झेंडा पंच धनावडे बापू यांची मुलाखत dhanavde bapu| zenda panch

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 70

  • @sunilchavan315
    @sunilchavan315 Год назад +24

    सँडी भाऊ 1 नंबर लाइव्ह मुलाखत घेतली..तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रत्येक आड्डयावर एकच आवाज घुमतो ,बापू गाड्या सोडा,बापू गाड्या सोडा...

  • @laxmanbhegade5788
    @laxmanbhegade5788 Год назад +43

    बैलगाडी शेत्रातील एक नंबर माणूस, अशी निस्वार्थीपणे सेवा करणारी माणसे होणे ही काळाची आणि बैलगाडी क्षेत्राची गरज आहे. बापू आपल्याला मनापासून धन्यवाद 🙏 नाद एकच बैलगाडा शर्यत .

    • @baluchavan6476
      @baluchavan6476 Год назад +4

      शबास बापू असे प्रमाणिकपणे कामकरत राहा
      नंदीचा आशिर्वाद तुमच्या सैदव पाठीसी राहील
      हा नंदी तुम्हला आयुष्यात काहीच कमी पडू देणार नाही बापू

  • @hrasha186
    @hrasha186 Год назад +14

    सँडी भाऊ तुम्ही खुप अनुभवी आहात ह्या बैलगाडी शेत्रात
    RUclips वर तुमच्या सारखी मुलखात होणे नाही आणि कोणाला जमत ही नाही... तुम्ही मुलकाहती मधे खूप छान अशे प्रश्न विचारता... तुमचा सर्व मुलाखती खूप छान असतात.... आणि आज काल कोनी उठून RUclips चॅनल ओपन करतंय... मनापासून आभार तुमचे सँडी भाऊ...👏👏

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 Год назад +29

    महाराषट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे पेडगावकर यांची अजून एगदा मुलाखत घ्यावी

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 Год назад +5

    आशा मुलाखत खुप emportant आहेत सैंडी भाऊ मनापासुन धन्यवाद.💚🙏❤️lu

  • @ladsonesh7418
    @ladsonesh7418 Год назад +8

    शेवटी सुंदर चा विषयच खोल आहे भाऊ

  • @गोष्टगावाकडची-झ9ज

    😎👑 बापूंच नाव बैलगाडी शर्यत क्षेत्रात अमर राहणार . उत्कृष्ट आणि सत्याच्या वाटेवर चालणारा झेंडा पंच 💯

  • @jayvantsabale6526
    @jayvantsabale6526 Год назад +14

    बापू चा नाद कोणी करायचा नाही निस्वार्थ बैलगाडा प्रेमी

  • @SwapnilPatil-u4o
    @SwapnilPatil-u4o 2 месяца назад +1

    झेंडा पंच असावा तर असा ❤

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 Год назад +7

    आज मला कळाल झेंडयावाल्याला पन पैसे देतात.
    बापू तुम्हाला सलाम.💚❤️🙏

  • @amarjitpatil1050
    @amarjitpatil1050 Год назад +15

    छान मुलाखत घेतली.... बापू न ची....
    ....King Sundar झेंडा बघुन पळणार….✌🏻💥🔥🔥💥
    एक कट्टर सुंदर प्रेमी ❤🎉

  • @dadajadhav3304
    @dadajadhav3304 Год назад +7

    मानलं तुम्हाला बापु,,, दिलदार,, प्रामाणिक व्यक्तिमहत्त्व,,

  • @prashanttupe9505
    @prashanttupe9505 Год назад +17

    Sandya भाऊ तुम्ही एकदा वाझर ता. खानापूर जि सांगली या गावात सोन्या नावाचा बैल आहे त्याची मुलाखत घ्या बैलाचे वय १६ आहे बैल हिंदकेसरी आहे. गरीब घरातील बैल आहे .आणि बैलाचे वय १६ असून बैल अजून १,२,३ असा नंबर मध्ये आहे. तुमला जी मदत लागेल ती मी करतो १००%

  • @ajitborkar495
    @ajitborkar495 Год назад +4

    सुंदर किंग आहे

  • @nikhil4153
    @nikhil4153 Год назад +6

    मोहील शेठ, धमकी ला घाबरु नका, आम्ही सर्व तुमच्या सोबत आहेत... फक्त आवाज द्या...

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 Год назад +5

    मस्त खुप छान बापू 👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 Год назад

    बैलगाडी क्षेत्रातील बुलंद आवाजाचे बरोबरच बैलगाडी क्षेत्रातील बुलंद झेंडा पंच बापू. 💐💐💐💐💐👍👍🙏जयहिंद. जय महाराष्ट्र.🙏

  • @anandsarvankar
    @anandsarvankar Год назад +4

    किंग सुंदर ❤❤❤

  • @योगेशमानेम्हासुर्णेकर

    आण्णा काळे यांच्या हिंदकेसरी प्रधान ची मुलाखत घ्या किती वेळा सांगितल एकदा तरी घ्या नुसतच म्हणता कमेंट करून सांगा मुलाखत घेत नाही

  • @mayurbhosale360
    @mayurbhosale360 Год назад +3

    छान मुलाखत,

  • @rohidasmadane2084
    @rohidasmadane2084 Год назад +2

    खुपछ.छान.झेडा.पच.आहेत.मैदान.लवकर.पार.पाडतात.बापु.धनावडे.पंच

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 10 месяцев назад +3

    किंग मेकर.. सुंदर.. 👑👑😘😘

  • @shamagrawale9862
    @shamagrawale9862 Год назад +3

    बापुच काम १ नंबर आहे

  • @amitbhandalkar823
    @amitbhandalkar823 Год назад +2

    खूप छान मुलाखत घेतली भाऊ....vegli

  • @TusharKaranjavane
    @TusharKaranjavane Год назад +4

    सप्त हिंदकेसरीं सुंदर 👑🌍

  • @nileshshelke1791
    @nileshshelke1791 Год назад +5

    नादखुळा बाप्पू 👌

  • @krishnakumarsalate8064
    @krishnakumarsalate8064 Год назад +3

    Bapu tumhi khup avadta 🙏

  • @Wef598
    @Wef598 Год назад +5

    Sandy bhau apn khup chan interview ghetat karn bailgada sharyat pardarshak ta vhavi m ❤️

  • @v.k.sketchartist7387
    @v.k.sketchartist7387 Год назад +4

    Mi tumchya channel cha fan aahe,tumhi saglyanna prashn vicharta,aata mi tumhala prashn vicharto,tumchya aavdicha aani saglyat jast palnara bail konta aahe aani tyacha sarkha konich hou shakat nahi,hyache utrar mala dya🙏🙏

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 Год назад +5

    एक नंबर बापु

  • @pravinvarekar2045
    @pravinvarekar2045 Год назад +4

    बाबु ना मी भेटलो आहे एक नंबर काम करतात

  • @nm6746
    @nm6746 Год назад +5

    बापू गाड्या सोडा 👌

  • @sahilmujawar854
    @sahilmujawar854 Год назад +1

    वाघेरी बादल मुलाखत

  • @rohitdeshmukh2205
    @rohitdeshmukh2205 Год назад +1

    Ek no

  • @pandurangkharade5632
    @pandurangkharade5632 Год назад +1

    Congratulations

  • @suparnamore
    @suparnamore 3 месяца назад

    Mast

  • @riteshmhaskar6706
    @riteshmhaskar6706 Год назад +3

    🔥👍❤️

  • @somnaathbandgar5868
    @somnaathbandgar5868 Год назад +5

    💜

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 Год назад +7

    काय स्पीडने टेकनिकल झेंडा पडतात बापू

  • @rajendralondhe7451
    @rajendralondhe7451 Год назад +1

    Great BA

  • @maheshkoshti3151
    @maheshkoshti3151 Год назад +2

    माईकला सुनिल मोरे झेंडा ला बापू हे समीकरण च आहे

  • @SachinChavan-di8kn
    @SachinChavan-di8kn Год назад +1

    वाणेवाडी करांचा ट्रॅक्टर मुलाखत घ्या

  • @rohanthombare1568
    @rohanthombare1568 Год назад +5

    👑👑

  • @karanphadtare843
    @karanphadtare843 Год назад +4

    ✌️✌️✌️

  • @memesminati2508
    @memesminati2508 Год назад +4

    First view 🥳😈

  • @prathameshmane4055
    @prathameshmane4055 Год назад +2

    15 ऐकर ऊस😮😮

  • @rushiyadav1276
    @rushiyadav1276 Год назад +2

    तुम्हाला video deu का आवाज टाकून झेंडे टाकतात बापू अन्याय करत नाही म्हणतेत

  • @somnathkale8996
    @somnathkale8996 Год назад +3

    🧡🧡🧡🧡🧡

  • @somnathpawar1770
    @somnathpawar1770 Год назад +1

    बकासुर आहे ❤❤❤❤❤❤

  • @sanskaragrofarm7832
    @sanskaragrofarm7832 Год назад +1

    बापूंच्या सर्जा ची मुलाखत घ्या

  • @tusharshelake4743
    @tusharshelake4743 Год назад +1

    Vikas sir chi Mulakhat ghya

  • @sanskaragrofarm7832
    @sanskaragrofarm7832 Год назад

    ❤️❤️

  • @somnaathbandgar5868
    @somnaathbandgar5868 Год назад +1

    First view

  • @atharvpawar5144
    @atharvpawar5144 Год назад +1

    पैसा kamvtoy ha ha 33 varsh चुकीचे आहे पैसा gheto बापू

  • @roshandamase9094
    @roshandamase9094 Год назад

    Bapu chi nivant mulakhat gya

  • @aanjaneytechmaster
    @aanjaneytechmaster Год назад +4

    7000 rs zenda takayala 😛🙏🙏🙏🙏

    • @Wireless_199
      @Wireless_199 9 месяцев назад +1

      Rha ki unhat divsbhar ubha tula 10 deto

  • @vishalraut8519
    @vishalraut8519 Год назад +2

    Mi kunach khat bhi nay n kunala det bhi nay ek number bapu

  • @atharvpawar5144
    @atharvpawar5144 Год назад

    Ha bapu mahina 2 laakh kamavtoy

  • @atharvpawar5144
    @atharvpawar5144 Год назад

    Laban बापू 😂😂😂😂

  • @atharvpawar5144
    @atharvpawar5144 Год назад

    Labad

  • @कलाकार-007
    @कलाकार-007 Год назад +1

    काय सांगताय राव ....कोरेगाव आदात च्या मैदानात आमच्याकडुन 4000 हजार रुपये घेतले....काय खोटं सांगताय

    • @Wireless_199
      @Wireless_199 9 месяцев назад

      Tu ka diles shet uptya madrchod ka diles