe
Only khaire
जागो जागी दारूची दुकाने उघडू केंद्राचा दारू मंत्री होणार, जय भीम
काय डोंगर काय झाडी त्यामागे दारूची दुकाने नंतर मटणाचे दुकाने काय मज्जा
🚩🚩फक्त चंद्रकांत खैरे 🚩🚩
खासदार दारू पाजणार फुल्ल विकास 🤣
खैरे❤❤❤
हवा टाईट करून टाकली सगळ्यांची😅😅😅
भुमरे,
देवेंद्र मामा
आणि
अमृता मामी
बरोबर
पण,
बसतो.
Disqualify Kara
खैरे साहेब
ओन्ली महाराष्ट्र मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे
स्मुती इराणींचा सल्ला घेतला असेल.
भुमरेचा आर्ज बाद केला पाहीजे आसे लोक प्रतिनिधित्व करनारे आसेल तर लाज वाटते निवडनुक आयोजकाची
भुमरे यांचे हातभट्टी आणि देशी दारूचे दुकान.
दारू दुकान मजा आहे पार्टी जोरात 😄😄
खैरेच
लिकर किंग छान लोकसेवा....
एकदम पलटी वा दारु विक्रेते
याला आपली जागा दाखवून द्या!
फार भयंकर आहे हे.
दारू विकणारा पडलाच पाहिजे - व्यसन मुक्ती प्रचार कार्यक्रम सादर करणारे .
भुमरे भारी माणूस त्यांनी जनतेची सोय केली
भुमरे ची बायको दारू विकते 🤣
मामा मामीला नाचवतो 😂
1 जलील
2 खैरे
3 हर्षवर्धन
4 भूमरे
5 अफर खान...
Jumlebaji
आपले आदर्श उमेदवार दारूविक्रीते घुगका पानटपरी चालवणारे काही वाळू माफिया असे असतात काय दगड देशाचा विकास होणार हे ही खरे आहे की जनत साधा सरळ व्यक्तीला निवडून देत नाहीत.
जनतेने विचार करायला पाहिजे.सर्व सामान्य लोकांना नोकरी नाही हाताला काम नाही. आणि हे काय आहे ? मतदार फक्त मत देऊन यांना जिंकून देण्यापूर्तच आहेत.
भुमरे दारुची शेती करणारा,शेतकरी दारु पेर नाहि तर पालक मंत्री दारु वर बोलणारा नेता महाराष्ट्रात,नंबर एक भुमरे लावा हेच्यावर ईडी,
लिकर किंग
औरंगाबाद लोकसभा मतदार संघाची निवडणुक आहे .... पत्रकारामध्य सत्य बोलण्याची क्षमता नाही आहे का?
पत्रकार यांच कामच सत्य जनतेसमोर आणायचे आहे. तू त्या दारू विकणा-याची बाजूने कशाला बोलायला लागला आहेस. तुला बहुतेक फुकट दारू मिळत असावी.
जे लोक दारु चे लायसेन्स आहेत.त्याना कशाला निवडून देतात. मतदार खुप गरीब आहेत.श्रीमत अधिक श्रीमंत होतत.
🙏🙏👍
दारु बंदी कायदा आणला तर त्याला हे पाठिंबा देतील.का
काळजी करू नका भूमरे साहेब सर्व बुंगारी वर्ग तुमच्या सोबत आहेत...🍾🥂🍻🍺🍷
खासदार झाल्यावर पूर्ण मतदार संघात दारू दुकाने खोलून विकास केला जाईल याची हमी
Va sagalyani mantri va tarch fayda ahe lagech utapan vadat.
जय शिंदे बाबा
जय श्रीकांत बाबा
Mim
भूमारे वाचणं चेअरमन आमदार,,,5 परमिट आहेत,,,,पैठण रोड ते संभाजीनगर
याच फोम कैसल करा
दादा मागिल् 2-3 वर्षात बराच विकास झालाय. सामान्य लोकानां कलनार नाही म्हणून सांगत न्हवते. 50-100 खोके कुठे कलनार् सामान्य जनतेला. विकास विकास 😂😂🎉🎉
जुने सगळे नेते असेच आहेत, यांना गुलाल लागला नही पाहिजे, हे इथेच बोलत नही तिथे काय चालणार बोलणार,
Daru saina 🎉 👍
लोकांना दारू पाजुन घर नासवायचे कामे करण्यार्यना खासदार करु नये जनतेला विनंती
Ata bjp wale zoplet ka ????? Tumi aka woman la chandrapur madhe target kela ....at bjp wale bhumre la vote krnar ...shameless
10 नाही 11आहे
आजून काय काय बगा ?
हे जनतेला दारु पाजितेत याचे धन्दे दारुचे हा माणुस खाजदार करायचा लोकानी याला पाडा याचे दोन नबर करतात
दारू वाले बाबा
भुमरे पडला
Daru dukandar MP honar mahanje daru pinrayanchi chandi
Sadha wacman avdhi malmatta
घरकाम 😂😂😂😂😂
नसते भाऊ गृहिणी असते...
भुमरे ची हवा टाईट आहे म्हणून काहीच बोलायचे नाही म्हणतोय
Bhumre laaj vatli pahije tula tuja porala Daaru pee mhana
Ok 4⁵
गॅरंटी बाज खासदार.
40 हजार विहीर
50खोके चा परिणाम
भुमरेला पाडा
शाब्बास.. दुकान यांचे.. प्यायला कार्यकर्ते अन् सामान्य जनता..😅
बरोबर बोलले शेती साठी वापरत असतील, पाणी पुरवठा बंद आहे
Wavchman daru viknara kasa
दारू विकणार्याला समोरच्या व्यक्तीच्या कुटुंबा विषेयी काहीही घेणे देणे नाही त्याचे मुल बाळ भिकेला लागले काय नि मेले काय वारे पालक मंत्रीसाहेब चांगला विकास आहे आपल्या माहाराष्ट़ाचा विकास पुरुष
मद्य सम्राट 😂😂
Gadara no
दारू पीकास फवारणी केली तर कोकडा जातो.
भुमरे दारू विकणारे आहेत का?
दारू पिणारे असतील तर विकण्यास काय हरकत आहे?
दारु वाला आमदार
आधी माहिती दिली तेव्हा रात्रीची उतरली नसेल
भुमरे तुम्ही sambhaji nagar madhe daru vika faydyat Raha hal
भम भुम 90
काळजी नका करु हे आताच पडलेले आहेत
याने खूप काही माहिती लपवलेली दिसते
साम टीव्ही काँग्रेस एक्सरे हींदुचां संपत्तीचा करणार 55 टक्के संपत्ती अलपसंखयाकान देणार ते सूदधा मेनोफेसटो मधुन काढायला भाग पाडा आसली बातमी दाखवायला भीती वाटते का