चूक खरी मुंडे साहेबांची आहे त्यांना स्वतःच मंत्रीपद भाड्याने नव्हतं द्यायला पाहिजे बरं असो पण अजितदादा का त्यांचा राजीनामा द्यायला फोर्स करत नसतील का काही मोठी पाच / पन्नास हजारकोटीची सेटलमेंट केली आहे का कोणत्या नेत्यांनी कारण आत्ताच्या काळात सेटलमेंट वरच जास्तभर आहे सगळ्या नेत्यांचा
सरपंच संतोष देशमुख यांची वाल्मिक कराड व त्याच्या टोळीने अतिशय निर्गुणी पणे हत्या केली मानवतेला काळीमा फासणारी गोष्ट आहे ती या सर्व आरोपींवर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे असं संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे मत आहे व धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिलाच पाहिजे
हार्वेस्टर वर अनुदान देतो म्हणून झालेली शेतकऱ्यांची फसवणूक यावर जरा आवाज उठवा गोरगरीब शेतकऱ्याला न्याय मिळवून द्या मुंबई तक चैनल संतोष देशमुख सरपंचाला न्याय मिळवून दिला धन्यवाद सर
स्व : संतोष अण्णा देशमुख हे पण प्रेत्येक महादेवाचे सोमवारी उपवास करायचे आणी उत्तरेश्वर पिंपरी / चाकरवाडी ला जायचे मग देवाला त्यांचा गरिबीची जाणीव कां नसेल झाली बिचाऱ्याचें मुलं बाळ बायका पोरं उघड्यावर केले देवानी
I am very sorry to say that Mr. Devendra's stand is not understandable. Why is he so soft about Ajitdada and Dhananjay Mundhe. He can remove Dhananjay from his ministry.
मी टी वी वर बातमी ऐकली कि बीड जिल्यात 109हत्या झाल्या त्या पैकी 5लोकांचे नातेवाईक मयतीला होते आणि 104हत्या बेवारस फुकल्यात बीड बिहारच्या खूप पुढे गेले हत्यासाठी वारे विकास अभिनंदन प्रतिनिधीचे
अजित पवार साहेब, हे धनंजय मुंडे यांचा आद्याप राजीनामा घेतला नाही! हि परिस्थिती अजित पवार साहेबांची या पुढे राजकिय कारकीर्दीला मोठा धोका होण्याची खूप शक्यता आहे! हे त्यानी लक्षात ठेवावे! जय महाराष्ट्र!
रावण हा पृथ्वीवरचा महान शिव भक्त होता परंतु ज्या वेळेस पापाची परिसिमा गाठली त्यावेळी स्वतः शिवजींनी त्याचा शेवट केला हे विसरता कामा नये प्रत्येक गोष्टीला परिसिमा असते देवाला सुद्धा नकरात्मक गोष्टी चालत नाही मग तो कोणीही असो
धनंजय मुंडे च पाठराखण करणे अजित पवारांना याची किंमत चुकवावी लागेल
असा कोणता देव आहे जो या घडलेल्या गोष्टीचे समर्थन करु शकतो? समर्थन हा शब्द या कलियुगात आहे?
गरीब शेतकर्यांचे हारवेस्टरचे पैसे 😢😢😢 मुंबई तक ह्यावर आवाज उठवावा कारण शेतकऱ्यांचे खूप कष्टाचे पैसे असतात.
मत्रीपदावरू हकालपट्टी केले तर जनतेला आनंद होईल
ज्ञानदा पेक्षा भारी आवाजात बातमी देतीस राव...मस्साजोग प्रकरण मुंबई तक ने लय उचलून धरला राव त्याबद्दल आभार आणि न्याय देऊतर पाठीमागे स.....🙏
देवाची पुजा मुंडे च नाटक ।
ते कशासाठी पुजा करीत आहेत हे त्यांना माहीत आहे! माझं म्हणणं एक आहे तुम्ही फक्त जनतेचे सेवक आहेत
वास्तविक धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा!
अती तिथं माती ही म्हण साक्षात या प्रकरणात सिद्ध झाली आहे हर्षदा मॅडम
धनंजय मुंडेला जेव्हा अटक होऊन शिक्षा होईल तेव्हा कुठे न्याय मिळाला असे म्हणता येईल.
अनुजाचं ज्ञान अनुजांसारखच अतिशय सुंदर आहे.
धनंजय मुंडे हे परळीच्या वैजनाथला दर्शनाला गेले आज हे खरे वक्ते खरे पण आज काय सोमवार नाही महाशिवरात्र नाही नाच कस काय माय घातली त्यांनी
मुंडे राजीनाम बाबत अजित पवारांना याची किंमत मोजावी लागणार 😡😡
चूक खरी मुंडे साहेबांची आहे त्यांना स्वतःच मंत्रीपद भाड्याने नव्हतं द्यायला पाहिजे बरं असो पण अजितदादा का त्यांचा राजीनामा द्यायला फोर्स करत नसतील का काही मोठी पाच / पन्नास हजारकोटीची सेटलमेंट केली आहे का कोणत्या नेत्यांनी कारण आत्ताच्या काळात सेटलमेंट वरच जास्तभर आहे सगळ्या नेत्यांचा
सरपंच संतोष देशमुख यांची वाल्मिक कराड व त्याच्या टोळीने अतिशय निर्गुणी पणे हत्या केली मानवतेला काळीमा फासणारी गोष्ट आहे ती या सर्व आरोपींवर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे असं संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे मत आहे व धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिलाच पाहिजे
देबाभाऊ फार हळूवार कारवाही चालू आहे. तपासला गती द्या. तुमच्या बद्दलचा आदर आणि विश्र्वास कमी होत आहे.
धनंजय मुंडे यांना करुणा मुंडे यांचा सार्फ आहे त्यामुळे भविष्यात त्यांच्या पुढे अडचणी कमी होणार नाही
मी एक obc आहे पण मला प्रामाणिक पणे असे वाटत आहे की धनंजय मुंडे चा राजीनामा घेतलाच पाहिजे त्या शिवाय निःपक्ष पाती पणे चौकशी होने शक्य नाही ....
एक गोष्ट मात्र खरी आहे की मुंडे साहेबांनी कराड यांना मंत्रीपद भाड्याने देऊन चूक केली आहे आणी त्या गोष्टी चा पच्यताप त्यांना मनातून होतं असणार आहे
😅😅😅😅वा बहोत बढिया
सुट्टी नाही दगडाच्या मूर्तीच्या पाया पडून चांगलं वागावं लागतं
माझा बिड पोलीसांनवर विश्वास नाही जमाव बंदी असताना कराड कुटुंब आंदोलन कसे काय करत होते
आता राजीनामा फिक्स, होणार म्हणजे होणार.
उंदराला मांजर साक्षीदार उंदरावर केस झाल्यावर मांजर जर साक्षीदार आसलयावर काय केस कुठे जाईल पाहात राहा
मानव जात ही स्त्री आणि पुरुष आहे बाकी ..
अजित पवार यांचा धनंजय
मुंडे यांना वाचविण्यांचा मोठा कयास आहे.
हार्वेस्टर वर अनुदान देतो म्हणून झालेली शेतकऱ्यांची फसवणूक यावर जरा आवाज उठवा गोरगरीब शेतकऱ्याला न्याय मिळवून द्या मुंबई तक चैनल संतोष देशमुख सरपंचाला न्याय मिळवून दिला धन्यवाद सर
अर्थाच सांगायचं म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे मॅडम
स्व : संतोष अण्णा देशमुख हे पण प्रेत्येक महादेवाचे सोमवारी उपवास करायचे आणी उत्तरेश्वर पिंपरी / चाकरवाडी ला जायचे मग देवाला त्यांचा गरिबीची जाणीव कां नसेल झाली बिचाऱ्याचें मुलं बाळ बायका पोरं उघड्यावर केले देवानी
बिल्ली सौ चूहा खा के हज चली😅😅😅😅
मी लहान माणूस आपल्याला. सल्ला देतो आपण शरद पवारांना पाठींबा द्या
I am very sorry to say that Mr. Devendra's stand is not understandable. Why is he so soft about Ajitdada and Dhananjay Mundhe. He can remove Dhananjay from his ministry.
पापी लोकांना देव आशिर्वाद देतो का?
अजित पवार धन्यजय मुंढेची पाठराखण करीत आहे
देवा भाऊ नेमके काय चाललंय कारण आपल्या सरकारमध्ये हा बहुचर्चित मानव आहे
तुम्हाला जे वाटतंय तेच आमाली सुद्धा...., वाटतंय.
अगदी बरोबर
खर आहै ।
मी टी वी वर बातमी ऐकली कि बीड जिल्यात 109हत्या झाल्या त्या पैकी 5लोकांचे नातेवाईक मयतीला होते आणि 104हत्या बेवारस फुकल्यात बीड बिहारच्या खूप पुढे गेले हत्यासाठी वारे विकास अभिनंदन प्रतिनिधीचे
अजित दा दा राजीनामा घेणार नाही कारण छगन भुजबळ लाख मंञी पद देण्यात आले नाही आणी मुडे ना जर काढण्यात आल्यानंतर obc ,नाराज होईल
ओंकार दादा कुठे आहे। ओंकार दादा मुळे आम्ही हे चॅनल बघतोय
अजित पवार साहेब, हे धनंजय मुंडे यांचा आद्याप राजीनामा घेतला नाही! हि परिस्थिती अजित पवार साहेबांची या पुढे राजकिय कारकीर्दीला मोठा धोका होण्याची खूप शक्यता आहे! हे त्यानी लक्षात ठेवावे! जय महाराष्ट्र!
धनंजय मुंडे 22 तारखेची तयारी करत आहेत कशा प्रकारे आंदोलन करायचे
मुंडे देवाचा अभिषेक का करत आहेत आत्ताच इतरवेळी पण किंवा नंतर पण करु शकत होते नां
साहिल जोशींनी गळ्यात काय घातलंय त्यातून त्यांना काय दाखवायचं आहे
थंडी
We want justice
धनंजय मुंडे यांना काल पासून परळी आठवली इतके दिवस त्यांना इतके दिवस त्यांना मुंबई दिसत होती बैठकीचे टायमाला गाव आठवतं
साहिल सर मुंडे नि galyat गम जा दिला काय😂😂
😂😂
योग्य वेळी निर्णय होईल
शंभुमहादेवा आता तुम्हीच ज्ञाय द्या हर हर महादेव
अ प गट सत्तेतून हाकला देवा भाऊ, आहे त्या पेक्षा जास्त लोक प्रियता मिळेल आपल्या पक्षाला
त्याच्यांवर आरोप फिक्स होईल असे त्यांना वाटत असते
Sahil Sir ,handsome look
साहिल गृहमंत्र्यांना आणि त्यांच्या जबादारीवर बोलायला हवं गृह मंत्री पदाचा राजीनामाचं मागितला पाहिजे. पण तुम्ही घाबरत आहात
राष्ट्रवादी अजित पवार गट संपला पाहिजे
धरणविर ला याची फार मोठी किंमत मोजावी लागेल
पब्लिक है सब जानती है... सरकारला इशारा...
देवाभाऊ नं एक काम
Rahul Sir, handsome look
राजीनामा दिला आहे
आजीत दादा la आता मराठा समाज त्यांची जागा दाकुन देईन येत्या ज्या निवडणुका येतील त्यात दाकून देऊ आम्ही काय आहोत ते
मोदी साहेब यांना नितिशकुमार नायाडु यामुळे यांच्या कडुनच फार मोठा होणार आहे शंभर टक्के खर ठरणार आहे असे वाटते?
Anuja ❤
रावण हा पृथ्वीवरचा महान शिव भक्त होता परंतु ज्या वेळेस पापाची परिसिमा गाठली त्यावेळी स्वतः शिवजींनी त्याचा शेवट केला हे विसरता कामा नये प्रत्येक गोष्टीला परिसिमा असते देवाला सुद्धा नकरात्मक गोष्टी चालत नाही मग तो कोणीही असो
Never dream to devide this state for any reason. This is a state of harmony.
धनंजय दुसरा वाल्या परळीत शोधण्यासाठी गेले असावेत..
किती निर्लज्ज आहे,येवढे कांड करून देवाचे दर्शन घेतोय,आणि लोकांचे प्रश्न सोडवायला गेला बोलत आहे मुमाई तक हास्यास्पद आहे
CM साहेब D M M हाकला नी महाराष्ट्राला दाखवा कायद्याच राज्य आहे कोणि मोठा छोटा नाही
Captain is always accontable.
He kasle jagmitara garibana marne paisa hach sarwas ahe hya lokncha
अँकर मॅडम देवा भाऊ हा खरा माणूस आहे अजित पवार यांच्या वर बोला
पत्रकारिता लोकशाहीचा आधार स्तंभ आहे...?
अरे झट्या मग गुन्हेगाराचे समर्थन करायचे का
अजित दादा मुंडेचा राजीनामा द्यावा नाही तर तुमच्या पक्षाच खुप नुकसान होऊ शकते याचा दादा विचार करा
धनंजय मुंडे नौटंकी करतोय परळीत जाऊन
स्व:ता वाचण्यासाठी
Kay lok ahe he harwestar lonche paise kahahaa
हकालपट्टी करण्यात येणार
अनुजा तुम्हाला काय वाटतं एकंदरीत प्रकरणात
नार्को टेस्ट करायला हवी
काय करता देव बाप्पा त्याला खालून टिळा लावा वरून नका लावू टिळा
दुसरीकडे सुद्धा murder झालेत ते सुद्धा दाखवा तिथे कोणाचे हात आहेत ते पण दाखवा
सिंघानिया शॉर्ट टर्म मेमरी ची आयटम ❤
तिथे murder झाले म्हणजे तेथील प्रतिनिधी जबाबदार आहेत असे महणा
राष्ट्रपती निवडणूक होती साहिल सर
70 हजार कोटी खाऊन लाज वाटत नाही ह्याना कोण मत देते काही समझत नाही
पापी लोकांना देवा आशीर्वाद देत नाही
विरोधी पक्षांनी आणि जनतेने राजीनामाची मागणी केली पाहिजे काँग्रेस शिवसेना शेट्ट उपटतेय का?
माफी मागून सोमेश्वर तुम्हाला माफ करनार नाही
अरे परळीचा इतिहास बघा हा विषय बीड चा नसून परळी मधून किती लोकांची हत्या त्या समाजाच्या लोकांच्या झाल्या याचा डाटा आहे का
दुसर्या बातम्या नाहीत का
पंतप्रधान मोदी यांनी दहा वर्षेत हि 😢बैठक घेतली पण बीड च्या मंत्री हे गैरहजर होते बीड चे र्दैव आहे फुटक्या नसीबा ची बीड जनतेच एक मंत्री कारणीभुत आहे
फडणवीस धन्या चा मित्र आहे
लातूर च्या माऊली प्रकरणा विषयी बोलाव मिडय्याने. रोज रोज हे बोर झाले आहे..
Prayagraj la gele saheb
ढोगेसाथूधनजयमुठेजोतिलिगाचदरशनघेतय
Mundechi Wicket udel ! 4 divsat !
मग देवेंद्र फडणवीस यांच्या हातात काय आहे
काय राज्य चालंल राव।
मीडिया फक्त त्यांच्या टीआरपी नुसार कमेंट दाखवतो
दमा ठेवा.
अजित पवार पण भागीदार आहे असं दिसतय
खर आहे साहेब