Special Report Manoj Jarange : विधानसभेसाठी उमेदवारी देण्याची चाचपणी : मनोज जरांगे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrarain #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #shivsena
    Special Report Manoj Jarange : विधानसभेसाठी उमेदवारी देण्याची चाचपणी : मनोज जरांगे
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | शरद पवार | Shiv Sena Vardhapan Din | शिवसेना वर्धापन दिन

Комментарии • 138

  • @ashokugale9369
    @ashokugale9369 4 месяца назад +80

    आम्ही फक्त मनोज दादा जरागे पाटील समर्थक

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 4 месяца назад +109

    दादांचा आदेश हाच आमच्यासाठी आशिर्वाद असेल 👏🔥

    • @SK-ce7ku
      @SK-ce7ku 3 месяца назад

      Ghya anpad mansacha aashirvad😂😂

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 4 месяца назад +45

    आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥

  • @dhanchandrajagdale4436
    @dhanchandrajagdale4436 4 месяца назад +29

    पाटील मनोज jarange आमचे नेतृत्व आहे,

  • @Jagdamb_Channel_4747
    @Jagdamb_Channel_4747 4 месяца назад +29

    दादांचा आदेश तोच आमच्या साठी अंतिम असेल..🚩🚩

  • @examlogic1309
    @examlogic1309 4 месяца назад +72

    ओन्ली 🔥पाटील 🔥समर्थक 👍

  • @balkumarsulsule8980
    @balkumarsulsule8980 3 месяца назад +18

    पाटील आपल्या आदेशाची वाट पाहात आहोत...❤❤

  • @stepbystep4527
    @stepbystep4527 4 месяца назад +32

    ओमराजे हे स्वतःच भरपूर मतदान आहे

    • @omautade3809
      @omautade3809 4 месяца назад +13

      Are jarange ni sangitla asta tar tyache bhi 200000 lakh mat kami hot gote

    • @ranjitfugare3965
      @ranjitfugare3965 4 месяца назад +1

      yedya Patlani sangitl ki sagla Maratha virodhat jail tyachya

  • @pradeepbhayyamande1694
    @pradeepbhayyamande1694 4 месяца назад +64

    एक मराठा लाख मराठा ❤❤

    • @hindui279
      @hindui279 4 месяца назад +3

      जरांगे काय पंतप्रधान झाला काय? करेक्ट कार्यक्रम होणार त्याचा जशा हार्दिक पटेलचा झाला.. मराठा भावांनो सांविधानीक मार्गाने लढा.. जे कायद्यात बसेल ते मागा.. जरांगेच्या नादाला लागून वेळ वाया घालू नका...

    • @wildyoutuber2615
      @wildyoutuber2615 3 месяца назад

      @@hindui279 hardik patel cha udaharn duen bjp kiti neech patlicha paksha aahe he dakhvun detay aapan

  • @pradeepbhayyamande1694
    @pradeepbhayyamande1694 4 месяца назад +41

    पाटील सांगतील तसे होणार

    • @hindui279
      @hindui279 4 месяца назад +1

      जरांगे काय पंतप्रधान झाला काय? करेक्ट कार्यक्रम होणार त्याचा जशा हार्दिक पटेलचा झाला.. मराठा भावांनो सांविधानीक मार्गाने लढा.. जे कायद्यात बसेल ते मागा.. जरांगेच्या नादाला लागून वेळ वाया घालू नका...

    • @KKpatilKKpatil
      @KKpatilKKpatil 4 месяца назад

      ​@@hindui279बर सर मी त्यांना तुमचा निरोप कळवतो

    • @Yraypgdargfg
      @Yraypgdargfg 3 месяца назад +1

      ​@@hindui279 थांब जरा तुला विधानसभा मध्ये समजलं

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 3 месяца назад +7

    288 पैकी 200 मतदारसंघात जर रंगी पाटलांना यश मिळणार मिळणार मिळणार

  • @एकमराठाएककोटीमराठा

    आता दादांचा आदेश फक्त

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट

    मनोज दादा जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩 मराठा समाज तुमच्या बरोबर आहे

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 3 месяца назад +3

    फक्त jarange पाटील साहेब हेच होणार

  • @vishalpawal9817
    @vishalpawal9817 3 месяца назад +3

    मराठ्यांचा ढाण्या वाघ मनोज जरागे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं

  • @amoldhassharingthoughts3895
    @amoldhassharingthoughts3895 4 месяца назад +8

    🚩होय अता निवदनुकी शिवाय पर्ययनाही 🚩 Jai shivray 🚩 Jai jijau🚩 Jai jarange Patil 🚩

  • @akshay-gm3hs
    @akshay-gm3hs 3 месяца назад +4

    पाटलांनी उपोषण सोडलं तेव्हा हाके ल जाग आली..पाटील आता उपोषणाची नाही खरी लढाई करणारेत... जारंगे फॅक्टर,🚩

  • @bajranggaikwad6719
    @bajranggaikwad6719 3 месяца назад +3

    मी पाटला सोबत एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar6729 3 месяца назад +3

    जय शिवराय ‌एक‌ मराठा कोठी मराठा आम्ही फक्त जंरागे पाटील म्हणतील तसेच होईल.

  • @Jagdamb_Channel_4747
    @Jagdamb_Channel_4747 3 месяца назад

    Only संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील साहेब 🚩🚩

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare3965 4 месяца назад +3

    Only Patil❤👑

  • @DhondiramShelke-l1p
    @DhondiramShelke-l1p 4 месяца назад +10

    एक मराठा कोटी मराठा

  • @keshavgiram207
    @keshavgiram207 4 месяца назад +3

    एक मराठा लाख मराठा फक्त मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत

  • @gopaldudhbhate5927
    @gopaldudhbhate5927 4 месяца назад +6

    पवार साहेबांनी रात्री निधी खूपच दिलाय वाटत...केल्याने 288 उमेदवार उभे करावे....

    • @vaibhavpatil0096k
      @vaibhavpatil0096k 3 месяца назад

      तुझ्या आई la विचार निधी किती दिला ती

  • @DnyaneshwarGhorpade-lx5wd
    @DnyaneshwarGhorpade-lx5wd 3 месяца назад +1

    आमचा नेता मनोज दादा

  • @dhanchandrajagdale4436
    @dhanchandrajagdale4436 4 месяца назад +16

    45% मराठा समाज आहे

  • @ganeshreve5240
    @ganeshreve5240 3 месяца назад

    ओन्ली ओम दादा

  • @babasahebingle4599
    @babasahebingle4599 3 месяца назад +3

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @indianMH007
    @indianMH007 3 месяца назад +1

    माढा,नगर, सोलापूर, बुलढाणा.

  • @sonyatapse3316
    @sonyatapse3316 3 месяца назад +1

    दादा सांगतील तेच धोरण

  • @MatinShaikh-jd6hf
    @MatinShaikh-jd6hf 3 месяца назад

    Patil A1

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 3 месяца назад

    Only jarange patil saheb ham aapke sath hai

  • @kutalvishal7100
    @kutalvishal7100 3 месяца назад

    अहिल्या नगर

  • @PanchalVinyak
    @PanchalVinyak 3 месяца назад +2

    ओबीसी यानी मतदान केले आहे Om dada la

  • @bapumore5533
    @bapumore5533 3 месяца назад

    आमचं दैवत आदरणीय श्री मनोज दादा पाटिल

  • @sunilmatsagar-js2cl
    @sunilmatsagar-js2cl 3 месяца назад

    आर या पार आरक्षण संघर्ष जरी रहेगा जय शिवराय जय शंभुराजे छत्रपती शिवाजी महाराज

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 4 месяца назад

    जय भीम जय शिवराय

  • @malojimagar1945
    @malojimagar1945 3 месяца назад

    Only manoj dada jarange patil

  • @Dancingprinces101
    @Dancingprinces101 3 месяца назад +1

    🚩🚩 मराठा आरक्षण 🚩🚩

  • @Rohitkadam-t7f
    @Rohitkadam-t7f 4 месяца назад

    ❤❤❤❤❤❤

  • @Arjun.m12q
    @Arjun.m12q 3 месяца назад

    दादांची एक हाक आणी मराठा समाज उडी घेणार.आमच काळीज जरांगे पाटील

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 3 месяца назад +1

    आठ नाही तर सर्व जिल्ह्यात मुस्लिम आणि दलीत हे बंजारा समाज सुधा मदत करणार आहे त्यामुळे आणि बागु किती येतात ते

  • @keshavgiram207
    @keshavgiram207 4 месяца назад +1

    कस मनोज दादा जरांगे पाटील म्हणाले तस

  • @dnynusontakke9297
    @dnynusontakke9297 4 месяца назад +1

    एक मराठा लाख मराठा

  • @ajaykate7262
    @ajaykate7262 4 месяца назад

    Onli patil ❤

  • @NavnathBurungle
    @NavnathBurungle 3 месяца назад

    288 स्वतः ऊभे राहीले पाहिजे ऐकटणी पुन्हा 287 जागी राजीनामा देऊन प्रचार करा

  • @mahavirkshirsagar6465
    @mahavirkshirsagar6465 4 месяца назад +1

    शेवटी पाटलांच्या ओठावर सत्य आल यातून तुम्हाला राजकारणच करायचं आहे

  • @ranapatil180
    @ranapatil180 3 месяца назад

    Only patil ❤❤🎉🎉

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 3 месяца назад

    सर्व साधारण व्यक्ती लाच उभं करावं,, कोणत्याही राजकीय वारसा असलेल्या व्यक्ती ला नको

  • @prashantdakane2813
    @prashantdakane2813 4 месяца назад +2

    याला फक्त मराठा उमेदवार पाहिजे दुसऱ्या जातीच्या लोकांना हे पाडणारं हे महाराष्ट्र ने पाहिले आहे

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 3 месяца назад

    मनोज दादा जरांगें पाटील

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 3 месяца назад

    सर्वपक्षा ये उमेदवार आम्ही पाडणार जो नडला त्याला पाडणार

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 3 месяца назад +4

    मराठा समाज जरांगे पाटील सोबत आहे... OBC आरक्षण 7/12 हा तुझ्या घरचा नही.... मराठा तर आरक्षण आता OBC मधुनच घेणार.... लक्शा आमची पोर 90-100% मार्क पाडुन सुध्दा नोकरी नही colage मध्ये प्रवेश भेटत नही.....

    • @trend_serching5819
      @trend_serching5819 3 месяца назад

      Tula yete kay be 100 marka valy college chi spelling yet nahi na tula 100 % mhan

  • @santoshhamand9390
    @santoshhamand9390 3 месяца назад

    जरागे पाटील बरोबर बोलत आहे मुस्लिम समाजा साठी राखीव मतदार संघ पाहिजेत आहेत की नाही तेवढी माहिती नाही आसतील तर स्वागतच नसतील तर जरागे पाटलानी त्यांच्यासाठी मदत करावी

  • @adityakakad9716
    @adityakakad9716 4 месяца назад +2

    1जरागेच मास्टरमाइंड कोण?ऊघडा डोळे बघा नीट....😮😅😢😊😂

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 3 месяца назад

      मराठा समाजाला माहिती ओन्ली जरांगे पाटील

  • @Ek_maratha_lakh_maratha_96k
    @Ek_maratha_lakh_maratha_96k 4 месяца назад +1

    160 jagga yenar.... ekta boss Manoj jarange patil

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 3 месяца назад

    लोकसभेला पाडले विधानसभा बाकी आहे

  • @KaranBachate-u7e
    @KaranBachate-u7e 4 месяца назад

    ओन्ली मनोज दादा पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा

  • @ramchandrachukambe2289
    @ramchandrachukambe2289 4 месяца назад +3

    मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 3 месяца назад

    जरांगे पाटील सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण

  • @architdeore7647
    @architdeore7647 3 месяца назад +1

    कोणत्याही राजकीय पक्षाशी यूती आघाडी नको कारण प्रत्येक मराठा कोणत्या ना कोणत्या पक्षाशी निगडीत असतो

  • @NavnathBurungle
    @NavnathBurungle 3 месяца назад

    288 जागी ऊभा राहावं निवडून येचलं तितून 287 जागी पोटनिवडणुक लआढवं संविधान काय आहे समजलं

  • @S.S.K.999
    @S.S.K.999 4 месяца назад +4

    अन् मग तुतारी च काय ,पाटील निवडणुकी पर्यंत हिकड तिकड बोलिंग करणार आणि शेवटी तुतारी कड जाणार.

    • @Indianfarming-7006
      @Indianfarming-7006 4 месяца назад

      तुम्ही कशाला लोड घेता जेवण जात नाही का पाटला मुल 😂😂😂

    • @vaibhavpatil0096k
      @vaibhavpatil0096k 3 месяца назад

      तुतारी तुझ्या घरी पाठवू काळजी नको करू

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 3 месяца назад

      तुला सांगितलं का फोन करून पाटलांनी

  • @sachinjagtap4528
    @sachinjagtap4528 3 месяца назад

    Stant

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 3 месяца назад

    जरागे पाटील. लढेंगे. और. जितेगेभी. य. मराठा. रियसत. है

  • @shankarkale3023
    @shankarkale3023 4 месяца назад +3

    😂70 वर्ष कांग्रेस होती 😂लोकां वेढृयात काढायच आता तरी थांबवा😂

  • @dv_film_production
    @dv_film_production 3 месяца назад

    चॅनल चा लोगो खालच्या कोपऱ्यात एकदम भंगार वाटत आहे आणि जास्त करून चॅनल च्या लोगो वर लक्ष पणं जात नाही
    चॅनल लोगो वरच्या राईट साईट ला असला पाहिजे

  • @VanshRajput-zh2qt
    @VanshRajput-zh2qt 3 месяца назад

    Wi-Fi chalu Re Bahu❤l..

  • @GajananAadhe-c1o
    @GajananAadhe-c1o 3 месяца назад

    Only obc

  • @रेखाMusande-z3v
    @रेखाMusande-z3v 3 месяца назад

    हि पण पप्पु पंतप्रधान होतील

  • @dattatraydahale4663
    @dattatraydahale4663 4 месяца назад +4

    आता दलीत दिसले का?

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 4 месяца назад +8

      आरे भावा आपला दलीत समाज हा भुजबल आनी हाके च्या माघे फिरुन वाईट वळनार जात आहे,आनी हाके व भुजबल हे आप आपल्या स्वताच्या जाती साठि लढत आहे आनी आपला उपयोग करत आहे,आपन महार मांग मिळुन जरांगेला साथ देऊ व आपले पन काहि उमेदवार निवडुन आनु व आपला पाया भक्कम करु जय भिम

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 4 месяца назад +2

      @@r.s.r.6601 मी ओबीसी आहे....ओबीसी शिवाय आमदार पण बनत नाहीत..
      २-४ आमदार साठी इमान विकतो का?

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 3 месяца назад

    कोटी मराठा एक सदावर्ते

  • @ParamjeetSinghNandedwale
    @ParamjeetSinghNandedwale 4 месяца назад +1

    Aata Chalnar Only MMD- MARATHA+MUSLIM+DALIT= Hakk 🔥🔥

    • @savitakawle6994
      @savitakawle6994 4 месяца назад

      हो का.. मग औंगाबाद मध्ये जलील यांना का निवडून आणले नाही मनोज जारंगे ने भूमरे ला आणले.. अरे महायुती विषयी रोष होतं ना तो फक्त ओबीसी नेता उभा आहे तिथेच दाखवला.. प्रकाश आंबेडकर याला केले का मराठ्यांनी मतदान.. त्यांना पण padlech ना..

  • @SanjayAware-rx7xw
    @SanjayAware-rx7xw 3 месяца назад

    Ye mahit hote, ओन्ली fadnvis साहेब

  • @ParamjeetRajput-rl4ji
    @ParamjeetRajput-rl4ji 4 месяца назад +1

    Maratha rajya yenar

  • @pandurang2554
    @pandurang2554 4 месяца назад +1

    आता OBC फेक्टर चालणार

  • @dcs5512
    @dcs5512 4 месяца назад +1

    माजी मंत्री मथुकरराव चव्हाण व राणाजगजित सिंह पाटील यांनी धाराशिव जिल्ह्याची पुर्णपणे वाट लावली आहे, विकास नसुन भकास झाला म्हणून जरांगे पाटील आपण ह्यांच्या व्यतिरिक्त वेगळा उमेदवार द्या

  • @Sham-l8e
    @Sham-l8e 3 месяца назад

    आता फक्त मराठा निवडून येणार

  • @SachinNavle-s3k
    @SachinNavle-s3k 3 месяца назад

    Sansathet 6%maratha muslim ek vaha ekthacha arshan ghy ❤❤

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 3 месяца назад

    Ekach mission obc tun Maratha arakshan

  • @sanketkharate-zk6pn
    @sanketkharate-zk6pn 3 месяца назад

    तुच उभा रहा

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 4 месяца назад

    एबीपी माझा ने मराठा समाजाची लोकसंख्या कमी का सांगत आहे 40%असणारा मराठा समाजाची लोकसंख्या आगोदर 40%..... त्यानंतर 38%....... नंतर 34%.....व आता तर 30%च आहे असं सांगता पण एक सर्वे 40%सांगतो तर दुसरा सर्वे30% हे कसकाय

  • @VitthalRahane-k9r
    @VitthalRahane-k9r 4 месяца назад

    अता इलेक्शन ची तयारी लुलूथुपु करायची नाही.

  • @sureshgangawane5976
    @sureshgangawane5976 4 месяца назад

    Dalit ani Muslim samaj dostoy jarage patil.ubhe kara 288 maratha candidate.

  • @rdamdara4623
    @rdamdara4623 4 месяца назад

    निवडणुकी साठी आलता aarshnakhali

  • @Techgames739
    @Techgames739 3 месяца назад

    Om raje fakat

  • @AanantaMundhe
    @AanantaMundhe 3 месяца назад

    Tu Bangla track direction music

  • @amarrode1989
    @amarrode1989 3 месяца назад

    पाटील आम्ही दलीत आमच आम्ही बघु तुम्ही तुमच आरक्षण घ्या आम्हाला काही दे ण घेन नाही आमच्या दलीत चा युज करू नका

  • @vishalpawal9817
    @vishalpawal9817 3 месяца назад

    एकच मिशन मराठा ओबीसी आरक्षण

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 3 месяца назад

    Ek maratha lak maratha aarkshan dya pahile sage soyre aamal bajwani kara nahitar no matdan

  • @yuvrajchole2022
    @yuvrajchole2022 3 месяца назад

    Jarange mul koni padlele nahi ugcg tyana shrey nka deu muslim aani dalit samaj BJP vr naraj hota tyamul umedvar padlele aahet ya jarangya la watay mazya mul pdale

  • @LaxmanJadhavar-c4y
    @LaxmanJadhavar-c4y 3 месяца назад

    Bhagva kadha hirva ghya dokyavr baslyavar utarnar nahit

  • @atulsangale
    @atulsangale 4 месяца назад

    Tula goda lavnar obc

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 3 месяца назад

  • @rahulrokade4970
    @rahulrokade4970 4 месяца назад

    Muslim 🎉😂❤😢😮😅😊

  • @SK-ce7ku
    @SK-ce7ku 3 месяца назад

    Khi zhata nivdun yenas r tu bottlekholya🍾🍾🤣🤣🤣

  • @rajeshmahajan7662
    @rajeshmahajan7662 3 месяца назад

    पंकजा व जानकर पडले म्हणूनच दुखत आहे हाकेला पुढं केला

  • @shankarbhendekar8230
    @shankarbhendekar8230 3 месяца назад

    काही फटका नाही बसला जरंगे च विदर्भात कसला आला जरंगे, उत्तर महाराष्ट्र मधी कुठे आहे जरंगे

  • @Jagdamb_Channel_4747
    @Jagdamb_Channel_4747 3 месяца назад

    दादांचा आदेश तोच आमच्या साठी अंतिम असेल...🚩

  • @babasahebingle4599
    @babasahebingle4599 3 месяца назад

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩