फालतु कमेंट्स कोणी ही करु नये.. राज्य घटनेचे पालन करुन रहावं. जातीय तेढ निर्माण होईल असं कधीच लिहु नये. राजकीय वळण देऊ नये. घटना गंभीर आहे.तीक्ष आपले घरात येऊ शकते करिता आका,बाका,बोका चे समर्थन कोणी ही करु नये सामान्य जनतेला न्याय हवा आहे.
उज्ज्वल निकम वरती पुर्ण विश्वास नाही कसा ठेवायचा BJP व CMफडणवीस व मुंढे मैत्रेयी आहे पुरावे नष्ट होतील, पळवाट शोधून काही दिवस तुरुंगात ठेवून नंतर बाहेर काढले जाईल लक्ष ठेवावे...व update पण घेत रहा
तुम्हा सर्वांना लाज वाटली पाहिजे आपण काय दाखवते काय बोलतो आहे जी व्यक्ती मरण पावली त्याच्याविषयी कुणाला काही नाही 🙏🙏 फक्त सर्वांना मुंडे साहेब आणि कराड साहेब एवढेच दिसते
Purave kon konte nast kartal tumch atta bharun aalay yat konhi kahi karu shaknar nahi v tyache yamhi tyana nyayla nighale aahet atta shevti fhakt jay jay ramkrushn hari daynoba mauli tukaram navacha jap karava hi vinanti om nmo shivay om namo aadesh. Atta konhi vachu shakt nahi v anna daha divsani kasa disto sarvani pahave
धनंजय मुंडे लवकरच नाॅट रिचेबल होतील, ह्या साठी पोलीसांनी अधीच योग्य तो बंदोबस्त करावा.
उज्वल निकम मराठा असला तरी देशमुखना मदत करतीलच याची खात्री नाही कारण त्यांनी त्यांची पदवी bjp कडे गहाण टाकली आहे.
सगळ्यात बेजवाबदार कॉमेंट ...
१००%
याचा अनुभव अत्यंत वाईट असल्यानेच अशा पद्धतीने कमेंट येत आहेत
१००% सही बात है 👍✅
अगदी बरोबर....
फक्त कराड ची प्रॉपर्टी नाही धन्याची पण असेल
मुंबई तक नम्बर 1❤❤❤
योगेश मस्तच रिपोर्टिंग मित्रा कोणी काही बोललं तरी असंच रहा
या प्रकरणांमध्ये सगळा करता करविता धनु आहे
उज्वल निकम मृत्यू ला खुप घाबरतात. कराड किंवा मुंडे ने एक दम दिला तरी चड्डीत हागतील ते देशमुख ला काय न्याय देतील?
१००% सही बात है
फालतु कमेंट्स कोणी ही करु नये..
राज्य घटनेचे पालन करुन रहावं.
जातीय तेढ निर्माण होईल असं कधीच लिहु नये.
राजकीय वळण देऊ नये.
घटना गंभीर आहे.तीक्ष आपले घरात येऊ शकते करिता आका,बाका,बोका चे समर्थन कोणी ही करु नये सामान्य जनतेला न्याय हवा आहे.
राज्य घटनेचे पालन कोणी करावे वालमिक ने, घुले ने संतोष भाऊ ने की आपन कमेंट करणारे😂
Ala shahana amhala shikwayla
माझ्या मते बाकी मिडिया वाले मुंग गिळून रिपोर्टिंग करत आहेत?
योगेश ला बोलु द्या, प्रत्येक वाक्याला नवनवीन गुपीत गोष्टी सांगुन भारतीय मिडियात खळबळ उडवून देत आहे. योगेश मस्तच .. चालू दे तुझं
धनंजय मुंडेंच्या बँककॉक कनेक्शन तपास करावा लागेल😂😂😂😂
किती तरी पुरावे नष्ट केले.राजकीय दबाव
D m purave Nast karnayasathi parlit aala
Thank you mumbai Tak
मुम्बई तक नंबर १ न्यूज
👌
मुबई तक 1no 😮😮😮❤
मस्तच रेकॉर्डिंग
मुंबई तक म्हणजे पूर्ण सत्य तक व भारत तक.
वाल्मीक कराड चे इतर गुन्हे पण तपास कारवाई सुरू करा
मुंबई तक ❤❤❤❤❤
विनाकारण कोणीही जाती पातीच राजकारण करू नका न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवा येथे जात पाहिले जात नाही प्रत्येक जातीत काही लोक वेगळ्या स्वभावाचे असतात..
बाकी महाराष्ट्र मध्ये काय चालू आहे ते दाखवा
त्या साठी तुमचे चॅनल पाहतो आम्ही
उज्वल निकमनी आधी भा ज पा चा राजीनामा द्यावा नंतर सर्व जबाबदाऱ्या सांभाळाव्य तो पर्यंत मराठा समाज तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही
मग सुरेश धस सुद्धा भाजपचे आमदार आहेत?
फडणवीसच्या जवळचे आहेत?
Mumbai Tak ek no news channel
आसे दहा पंधरा मतदार संघ महाराष्ट्रात आहेत .
तसे चोर सगळेच आहेत परंतू परळी पॅर्टन जरा कमी आधीक प्रमाणात सारखाच चालतो.
अहो मंत्रिमंडळ बैठक करत बसले तर वाल्मिक सगळे सत्य बाहेर काढील म्हणून......
This person repeats history please ask him to avoid repeation
सर्व प्रॉपर्टी धनंजय मुंडे यांची आहे
जनतेसमोर स्वतःला देव म्हणून सादर होणारे नेते ,देवासमोर का झुकतात याचा जनतेने विचार करावा !
होय या वाल्मीकि कराड यानीच जो आज फरार आरोपी ना सहकारी करीत आहेत
मुंबई तक टिम खरोखर तुमची कामगिरी अभिमानास्पद आहे.गोदी मिडिया च्या गालावर ही जोरदार चपराक आहे.
News reporter no 1
उज्ज्वल निक्कम याच्या पेक्ष्या बीड येथील सरकारी वकील ज्यास्त सुटेबल राहील जर उज्ज्वल निक्कम यांची नियुक्ती झाली तर........
E.D.C.B.I. कुठे गेली.
हो त्या मुळेच उपस्थित राहिले नाहीत
Great,Thanks for the update 👍🙏
लोकशाही पेक्षा शिवशाही चांगली होती असे वाटते
झालेतर एड ची एंट्री होणार आणि म्हाशक्तीच्या वाटा घाटी होणार
एवढे आरोप होऊन ही यांना काहीही वाटत नसेल का❓हे किती निर्ढावलेले आहेत❓
वर्गणी जमवून मोठा वकील दिला तर.
ED आणि CBI दौऱ्यावर आहे का कुठे??
उज्ज्वल निकम वरती पुर्ण विश्वास नाही कसा ठेवायचा
BJP व CMफडणवीस व मुंढे मैत्रेयी आहे
पुरावे नष्ट होतील, पळवाट शोधून काही दिवस तुरुंगात ठेवून नंतर बाहेर काढले जाईल
लक्ष ठेवावे...व update पण घेत रहा
Prshhnacha. Uttar. Yogesh. Kas. Deto
किती repeatation फुटेज किती वाढावायचे
Tech tech parst boltoy
Sir khara boltoy
एक च 100 वेळा रिपीट
बघू शकतो रिपोर्टर एकदम कॉमेडी आहे
एक नंबर बघू शकतो
Tula ku jaljal hotiy
Tithe jaun bolnyachi himmat kartoy dada te
Good job Mumbai tak… Santosh deshmukna nyay milat nahi to parynat he prakaran sodu naka
Right bhau
बातमीदार बदला
Avoid repeatation
ठोस पुरावे नसताना काही बदनामी होत असलेली बातमि प्रसिद्धी होत असल्यास न्युज चॅनलवर मानहानी नुकसान दाखल करता येते का..?
I think Dhananjay Munde is the final master mind...
Reporter should tell briefly
धनंजय मुंडेच नाव असेलतर अटककरा?
किती तेच तेच बोलत रहातो हा माणूस, किती फालतू बडबड करतो हा माणूस. त्याला आवरा, कंटाळा येतो.
हा पत्रकार सारखा अनुषंगाने अनुषंगाने अनुषंगाने अनुषंगाने अनुषंगाने अनुषंगाने अनुषंगाने अनुषंगाने अनुषंगाने अनुषंगाने अनुषंगाने अनुषंगाने अनुषंगाने अनुषंगाने अनुषंगाने बोलतो
Dhananjay Munde cha Rajinama ghya.
तुम्ही फार च मनावर घेतलं हे प्रकरण .....या च कालावधीत एक अजून हत्याकांड झालं त्याबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही .....काही ......
चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण केलं जातं आहे
काही सेटींग बाकी असतील?
Evm कनेक्शन
Tarikh piy tarikh 20saill loo koirt miy
तुम्हा सर्वांना लाज वाटली पाहिजे आपण काय दाखवते काय बोलतो आहे
जी व्यक्ती मरण पावली त्याच्याविषयी कुणाला काही नाही 🙏🙏
फक्त सर्वांना मुंडे साहेब आणि कराड साहेब एवढेच दिसते
अमेरिकेत 😂😂😂😂
Madam tumhi mob ile madhe baghitl ki news pahnasathi tras hoto😮😮
fakt marathi media active distey. hindi media kay karat aahe?
Valkim nikam best vakil ahet tyanna beed prkarn vevasstit margi lavtil
हे रोज रोज पाहून बोर झोलो आता
Baghu naka
Drugs mafiya ka khel ahe bhau
निकम वर विश्वास ठेवणे म्हणजे पाण्यात बसले ली दुब्ती म्हैस.
काही नविन सांगा तेच तेचते नको
Purave kon konte nast kartal tumch atta bharun aalay yat konhi kahi karu shaknar nahi v tyache yamhi tyana nyayla nighale aahet atta shevti fhakt jay jay ramkrushn hari daynoba mauli tukaram navacha jap karava hi vinanti om nmo shivay om namo aadesh. Atta konhi vachu shakt nahi v anna daha divsani kasa disto sarvani pahave
मॅडमला मोबाईल चं लई येडं आहे सारखं त्यात डोक घालतात, बातमीदार ला सहयोग करत नाही
7 days kotadi
Mhanje CID jag phirun tapas karna ra ka? Nikal kadhi lagel
हा सगळा प्रकार जरांगे यांनी केलेला आहे. यांनीच जातीय वाद पेटविला आहे. यांना दोन मंत्री झाले हेच मोठ पोटसुळ आहे.
Jarange dada mantri mandalat ny dada
Meri ek tang nakali hai , mai hocky ka bohot bada khiladi hun. Ek bar kya huwa .........
Pawar saheb lakyi nastana mother kele
Repeatation tala
Kiti bore reporting krtoy ha... Magli pahije n kahi hi
Right
Kiman shiklele reporter ghy
Dada tumhi jata ka
@amitsaid4199 ha
Ad nikam bjp mule