Ramesh Bornare on Chandrakant Khaire | खैरेंनी निवडणुकीसाठी घेतलेले 50 लाख रुपये परत करावे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 июл 2024
  • #Politics #RameshBornare #ChandrakantKhaire #Shivsena #abpmajha #marathinews #MaharashtraPolitics #EknathShinde #DroupadiMurmu
    Ramesh Bornare on Chandrakant Khaire | खैरेंनी निवडणुकीसाठी घेतलेले 50 लाख रुपये परत करावे
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    Video Credit: #Politics #RameshBornare #ChandrakantKhaire #Shivsena | Urvi Bhandarkar/Producer | Imran Shaikh/Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Комментарии • 1,3 тыс.

  • @dilipsinhpawar9169
    @dilipsinhpawar9169 2 года назад +51

    घराणेशाही, आता तुमचा मुलगा आमदार आता एक मेकाचे कपडे उतरा ,जनतेने ह्या पेक्षा गरीबाना निवडून दिले पाहिजेत

  • @rajpatil8657
    @rajpatil8657 2 года назад +142

    उठाव पण नाही ५०-५० कोटीचा लुटाव केलाय तुम्ही

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 2 года назад +2

      हेच खरे आहे, त्याशिवाय एव्हढे लोकं पाळतात का ? मध्यस्थी करायला गेलेले ही तीकडचेच झाले 😂

    • @dasharathvahale7553
      @dasharathvahale7553 2 года назад

      उतरला.वाणीसाहेबांचेकाय.ऋणफेडलं शिंदे बरोबर जाऊन.वारे प्राध्यापक हेच शिकवलं का विद्यार्थ्यांना.

  • @chandrakantalsatwar2435
    @chandrakantalsatwar2435 2 года назад +109

    पक्ष अंतर्गत एवढाच त्रास होता तर पक्ष सोडून जाण्याचा पर्याय आहे.

  • @prakashlandge252
    @prakashlandge252 2 года назад +36

    50 कोटीचा ऊठावसाठी बंड
    नाही तर उठाव शिवसैनिक
    पैसा नाही पण बंड नाही ऊठाव आर काय बोलतय बोरणारे 2 कोटी जनतेला वाटले आसते तर काय गरज

    • @kartikchavanke373
      @kartikchavanke373 2 года назад +1

      शिंदे साहेबाला सुध्दा शिवसैनिक म्हणूनच ओळखतात त्यांना म्हणाव तुम्ही शिंदे नावावर राजकारण करा तुम्हाला तुमची किंमत कळल

  • @havgirvanshette6886
    @havgirvanshette6886 2 года назад +89

    प्रा. साहेब बंड आणि गदार... तुलाना करा. 20 मार्क

    • @rajendramore8550
      @rajendramore8550 2 года назад +1

      साला हा गद्दारच हा काय तुलना करणार

    • @shubhamdhole157
      @shubhamdhole157 2 года назад

      🤣😂

  • @vsk2609
    @vsk2609 2 года назад +10

    18 कोटी रुपये आहेत तुमच्या कडे प्राध्यापका कडे ... वा

  • @subhashgangurde3557
    @subhashgangurde3557 2 года назад +43

    मा.बोरनारे साहेब शिवुर ते नांदगाव ला जाऊन या म्हणजे रस्त्यावर सर्व सामान्यांचे काय हाल होतात. आपणास कळतील ही नम्र विनंती.

    • @vaishnavkhose9057
      @vaishnavkhose9057 Год назад +1

      साहेब कोणा विषयी बोलण्या अगोदर आपन त्या व्यक्तीच व्यक्तीमहत्त्व काय आहे हे बघाव मग त्यावर बोलाव. आज च्या घडीला सर्वाधिक निधी आणणारे आमदार म्हणून मा. आदरणीय आमदार रमेशजी बोरणारे सर यांना ओळखलं जात. आणी राहीला विषय ऊठाव करण्याचा तर हे खोके वगैरे बोलुन फक्त बदनामी केली जाती. आणी व्हिडिओ मध्ये बघु शकता की कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता 18 कोटी ची संपत्ती आहे असे सांगणारे एक मेव आमदार आहेत. आणी राहिला विषय विकासाचा तर विकास चॅनल वर दाखवता येत नाही. बघायचा असेल तर तालुक्यातील प्रत्येक गावात काहीना काही काम चालु आहे . आणी आज पर्यंत च्या इतिहासात वैजापूर तालुक्यातील एक मेव आमदार आहेत.

  • @amirpadvi4597
    @amirpadvi4597 2 года назад +4

    18 कोटी कुठून आले साहेब

  • @sujatalotekar7968
    @sujatalotekar7968 2 года назад +49

    आता तुम्ही सांगता आम्ही आमच्या गट नेत्याला सांगितलं काही जण सांगतात आम्हाला गट नेत्याने मदत केली म्हणजे गट नेत्याच कामच होत ना उद्धव साहेबाना सांगण्याच म्हणून निधी गट नेत्या मार्फतच मिळाला.

    • @dattatraybhalerao5776
      @dattatraybhalerao5776 2 года назад

      तु बाई आहे पोरी आहे माहित नाही तुला खरं माहित नाही खरे गद्दार कोण आहे हे थोडं थांब लई वटवट करू नको खैरे परत खासदार होणार नाही पोरांचा पाया पड

  • @mangeshkamble5932
    @mangeshkamble5932 2 года назад +84

    शिंदे नी स्वतःचा पैसा दिला का

    • @devyamundale8058
      @devyamundale8058 2 года назад +2

      Ka tujhya kadun gheun dila ka?.. Aplya aukaat pramane bolav baba apn pn

    • @Loyal_Asgardian
      @Loyal_Asgardian 2 года назад

      @@devyamundale8058 चूप कर bc

  • @anilkirdant7137
    @anilkirdant7137 2 года назад +37

    निवडून येऊन दाखवा म्हणजे झालं. तशी ते आताही सुट्टीच करणार आहेत

    • @vaishnavkhose9057
      @vaishnavkhose9057 Год назад +1

      साहेब कोणा विषयी बोलण्या अगोदर आपन त्या व्यक्तीच व्यक्तीमहत्त्व काय आहे हे बघाव मग त्यावर बोलाव. आज च्या घडीला सर्वाधिक निधी आणणारे आमदार म्हणून मा. आदरणीय आमदार रमेशजी बोरणारे सर यांना ओळखलं जात. आणी राहीला विषय ऊठाव करण्याचा तर हे खोके वगैरे बोलुन फक्त बदनामी केली जाती. आणी व्हिडिओ मध्ये बघु शकता की कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता 18 कोटी ची संपत्ती आहे असे सांगणारे एक मेव आमदार आहेत. आणी राहिला विषय विकासाचा तर विकास चॅनल वर दाखवता येत नाही. बघायचा असेल तर तालुक्यातील प्रत्येक गावात काहीना काही काम चालु आहे . आणी आज पर्यंत च्या इतिहासात वैजापूर तालुक्यातील एक मेव आमदार आहेत.
      आणी हो निवडुन येण्याची चिंता तुम्ही नका करू कारण 2024 च्या निवडणुकीत ते प्रचंड मताधिक्यानी ते निवडुन येतील. 🙏😊

  • @rameshpatil779
    @rameshpatil779 2 года назад +112

    सगळ्याच पक्षाचे आजी -माजी आमदार ,खासदार व मंत्र्यांची ED चौकशी झाली पाहिजे...!

  • @namadevpharakate9760
    @namadevpharakate9760 2 года назад +121

    उठाव करून गुहाटीला झकमारायला गेलता काय?

    • @pekhawar
      @pekhawar 2 года назад +3

      Mag tujha uddhav congres sobat jhak marayla gela ka 🤪🤪

    • @ashokbhirud8827
      @ashokbhirud8827 Год назад

      अरे भाडखाऊ त्या तुझा उद्धवला विचारणा तो त्यासोनियाचा पदर धरायला गेला

  • @bhausahebbhagwat5706
    @bhausahebbhagwat5706 2 года назад +76

    याला बंडखोर म्हणू नका गदार म्हंटल तरी चालेल

  • @jagannathmahajan4249
    @jagannathmahajan4249 2 года назад +70

    चोरास आपण चोरंच म्हणतो.
    योगा योग नाही..ही मोठी खेळी केली आहे.
    ED पासुन सुटका. मंत्री पदं.आणि काय काय मिळाले देव जाणो.

  • @pandurangjadhav5422
    @pandurangjadhav5422 2 года назад +11

    अगोदर राजीनामा दे नंतर बोल दुसऱ्या मतदार संघात 2कोटी देवून बेईमान तूला फक्त 50 लाख म्हणून तूतर होनारच बेईमान

  • @shyamdhawliya4889
    @shyamdhawliya4889 2 года назад +135

    यांची लायकी नसताना आमदारकी भेटली

    • @baggabdeepak7946
      @baggabdeepak7946 2 года назад +21

      उद्धव चि पण लायकी नसताना मुख्यमंत्री पद मिळाले होते, मिळाले नसून बीजेपी च्या पाठीत खंजीर खुपसून cm झाले होते, मग आता स्वतःच्याच आमदारांनी बाण खुपसले यात गैर काही नाही
      याही करणा है और याही भुगतना है 🤒🤒

    • @operationthunderbolt5284
      @operationthunderbolt5284 2 года назад +5

      धनुष्य चिन्हातील बाण सगळे निघून जाणार
      राहिलेल्या धनुष्यला एकादी दोरी बांधून तुणतुणं वाजवावे लागेल

    • @balkokare1282
      @balkokare1282 2 года назад

      @@operationthunderbolt5284 tech तुणतुणं तुझ्या बायकोच्या पूच्ची त घालणार🖕🖕😂😂

    • @mailsureshchavhan
      @mailsureshchavhan 2 года назад +6

      @@baggabdeepak7946 बैठका घेऊन सल्ला मसलत करुन मुख्यमंत्री बनले, फडणवीस ने पहिला राष्ट्रवादी बरोबर युती करुन सकाळी शपथ घेऊन गद्दारी केली

    • @baggabdeepak7946
      @baggabdeepak7946 2 года назад +4

      @@mailsureshchavhan घंटा सल्ला मसलत, कोणा बरोबर सल्ला मसलत केली, फडणवीस यांनी 19 वेळा फोन केला उद्धव ठाकरे ला एकदाही फोन उचलला नाही, तो नाच्या संज्या सोनिया आणि वाकड्या बरोबर सल्ला मसलत करत होता

  • @abhaleamol693
    @abhaleamol693 2 года назад +11

    Gaddar

  • @ajitkale1865
    @ajitkale1865 2 года назад +10

    आमदार साहेब आता शिंदे साहेबाला घेऊन नागमठाण चा पुल करायला नाहीतर सुट्टी

  • @sanjayuplenchwar301
    @sanjayuplenchwar301 2 года назад +37

    यांना बंडखोर म्हणु नका,,,याना गद्दार मणा,जय बाळासाहेब जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @abutalhashaikh5975
    @abutalhashaikh5975 2 года назад +91

    वारे पठ्या ,देवत ,नेते ,आहे म्हनतो ,आनी गद्दारी करून पाठीत खंजिर पन मारतो

    • @siddheshnivangune5482
      @siddheshnivangune5482 2 года назад +6

      जय हिंदुत्व ! शिंदे साहेब आगे बढो !

    • @operationthunderbolt5284
      @operationthunderbolt5284 2 года назад +4

      धनुष्य चिन्हातील बाण सगळे निघून जाणार
      राहिलेल्या धनुष्यला एकादी दोरी बांधून तुणतुणं वाजवावे लागेल

    • @mailsureshchavhan
      @mailsureshchavhan 2 года назад +1

      @@siddheshnivangune5482 अनाडी मुख्यमंत्री

    • @mailsureshchavhan
      @mailsureshchavhan 2 года назад

      @@operationthunderbolt5284 बीजेपी च्या लावारीस बिन आई बापाचा it cell च्या कुत्र्या तें सर्व बाण ed ची केस संपल्यावर तुमच्याच ढुगणात घुसणार आहेत फासे उलटणार आहेत आणि जनताच उलटवणार

    • @varshaskitchenette5475
      @varshaskitchenette5475 2 года назад +4

      Aaditya thakre vikasach kahi bolt nahi udhavji sarkhe tech tomne

  • @havgirvanshette6886
    @havgirvanshette6886 2 года назад +115

    निष्ठावान सैनिक आहेत. खैरे साहेब. जय महाराष्ट्र

    • @kishorbairagi23
      @kishorbairagi23 2 года назад +6

      🤣🤣🤣

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 года назад

      उठाव करायला गु गु गो जावे लागते काय फडणवीस शाह जावे लागते काय तुम्ही वाघ ना इथेच utaav करायचा. शिंदे ने तुमची दिशाभूल केली सर्व e d mule घडले बाकी सर्व झुटे

    • @saurabhkarpe670
      @saurabhkarpe670 2 года назад +5

      Khaire ni MIDC waluj chi vat lavli mazyakde proof ahet jivant

    • @ateebahmed600
      @ateebahmed600 2 года назад +1

      Khairen muday MiM khasdar imtiaz jaleel nivdun ala, ambadas danvenni khairencha game kela, tyanna MLC pahijay hoti, Kaaran, MiM chay nagarvevakanni danvela matdan kele, MLC madhay

    • @balkokare1282
      @balkokare1282 2 года назад

      @@saurabhkarpe670 बोरणारेच्या Gandit घाल ते पुरावे 🖕🖕

  • @chandrakantalsatwar2435
    @chandrakantalsatwar2435 2 года назад +34

    शिंदे यांनी विकास कामाला जे बजेट दिले,ते CM उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेशिवाय कसे मिळेल.

  • @bhujadipatilagro4152
    @bhujadipatilagro4152 2 года назад +6

    इलेक्शन अधिकारीनी दखल घ्यावी

  • @birdslover315
    @birdslover315 2 года назад +63

    देवेंद्र फडणवीस. यांच्या. काळात का झोप. घेत होते का. साहेब.. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होते.तेव्हा.किती.निधी आनली आपल्या मतदारसंघात. ते सांगा

  • @shekharghag5081
    @shekharghag5081 2 года назад +14

    मग काय उद्धव ठाकरे शिवसैनिक नाही का? बाळासाहेब च्या मुलाला मुख्यमंत्री पदावरून ढकळलं त्याबद्दल काय?

  • @rupeshbhalkar6405
    @rupeshbhalkar6405 2 года назад +24

    50 लाख आले कुटून हे तर सांगा आमला पण गरज आहे

  • @akshayjadhav7686
    @akshayjadhav7686 2 года назад +5

    ह्याला जोड्याने हाणायला पाहिजे

  • @eknathkudekar6370
    @eknathkudekar6370 2 года назад +85

    50 लाख खर्च करतात तर निवडणूक आयोग नि दक्कल गेतली पाहिजे

    • @pankajgotefode9084
      @pankajgotefode9084 2 года назад

      Are detat purn detail..dyavach lagte tula mhiti nhi ka...

    • @vijaygunge2725
      @vijaygunge2725 2 года назад

      Are yed gandya 50 koti rupayechya var kharch kartat lok

    • @eknathshelat7582
      @eknathshelat7582 2 года назад

      3 कोटी खर्च करायला कायद्याची परमिशन आहे भाऊ

    • @bansikarale3490
      @bansikarale3490 2 года назад

      @@pankajgotefode9084 l

  • @jagannathbhagat818
    @jagannathbhagat818 2 года назад +50

    गद्यार आमदारांनी अगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा नंतर निवडून येऊन दाखवावे

    • @ganeshchavan5243
      @ganeshchavan5243 2 года назад

      ज्या शिवसैनिकांना आपण आज गद्दार म्हणून संबोधतात ते खरोखरच गद्दार आहेत का? या बाबत आत्मचिंतन करून आपण आपल्या कुलदेवतेची शपथ घेऊन स्वत:लाच विचारले तर बरे होईल महोदय.

    • @sanjayshinde9677
      @sanjayshinde9677 2 года назад

      निवडणुकीचा खर्च उद्धवची शिवसेना करणार आहे का?

    • @inspirewithsmg5849
      @inspirewithsmg5849 2 года назад

      Udhav thkreni nivadnuk jinkun dakhwawi

    • @prajaktanagolkar6413
      @prajaktanagolkar6413 2 года назад

      ते जे आमदार निवडून आलेलेच आहेत पण उद्दव ठाकरे निवडून आले होते का विचार मुख्यमंत्री पदावर आले तेव्हा

  • @kamlakarkoyande8812
    @kamlakarkoyande8812 2 года назад +34

    तुम्हाला गद्दार किंवा फितूर आमदार म्हणा.
    जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र

  • @satyavangargote6062
    @satyavangargote6062 2 года назад +7

    ऊठाव करून पन्नास पन्नास खोकी मिळवले त्याचे काय .

  • @lalitgangawane3520
    @lalitgangawane3520 2 года назад +21

    पन्नास लाख कोठून आणले रमेश बोराडे साहेबा ५० लाख असे बोलता जसे सुट्टे पैसेही दिले.म्हणजे मोठया प्रमाणात भ्रष्टाचार करताय काय शिंदे साहेब चौकशी करा मोदी साहेब ईडी कुठेय कबूल करतात हे साहेब प्रचाराला ५० लाख तर बाकी हिशोब काय?

    • @Niharbagul
      @Niharbagul 2 года назад

      Are Ratalya tyani sangitl na 1no. Chi property tyachi 18koti ahe , khandani shrimant ahe 👍 bhikarchot nahi khaire sarkha

    • @shamjadhav7990
      @shamjadhav7990 2 года назад

      जसं बंडखोर यांनी पन्नास कोटी घेतलं असं लोक म्हणतात तसेच हे पण म्हणू राहिले असं वाटून राहिले

    • @vaishnavkhose9057
      @vaishnavkhose9057 Год назад

      साहेब कोणा विषयी बोलण्या अगोदर आपन त्या व्यक्तीच व्यक्तीमहत्त्व काय आहे हे बघाव मग त्यावर बोलाव. आज च्या घडीला सर्वाधिक निधी आणणारे आमदार म्हणून मा. आदरणीय आमदार रमेशजी बोरणारे सर यांना ओळखलं जात. आणी राहीला विषय ऊठाव करण्याचा तर हे खोके वगैरे बोलुन फक्त बदनामी केली जाती. आणी व्हिडिओ मध्ये बघु शकता की कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता 18 कोटी ची संपत्ती आहे असे सांगणारे एक मेव आमदार आहेत. आणी राहिला विषय विकासाचा तर विकास चॅनल वर दाखवता येत नाही. बघायचा असेल तर तालुक्यातील प्रत्येक गावात काहीना काही काम चालु आहे . आणी आज पर्यंत च्या इतिहासात वैजापूर तालुक्यातील एक मेव आमदार आहेत.

  • @praviningole5359
    @praviningole5359 2 года назад +18

    आत्ता विधानसभेत निवडुन दाखवावे

  • @SKjadhav344
    @SKjadhav344 2 года назад +30

    जनतेचा आवाज पुढच्या काळात दिसेल
    जय महाराष्ट्र जय भारत 🙏

  • @jagannathmahajan4249
    @jagannathmahajan4249 2 года назад +20

    हे जातीवर जाणार.हे कसले एकनिष्ठ.....हे तर संधी साधु..पब्लिकला पक्ष काय ते उत्तर देईल.एकनाथ शिंदेचे डोक्यावर शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांचा हात होता. 🙏🏻

    • @amritraj794
      @amritraj794 2 года назад

      👍💯 correct 💯 sir jati vadhi hai sale ha kuth eknisth

  • @rohitfulawarew
    @rohitfulawarew 2 года назад +51

    MIDC रोटेगाव भागात शेतकर्‍यांच्या हितासाठी निर्णय घ्या हा प्रश्न बर्‍याच वर्षापासुन प्रलंबित आहे तेथील शेतकरी चिंतेत आहेत

    • @sudhakarpawar2179
      @sudhakarpawar2179 Год назад +1

      आपण आमदार झाल्यावर अडीच वर्षाचे कार्य काऴात आपले जनमत कमी कमी होत ते ६५ टक्यांंवर खाली आले.परंतु तुम्ही आता जो शिंदेना पाठींबा दिला त्यामुऴे आपले जनमतात वाढ होऊन ते आता ६० टक्के झाले आहे.

  • @Ladsachin
    @Ladsachin 2 года назад +73

    ५० लाख कुठे आणि ५० कोटी कुठे? पैसे सर्व पक्ष खातात सगळे हे चोरच मी बाजू घेत नाही परंतु पक्ष हा पैशा पेक्षा मोठा नाहीये

    • @vijaykumarshetye1480
      @vijaykumarshetye1480 2 года назад +2

      हे देश अंबानी अदानी ला देशाची संपत्ती वीकुन कमिशनचे पैसे मिळवून सरकारं पाडतात.

    • @deepakpathade4459
      @deepakpathade4459 2 года назад

      Aattcha sutti zali parat ed lagel bhamte

    • @uttamdhage1468
      @uttamdhage1468 2 года назад +1

      यांना मतदानच करू नका कारण हे पैसे देऊन मतदारांना विकत घेतात

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 2 года назад

      @@uttamdhage1468 bhau matdar pan swarthi hotat nivadnukichya veli hyanna nave thevun kahi upyog nahi ahe karan prattek jan paishamule swarthi jhalela ahe

  • @vilassable940
    @vilassable940 2 года назад +15

    ११ कोटी, सामान्य मानुस खुपच गरिब.

  • @yogeshsirsalle2186
    @yogeshsirsalle2186 2 года назад +50

    शिंदे साहेबांनी घरचे पैसे दिले का उध्दव साहेब ठाकरे यांच्या सरकारने दिले आहे

    • @kalyanpatil5291
      @kalyanpatil5291 2 года назад +1

      Are bhau aplech paise ahet te😁

    • @sayyadnabi5971
      @sayyadnabi5971 2 года назад

      आगदी,बरोबर,आहे

    • @prajaktanagolkar6413
      @prajaktanagolkar6413 2 года назад +1

      हॆ त्यांना कधी कळणार नाही त्यांना फक्त एवढच माहित की उद्दव ठाकरे नि दिले

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 Год назад

      सगळे ठाकरे मुळें लखपती झाले आणी आता ठाकरेंवर च कुरघोडीचे राजकारण करता बेइमानी

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 2 года назад +7

    40 पैकी फार तर 5जन निवडून येतील

  • @ganeshbhalekar3324
    @ganeshbhalekar3324 2 года назад +12

    बाळासाहेबांनी त्याकाळी लावलेल्या या वटवृक्षाचा आक्शजन घेऊन तरलेल्या लोकांनी काही पण बोलावं का

    • @RameshJadhav-mc6lb
      @RameshJadhav-mc6lb Год назад

      कोणाचा काय भरोसा? ह्यांना पाहूनच समजते

  • @user-ms6tp8ve5c
    @user-ms6tp8ve5c 2 года назад +5

    कार्यसम्राट आमदार प्रा रमेश बोरणारे सर यांनी वैजापूर तालुक्यात खूप विकास काम केली आहे.तालुक्यातील सर्वसामान्य जनता सर सोबतच आहे.

    • @vaishnavkhose9057
      @vaishnavkhose9057 Год назад +2

      100%

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 Месяц назад

      भाऊ सर्व कमेंट वाचल्या तुमची कमेन वेगळी म्हणजे पुजेटिव्ह आहे मग हें बोंब मारणारे का बोंबलत आहेत गद्दार खोके यांच्या मालकाने कोविड कळत किती ghple केले ते यांना माहित नाहीका आम्हाला

  • @dipaksonawane9954
    @dipaksonawane9954 2 года назад +32

    ह्या 40 गद्दार आमदाराना पाडल्याशिवाय मतदार व शिवसैनिक शांत बसनार नाही . हे मतदारा ला विचारून थोडे गेले .

    • @karangourshete7230
      @karangourshete7230 2 года назад +2

      कोणत्या मतदारांना बोलतात तुम्ही?
      ज्यांनी शिवसेना आणि भाजप युती ला मतदान केलं होतं त्यांना?

  • @jagdishpawar4705
    @jagdishpawar4705 2 года назад +26

    शिंदे साहेबांनी कुठून पैसे आणले नगरविकास मंत्री होते

    • @rohitkulkarni2020
      @rohitkulkarni2020 2 года назад

      पवारांनी दिले सेना फोडून एकच प्रादेशिक पक्ष रहावा म्हणून

  • @santoshshirwadkar671
    @santoshshirwadkar671 2 года назад +7

    बोरणल्या तुझी ही शेवटची आमदारकी.

  • @sopanlabade2353
    @sopanlabade2353 2 года назад +55

    हा जे लाखों च्या बाता करतो याकडे ईडी, सीबीआई, आयटी चे लक्ष आहे कि नाही?

    • @sandeept7518
      @sandeept7518 2 года назад +2

      मोदी असताना काय भीती ईडी ची ?

  • @rameshkhamkar6549
    @rameshkhamkar6549 2 года назад +52

    कायसांगतो
    चिन्हे घेयालानिघालात
    पक्षप़मुखहोयाला
    निघाले
    काहिनकोसांगु

    • @ravindratakke8709
      @ravindratakke8709 2 года назад

      निष्ठा कुठे आहे, राधो ये है मूद्ओन् का ग्राम
      राजा मरी है, प्रजा मरी है
      मरी है सबकी आह.....

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg 2 года назад +15

    छत्रपती संभाजी नगर 🚩🚩🚩

    • @kadubalkarpe6370
      @kadubalkarpe6370 2 года назад +1

      छत्रपती संभाजी नगर 🚩🚩🚩🚩🚩

  • @anilshinde3898
    @anilshinde3898 2 года назад +37

    उठाव काय पळून जावून सूरत मार्ग गुवाहाटी पासून गोवा थांबले हाच उठाव महाराष्ट्र तर राहुन साहेब चया समोर केलं असतं बरं झालं असतं अहो ह्यांचे सर्व बोलणं थोताड आहे

    • @vaishnavkhose9057
      @vaishnavkhose9057 Год назад

      साहेब कोणा विषयी बोलण्या अगोदर आपन त्या व्यक्तीच व्यक्तीमहत्त्व काय आहे हे बघाव मग त्यावर बोलाव. आज च्या घडीला सर्वाधिक निधी आणणारे आमदार म्हणून मा. आदरणीय आमदार रमेशजी बोरणारे सर यांना ओळखलं जात. आणी राहीला विषय ऊठाव करण्याचा तर हे खोके वगैरे बोलुन फक्त बदनामी केली जाती. आणी व्हिडिओ मध्ये बघु शकता की कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता 18 कोटी ची संपत्ती आहे असे सांगणारे एक मेव आमदार आहेत. आणी राहिला विषय विकासाचा तर विकास चॅनल वर दाखवता येत नाही. बघायचा असेल तर तालुक्यातील प्रत्येक गावात काहीना काही काम चालु आहे . आणी आज पर्यंत च्या इतिहासात वैजापूर तालुक्यातील एक मेव आमदार आहेत.

  • @subhashvpawargsp_homemart2368
    @subhashvpawargsp_homemart2368 Год назад +1

    आदरणीय आमदार रमेश बोरणाडेजी ,
    जनता म्हणती तुम्ही गद्दारी केली ,
    तुम्ही म्हणता आम्ही उठाव केला.
    पण येणा-या काळात सर्व सामान्य जनता तुम्हाला राजकारणातून कायमच उठवणार.
    जय श्रीकृष्ण🙏🙏

  • @ganeshpatil2743
    @ganeshpatil2743 2 года назад +51

    विषय कुठला बोरनारे सरांचा मराठी इतिहास काय हिंदी सहकार कोणत्या महाविद्यालयात प्राध्यापक आहेत बोरनारे सर

  • @kishorjadhav6860
    @kishorjadhav6860 2 года назад +5

    काढा कपडे एक मेकाचे आम्हाला तेच बघायचं

    • @gudaghedattu5089
      @gudaghedattu5089 2 года назад

      तुम्हाला तेच पाहिजे होत ncp वाले

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 2 года назад +34

    काय बोलतात काय हे यांचं यांना तरी कळते का.? ठरविल्या प्रमाणे स्रीप्टेड असल्यासारखे
    प्रत्येक जण सांगत आहे.बोलत आहे.
    बाकी एवढचं
    जो बुंद से गई वो हौद से नही आती

    • @dineshhagawane4272
      @dineshhagawane4272 2 года назад

      बिलकुल चूप

    • @dineshhagawane4272
      @dineshhagawane4272 2 года назад +1

      अरे पण BJP चे आमदार जास्त असतांना तुम्हाला कसं मंत्रिपद दिलं

    • @sachinwagh1015
      @sachinwagh1015 2 года назад

      55

  • @madhukarmore3630
    @madhukarmore3630 2 года назад +5

    आमदार साहेब खोटं बोलतात, भाजपने टच केलं म्हणजे नेमकं काय? शिंदे साहेबांनी निधी कुठुन दिला ते तर अर्थ मंत्री नाव्हते मुख्य मंत्री नव्हते

  • @india2634
    @india2634 2 года назад +27

    !!गद्दार प्राध्यापक!!

  • @raosahebborse4740
    @raosahebborse4740 2 года назад +16

    50कोटी

    • @devyamundale8058
      @devyamundale8058 2 года назад +1

      Ho tujha baap thevun gela hota mhnun bhetle tynna

    • @arjunmisal6686
      @arjunmisal6686 2 года назад

      @@devyamundale8058 बरोबर बोलली तु

  • @pradipborade2248
    @pradipborade2248 2 года назад +4

    गरीब माणसाच्या हाती 100 रुपये लागत नहीं आणि कोटी रुपयांची मदत बोनस आहे का दिवाळी चा

  • @siddheshwarmumbare8409
    @siddheshwarmumbare8409 2 года назад +21

    आ। रमेश बोरनारे यांच्या या निवेदनाची , निवडणुक आयोग दखल घेईल काय?

  • @lakshmankatakar5288
    @lakshmankatakar5288 2 года назад +29

    यांची संपत्ती किती नको E D चौकशी म्हणून पळाले सगळे

  • @prakashlandge252
    @prakashlandge252 2 года назад +5

    50 लाख घ्या मागून खैरेला ऊभा करून घ्या काय बोलतय आमदार काय घाम गाळुन केले काय
    मागुंन घया तुझे कपडे राहीलेत कुठे

  • @babasahebkalepatil1399
    @babasahebkalepatil1399 2 года назад +2

    साहेब वैजापूर चि जनता आपल्या सोबत आहे

  • @jagannathmahajan4249
    @jagannathmahajan4249 2 года назад +20

    तुम्ही सगळेच नागडे आहात असं आता वाटू लागलंय...🙏🏻

  • @user-tr6ke9hh8s
    @user-tr6ke9hh8s 2 года назад +30

    Gaddar aahe to

  • @riteshdoijad
    @riteshdoijad 2 года назад +4

    संभाजीनगर लिहा... बाकीचं नंतर बघू

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 2 года назад +21

    शिंदे ने कोणा जवळ चे दिले रे उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते म्हणून भेटले

  • @kirankeni4246
    @kirankeni4246 2 года назад +4

    सामान्य जनतेशी कोणाला देणं घेणं नाही फक्त राजकारण करायचंय यांना आपन बंडखोर नाही हे वारंवार सांगायला लागते

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 2 года назад +62

    हा नक्की प्राध्यापक आहे.की खोके वाला.गद्दार.

    • @amirpadvi4597
      @amirpadvi4597 2 года назад

      👍

    • @havgirvanshette6886
      @havgirvanshette6886 2 года назад +1

      श्रीमंत किती आहोत. त्यापैक्षा प्रमाणीक किती आहे. याला महत्व आहे.... शेवटी गदार पंक्तीत तुमची गणणा जनता करते.

  • @milindtulase1542
    @milindtulase1542 2 года назад +19

    एकनाथ शिंदे च्या डोक्यावर उद्धव ठाकरे चा हात होता.. हे विसरलात वाटते..

  • @dattatrayapuri7474
    @dattatrayapuri7474 2 года назад +1

    Ramesh vibrate Saheb thanks for your response

  • @shriranggore4991
    @shriranggore4991 Год назад +1

    👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏✌✌✌✌✌ ... धन्यवाद , प्रणाम नमन वंदन , अभिनंदन ... 😀😁😂😅

  • @jalindarkamble2767
    @jalindarkamble2767 2 года назад +10

    पक्षात अंतर्गत त्रास होत असेल तर,त्या पक्षाच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा......

  • @bhalchandramohite584
    @bhalchandramohite584 2 года назад +29

    ५० लाख तुमच्या कडे कुठून आले????

  • @vishvmalak3648
    @vishvmalak3648 2 года назад +5

    धन्यवाद मा.आमदार साहेब आदरनिय आमदार श्री रमेश बोरणारे साहेब,शांत,स्वभावी व्यक्तीमहत.व आहे. जय महारास्ट्र जय शिवाजी जय तुळजाभवानी आई !🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshshirwadkar671
    @santoshshirwadkar671 2 года назад +4

    पत्रकाराने बोरणालेला नागडे केले. याच्या भौजैने काय चुकीचे बोलले? ती खरीच बोलले. हा घरगुती मेटर समजून विषयाला बगल देऊ नको गद्दरा.

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 2 года назад +17

    छत्रपती संभाजी नगर मध्ये ऐत आहे तुम्ही औरंगाबाद ला का

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 2 года назад +6

    हा गद्दार म्हणतो आम्ही उठाव केला . मी विचारतो की उठाव कुठे महाराष्ट्राच्या बाहेर केला जातो का हा या गद्दाराने सांगावे

    • @anuptraveller1116
      @anuptraveller1116 2 года назад

      महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन उठाव केला, पण तो उठाव महाराष्ट्राच्या हिता साठी होता...शेम्बड्या

  • @kisansontakke4727
    @kisansontakke4727 2 года назад +4

    रमेश बोराने साहेब, आता प्रयंत संजय राऊत,, आता विनायक राऊत, आणि आता चंद्रकांत खैरे आनखी कोन काय कारण सागंता अहो तुम्ही का शिवसेना सोडली खर कारण सांगा खर कारण आहे ईडी जावु द्या दील्या घरी सुखी रहा नका आव आनु

  • @sachinhadolikar6572
    @sachinhadolikar6572 2 года назад +1

    सामान्य माणूस 😂😂 कोटी चा खरचं

  • @sharadd845
    @sharadd845 2 года назад +34

    अरे पण त्या एकनाथ शिंदे कडे एवढे पैसे आले कुठून

  • @Marshivanepallavi
    @Marshivanepallavi 2 года назад +13

    450 कोटी आणले ते कुठुन आणले आय घाल्या गद्दारा ते पण शिंदेन उद्धव साहेबाच्याच मंजुरीने दिले

    • @Berar24365
      @Berar24365 2 года назад

      तुझी आई खाली घेतली काय त्याने

    • @Marshivanepallavi
      @Marshivanepallavi 2 года назад

      tuz ani maz kai bapu tu mala vaikatik bolu nako mi tya gadara visai bolalo

    • @Marshivanepallavi
      @Marshivanepallavi 2 года назад

      kai khali ghatli ka sangaich ka tula

    • @Marshivanepallavi
      @Marshivanepallavi 2 года назад

      tu kasa ahes te mala mahit nahi pan mi tuzya aai visai bolna

  • @user-mw2mb3mq7o
    @user-mw2mb3mq7o 2 года назад +14

    भाऊ ,अजून तुम्ही जनतेला ओळखलेच नाही !जय महाराष्ट्र, या शब्दात खुप ताकद आहे !दोन करोड मुलीच्या लग्नाला खर्च!अहो भाऊ त्या दोन करोड मधे चार,पांच गावचा विकास झाला असतां!आहात कुठे ?

    • @RameshJadhav-mc6lb
      @RameshJadhav-mc6lb Год назад

      हे असले पोपटराव समोर आलेल्या चलतीला हुजुरी करणारे...

  • @advocatevasundhara5100
    @advocatevasundhara5100 2 года назад +1

    मी साधा शेतकरी आहे . मग फक्त शेतीवर 18 कोटी संपत्ती कशी काय कमवता येते ? यांच्या मागे का ED लागत नाही ?

  • @anitachavan8972
    @anitachavan8972 2 года назад +6

    गदारि केली आहे आहे

  • @dasharathkhatal1648
    @dasharathkhatal1648 2 года назад +7

    गोहाटी वरून खैरे साहेबांना कशासाठी फोन केला होता

  • @kamalakarghodke7901
    @kamalakarghodke7901 2 года назад +2

    भावजय ला मारहाण करून मोठा पुरस्कार मिळाला का

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar8511 2 года назад +1

    शंभर कोटी घेतले की पन्नास कोटी घेतले हे कळू द्या.

  • @prashantgaikwad914
    @prashantgaikwad914 2 года назад +19

    Gaddar saheb

  • @shobhaharak6842
    @shobhaharak6842 2 года назад +10

    बरोबर बोलले साहेब

  • @gajananchinchane3657
    @gajananchinchane3657 2 года назад +1

    सामान्य माणूस आहे हा काय यार आमदार सामान्य तर आम्ही कोण आहोत मंग

  • @arjunvarpe2390
    @arjunvarpe2390 2 года назад +1

    बोरनारेसाहेब तुमही खरे हिंदूतव वादी आहात आमहाला तुमहा सरवांचा आभीमान आहे एक सिवशौनीक

  • @rajpatil8657
    @rajpatil8657 2 года назад +7

    संभाजीनगर

  • @govindtaru1326
    @govindtaru1326 2 года назад +7

    उद्धव टाकरे वाईट होत का

  • @uttamgopale1147
    @uttamgopale1147 2 года назад +3

    शिंदेंनी कुठून दिले

  • @nitindevasthali4020
    @nitindevasthali4020 2 года назад +3

    आता मनोमिलन होईल ही शक्यता नाही. यावर चर्चा नको आहे.
    जनतेला यांचा वीट आला आहे.

  • @vinodsonawane6562
    @vinodsonawane6562 2 года назад +16

    बोरनारे च्या मागे ईडी लाव किरीट कुठे आहे

    • @sudhirsingrajput6828
      @sudhirsingrajput6828 2 года назад +1

      किरीट गेला आज्ञावासात

  • @Ginies120
    @Ginies120 2 года назад +6

    पक्षाला त्रास होत नव्हता तर तुम्हाला काय ईडी त्रास होता हे का सागत नाही

  • @vivekrane7328
    @vivekrane7328 2 года назад +8

    50 लाख परत करायच्या आधी आमदार साहेबांनी 50 लाख कुठून जमा केले तेही सांगुन द्यावे.......

  • @user-hz1vb9gh4n
    @user-hz1vb9gh4n 2 года назад +5

    दमदार आमदार रमेश बोरनारे सर गरीबाच्या हाकेला लगेच धावुन येनार गरीबाचे कामे लगेच मार्गि लावनार
    ही ओळक आमदार रमेश बोरनारे सराची
    जय महाराष्ट्र

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 Месяц назад

      अरे भावा तु पण वेगळी कमेंट केलीसकी हें आगपखाड करून घेत आहे गद्दार खोके म्हणून बोंबलत आहेत राजीना दे म्हणत आहेत कोविड मध्ये जे घोटाळे केले त्याबद्दल का बोलत नाहीत हें

  • @prakashlandge252
    @prakashlandge252 2 года назад +4

    घरगुती मैटर आहे ईडी सिडी मुळे भाजपा ने गेम केला