आपण दिलेली माहिती छान आहे, आपण सांगितले सकाळी नाष्टा, दुपारी लंच आणि संध्याकाळी डिनर घ्या पण डाक्टर दिक्षीत यांनी सांगितले की फक्त दोन वेळा जेवण करा. मग खरे काय
दोन्ही खरे आहे फरक फक्त दिक्षीत सांगतात की दोन वेळा भरपुर व काहीही खा पण ते पचन करणे अवघड होते म्हणून तीन वेळा व थोडे कमी मात्रेत जेवण ठेवले तर जाठराग्नी मंद होत नाही
फार सुंदर आणि समजेल अशा भाषेत सांगितल्याबद्दल धन्यवाद. आपले विवेचन नेहमीच ऐकण्यासारखे असते. मी आपले विडिओज पुढील रेफरन्स साठी सेव्ह करून ठेवतो. आपल्या आजच्या विवेचनात कधी व किती प्रमाणात खावे याची छान मांडणी केली आहे. जिज्ञासा म्हणून एक-दोन शंका विचारतो. शक्य झाल्यास उत्तर द्यावे ही विनंती. दिक्षित डाएट मधे दोनदाच जेवण्यावर भर दिला जातो. आपण चार वेळा खाण्याचा उल्लेख केला आहे. तर इन्सुलिन रेझिस्टन्स असलेल्या मधुमेही रुग्णांनी चार वेळा खाल्ले तर चालेल का? तसेच शरिरातील इन्सुलिन सीक्रेशन हे खाल्लेल्या पदार्थात असलेल्या शर्करेच्या प्रमाणात होते किंवा कसे हे कृपया सांगावे.
मधुमेह हा आहारातील करबोदकं साखर रक्तात वाढवतात. इन्श्युलीन ही साखर पेशीत टाकण्यात असमर्थ होते. म्हणून आहारात साखर उत्पादन करणारे पदार्थ कमी घ्यावेत. रक्तात साखर कमी मधुमेह नियंत्रणात.
मला डायबिटीस डिटेक्ट झाला आहे एच बी ए वन सी 6.5 आहे. मी दिवसातून फक्त दोन वेळा जेवतो. परंतु आपला डायट प्लॅन मला लागू होतो. कारण संध्याकाळी ग्रीन टी ताक किंवा एक टोमॅटो खाऊ शकतो. तसंच सकाळच्या नाश्त्याच्या वेळेला ग्रीन टी किंवा ताक घेऊ शकतो. दोन जेवण हे तुम्ही सांगितल्या प्रमाणे प्रमाणे आहेत.
माझी जून महिन्यात फास्टींग 127 आहे. लंच नंतर 189 आहे. व HBA1C 6.90 आहे कोणत्याही प्रकारची औषधे चालू नाहीत माझे वय 62वर्षे आहे. औषधे सुरू करावीत का कृपया आहारा बाबत मार्गदर्शन करावे
सर तुम्ही 6 तासाने जेवावे म्हणता पण मला 3 तासात भुक लागते शुगर कमी झाल्यासारखे होतो ,2 वर्ष झाला शुगर झालाय आणि जेवल्यावर 160, 180 पंर्यत दाकवतो मग कसा काय सर ,जरा सविस्तर सांगावे
साखर, गूळ,मिठाई, गोड फळं,मध,खजूर अंजीर एकदम बंद. जेवणात गहू बंद बेकरी पदार्थ बंद सर्व पालेभाज्या फळभाज्या,सर्व nuts and seeds and all non veg (eggs mutton fish chicken)साखर उत्पादन करत नाहीत.
आधी फास्टींग आणि पीपी बीएसएल बघा. प्रमाणात असेल किंवा सुरवात असेल तर गरज नाही. डॉक्टरांच्या वीडियो नुसार आहार जीवनपद्धती बदल करुन नियंत्रणात येईल. तरी एकदा या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आपण दिलेली माहिती छान आहे, आपण सांगितले सकाळी नाष्टा, दुपारी लंच आणि संध्याकाळी डिनर घ्या पण डाक्टर दिक्षीत यांनी सांगितले की फक्त दोन वेळा जेवण करा. मग खरे काय
दोन्ही खरे आहे फरक फक्त दिक्षीत सांगतात की दोन वेळा भरपुर व काहीही खा पण ते पचन करणे अवघड होते म्हणून तीन वेळा व थोडे कमी मात्रेत जेवण ठेवले तर जाठराग्नी मंद होत नाही
Khuapch Chan Sundar Mahiti Dilee Sir🎉🎉
Thanks and welcome 🙏
खूप छान माहिती सांगितली सर. सर्व शंकाचे निरसन झाले. धन्यवाद 🙏🏻
Thanks and welcome 🙏
आपण सांगितले ते फारच उपयुक्त आहे.
Thanks and welcome 🙏
उत्कृष्ट माहिती
धन्यवाद
Thanks and welcome 🙏
माहिती उपयोगी सांगितली
Thanks and welcome 🙏
खूप छान माहिती सांगितली सांगता डॉक्टर साहेब
Thanks and welcome 🙏
सर खूपच छान आणि उपयुक्त माहिती दिलात, खूप खूप धन्यवाद🙏👍
Thanks and welcome 🙏
खुपचांगली माहिती देण्यात आली धन्यवाद.
Thanks and welcome 🙏
खूपच छान खूपच सुंदर
Thanks and welcome 🙏
धन्यवाद सर खुपचं महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल आभार 🙏🙏
Thanks and welcome 🙏
फारच उत्तम माहिती सांगितलि
Thanks and welcome 🙏
चांगली माहिती,आवडली
Thanks 🙏
चांगली माहिती मिळाली धन्यवाद सर
Thanks and welcome 🙏
Nice information given by you sir.
Thanks and welcome
Sarvana samjel ashi upyukt v chan mahiti, Danyavad sir
Thanks and welcome 🙏
फार छान माहिती दिली सर धन्यवाद
Thanks and welcome 🙏
Nice information sir 💯
Thanks and welcome
माहिती छान सांगितली पटलं
Thanks and welcome 🙏
Khup aawadali mahiti
Thanks and welcome 🙏
फारच छान माहिती आहे
Thanks and welcome 🙏
खुप छान माहिती सांगीतली. Thanks
Thanks and welcome 🙏
Khup chhyan mahiti dili poli pn khayla sangitli sir
Thanks and welcome 🙏
छान माहिती सांगितली धन्यवाद
Thanks and welcome 🙏
डॉक्टर आपण खूप छान माहिती सांगता
Thanks 🙏 and welcome
खूप छान माहिती सांगितली
Thanks and welcome 🙏
Khup Chan Mathi
Thanks and welcome 🙏
छान माहिती दिली धन्यवाद
Thanks and welcome 🙏
छान माहिती, धन्यवाद🌷
Thanks and welcome 🙏
❤ छान माहिती दिली
Very Nice,Sir,
Many many thanks
खूप छान माहिती मिळाली सर
Thanks and welcome 🙏
Thank you Sir 🎉
Most welcome
Khup Chan 👍👍👌👌
Thanks and welcome 🙏
छान माहिती
Thanks and welcome 🙏
धन्यवाद, डॉक्टर साहेब
Thanks and welcome 🙏
Kupch chan mahiti
Thanks and welcome 🙏
Verygoodinformationthankyou
My pleasure
Khup chan
Thanks and welcome 🙏
Khup Chann mahiti dili sir.
Paneer phul cha Kai farak hoto ka diabetes madhe
Little bit
खुपछ छान समजावुन सांगता सर
Thanks and welcome 🙏
खुप सुंदर माहिती दिली ❤ धन्यवाद सर 🙏
Thanks and welcome 🙏
Good news sir
Thanks and welcome 🙏
खुप छान
Thanks and welcome 🙏
Kup chan
Thanks and welcome 🙏
Khup Chan .uric acide varti vidio banva pl
Okay 👍
आपल्या कर्जत खालापूर तालुक्यात सुधाकर भाऊंसारखी निर्माण झाली पाहिजेत.
Ok
खूप छान माहिती दिल्या बदल खूप खूप
धन्यवाद
साहेब
🙏🙏🙏 खालया नंतर औषध घेणे गरजेचे आहे का
Thanks and welcome 🙏
Thanks
Welcome
Very nice information but not clear about roti/chapati wheat, jwar or any other
Both are good for diabetic patients
Dr. Chan mahiti
Sa gitalit dhanyavad .
Thanks and welcome 🙏
Sakali upashi poti 1 glass pani ghya ve ka dr.🙏
Do subscribe my channel you will get video on that
Sir tumhi chapati khayachiya avji bhakari sanga sugar madhe
भाकरी पण चालेल पण भाकरी पेक्षा चपाती मध्ये फायबर अधिक असतात
Sir type1 diabetic diet plan
Same is good for type 1
माहिती छान दिली,पण कुठेही भाकरीचा उल्लेख नाही.dr.तर भाकरी खा असे सांगतात
पोळी कीवा भाकरी खाऊ शकता
Khup chan
फार सुंदर आणि समजेल अशा भाषेत सांगितल्याबद्दल धन्यवाद. आपले विवेचन नेहमीच ऐकण्यासारखे असते. मी आपले विडिओज पुढील रेफरन्स साठी सेव्ह करून ठेवतो. आपल्या आजच्या विवेचनात कधी व किती प्रमाणात खावे याची छान मांडणी केली आहे.
जिज्ञासा म्हणून एक-दोन शंका विचारतो. शक्य झाल्यास उत्तर द्यावे ही विनंती. दिक्षित डाएट मधे दोनदाच जेवण्यावर भर दिला जातो. आपण चार वेळा खाण्याचा उल्लेख केला आहे. तर इन्सुलिन रेझिस्टन्स असलेल्या मधुमेही रुग्णांनी चार वेळा खाल्ले तर चालेल का? तसेच शरिरातील इन्सुलिन सीक्रेशन हे खाल्लेल्या पदार्थात असलेल्या शर्करेच्या प्रमाणात होते किंवा कसे हे कृपया सांगावे.
प्रत्येकाच्या प्रक्रुतिनुसार भिन्न वेळा होऊ शकतात मी हे ज्यांची सम प्रक्रुति आहे त्यांचेसाठी सांगितले आहे
आपण खुप मार्मिक प्रश्न केला आहे
धन्यवाद
🙏
Hblc 5.9 aahe ter tab ghychi ka sir ple sanga
Do excercise
HbA1c 6.7.Can I star medicine or not. Can I control myself with diet.
You can
Do dieting and exercising
Jwari chi bhakari Madhumita sathi chalel ka ?
Yes
साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी कोणता आहार असणे गरजेचे आहे.
Do subscribe my channel you will get it 🙏
चपाती, भाकर , गुल (कोणता गुल) फल कोणती हे पण सांगाव
Do subscribe my channel you will get it all in separate video
धन्यवाद. फळे कोणती व कधी खावी.
मर्यादित प्रमाणात सर्व फळे दुपारी
❤
Thanks and welcome 🙏
डॉ. साहेब, सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्यायले तर चालेल का?
Little bit 2 to 3sips
🙏🙏
Thanks 🙏
Ni
Hii
ग्रीन टी ऐवजी ब्लाक काफी घेतली तर चालेल का
हो
Fruit ku thale khayache
Will do
भाकरी खावी का,
No problem thanks 🙏
मधुमेह हा आहारातील करबोदकं साखर रक्तात वाढवतात. इन्श्युलीन ही साखर पेशीत टाकण्यात असमर्थ होते.
म्हणून आहारात साखर उत्पादन करणारे पदार्थ कमी घ्यावेत.
रक्तात साखर कमी मधुमेह नियंत्रणात.
Yes sir thanks 🙏
मधुमेहींनी दिवसात किती पाणी प्यावे?
तहान भागेल एवढे पण तहान नसताना पिऊ नये
सातारा शहरामध्ये राहतात का
Yes thanks 🙏
सर मधुमेहा वर आयुर्वेदिक औषधी पण सांगा कृपया Allopathy Medicine ने त्रास होतो शरिराला 😫🙏🙏💓
It's difficult to generalize treatment for diabetes because it differ from one person to another person
लांडुर जरा पोह्या ची माहिती घ्या gi 32ahe
Most nutrition
Okay 👍
मला डायबिटीस डिटेक्ट झाला आहे एच बी ए वन सी 6.5 आहे.
मी दिवसातून फक्त दोन वेळा जेवतो. परंतु आपला डायट प्लॅन मला लागू होतो. कारण संध्याकाळी ग्रीन टी ताक किंवा एक टोमॅटो खाऊ शकतो. तसंच सकाळच्या नाश्त्याच्या वेळेला ग्रीन टी किंवा ताक घेऊ शकतो. दोन जेवण हे तुम्ही सांगितल्या प्रमाणे प्रमाणे आहेत.
Okay 👍
माझी जून महिन्यात फास्टींग 127 आहे. लंच नंतर 189 आहे. व HBA1C 6.90 आहे
कोणत्याही प्रकारची औषधे चालू नाहीत माझे वय 62वर्षे आहे.
औषधे सुरू करावीत का कृपया आहारा बाबत मार्गदर्शन करावे
सर तुम्ही 6 तासाने जेवावे म्हणता पण मला 3 तासात भुक लागते शुगर कमी झाल्यासारखे होतो ,2 वर्ष झाला शुगर झालाय आणि जेवल्यावर 160, 180 पंर्यत दाकवतो मग कसा काय सर ,जरा सविस्तर सांगावे
Adjust your dose
ज्वारी ची भाकरी खायची का
Yes thanks 🙏
साखर, गूळ,मिठाई, गोड फळं,मध,खजूर अंजीर एकदम बंद.
जेवणात गहू बंद बेकरी पदार्थ बंद
सर्व पालेभाज्या फळभाज्या,सर्व nuts and seeds and all non veg (eggs mutton fish chicken)साखर उत्पादन करत नाहीत.
Wheat is allowed
Rest is okay 👍
डॉक्टर सातारा मध्ये राहतात
सतिष धन्यवाद
डॉक्टर Hblc 6.1 असेल तर गोळी चालू करतात का?
आधी फास्टींग आणि पीपी बीएसएल बघा. प्रमाणात असेल किंवा सुरवात असेल तर गरज नाही. डॉक्टरांच्या वीडियो नुसार आहार जीवनपद्धती बदल करुन नियंत्रणात येईल. तरी एकदा या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Without medicine possible
shakahari lokana proteins kay ghyayache?
paryay no 2 madhe kuthehi extra protein nahi
मोड आलेले मूग,हरभरा, शेंगदाणे
पनीर, चीज,
जेवणात भाकरी हवी का चपाती
Both but chapati in priority
आपण ऑनलाइन कन्सल्ट करता का? संपर्क कसा करावा.
For consultation
9423329958
भाकरी बद्दल डॉक्टर सांगितलं नाही आम्ही घाटावरचे माणस असल्याने आम्ही भाकरी जास्त खातो याच्याबद्दल काहीच माहिती दिली नाही
चपाती अथवा भाकरी दोन्ही चालेल
डॉक्टर आपण कोणत्या शहरांमध्ये राहता
Satara
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
Thanks and welcome 🙏
खुप छान माहिती 🙏🙏
Thanks and welcome 🙏
एकदम मस्त माहिती
Thanks and welcome 🙏
फारच छान माहिती आहे
Thanks and welcome 🙏