Sandipan Bhumre | मातोश्रीवर कोणी विचारत पण नव्हते; संदीपान भुमरेंची चंद्रकांत खैरेंवर टीका

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
    ► Facebook: / tv9marathientertainment
    ► Twitter: / tv9marathi
    ►RUclips : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Комментарии • 279

  • @सुल्तानआतार
    @सुल्तानआतार 2 года назад +68

    भुमरे साहेबाला फक्त शिवसेना ची आणी उद्धव साहेबाची पुण्याई आता 50 खोके ऐकदम ओके

  • @seemababar6529
    @seemababar6529 2 года назад +81

    गावठी नाही
    आतल्या गाठीचा मंत्री आहे
    ५०. खोके एकदम ओके

  • @samadhankharat1007
    @samadhankharat1007 2 года назад +40

    त्यान्च्या संपर्कात तुमचे आमदार नाही आणि तुमचे कार्यकर्ते तुम्हच्या संपर्कात नाही 😄😄😄😄😄😄😄

  • @vijaykanakdhar2864
    @vijaykanakdhar2864 2 года назад +58

    निव्वळ रानगट, निवडुण देणार्‍या लोकांची खरच किव येते

    • @sudhirpatil6948
      @sudhirpatil6948 2 года назад

      😂😂

    • @Swwapnil777
      @Swwapnil777 2 года назад

      एकदम मनातलं बलले 🤣🤣🤣

  • @dadabhauvanave6787
    @dadabhauvanave6787 2 года назад +47

    सही करता येते का तुम्हाला... तुमी काय काम केले ते सांगा... खैरे साहेबामुळे निवडून आले... कळलं आम्हाला.. काय ती गर्दी... काय त्या खुर्च्या... एकदम ok.....

    • @rohanmahadik7351
      @rohanmahadik7351 3 месяца назад

      Asach nivdunn yetaat ky lok???

    • @avinashvaishnav2826
      @avinashvaishnav2826 2 месяца назад

      भावा, जर भुमरे साहेब खैरे मुळे निवडून आले आहेत तर मग 24 मध्ये खैरे एवढं कसा आपटलं?? खैरे फुसका फटका निघाला 😂😂

  • @patil_rahul909
    @patil_rahul909 2 года назад +21

    काय वेळ आली आहे मंत्र्यावर त्यांना ही सांगायची वेळ आली आहे त्यांच्यासोबत किती जनता आहे हे ओरडून कळकुळून सांगावं लागत आहे

  • @Ram_Khade
    @Ram_Khade 2 года назад +2

    भुमरे साहेब विकास करणारे नेतृत्व आहे

  • @sunielchaudhri6090
    @sunielchaudhri6090 2 года назад +16

    तुला पुढे लोक पाडणार

    • @ashokdeshmukh603
      @ashokdeshmukh603 2 года назад

      प्रत्येक आमदाराची शिक्षणाची पात्रता असायला हवी कारण आपण लोकशाही पद्धतीने जे आमदार निवडून देतो त्यांना कमीत कमी त्या पदाला शोभेल असं शिक्षणाची पात्रता असलीच पाहिजे नवीन नियम सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी करायला हवा म्हणजे त्या पदाला न्याय देता येईल

    • @Omkar0416
      @Omkar0416 2 года назад

      @@ashokdeshmukh603 असं आपल्याला वाटत असलं तरी ते सविधनिक दृष्ट्या शक्य नाही. आणि एकनाथ शिंदे काय मोदी पण काही करू नाही शकणार.
      कारण संविधान मध्ये संधी ची समानता हे तत्त्व आपण स्वीकारले आहे, कोणाच्याही शिक्षणीक पात्रता वरून त्याला निवडणुकी साठी आपण रोखू शकत नाही. (ते किती ही वेळा उभे राहतील, पण त्यांना मत द्यायचा की नाही हे तर आपल्या हातात आहे ना)
      (समजने वाले को इशारा काफी है😂)

  • @krushnapatil4112
    @krushnapatil4112 2 года назад +17

    खूप कामे केली भुमरे साहेब तुम्ही कोरोना रुग्णांना तुम्ही रोजगार हमी योजना वर कामाला दाखवलं खूप मोठं कार्य केले तुम्ही

  • @pramodbansode6739
    @pramodbansode6739 2 года назад +53

    पुढच्या टर्म ला तू माझी आमदार होणार आहेस

    • @shantaramwadekar3990
      @shantaramwadekar3990 2 года назад +3

      👌👌👌👍💯💯💯💯💯

    • @krishnarupnar7716
      @krishnarupnar7716 2 года назад +1

      Maji sudha nahi ha yala sagli janta visarnar

    • @criticalkeen8464
      @criticalkeen8464 2 года назад +2

      Bs Kara re mavia wale

    • @samadhankale8285
      @samadhankale8285 2 года назад +2

      भुमरेंनी ठरवलच तर आणखी दोन टर्म सुद्धा ते पराभूत होणार नाही..काय

    • @shantaramwadekar3990
      @shantaramwadekar3990 2 года назад +1

      @@samadhankale8285 भुंबरेची हातभार फाटली आहे हे लक्षात ठेव

  • @rameshfunde1214
    @rameshfunde1214 2 года назад +24

    अहो मंत्री हेत तुमि 25 मानस नाहीत सभेला

  • @samarthcaterers9577
    @samarthcaterers9577 2 года назад +6

    6:0 मिनिट काय पोल खोल केली
    पत्रकारांचे अभिनंदन 👌👌

  • @ramchandramore8053
    @ramchandramore8053 2 года назад +1

    चला येकदा मान्य केलं ते पण छातीवर दगड ठेऊन दहावी माणूस पण काय चुरू चुरु बोलतोय

  • @ravikantmane6264
    @ravikantmane6264 2 года назад +19

    गावठी राव आपण खैरे मुळेच निवडून आलात हे माहित आहे आपणास.

  • @sanjayjejurkar4278
    @sanjayjejurkar4278 2 года назад +9

    आता तुझा 👎 कायॆकरम होणार आहे👎👎👎👎👎

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 2 года назад +5

    शिवसेनेमध्ये पुन्हा आमदार आले तर त्यांचे अभिनंदन करू अभिनंदन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवसेना जय भवानी जय शिवाजी महाविकास आघाडीचा विजय असो

  • @arvindchavan9035
    @arvindchavan9035 2 года назад +14

    तुम्ही आज पर्यंत शिवसेनेच्या जीवावर नेतृत्व करत आलात जनतेने तुम्हाला संदिपान भुमरे म्हणून नाही शिवसेना पक्ष म्हणून मतदान केलेले तुमच्या कालच्या सभेला लोक किती होती यांच्या वरुतुन तुम्ही समजुन घ्या

  • @Dilip24477
    @Dilip24477 2 года назад +10

    तुमचा कार्यक्रम ठरलेला आहे जनतेनं तुम्हाला नव्ह शिवसेनेला मतदान केलं व्हतं

  • @rameshwarnavthar9178
    @rameshwarnavthar9178 2 года назад

    बर ते जाउद्या आपल्या आतिवृष्टिचे काय झाले का नाही औरंगाबाद जिल्लहा

  • @sudhirpatil6948
    @sudhirpatil6948 2 года назад +6

    अरे मतदार राजा तु केव्हा जागा होणार आहे रे बाबा...
    तु सुजानतेने शिकलेल्या . लोकांना का नाही निवडून देत...

  • @nageshgaikwad927
    @nageshgaikwad927 2 года назад +5

    तुला मंत्री कुणी केल होत विचारत नव्हत म्हणतो मोदी काय तुला रोज बोलतो काय फोनवर

  • @bharatmadane4048
    @bharatmadane4048 2 года назад +10

    लवकरच तुम्ही माजी आमदार होणार.

  • @nivruttikhandare2584
    @nivruttikhandare2584 2 года назад +2

    गावठी म्हणजे कोन चैनवाले हा शब्द का वापरला आम्ही गावात राहतो म्हणून तुम्ही शहरात अन्न खाता आम्ही गावात राहून शेती करतो म्हणून का शहर फार हुशार झाली अस वटत असल तर काय खाऊ हुशार झाले याच आत्मपरीक्षण करा

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 2 года назад +6

    सोड चांगले massage चांगली मिर्ची लागेल असे.

  • @pawangawali5753
    @pawangawali5753 2 года назад +7

    वड ५ ची ......!

  • @sanjaykarade3455
    @sanjaykarade3455 2 года назад +7

    तुझा मतदार संघ मध्ये लायकी नाही

  • @pramodwaghmare3087
    @pramodwaghmare3087 2 года назад +11

    तुम्हाला सांगतो की ..... आता हा राजकारणाचा तमाशा बंद करा ...आणि तुम्हाला ज्या खात्याचे मंत्री केले आहे .. त्या खात्याची कामे करा ..... तुम्हाला सांगतो ......तुम्हाला सांगतो .....तुम्हाला सांगतो .......

  • @ganapatilkulat
    @ganapatilkulat 2 года назад +34

    चांगली पोस्ट सोळं....
    येड

  • @uttampatilbhagat7742
    @uttampatilbhagat7742 2 года назад +7

    त्याला घेऊ नका म्हणा फक्त 70 लोकांची कार्यक्रम मला

  • @marutisanap7067
    @marutisanap7067 5 месяцев назад

    सिंदेच्या संपर्कात असल्या आमदारांना किती खोके द्यायचे ठरले ते सांग

  • @dipalibonde5969
    @dipalibonde5969 2 года назад

    तरीपण खैरे साहेबांनी गड्डारी केली nhi.

  • @nawnathpatil2917
    @nawnathpatil2917 2 года назад +11

    ग्रामीण भागाची लाज घातली भुमरेनी तुला मंत्रीपद पण वजनदार घेता आले नाही काय मिळवले जाऊन फक्त50 खोक्यासाठी गेला

  • @dipakc4617
    @dipakc4617 2 года назад +2

    सोनिया पवार प्रेमी ठाकरे पिता पुत्र स्वतःचीच पूजा करण्यात मग्न असतात, त्यांचा अहंकार तोडून मोडून एक सच्चा शिवसैनिक मुख्यमंत्री होतो हे पचायला जड आहे,साहेब आपण चांगले काम करा, जनता नक्कीच साथ देईल 🚩🚩🚩

  • @sanjaygunjal622
    @sanjaygunjal622 2 года назад +7

    अतिशय हुशार आमदार आहेत खुप चांगले काम करत आहेत उद्धव बोगस बातमी देत आहेत

  • @shrikantdevardekar8425
    @shrikantdevardekar8425 2 года назад +23

    गावठी नाही गाडव आमदार

  • @requirement..
    @requirement.. 2 года назад +2

    एकदम खरं बोलले खैरे बद्दल 👍

  • @santoshsinde573
    @santoshsinde573 2 года назад

    तया चा मूले तू निवडून आला आहेस

  • @sitaramwayal3351
    @sitaramwayal3351 2 года назад +1

    24ला कायम माजी आमदार बैला

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 2 года назад +1

    गावठी तर आहे यडझव पण आहे

  • @dhirajrathod7038
    @dhirajrathod7038 2 года назад

    पैसे देऊन बोलवले जाणार आहे आता लोक 😀😀😀😁😁😁

  • @chandrakantdoiphode7787
    @chandrakantdoiphode7787 2 года назад +15

    चांगलं काम केलं म्हणून त्यांनी कॅबिनेट मंत्री केलं 😭

  • @abasahebonly58
    @abasahebonly58 2 года назад +7

    काय ते बोलण, काय बोलण्याची पद्धत, कीव येते

  • @ekraenterprises5430
    @ekraenterprises5430 2 года назад +3

    Bhumare......
    Adhar card vr Gujarat ch address tak...
    😂😂😂😂😂😂😂😂

  • @arvindchavan9035
    @arvindchavan9035 2 года назад +22

    त्या खुर्च्याच रिकाम्या होत्या तिथे भूत भूत बसलेली होती ते फक्त भुमरे साहेबाला दिसत होते बाकी कोणालाच दिसत नव्हती टीव्ही 9 ला सुद्धा दिसली नाही

    • @vilassinghrajput803
      @vilassinghrajput803 2 года назад +1

      रिकाम्या खुर्च्या दिसल्या आणि किती ग्रामपंचायती जिंकून दिल्या ते नाही दिसलं ? ग्रामपंचायतीत काय भुतं आली होती का मतदान करायला?

    • @ekraenterprises5430
      @ekraenterprises5430 2 года назад +3

      @@vilassinghrajput803
      Chatu aahe tu...
      Grampanchayt kadhi nivdun aalya..
      😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @sbekharpatil646
      @sbekharpatil646 2 года назад +1

      😂😂

    • @vilassinghrajput803
      @vilassinghrajput803 2 года назад

      @@ekraenterprises5430 ग्रामपंचायती च्या निवडणुका कधी झाल्या माहित नाही तर मग रिप्लाय झक मारायला देतो का ?

    • @vilassinghrajput803
      @vilassinghrajput803 2 года назад

      @@ekraenterprises5430 आणि बेटा हे निवडणूका वगैरे ना 18 + वयाच्या लोकांच्या भानगडी आहेत .लहान लेकरानी त्यात पडू नये . तू ते बटर - तोस विकायला जा बरं .जायेगा कामको तो खायेगा शामको. बरोबर ना ?

  • @marathapatil5080
    @marathapatil5080 2 года назад +8

    Non matric🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

  • @annaghaywat4777
    @annaghaywat4777 2 года назад +12

    आता येणार का साग

  • @shampukale4022
    @shampukale4022 2 года назад

    पैठण मध्ये कार्यक्रम घेऊ नका परवा 50लोक होते आता 25 सुद्धा राहणार नाही. पार्टी फोडून गेलेल्यांच राजकारण आता संपलं आहे.

  • @eknisth8518
    @eknisth8518 2 года назад +2

    Khubdya khavis

    • @prof.m.a8548
      @prof.m.a8548 5 месяцев назад

      😊😊😊😊😊😊

  • @rahulchopade8363
    @rahulchopade8363 2 года назад +6

    ज्या माणसाने कष्टाची भाकरी दिली व कष्टाचे फळ दिले जनतेने तुम्हाला निवडून दिले आणि तुम्ही बीजेपीच्या वाल्यांनी सरकार पाडलं अशा सरकारच्या पाठीमागे जात आहात जय महाराष्ट्र

  • @rajendrakale325
    @rajendrakale325 2 года назад +3

    शिवसेनेच्या जिवावर मोठे झाले.पैस्यासाठी नितीमत्ता सोडली

  • @tukaramingle9994
    @tukaramingle9994 2 года назад

    शिवसेनेने एवढे मोठे झाले आपण

  • @appasahebgawali9480
    @appasahebgawali9480 2 года назад +2

    आरे हा देशी पेणारा आहे याला मंञी केलं हा खरा गावठी आहे

  • @amolgadepatil5044
    @amolgadepatil5044 2 года назад

    मिर्ची आमदार पाठीमागुन याला मिर्ची भरा

  • @AkashBhosale-st3bq
    @AkashBhosale-st3bq 5 месяцев назад

    गंगापूर मधून बोलतोय माझे कामे नगरपालिका मध्ये

  • @rajadon2071
    @rajadon2071 2 года назад +1

    बरोबर Sandipan Bhumre saheb❤️❤️🚩🚩 एकनाथ शिंदे साहेब जिंदाबाद ❤️🚩🚩

  • @ramchandramanjare4806
    @ramchandramanjare4806 2 года назад +5

    तुम्हाला सांगतो हा येत्या निवडणुकीत पार आडवा होणार नाही.
    याच्या " संपारकात" फार लोक रहाणार नाहीत.

  • @sudhirlomate6507
    @sudhirlomate6507 2 года назад +4

    एवढी टाकत आहे तर राज नामा द्या होऊन जाऊदे

  • @AnandPatil-nb9gg
    @AnandPatil-nb9gg 2 года назад

    काय ती गर्दी काय त्या रिकाम्या कुरच्या एकदम ओके .

  • @sadikpathan479
    @sadikpathan479 4 месяца назад

    गावठी शब्दाचा अपमान करू नका. गाव हे आमचे श्रध्दा स्थान आहे.

  • @chandrakantghule9597
    @chandrakantghule9597 2 года назад

    अरे तू परत निवडून येऊ शकत नाही शंभर टक्के

  • @ekraenterprises5430
    @ekraenterprises5430 2 года назад +4

    Matoshri vr vicharat navte...
    Aata Gujarat varun phone yetat...
    😂😂😂😂😂😂

  • @sachinkijalkar8943
    @sachinkijalkar8943 2 года назад

    मग गावठी पण घेत आसाल

  • @santoshmore5570
    @santoshmore5570 2 года назад +2

    वेडा पडल आता कर की मग वीकास

  • @sagarbarve2624
    @sagarbarve2624 2 года назад +7

    सही करता येते का ..10 वि पास ..कॅबिनेट मंत्री महोदय

  • @roshankarale8681
    @roshankarale8681 2 года назад

    जय महाराष्ट्र साहेब

  • @ramdasmunde2654
    @ramdasmunde2654 2 года назад

    तुझी लायकी नव्हती पण उद्धव साहेबांना जनतेने मतदान केले

  • @annaghaywat4777
    @annaghaywat4777 2 года назад +6

    आरे नावे सांग मोह्गम् बोलू नका

  • @dipakkhedakar274
    @dipakkhedakar274 5 месяцев назад

    लाट येणार छत्रपती संभाजीनगर चे खासदार भुमरे साहेब होणार

  • @bansodeuday7622
    @bansodeuday7622 2 года назад +1

    कटप्पा 👍

  • @santoshbhoir7557
    @santoshbhoir7557 2 года назад +2

    आत असा करा की मिरच्याच जोडल्या पाहीजेत

  • @vishnumankar9479
    @vishnumankar9479 4 месяца назад

    खोटे बोलत आहेत...भुमरे चा पत्ताच 04.06 कट होणार आहे..

  • @nandukhadke5858
    @nandukhadke5858 2 года назад +3

    आत्ता भुमरे होईल गुमरे.

  • @Kokanlife.
    @Kokanlife. 2 года назад

    तुझ्या सभेला कार्यकर्ते कमी खुर्च्या जास्ती अस का रे ग..

  • @rightwing4015
    @rightwing4015 2 года назад

    उद्धव ठाकरेला गावठी दणका द्यायलाच पाहिजे एकदा 💥💥💥💥💥

  • @vishnumankar9479
    @vishnumankar9479 4 месяца назад

    चुक मान्य करतच नाही ....पुरावा देवून पण

  • @requirement..
    @requirement.. 2 года назад

    कौडीची किंमत नाही त्याला

  • @malharichole3824
    @malharichole3824 2 года назад

    घ्या उरकत पुन्हा नाहीत आमदार 🤣🤣🤣

  • @talentgamer24
    @talentgamer24 2 года назад

    लाज तर वाटतेय भुमरेला ठाकरे गट म्हणतोय

  • @sairajkshirsagar9068
    @sairajkshirsagar9068 2 года назад

    अरे गणपती उठत नाय रे.गणपती विसर्जन होत.

  • @umeshbobade7426
    @umeshbobade7426 2 года назад +2

    मिडियावाले जय महाराष्ट्र

  • @babasahebtupe9915
    @babasahebtupe9915 2 года назад +9

    Gaddr

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 2 года назад +5

    शिवसेनेने लायक नसतांनाही आमदार केले पण तुम्ही काॅट बदलवली आता तीकडेच बाळांतीन व्हा

  • @prashantshendge4296
    @prashantshendge4296 2 года назад +3

    भावी वाचमन

  • @samadhankale8285
    @samadhankale8285 2 года назад +1

    भुमरे साहेब ...बस नाम ही काफी है..काहीही असो येणारी विधानसभा सुद्धा साहेबच जिंकणार..100%

  • @eaglecomputer7476
    @eaglecomputer7476 2 года назад +2

    पाणी टाकून घेत जा

  • @priyankaminde5405
    @priyankaminde5405 2 года назад +1

    Kelya

  • @omchavan6605
    @omchavan6605 2 года назад

    जनतेने शिवसेना उमेदवारला
    मतदान केलं

  • @dmg7800
    @dmg7800 2 года назад

    भुमरे साहेब, लोकांच्या काँमेटस वाचा..तुम्हाला तुमची काय लायकी आहे ते कळेल..

  • @sunilkale1396
    @sunilkale1396 2 года назад +2

    खैरे वेडा झाला आहे लक्ष देऊ नये.

    • @vinaythakur9744
      @vinaythakur9744 2 года назад

      Khaire vede zhale....... Aani Kale bjp chya nadi lagun gore zhale

  • @padmakarmhaske3648
    @padmakarmhaske3648 2 года назад

    या नंतर माझि अामदार राहायचे

  • @sunildhavde4034
    @sunildhavde4034 5 месяцев назад

    BJP+Shivsena Bhumare Saheb fakt ❤

  • @ramdasmunde2654
    @ramdasmunde2654 2 года назад +1

    माजी आमदार

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 2 года назад +2

    शिल्लक आमदार हे शिंदे साहेबांच्या नाही, पण संदीपान भुमरे यांच्या मात्र रोज संपर्कात असतात, ते काय करतात, काय करीत नाहीत हे सगळं शिल्लक आमदार आहेत ते या संदीपान भुमरे यालाच सांगत असावेत. अरे हे त्या शिंदेंच्या नावावर जगत आहेत.

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 2 года назад

    स्वतःला साहेब म्हणून घेतो
    .. 😂😂😂

  • @बुक्कितटेंगूळ
    @बुक्कितटेंगूळ 7 месяцев назад

    हातभट्टी सम्राट 😢

  • @virbhadrakumbhar3945
    @virbhadrakumbhar3945 2 года назад +4

    जंगली

  • @ashokwarkadpatil5975
    @ashokwarkadpatil5975 2 года назад +1

    पत्रकार ने फारच जास्त इज्जत काढली, पळता भुई थोडी झाली.
    भाजप बरोबर या 40 जनाचा कर्यकम करणार हे मात्र नक्की

  • @rangraochavan1616
    @rangraochavan1616 2 года назад +1

    अगदी बरोबर, औरंगाबाद मध्ये खैरेंना कोणी विचारत पण नाही 😭😭

  • @rambhalerao4483
    @rambhalerao4483 2 года назад

    पैठण हा रसता चोपदरी करा पहीले

  • @nageshgaikwad927
    @nageshgaikwad927 2 года назад +2

    गावटी है