@@DilipSalunke-qh2bf बर गाडी तुझी आहे का? 100% नसेल पण नुसती ताणू नको भावा, एवढा द्वेष बरा नाही दोन टॉप ची बैल पळतात तर आपण मजा घ्या ना.... क्षेत्र असच आहे हे कोण ना कोणाची गाडी मारणार च
@@DilipSalunke-qh2bf त्यांना बोल दम असेल तर सातारा छाकडी घेऊन बैल पळव😅😅😅 रींगि घेऊन कोण पण पळेल मी पण नाशिक cha च आहे पण chakdi आणि रिंगि वजनात खूप फरक आहे 😅😅 छकडी घेऊन जेव्हा पळेल ना तेव्हा समजेल खरा स्पीड
@@Omkar_16999 तूझी औकात नाही बकासुर la भीक द्यायची 😅😅दुसऱ्याला बाप बनवणारे तुम्ही भिकेच्या गोष्टी करतात😂😂😂अरे chutiya बकासुर एक नंबर पळतो आणि लखन पण एक नंबर म्हणून लोकांची इच्छा आहे ही गाडी बघायची त्यात तूझ्या सारखे गटाला घरी जाणारे जळणार च ना😂😂😂😂😂
Khup chhan mulakat aajchi mulakhat sarvat best mulakhat Sandy n yadav channel varchi. Sarvani vyasanapasun lamb raha.❤❤❤❤❤❤❤ Man jinklat Sandy bhau fakt ya mansachi ek mothi video ghya avadel pahayla😊
Sandy bhau तुम्ही आमच्या इकडे या पुढच्या वर्षी 2025 la शंकर पट मध्ये जानेवारी महिन्या मध्ये असतो `विदर्भ केसरी ` la ठिकाण= तळेगांव दशासर. { नागपूर - सभाजीनगर }hiway
जबरदस्त मुलाखत sandy बैल पळतात पण त्याला ड्राइवर चांगला लागतो असा ड्राइवर होणे नाही घ्या रिंगी आणि छकडी वाल्यानी बरोबर आहे ज्याचा पळतो तो नंबर करणार सातारा छकडी मधले बैल पळाले तर त्यांच नाव राहणार एक बैलगाडी प्रेमी
bhau mi sambhajinagar cha aahe me pn kahi divasane shankar patat aapli swata chi jodi palavnar aata khond tayar karto bail ghyachi aapli tevdhi paristhiti nahi mhanun chote khond gheun tayar karin best of luck bhava faynal aaplach aahe bindas
Driver la satara chakdi var basava ... karan me ringi banvnarya karagir chi mulakhat pahili tyat tyani sangitley ki ringi la vajan kami aslyamule speed jast lagto...
1 नंबर मुलाखत दादा.... पहिली मुलाखत संभाजी नगर चा डायव्हर ची❤❤❤
मोठ्या लक्ष्या व त्याच्या सारखे एवढे मोठे नामंकित बैल पळवून पण ड्रायव्हर जास्त लोकांना माहीत नव्हते...खुप अनुभवी तेवढेच संयमी ड्रायव्हर आहेत हे...
किशोर दादा 🔥👑❤️🔥
मस्त मुलाखत. 🥰🥰
प्रत्येकाचा एक काळ असतो
आणि सध्या हि जोडी टॉप पळत आहे
एक नंबर मुलाखत
आमची नाशिक रीनगी वजन 25 ते 50 किलो..
तुमची सातारा छकडी वजन 100 ते 120 किलो जमीन अस्मान चां फरक आहे 👍
सँडी भैया आणि नवीन मुलाखत हे समीकरण 🙏👍
छान मुलाखत दिली कदम ड्रायव्हर
छान मुलाखत घेतली आभीनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा लखन देवा ला शुभेच्छा पिलीव कुसमोड ग्रुप
मस्त मुलाखत 🎉❤🎉
Kdk na bhau jalna संभाजीनगर❤
किशोर भाऊ एक नंबर दिलदार माणूस ये❤
एवढा नम्र माणूस बैलगाडा शर्यतीत असणे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे 🙏✌️
किशोर ड्रायव्हर नी आधी पण टॉप ची बैल पळवले आहेत पण लखन आणि देवा मुळे त्यांचं नाव संपूर्ण बैलगाडी क्षेत्रात झालं...
लयं भारी मुलाखत
लखन आणि देवा यांना challenge नाही 1 no jodi आहे दोघांना एकत्र पळवा जिंकणारच
लखण व बकासुर पैरा जुळवा दादा ❤❤❤❤
Bakasur आणि lakhan चा पैरा करा ❤
पैरा नही बकासुर ची गाडी मारताना बघाचे मग समजेल king kon aahe tar
Aale ka ithe pn bhik magayala😂
@@DilipSalunke-qh2bf बर गाडी तुझी आहे का? 100% नसेल पण नुसती ताणू नको भावा, एवढा द्वेष बरा नाही दोन टॉप ची बैल पळतात तर आपण मजा घ्या ना.... क्षेत्र असच आहे हे कोण ना कोणाची गाडी मारणार च
@@DilipSalunke-qh2bf
त्यांना बोल दम असेल तर सातारा छाकडी घेऊन बैल पळव😅😅😅 रींगि घेऊन कोण पण पळेल मी पण नाशिक cha च आहे पण chakdi आणि रिंगि वजनात खूप फरक आहे 😅😅 छकडी घेऊन जेव्हा पळेल ना तेव्हा समजेल खरा स्पीड
@@Omkar_16999
तूझी औकात नाही बकासुर la भीक द्यायची 😅😅दुसऱ्याला बाप बनवणारे तुम्ही भिकेच्या गोष्टी करतात😂😂😂अरे chutiya बकासुर एक नंबर पळतो आणि लखन पण एक नंबर म्हणून लोकांची इच्छा आहे ही गाडी बघायची त्यात तूझ्या सारखे गटाला घरी जाणारे जळणार च ना😂😂😂😂😂
लखन आणि बकासुराच्या पैरा झाला पाहिजे खूप छान गाडी पळेल.आणि बकासुरला लखन 100% पुरेल..🎉🎉
सातारा छकडी 100/120नाशिक छकडी 25/50 फरक आहे भाऊ स्वतः मालक बोलले
Khup anubhavi driver ahe
मस्त मुलाखत 😊
Khup chhan mulakat aajchi mulakhat sarvat best mulakhat Sandy n yadav channel varchi.
Sarvani vyasanapasun lamb raha.❤❤❤❤❤❤❤
Man jinklat
Sandy bhau fakt ya mansachi ek mothi video ghya avadel pahayla😊
सलग तीन मैदानात प्रथम क्रमांक🎉 🎉🎉🎉🎉ही गाडी फक्त बकासुर आणि मथुर सारखे बैल मारू शकतात भारत आणि सुंदर देखील या चार बैलांमध्ये ही गाडी मारण्याची ताकद आहे
Ek no.sandy bhau👌👌👌
खूप छान ड्रायव्हर छान मुलाखत छान विचार कर्म चांगले करा मिस कॉल करा
1 नं मुलाखत पण दादा एकदा बकासुर आणि लखन ची गाडी पळवा इतिहास होईल
जबरदस्त वेग आहे गाडीला लक्ष्या लक्ष्या नंतर हीच गाडी जोरात तेपण फरकानं देवा ,लखन ❤❤
Nahi re bhawa
सातारा छकडी अणि नाशिक छकडी च्या वजनात खूप फरक आहे, त्यामुळे देखील लखन एवढा स्पीड ला पळत असेल
लखन आणि देवा भाई + किशोर ड्राइवर सुट्टा निकाल जस काय मोठा लक्षा आणि छोटा लक्ष्या ची जोडी आता काळात पहिला भेट ते डोळ्याचं पार्णा फहीतलं
मथुर 1001
Motha laksha chakdi madhe palat hota ani ha ringi madhe ha fark tyamule Tulna hou shakt nahi
Sandy bhau तुम्ही आमच्या इकडे या पुढच्या वर्षी 2025 la शंकर पट मध्ये जानेवारी महिन्या मध्ये असतो `विदर्भ केसरी ` la ठिकाण= तळेगांव दशासर. { नागपूर - सभाजीनगर }hiway
❤❤❤❤❤EXPERIENCE IS THE BEST TEACHER ❤❤❤❤❤ KISHOR KADAM SALAM KARYALA❤❤
चालू सीजनल यांना कोण नाव देऊ शकत नाही बिन जोड लखन आणि देवा जर पश्चिम पश्चिम महाराष्ट्रात जोडी राहिली तर एक नंबर नक्कीच करणार
Khup Chan 👍
लयभारी
मला पण ड्रायवर व्हायेच कोणत लाईसन लागतं सांगा मला बैल गाडा शेर्येत
किशोर दादा 🎉🎉🎉🎉onfire 🎉🎉🎉
लखन शेठ ला आणि पुसेगाव केसरीचा मानकरी हारणया ला पळवा 1दा
Harnya kami palto jara aata garmi made😢
lakhan aani hedutane che sundar chi gadi 1 no palel
# संभाजीनगर ❤❤
लखन ला कालच कॉकटेल नी ठोकले असते पण रिंगी छकडी मुळे वाचला 😅
माणूस 1 नंबर आहे.❤
किशोर दादा लय भारी
1010 सरकार पंढरीशेठ फडके असते तर या बैलाला 1cr पर्यंत मागणी केली असती 👑👑✌️✌️
😂😂😂
😂
😂😂
😢
CR shivay ky kon bolatch nahi 😂
जबरदस्त मुलाखत sandy बैल पळतात पण त्याला ड्राइवर चांगला लागतो असा ड्राइवर होणे नाही घ्या रिंगी आणि छकडी वाल्यानी बरोबर आहे ज्याचा पळतो तो नंबर करणार सातारा छकडी मधले बैल पळाले तर त्यांच नाव राहणार एक बैलगाडी प्रेमी
भाऊ मोण्या बादल पण भारी पळायचे
Kishor kadam sayami manus chan mulakat jali Sandy bhau
❤❤🎉🎉🎉gret
सेम मावळ किंग omya_🔥❣️
या बैलांना सातारा छकड्यात पळवा मग. यांचा खरा कस दिसेल
बाकी हि बैल पळतात भारी
Jalu nka barobari kara
Jatu chkada ch kay aahe
Baila made dam lagto
धुरकरी हा शब्द खुप जूना आहे दादा
एकाच वादा किशोर दादा
हिंदकेसरी धुरकरी किशोर भाऊ कदम
Nice
किशोर भाऊ आपला मार्तंड
पळतो चांगला वर शंकर पटा मधला
👌🏼👌🏼👌🏼
सर छकड़ी सरत आहे सर टांगा बद करा मग समजेल आपलियाला
किशोर भाऊ कदम ❤
🔝
Kishor bhau tumi ji mulakhat dili tasi koni det nahi purn mahiti sangitali tumi dokyat basl te aata me pn khond ghenar tayar karnar shankar patat hanar mazi yevdhi eccha purn zali payje jodach aanin bhau khond
किशोर दादा ❤🎉
Sandy bhau ..Banpuri chya maidant semi la Bkasur la Ghasleli Gadi ...Balu patil kumthe kranacha HINDKESRI RAJA 7078...chi mulakht ghya..Sandy bhau
शंकरपट किंग किशोर दादा
❤❤😊😊
Sandy 1 number. Ya driver la ujedat aan
Atishay anubhavi driver.....ani jyacha palto to number krtoch
Lakhan & Devabhai ❤
1 number ahe lakhan ani deva ani driver nashik cha nad nad ky
Only satari chakdi sharyat...👑
bhau mi sambhajinagar cha aahe me pn kahi divasane shankar patat aapli swata chi jodi palavnar aata khond tayar karto bail ghyachi aapli tevdhi paristhiti nahi mhanun chote khond gheun tayar karin best of luck bhava faynal aaplach aahe bindas
Ekdam shant driver aahe
महाराष्ट्र केसरी धुरकरी
भारी माणूस 🎉
Sandy vishay hard❤
Bailgada shetratil ms Dhoni sir❤
Nashik ringi mule gadila jast speed lagte Satara chhakdi madhun yana gadi palvyala sangayla pahije.ha khel Satara chhakdi cha aahe.karan Nashik ringi ch vajan khup Kami aaste tya mule bailana to odayla jast takad lagat nahi.ani Satara chhakdi vajan jast asto tyamule bailana kas lavayla lagto. tumhala Kay vatte comment madhe sanga
Brobr ahe cha kadi pahije
खर आहे तुमच्या कडच्या chakdya जड असतात आणि आमची ringi हलकी असते .
💯💯💯💯
लखन ची किंमत होऊ शकते सव्वा कोटी...
Sandy bhau aatil driver tamkhada yanchi mulakhat ghya ❤️
लखन सेम मन्या भाई सारखा आहे।
Kishor bhau Aaj maja gorha haklila
Driver la satara chakdi var basava ... karan me ringi banvnarya karagir chi mulakhat pahili tyat tyani sangitley ki ringi la vajan kami aslyamule speed jast lagto...
3 राऊंड ला पडत नहीं ते घे म्हणा पाहून आणि घे म्हणा दाबून ...
❤
Dada harnya ani lakhan palva.......❤❤❤
🙏
मथुर सोबत करा बिनजोड ❤❤🎉
MATHUR harvila yala
Dada shankar pata vr video banvat ja
मोठा लक्ष्या दुसरा
मोठा लक्षा दुसरा होत नाही भावा तु लक्षाच पल बघितला नाहीस वाटत
दादा त्यांना प्रश्न विचारा सातारी चकडी चालवा म्हणून
कोशोर भाऊ
Are bhava ata palaila lagla ahe lakhan
Babya ch kay zal ata disat ahe
Tar maz naka karu
Hya driver la pan licence dile pahije
Shankar patat second Katya var kon konti top chi bail aahe he kadte
छत्रपती संभाजीनगर टाकलं असतं तर बरं झालं असतं
बकासुर👑🔝
1 no driver
Aani shankar pat vale pan video kara.
Kolun marali.
Sarja sundar bakasur chi
1ch rahila. 1 da binjod mothi kara mumbai madhe.
Mag hoil final
बकासुर सोबत पळवा
लखन ची किंमत अंदाजे 2 cr असेल मग