Asa Bebhan Ha Vara with lyrics | असा बेभान हा वारा | Lata Mangeshkar |Lata Mangeshkar Wara Gaie Gane

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • Asa Bebhan Ha Vara with Marathi lyrics sung by Lata Mangeshkar from the album Lata Mangeshkar Wara Gaie Gane.
    Song Credits:
    Song: Asa Bebhan Ha Vara
    Album: Lata Mangeshkar Wara Gaie Gane
    Artist: Lata Mangeshkar, Chorus
    Music Director: Pt. Hridaynath Mangeshkar
    Lyricist: Mangesh Padgaonkar
    #LataMangeshkar
    #SaregamaMarathi
    Label- Saregama India Limited
    For more videos log on & subscribe to our channel :
    / saregamamarathi
    To buy the original and virus free track, visit www.saregama.com
    For more updates Follow us on Facebook:
    / saregama
    Follow us on Twitter:
    / saregamaglobal

Комментарии • 430

  • @balasahebsonar9645
    @balasahebsonar9645 4 года назад +494

    सकाळी अकरा वा.शाळेत जाताना रेडिओ वर लागायचे हे गाणे...... खुप आठवण येते त्या दिवसांची....

    • @lalitabharati7021
      @lalitabharati7021 4 года назад +18

      Ho agadi barobar

    • @shundi5
      @shundi5 4 года назад +16

      जुन्या सोन्यासारख्या आठवणी. आताच्या मुलांना नाही कळणार

    • @krishnadhomane4975
      @krishnadhomane4975 4 года назад +19

      Ho agdi barobar. Te diwas kahi weglech hote.

    • @yogeshjadhav4903
      @yogeshjadhav4903 4 года назад +7

      हो अगदी👍👍

    • @hihello7042
      @hihello7042 4 года назад +14

      Kharay mi pan Parle Tilak madhye hoto tevha chi athavan aali. Tevha che divas vegale hote.

  • @The_Prasad_Naik
    @The_Prasad_Naik 3 года назад +162

    प्रत्येक मराठी माणसाने मंगेशकर कुटुंबियांचे मनापासून आभार मानले पाहिजे अशी अजरामर गाणी दिल्याबद्दल आणि मराठी संगीत सोन्यानी समृद्ध केल्या बद्दल

    • @prashantjoshi849
      @prashantjoshi849 3 года назад +3

      Hundred percent agree with you ... 👍

    • @dattatrayshinde3504
      @dattatrayshinde3504 2 года назад +2

      These songs kept us very happy till today since childhood .

    • @krkantak
      @krkantak 2 года назад +3

      सर्वात जास्त टीका आणि जळफळाट मराठी माणसानं केलंय अजून करता आहेत

    • @meenakolge8807
      @meenakolge8807 Год назад

      Agree 💯 👍

    • @purushottamgaikwad
      @purushottamgaikwad Год назад

      Prasad shirke yanchya matashi mi sahmat aahe. Mangeshkar kutumbiyanna dhannyawad.

  • @ajitmungekar5737
    @ajitmungekar5737 3 года назад +62

    अगदी बरोबर, दूपारी शाळेत जा याची गडबड असताना हि गाणी ऐकायचो .

  • @sanketnagarkar9485
    @sanketnagarkar9485 4 года назад +147

    ही गाणी वेगळेच वातावरण तयार करतात......
    सुखद आणि आल्हाददायक

    • @devendramahajan1899
      @devendramahajan1899 3 года назад +6

      अप्रतिम आवाज लतादीदींच्या आवाजाला तोड नाही म्हणूनच त्यांना भारतरत्न मिळाला आहे.

    • @chatannarute3805
      @chatannarute3805 3 года назад +2

      ❤️❤️ एए

    • @rupeshshindeofficial7180
      @rupeshshindeofficial7180 3 года назад +1

      खरच....

    • @maheshdighe6953
      @maheshdighe6953 Год назад

      Yes....

  • @shashikalapatils
    @shashikalapatils 2 года назад +58

    अशी गाणी न भूतो न भविष्य .अजरामर गाणी.मंगेशकर कुटूबिंयाचे मनापासून आभार.

  • @shaileshsawant442
    @shaileshsawant442 3 года назад +42

    पाऊस आला ही गाणी ऐकताना,1998-99 ला सकाळी रेडिओ ला ही गाणी लागायची.बाबा रोज रेडिओ सकाळी 6 ते दुपारी 2 पर्यंत लावूनच ठेवायचे

  • @samip3124
    @samip3124 Год назад +14

    नमस्कार आपण ऐकत आहात पुणे दूरध्वनी केंद्र सकाळचे 9:35 मिनिटे झाली असून पुढील गीत आहे असा बेभाण हा वारा

  • @aparnabavdane2706
    @aparnabavdane2706 2 года назад +47

    ही गाणी ऐकताना खूप जवळची वाटतात आणि माहेरच्या आठवणीत घेऊन जातात छान वाटत 👌👌

    • @sushantpatil8701
      @sushantpatil8701 Год назад +1

      हे संगीत आणि गाणे अतिशय सात्विक आहे...जुनी गाणी निशब्द...

  • @ajaykanekar2231
    @ajaykanekar2231 Год назад +13

    हे गीत ऐकणाऱ्याला संभ्रमात टाकत...अप्रतिम शब्द
    की अप्रतिम चाल की अप्रतिम पार्श्वसंगीत ..की लतादीदी चा काळजाचा ठाव घेणारा स्वर अप्रतिम ? नेमकी कोणती गोष्ट बोलावी..गरगरत जाणारे १० वायोलिंस चे तिन्ही सप्तकात ले ऑब्लिगेतोज वादळी वातावरणाचा परिणाम दाखवतात.गरगर नारे पाण्याचे भोवरे..😮उसळणार पाणी आणि अडकलेल्या नायिकेचा आक्रोश...😢किती कौतुक करावं.अनिल मोहिले ची नेमकी arrangement अप्रतिम परिणाम साधून जाते.😅

  • @nikhilsonawale5890
    @nikhilsonawale5890 2 года назад +45

    लता दीदी आज जरी आपल्यात नसल्या तरी त्यांच्या आठवणी आणि कोकीळ असा आवाज अजून ही प्रत्येकाच्या मनात अजरामर आहे व सदैव राहील 😘🙏

  • @shreeranglakhe1402
    @shreeranglakhe1402 Год назад +11

    खरं आहे गेले ते बालपणीचे सोनेरी क्षण अन् दिवस 😢

  • @chakravartitagade4990
    @chakravartitagade4990 Год назад +4

    मी हे गाणे ऐकलो की मला शाळेचे जुने दिवस आठवतात, खरच काय दिवस होते ते, शाळे बाहेरील घरान मध्ये रेडीयो वर लागायचे हे गाणे खरच मराठी जुने गाणे हे खुपच सुदंर असायचे किती ही ऐक लो की ऐकु से वाटते

  • @ashshirsat
    @ashshirsat 3 года назад +26

    ह्या गाण्याचे शब्द आणि संगीत आणि लता मंगेशकरांचा आवाज डोळ्यांसमोर चित्र उभ करतात .

  • @rajendradeobhankar4069
    @rajendradeobhankar4069 2 года назад +3

    इथे खाली एक कमेंट वाचली . आणि माझं पण त्या कमेंटला अनुमोदन आहे ‌स़ंगमनेर में मध्ये आम्ही राहत होतो,११.३०ची शाळा असायची.तेव्हा कामगार सभा या कार्यक्रमात सकाळी रेडिओ वर‌ हेच गीत नव्हे तर संपूर्ण गाणी आम्ही घर मालकाची सून बाई रेडिओ फूल साउंड लावून ऐकायची.गल्लीतील सर्व लोकांना आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना ही ऐकायला मिळत होती ही अवीट रसाळ मधुर गीते.कामगार सभा संपली की आम्ही दफ्तर घेऊन घाई घाईत निघायचो शाळेला.ना घरात रेडिओ ना घड्याळ.गरीबी मध्ये वाढलो.

  • @hemrajpatil8536
    @hemrajpatil8536 7 месяцев назад +2

    या गाण्याचे सुरुवातीच्या संगीताचे त्यातल्या त्यात वायलीन चे पीसेस,तुकडे, हिंदी चित्रपट मशाल मध्ये पार्श्वसंगीत म्हणून टाकले आहेत.प्रसंग: दिलीप कुमार जेव्हा आपल्या पत्नीला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी भर रात्री आणि मुसळधार पावसात निर्मनुष्य रस्त्यावर
    जिवाच्या आकांताने भरधाव जाणाऱ्या प्रत्येक
    वाहनांकडे लिफ्ट मागतो पण कोणीही मदत
    करीत नाही हा प्रसंग दिलीप कुमार अक्षरक्षः जगलाय पण हा प्रसंग पार्श्वसंगीतामुळे प्रचंड
    जिवंत झालाय.पार्श्वसंगीत अर्थातच हृदयनाथ
    मंगेशकर यांचेच आहे.जिज्ञासू रसिकांनी याचा अवश्य अनुभव घ्यावा.

  • @ashishkatare5233
    @ashishkatare5233 2 года назад +18

    खुप लहानपणी रेडिओ वर एकलल हे गाणं... पण अर्थ आज समजला.... अप्रतिम लता दीदी चा आवाजात क्या बात हैं..👍👍

    • @sonalir5566
      @sonalir5566 4 месяца назад

      प्लीज अर्थ सांगा ना...मला नाही समजलं

  • @sanjayshendage8200
    @sanjayshendage8200 7 месяцев назад +2

    लतादीदीचे जुनी मराठी गाणे खूपच छान आहेत मनाला खूपच भावतात मराठी शाळेत असताना 80 च्या दशकात अकाशवाणी वर नेहमीच अशी गाणे कानावर पडत एकदम जुन्या आठवणीत आज मी रमतो

  • @sharadbhujbal7779
    @sharadbhujbal7779 3 года назад +29

    अप्रतिम गीत! बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या,ते रेडिओ चे दिवस आठवले

  • @ghanashamjoshi8580
    @ghanashamjoshi8580 3 года назад +9

    लहानपणी अशी मराठी गाणी कानावर लांबून पडायची, अर्थ माहीत नसायचा पण हे दैवी सूर, बोल व संगीत या बरोबर लहानपणीच्या भावना, ते ....वातावरण, जुन्या आठवणी यांचेशी हे सूर निगडित असतात व तेच आपल्याला पुन्हा तेथे मनाने नेतात

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 2 года назад +12

    गीत गाणे आणि अशी अर्थपूर्ण गाणे लिहणे हे एक अदभुत आहे.

  • @RAJAT6555
    @RAJAT6555 2 года назад +15

    I belong to what is referred to as the 'young generation' (I was born in 1996), but I honestly think this is better than most of the trash masquerading as 'music' nowadays.

  • @vinodbhalerao8985
    @vinodbhalerao8985 6 месяцев назад +2

    Khup chaan divas hote te ,, atta Mann khinn hote te divas khup athavtat

  • @diazmalcolm
    @diazmalcolm 5 лет назад +120

    There is none who can sing this song like Lata...…...a very difficult song to sing...but sung with unerring accuracy with regards to the pitch...so effortlessly......and so melodiously!

    • @francoindien
      @francoindien 4 года назад +3

      Pandit Hrudaynath Mangeshkar is famous for directing such songs.

    • @shantii5783
      @shantii5783 4 года назад +4

      Absolutely true

    • @vijethurval7473
      @vijethurval7473 3 года назад +1

      Absolutely true.... Such a tough song

    • @happyliffeee
      @happyliffeee 3 года назад +2

      Masterpiece

    • @yoginipatil3129
      @yoginipatil3129 3 года назад +3

      Hruday nath special tunes

  • @sandythorat2005
    @sandythorat2005 2 года назад +3

    दीदी ची ओरिजिनल ऑटोग्राफ मी आज ही जीवापाड जपून ठेवली आहे !!!!

  • @sunilgawde6219
    @sunilgawde6219 4 дня назад

    २०२५ मध्ये हे श्रवणीय गाणे, कोण कोण ऐकत आहे?

  • @kunalmeharole6614
    @kunalmeharole6614 10 месяцев назад +30

    2024 मधे हे गाणं कौन ऐकतोय

    • @ShrikantSukalikar
      @ShrikantSukalikar 6 месяцев назад +3

      २०२४ मध्येच काय, जग असे पर्यंत हीच गानी लोक ऐकतील

    • @saurabhghodake7248
      @saurabhghodake7248 5 месяцев назад

    • @swamidasdalvi4845
      @swamidasdalvi4845 3 месяца назад

      ​@@ShrikantSukalikarExactly. Hey total siyapa wale prashnach kashala vichartaat? YZ kuthle 🤬

    • @anantpendse3193
      @anantpendse3193 2 месяца назад

      मी ऐकत आहे. खूप सुंदर गाणे आहे. खूप कंटाळा आला असेल तर हे गाणं मी ऐकतो. खूप बरे वाटते.

    • @bhushanbhutkar745
      @bhushanbhutkar745 Месяц назад

      Hi gani ajramar. Ahet. Apan sagle marestavar. V melyavar sudha hi gani rahtil ❤

  • @shakilshaikh9359
    @shakilshaikh9359 Год назад +2

    हे गाणे ऐकुन माझ्या आजोबा व त्यांच्या Redio ची आठवण झाली . Miss You GrandFather ..

  • @shwetagaikwad9487
    @shwetagaikwad9487 3 года назад +10

    खूपच अप्रतिम असं हे गाणं आहे.. आणि आवाज तर खूप सुंदर. हे गाणं ऐकलं कि काहीतरी आठवतं.. आणि गाणं ऐकत असताना आपोआपच मन जुन्या आठवणीत हरवून जातं.. मिस यू लता दीदी.. तुम्ही कायम आमच्या हृदयात असाल.तुम्ही नसला तरी तुमची सगळी गाणी प्रत्येकाच्या ओठी जिवंत राहतील कायम.. ❤️🙏🏻😔

  • @Sazz_kiran
    @Sazz_kiran 3 года назад +17

    आताच्या electronic music च्या गाण्यांना या live रेकॉर्डिंग गाण्याची सर कधीच येणार नाही.

  • @ratanyadkikar7093
    @ratanyadkikar7093 7 месяцев назад +1

    मी पण शाळेत जायची तयारी करताना हे गाण लागल की ऐकत होती. आता फक्त आठवणी राहिल्या. तेव्हाची गाणी एक से एक सुंदर होती

  • @manjushajadhav3080
    @manjushajadhav3080 4 года назад +21

    शाळेपासून आवडतं गाणं....तसुभरही कमी झाली नाही ;आवड

  • @milindpatil445
    @milindpatil445 6 месяцев назад +2

    लतादीदी सोडून कोणी हे गाणे गाउच शकले नसते.

  • @swatipangarkar9267
    @swatipangarkar9267 3 года назад +14

    निम्मे क्रेडिट संगीतकाराला जाते, music arrangement खूप ताकदीची आहे.

  • @dvaibhav1
    @dvaibhav1 3 года назад +13

    जुनं ते सोनं
    Old is Gold
    👌👌👌

  • @anilpurohit2262
    @anilpurohit2262 2 года назад +4

    अशी गाणी ऐकल्यावर शाळेची आठवण येते जुनं ते सोन 👌👌

  • @amrutasagar55
    @amrutasagar55 3 года назад +26

    15 जून 2021 ला कोण ऐकत आहे माझ्या सोबत मस्त रात्रीच्या गारव्यात!

    • @deepak40530
      @deepak40530 3 года назад +2

      18th june 2021 थोडे मागे आहोत आम्ही
      पण आजसुद्धा या गाण्याची चव वेगळीच 👌

    • @amitpatil7686
      @amitpatil7686 3 года назад +1

      23 June 2021

    • @sandeepkelshekar1775
      @sandeepkelshekar1775 3 года назад

      He amruttulya gani aahet lata aajichya awajatil kadhihi kevahi kuthhi aiku shakto tyamuley phakta aandach milto.. Thks

    • @ahamk4189
      @ahamk4189 3 года назад

      27 जुलै ला ऐकतोय

    • @prashantthakre3766
      @prashantthakre3766 11 месяцев назад

      29 February 2024 la aikat aahe

  • @Shubhammmmmmmmmmm
    @Shubhammmmmmmmmmm 3 года назад +5

    लोडशेडिंगमुळे लाईट गेल्यावर आकाशवाणी वर अशी गाणे लावून ऐकायची मज्जा वेगळीच असायची

  • @somnathbhosale105
    @somnathbhosale105 3 года назад +13

    अप्रतिम, जुने दिवस आठवले.

  • @vijayagale6954
    @vijayagale6954 Год назад +1

    गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी आता अशी गाणी नाही
    जुनं ते सोनं यालाच म्हणतात

  • @dipakrathod8388
    @dipakrathod8388 Год назад +1

    त्या काळी कळलं नाही या गाण्याचे महत्व पण आजच्या धाव पाळीच्या जीवनात सुखद मन प्रसन्न होत

  • @prathmeshatkare5953
    @prathmeshatkare5953 2 года назад +6

    आकाशवाणीचे औरंगाबाद परभणी केंद्राचे धन्यवाद ज्यांनी आम्हाळा ही गाणी ऐकवली

  • @samsonswami4431
    @samsonswami4431 4 месяца назад +1

    Marathi song all songs old is gold very nice Lata Mangeshkar songs so beautiful voice absolutely nice

  • @ABG33571
    @ABG33571 4 года назад +49

    my Favorite song since my childhood. All childhood memories alived today.

    • @jituchhava
      @jituchhava 4 года назад +1

      हे चित्रपटाचे गाणे आहे का ?? अप्रतिम आहे पण गाणे !

    • @lalitabharati7021
      @lalitabharati7021 4 года назад +2

      @@jituchhava bhavgeet

    • @dreamparkvivek
      @dreamparkvivek 4 года назад

      It's my favourite too

  • @psp145555
    @psp145555 8 месяцев назад +1

    असा बेभान हा वारा, हे फार आवडतं गाणं.
    त्या गाण्यात मंगेश पाडगावकरांनी हा, ही, ते, हे, या असे (काव्य मीटरमध्ये बसवण्यासाठी वापरले जाणारे) शब्द किती वापरले आहेत, यावरून कोणा समकालीन कविमित्राने त्यांची थट्टा केल्याचे वाचले होते (माहीतगारांनी तपशील द्यावेत).
    यातली ‘नदीला पूर आलेला’ ही ओळ (तिथे परफेक्ट असली तरी) मी आलेली, तो गेलेला, मी बोललेलो किंवा मी आली होती अशी बंबईया मराठीची आठवण (अपुनको उससे कोई टेन्शन नहीं भिडू, गोड लागते तेही कानाला) करून द्यायची…
    मी कशी वादळवाऱ्यातून, अनंत संकटं झेलून, कुळाचे, लौकिकाचे धागे तोडून तुझ्यापाशी आले आहे, याचं वर्णन इथे गीताची नायिका करते आहे. शेवटची ओळ आहे, तुझे तू घे उरी आता, किती मी हाक ही देऊ…
    हे ऐकत असताना अचानक सद्गुरू सॅबी महाराजांचा ( Saby Pereira )संचार झाला आणि वाटलं, अरे देवा, ही तर, आपण सतत महत्त्वाचं काहीतरी बोलतो आहोत आणि नवऱ्याचं लक्षच नाही, याने प्रचंड वैतागलेली बायको, संताप अनावर होऊन, नवऱ्याने घातलेला पसारा, त्याला बेसावध गाठून, त्याच्यावर रिता करते तेव्हाची ओळ… तुझे तू घे उरी (उरावर) आता, किती मी हाक ही देऊ…
    सॉरी लता दीदी, पाडगावकर,हृदयनाथजी!
    आणि ज्यांना आता यापुढे हे गाणं पुन्हा ऐकताना हे आठवणार आहे त्यांनाही ॲडव्हान्समध्ये सॉरी!

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 3 года назад +9

    Marathi gani kiti sundar aahet🙏
    Kay aawaj ahe Lata Mangeshkar yancha!

  • @SanjayKapadi-ov8lo
    @SanjayKapadi-ov8lo 23 дня назад

    गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😢

  • @ulhaskhare8301
    @ulhaskhare8301 4 года назад +7

    रोलरकोस्टर सारखे भन्नाट गाणे.

  • @shobhakulkarni8118
    @shobhakulkarni8118 4 года назад +8

    मी शाळेत असताना चे हे गाणे आहे खुप खुप आवडते

  • @vijaydhalke1978
    @vijaydhalke1978 6 месяцев назад

    छान आहे हे गाणं कारण आम्ही पहिले हे गाणं रेडिओ वर ऐकायचो आपली आव्हाड रविवारी असायची. आशा ताईंच्या आवाजामध्ये छान वाटते हे गाणे हा खेळ सावल्यानंचा

  • @vikasjadhav4298
    @vikasjadhav4298 7 месяцев назад

    माझ खूप आवडतं गाणे आहे,हे ऐकून खूप बरं वाटतं अशी गाणी पुन्हा होणे शक्य नाही.

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 3 года назад +10

    अप्रतिम ,अविट गोडीचे लता दिदी तथा ह्रदय नाथजींचे हे गीत स्वर्गीय दुनियेत घेऊन जातात.

  • @dipeshvbhoir
    @dipeshvbhoir 5 месяцев назад

    खूप अवघड चाल आहे!! लता दीदींचा सुरेल आवाज❤

  • @maheshmore6735
    @maheshmore6735 Год назад +2

    Balpan hi sarva gani aiknyat gel.....aiktana te divas Sahaj athavtat.

  • @AbhaySawant-xl4kn
    @AbhaySawant-xl4kn 8 месяцев назад

    Listen this song now dt 10 06 24 nice mood in 1 st rain 11 AM

  • @sharadbhujbal7779
    @sharadbhujbal7779 2 года назад +2

    गेले ते दिवस राहिल्या फक्त त्या आठवणी

  • @alhadbhagwat6142
    @alhadbhagwat6142 5 лет назад +22

    मधुर, अप्रतिम, आणि.......बेभान

  • @yogeshkumarkhomane9877
    @yogeshkumarkhomane9877 2 года назад

    Khup Chan gane. Vadhilachi athavan yete.

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 2 года назад +1

    Asa bebhan gawara main korona time sunati thi mere ghar mein do log bimar huye. Theek bhi huye par bahan ki beti jyoti gayi badimaa ki bahu aur pita gaye choti mami gayi aur main kanhi nahi ja saki tab is gane ka arth samajh aya ki esse samay mein yah geet mujhe inside karta.nav se arth deh nadi k poor se arth jivan ka kinara chahe galat samjha par maine tobecco chod di aur har achhi bat suni .mujhe laga in geeton k sath mera khayal koi karta hai thanks a lot
    👍

  • @mahendraajgaonkar2130
    @mahendraajgaonkar2130 5 месяцев назад

    This song I heard once on FM at age of 40 and it entered into my heart and soul like anything. I found the legend behind and of course Lataji and Wridaynath Mangeshkar.
    Unforgettable. Also kavi Grace I salute entire team for success of this song🙏

  • @meenalpanat3298
    @meenalpanat3298 3 года назад +17

    Best lyrics, best music, best voice!!
    Great composition 🙏

  • @pratibhadarekar2277
    @pratibhadarekar2277 4 года назад +7

    Khup surekh ......sonyasarkha awaj.
    There can never be another Lata Mangeshkar ❤️

  • @justnabhasworld
    @justnabhasworld Год назад

    प्रवास करताना हि गाणी ऐकायला खूप छान वाटते..... ❤ त्यात सुधीर फडके काकांनी ची गाणी तर वाह :

  • @revmahendrakavathekar2782
    @revmahendrakavathekar2782 2 года назад +7

    Golden voice Lata didi. Best music. Best lyrics. No words to Express beauty of this song. Thanks Marathi.

  • @rajendradeshmukh6146
    @rajendradeshmukh6146 8 месяцев назад

    लहानपणीची गाणी आजही मनाला आनंद देतात..

  • @abhaypatil9130
    @abhaypatil9130 4 года назад +8

    100.7 MH FM वर हे गाणे बऱ्याचदा लागायचं.... पण ऐकायला नेहमी छान वाटायचं.

  • @Ramdass1234
    @Ramdass1234 6 месяцев назад

    Ravindra Nanaware Bibvewadi Pune ❤❤❤❤❤

  • @ravindramayekar4353
    @ravindramayekar4353 3 года назад +8

    मंत्रमुग्ध 💓 masterpiece..

  • @manojsonar9040
    @manojsonar9040 3 года назад +2

    मंत्रमुग्ध होते मी हे गीत एकून .... एक आठवण 👌👌👌

  • @milindranade3311
    @milindranade3311 2 года назад +1

    अगदी खरय. धन्य ते बालपण

  • @mangalpuri3909
    @mangalpuri3909 4 года назад +14

    Best ever lyrics, music and evergreen Latadi, Superb.

  • @martiestocmo1188
    @martiestocmo1188 2 года назад +7

    I love this song ❤️ beautiful voice Miss you ❤️🙏❤️

  • @mohinichoudhary5967
    @mohinichoudhary5967 Год назад +1

    Aho he gana mhanayala kitti kathin aahe latadidichi akshranchi fek tichi tich jane mi swata gana shikli aahe mhanun mi he mhante aahe

  • @shalakajoshi9885
    @shalakajoshi9885 3 года назад +3

    We were lucky that v belong to those days

  • @rushikeshpol5075
    @rushikeshpol5075 3 года назад +7

    Your voice will never ne forgotten💔 RIP🙏

  • @roopali3369
    @roopali3369 3 года назад +3

    Khup kathin aahe he gaana... Kiti sundar gala.. Wah Lataji.. Listenin now July 17

  • @gayatrijoshi9058
    @gayatrijoshi9058 2 года назад +1

    दैवी स्वर 🙏🏻🙏🏻 दिदी आपल्यातच आहे 💐

  • @S5104-c5s
    @S5104-c5s 2 года назад +2

    Gane apratim Aani Gayla atyant kathin

  • @chetankadam3890
    @chetankadam3890 2 года назад +2

    Extreme difficulty of this singing 🙌🙌

  • @sindhupatil6622
    @sindhupatil6622 7 месяцев назад

    अप्रतिम गाणे आहेच

  • @nehascorpion
    @nehascorpion 3 года назад

    Kiti lahanpani chya aathwani aahet hya gaanya sobat. We love you Lataji!

    • @neetadhanu4439
      @neetadhanu4439 3 года назад

      ते दिवस खूपच छान होते

  • @bapuraoo
    @bapuraoo 5 лет назад +21

    खूप छान...
    आठवणी जाग्या झाल्या..!

  • @bhagyashreepatil3416
    @bhagyashreepatil3416 4 года назад +2

    मस्त वाटले हे ऐकुन लता दीदी चे गाने मला आवडतात

  • @pritikushte5961
    @pritikushte5961 5 лет назад +10

    Thank you so much for this lyrical song

  • @pradeepraipure2816
    @pradeepraipure2816 Год назад

    Sakali Shalet Jaychi gardi Bahin bhawandanchi Bhandane Ani Aaicha Jevnacha Dabba School bag Madhe Bharun Dene Ani July Manichya Paus 1996-97 che Diwas Chatri Waryane Ulti Sulti houn Aaicha Haatcha Maarkhaicha Ani Radio War Hi Gaane❤❤❤❤

  • @RenderReviveX
    @RenderReviveX 7 месяцев назад

    Very melodious, unforgettable song

  • @vaibhavbhosale5757
    @vaibhavbhosale5757 3 года назад +1

    Tumchya janyane jivan sampavu vatat ahe .....

  • @Ashok-iy2ci
    @Ashok-iy2ci 2 месяца назад

    प्रियकराला प्रेयसी नी केलेली अंतकरणापासुन दिलेली हाक अप्रतिम

  • @sanjaychaware4297
    @sanjaychaware4297 Год назад

    Khupch chhan. गाने.. 🌹🌹🌹🌹

  • @pradipsanap99
    @pradipsanap99 4 года назад +9

    God's touch is evident in this ..!

  • @laptoprepairtraining5513
    @laptoprepairtraining5513 4 года назад +5

    Only word to lata didi is i speechless she is wonders of universe

  • @pranayghadigaonkar9870
    @pranayghadigaonkar9870 4 года назад +3

    मी शाळेत असताना लागायचं रेडिओ ला....मस्त मला खूप आवडायचं

  • @narayanchorge1818
    @narayanchorge1818 Год назад

    खूप छान गाने

  • @sumeetprabhawale4920
    @sumeetprabhawale4920 Год назад

    हृदयस्पर्शी

  • @rohitrg7805
    @rohitrg7805 Год назад

    Old is gold hey khara aahe 🥹❤

  • @sandiedhatrak3857
    @sandiedhatrak3857 3 года назад +1

    आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण

  • @purnimashende3787
    @purnimashende3787 4 года назад +3

    अविस्मरणीय त्रिवेणी संगम...अप्रतिम

  • @jaggithefoodie3944
    @jaggithefoodie3944 Год назад +2

    I am 1998th generation and I love ❤️💕 this song

  • @sandhyavaidhya4539
    @sandhyavaidhya4539 11 месяцев назад

    Agadi brbr old is gold

  • @maheshgude9774
    @maheshgude9774 Год назад

    VeryNice S0ngs of Mangeshkar

  • @shaambhaviparab7870
    @shaambhaviparab7870 4 года назад +11

    Omg so difficult song it is and she has done it so beautifully.. great superb mind blowing incredible