ABP माझा ने सुद्धा सर्व परीने मदत करायला हवी पुरग्रस्तांसाठी स्वतच्या फायदयसाठी टी आर पी वाढवण्यासाठी काम करू नये तुम्ही जे रिपोर्टिंग करत आहात बोट मधून त्यात तुमची दोन माणसे विनाकारण जागा खात आहेत तरी गरुजून अडकलेल्या लोकांना जागा मिळावी ही नम्रतेची व कळकळीची विनंती
News रिपोर्टर वाह छान ! तुम्हाला फक्त बातमी करायची असते मग तुम्ही news रिपोर्टसनी स्वीकारा ना ही जबाबदारी असं ही तुम्ही घटनास्थळी जाऊन महापुराचं महाकव्हरेज करतच आहात ना .
मिडीयावाल्यांना विनंती आहे कधितरी जत पूर्व भागाचा दौराही करा आजही आमच्याकडे पिण्यासाठी टेंकरने पाणीपूरवठा करावा लागतो आहे. आमच्याही व्यथा सरकारपर्यंत पोहचावी ही विनंती.
जत सारख्या भागात वर्षानवर्षे दुष्काळ पडतो पण कधिच कोणच मदत करत नाही. मात्र जतकरांचा मात्र दुष्काळ असतानाही सांगलीकरांसाठी मदतीचा हात असेल उद्या जत माडग्याळ मधून पुरग्रस्थांसाठी भाकरी बिस्किटे व अन्य साहित्य पाठविण्यात येत आहेत.
3 हेलिकॉप्टर आणि 1 लाखच्या वर लोक असं होणार आर्मी कडे वेळ कमी आहे आणि हे पॅकिंग लोकल लोकांनी केलं आहे त्यामुळं हे खराब झालं आहे यात आर्मीची काय चुकी नाही
माणसाचे जीववाचवण्यासाठी जीवाची बाजी लावता soldier,..त्यांच्ना खाद्य पुरवण्याबरोबर rescue ची पण मोठी जबाबदारी पार करायची आहे...ते जीवाच्या आकांताने मदत करता..झाली असेल एखादी चुक पडल असेल सामान त्यासाठी एवढी बोःबाबोंब नको,.. अरे soldier आहे म्हणुन लाखोंचे जीव वाचले...का एखादा reporter वाहत्यापाण्यातउडी घेऊन माणस वाचवत नाही???..Negativity पसरवु नका pls
उपयोग काय अशा मदतीचा .लोकांची अक्षरशः भिकार्यासारखी अवस्था झाली आहे .आम्ही कोणत्या स्वरूपात मदत करू शकतो का. लोकांना मदत मिळणे खूप गरजेचे आहे .आपण आपल्या घरात सुखात आहोत पण हिच वेळ आपल्या वर आली तर??
Great kam karat ahat tumhi ABP majha plz prashasana paryant pohchavt raha goshti ...sankatat adaklelya lokanna lavkarat lavkar madat milavi...te aple lok ahet
@@VijayPawar-ue5wr अरे बिन अकलिच्या तुलाचा नॉलेज नाही आहे म्हणून तुला राग आला किती अन्न वाया गेले ते तरी बग हे तुझ्या सरखे लोक आहेत म्हणून मराठी लोक मागे राहिले आहे तुला खरच नॉलेज नाही
अरे दीडशहाण्या अकलीच्या मी स्वतः रेस्क्यू टीम मध्ये आहे, आणि तु मला शिकवतोय का. तिथली परिस्थिती काय आहे ते तु टीव्ही वर पहात असशील... मी एक फौजी आहे. बोलताना जरा संभाळून बोल...
Went thr for volunteer work with medical team. If any of u r planning donation or help,they need anti fungal tubes,we ran short of it even though we had lots of them nd also they need ddt powder one which municipality people spread on garbage.spread msg abt anti fungal tubes.they need them most.
Abp maza reporter please give them some idea for collection of food ..if they have some Saree or something big clothes catch food.. I know this stupid think but atlist they will get something
Pune ani maharashtra madhun khup lok Kolhapur sangli sathi khup help karat ahet..food money clothes sagla help karat ahet. Pan he helicopter ani material taknare lok thoda pan vichar karat nahi.. very poor facility of helicopter
माणस गोळा झालेली बघून टाकले आहे आणि हेलिकॉप्टर शाळेच्या ठिकाणी कशाला जाईल तिथे आहेत दुसरे लोक. तुम्ही जमल तेवढ खावा बाकी फुटले ते फुटले सोडा तो विषय तेवढया वरून फुटणार हो त्याना पण कळत. तुम्ही 10 टक्के तर खावा उग बोंब मारू नका प्लीज
@@thekinglion6505 mi kay manato tyana kalat kay karayach te Kas vatayach. apan shikavu naye as mala vatat. ani apan ahot na Kay kami padu denar nahi . Vel kami asel manun fekat astil
आणि तुम्ही चॅनल वाले, एवढेच बारीक गोष्टीवरची लक्ष देता ना, तर कधी हे हे पण दाखवा कि तोच सैनिक जम्मू,सियाचिन सारख्या ठिकाणी बाराही महिने तेच खातो। जे वरतून फेकल जात,
जोशी साहेब अशी कामे काँग्रेस सरकारच काळात च होऊ शकता .कारण त्यांच्याकडे खुप अनुभवी नेतेमंडळी आहे.आसे आहे ज्या ज्या वेळेस संकटे आली त्यावेळेस काँग्रेसच्या नेत्यांचा अनुभव कामी आला.पण सध्याच्या राजकारणान्याना याचा कुठलाच अनुभव नाही.
Are sadha common sense hye itkya vrtun pdlyvr kiti bhuga hoile tya vastu cha tya goni la spunch ne wrap krra kiva dori ne pochva kiva srvvya vastu eka bracket mdhe theun tyala parachute lava ky bolnr ata
rasi badun sodayala payzhay na hya hasa varthun fakun fyda kya aahai hyachat konala pan kayala nhi sagala waiste aahai hyallokana hakal nhi aahai ka hyada rashi badun halu halu kali sodyala payzhayna
helicopter kuthe tari utraun te food boat cha marge lokan paryant pohchva M respect of army but kuthetari helicopters landing karun deu shkta well mp mla social worker ne pan jar jevan purvle tar khup bare hoil
Are makadano chuk jhali asel tyat sarkarchi kay chuk Helicaptor madhe ann detana chuk jhali asel Abp majha congras che makd ahe jara kahjtari jhal ki bhajap cha chuka kadate
ABP माझा ने सुद्धा सर्व परीने मदत करायला हवी पुरग्रस्तांसाठी स्वतच्या फायदयसाठी टी आर पी वाढवण्यासाठी काम करू नये तुम्ही जे रिपोर्टिंग करत आहात बोट मधून त्यात तुमची दोन माणसे विनाकारण जागा खात आहेत तरी गरुजून अडकलेल्या लोकांना जागा मिळावी ही नम्रतेची व कळकळीची विनंती
त्यानी दाखवलं तरी कुठे काय चालू आहे नाही तर सरकार ने किती मुरखॅ बनवले असते जनतेला एवढ्या पाण्यात जाउन दाखवतात आपण घरी बसून फक्त फालतू कमेंट करतोय
News रिपोर्टर वाह छान ! तुम्हाला फक्त बातमी करायची असते मग तुम्ही news रिपोर्टसनी स्वीकारा ना ही जबाबदारी असं ही तुम्ही घटनास्थळी जाऊन महापुराचं महाकव्हरेज करतच आहात ना .
मिडीयावाल्यांना विनंती आहे कधितरी जत पूर्व भागाचा दौराही करा आजही आमच्याकडे पिण्यासाठी टेंकरने पाणीपूरवठा करावा लागतो आहे. आमच्याही व्यथा सरकारपर्यंत पोहचावी ही विनंती.
एखाद्या दोरीच्या साह्याने अन्नधान्य सोडलं असतं तर खरी मदत झाली असती अन्नाची नासाडी झाली नसती
तुमच्या मिडियाचा पूरा पेक्षा जास्त त्रास होतोय आम्हा पूरग्रस्तांना, मदत करणारे खूप आहेत पण निगेटिव्ह सांगणारे तुम्ही आहात
कृपया नासाडी करू नका कारण दुष्काळात होरपळत असतानांही अामची माणसे जे त्यांच्याकडून शक्य असलेल पाठवत आहेत.please
100% बरोबर आहे . सामानाच नुकसान होत आणि गरजु लोंकाना पोचत पण नाही शीवाय अन्नाच नुकसान
Respect indian army
जे लोक चांगल्या भावनेने मदत करण्याचा प्रयत्न करतात त्यांचा निदान अपमान तरी करू नये
बरोबर आहे भाऊ
जत सारख्या भागात वर्षानवर्षे दुष्काळ पडतो पण कधिच कोणच मदत करत नाही. मात्र जतकरांचा मात्र दुष्काळ असतानाही सांगलीकरांसाठी मदतीचा हात असेल उद्या जत माडग्याळ मधून पुरग्रस्थांसाठी भाकरी बिस्किटे व अन्य साहित्य पाठविण्यात येत आहेत.
Nice bhva
1 no bolto bhava.
ज्याना खरी मदतीची गरज आहे त्यांना मिळत नाही.
3 हेलिकॉप्टर आणि 1 लाखच्या वर लोक असं होणार आर्मी कडे वेळ कमी आहे आणि हे पॅकिंग लोकल लोकांनी केलं आहे त्यामुळं हे खराब झालं आहे यात आर्मीची काय चुकी नाही
Ektach hushar ahes itha bhawa 🙏.
Local lokani sangital ka tumhi varun feka hi sadhi gost kalat nahi ka local lokani pack kel yat tyanchi kahi chuk nahi
चुकी नाही पण दोरी वगैरेंनी बांधून खाली सोडलं तर बर होईल आणि ज्यांनी पाठवलं त्यांना व ज्यांच्या साठी पाठवलं त्यांना फायदा होणार.
माणसाचे जीववाचवण्यासाठी जीवाची बाजी लावता soldier,..त्यांच्ना खाद्य पुरवण्याबरोबर rescue ची पण मोठी जबाबदारी पार करायची आहे...ते जीवाच्या आकांताने मदत करता..झाली असेल एखादी चुक पडल असेल सामान त्यासाठी एवढी बोःबाबोंब नको,.. अरे soldier आहे म्हणुन लाखोंचे जीव वाचले...का एखादा reporter वाहत्यापाण्यातउडी घेऊन माणस वाचवत नाही???..Negativity पसरवु नका pls
नियोजनाचा अभाव आणि आम्ही मदत कशी केली हे दाखवण्याचा देखावा बंद करा आणि लोकांना खरोखर मदत कशी मिळेल याचा विचार करावा
तुम्हाला बघूनच त्यांनी टाकल असेल ना. मानस नसती.तर त्यांनी टाकल नसत उगाच त्या आर्मी वाल्यांना दोष नका देऊ
प्रसन्न सर धन्यवाद
Abp maja ne ky madat keli ka fakt map kadayachi
Aho armi la pn ashich madat karTat tithe kadhi gela ka
Beautiful\
Pack food in bubble wrap ,it will reach safely
Abp mazha kdech dya padharth mnje te pohchvtil ....
उपयोग काय अशा मदतीचा .लोकांची अक्षरशः भिकार्यासारखी अवस्था झाली आहे .आम्ही कोणत्या स्वरूपात मदत करू शकतो का. लोकांना मदत मिळणे खूप गरजेचे आहे .आपण आपल्या घरात सुखात आहोत पण हिच वेळ आपल्या वर आली तर??
Great kam karat ahat tumhi ABP majha plz prashasana paryant pohchavt raha goshti ...sankatat adaklelya lokanna lavkarat lavkar madat milavi...te aple lok ahet
अरे मदत करत आहेत की मसकरी
इतकही नॉलेज नाही की इतक्या वरतुन खाली डाकल्यावर पिशवी फाटेल दोरी बाधुन सुधा खाली सोडले असते तर चालले असते
तुला रस्सीला बांधून हेलिकॉप्टर मधून खाली सोडुया,म्हणजे पिशवी फाटणार नाही,
नाँलेज शिकवतोय
Ith basun boln sopay re bhava
@@VijayPawar-ue5wr अरे बिन अकलिच्या तुलाचा नॉलेज नाही आहे म्हणून तुला राग आला किती अन्न वाया गेले ते तरी बग हे तुझ्या सरखे लोक आहेत म्हणून मराठी लोक मागे राहिले आहे तुला खरच नॉलेज नाही
@@dineshgaikwad8056 Tu jato Ka basun helicopter madhe mag Tu sod Dori bandhun
अरे दीडशहाण्या अकलीच्या
मी स्वतः रेस्क्यू टीम मध्ये आहे,
आणि तु मला शिकवतोय का.
तिथली परिस्थिती काय आहे ते तु टीव्ही वर पहात असशील...
मी एक फौजी आहे.
बोलताना जरा संभाळून बोल...
प्रशासनात गुणवत्तापूर्ण लोकांची कमी आहे..हेच पुन्हा पुन्हा सिद्ध होत.
गोणीत भरून दोरीच्या सहाय्याने खाली अन्न व् इतर सामग्री पाठवा ही विनंती .
futlel dakhvtay na....tumhich gheun gela asta tr...?????
Annadan karat aahet ki purgrastha lokkanchi thatta.. yanna thodese doke vaparta yet nahi ka?
अरेरे... जरा तरी लाज वाटते का..... फडणवीस जलसमाधी घे रे तू
Namaskar.. Sir Jara Konknatpan Laksha ghala.... Ekade pan mothya pramanat nuksaan zale... Pls.. Khup ghare sthalantarit zalet... Sawantvadi, Ghatakhalil baju, (Verle, Kalambis t, Sangeli, Dhavadki, madkhol, Daniki, Ambol)kuda, kankavali, banda,
तुमी काय मदत करताय ABP माझा ते दाखवण्यापेकशा मदत करा ना तेव्हा कळेल तुम्हाला पण
उतरता येत नाही काय रे थोडे तरी खाली 7 ,8 हॅलिकॅपटर पाहिजे एक काय उपकार कराला
Dori lavun pn deu shkat hote vartun khali takun tyachi nasadi ka kart ahe🙏🙏 deych tr neet dya na
I agree with you
Prassan Joshi hats off
Went thr for volunteer work with medical team.
If any of u r planning donation or help,they need anti fungal tubes,we ran short of it even though we had lots of them nd also they need ddt powder one which municipality people spread on garbage.spread msg abt anti fungal tubes.they need them most.
अरे मदत मिळते करत आहेत मदत ते बघा पडून फुटल तरी खायला मिळत.आहे ही मोठी गोष्ट आहे काहीजणांना हेपण मिळेना
Amazon kade dya packing cha contract tyanchi packing nai futnar
Mr joshi thank you for coming on ground and showing reality
Batmyavali नुसती बोलतात काय मदत केली नाय
Bhava ky karude tyani?... ugich faltu bolu nka re..
Sadhya patrakarch kam vyastit karat ahet....tyani uchalun dharla tarach sarakar laksha deil....nasel tr vicharnr pn nahi kunala
@@atishmule7310 barobar bhava
tyanch kam nahi hech tr kalat nahi murkh lokana he sarkarcha kam aahe
यावेळी आर आरआबा हव् होत बाकी सगळी बाद आहेत
Abp maza reporter please give them some idea for collection of food ..if they have some Saree or something big clothes catch food.. I know this stupid think but atlist they will get something
this is reality sir
they have to use some idea to catch some thrown food
Right
पण हेलीकॉप्टर थोडं खाली आणायला पाहिजे होतं
जितके शिकले तितके हूकेल
Pune ani maharashtra madhun khup lok Kolhapur sangli sathi khup help karat ahet..food money clothes sagla help karat ahet. Pan he helicopter ani material taknare lok thoda pan vichar karat nahi.. very poor facility of helicopter
upkar kelya sarkh Ka krav
dev tyana Asech de to ka...
Je lok madat kartat tyanna he pahun madatahi Karu vatnar nahi fakt negative videos dakhau naka Kahi thikani loka parent pohachtay te pan dakhav🙏🙏🙏
Barober ahe dori badun kiva ajun kahi tari vichar karun plz mdat kara khyche padarth ase nas karu naka plz
ARMY ला सल्ला देण्यापेक्षा मिडिया वाले तेथे पोहचले, त्यांनी पण लोकांसाठी अन्न पाणी घेऊन जावू शकत होते,
खाली माणसे गोळा झालेले बघून टाकणार ना मग हेलिकॅप्टर मधून जिथे मदत लागणार आहे तिथे जा ना मग. बिनअकलेचे घोडे
माणस गोळा झालेली बघून टाकले आहे
आणि हेलिकॉप्टर शाळेच्या ठिकाणी कशाला जाईल तिथे आहेत दुसरे लोक. तुम्ही जमल तेवढ खावा बाकी फुटले ते फुटले सोडा तो विषय तेवढया वरून फुटणार हो त्याना पण कळत. तुम्ही 10 टक्के तर खावा उग बोंब मारू नका प्लीज
@@siddheshwarauti tumhi purgrast nahi wo tyamule asa bolat aahat swataha la bhuk lagal na tya veles kalel.....!
बिनअकलेचे घोडे कोणाला बोलताय
@@thekinglion6505 mi kay manato tyana kalat kay karayach te Kas vatayach. apan shikavu naye as mala vatat. ani apan ahot na Kay kami padu denar nahi . Vel kami asel manun fekat astil
@@siddheshwarauti right
Co-ordination kami padtay
Madat karnare changlya manane madat krtat
Garju parynt madat pochavi hich apeksha....
एबीपी मज़ा तुम्ही गाइड करना कुटे लोका आहे कुटे नहीं हेली कोफ्टर ना
o my Sangli 😭😭
आजरा , गडहिंग्लज , चंदगड ला सुद्धा मदतीची गरज आहे तिकडे का जात नाहीत त्यांना सुद्धा मदतीचा हात मिळायला हवा
पुलावर एवढ पाणी होत ते तरी काय करणार ?
लोकांना खायला मिळाव म्हणून दिल त्यांनी
Indian Army चा आदर करा
ते आले तरी मुख्यमंत्री तरी आले का ?
Ask Fadnavis to route the food via Flipkart... Atleast they wud pack it well.. Nantar त्यांना Pay करा
Good job guys
आणि तुम्ही चॅनल वाले, एवढेच बारीक गोष्टीवरची लक्ष देता ना, तर कधी हे हे पण दाखवा कि तोच सैनिक जम्मू,सियाचिन सारख्या ठिकाणी बाराही महिने तेच खातो। जे वरतून फेकल जात,
नियोजन करायला योग्य कर्मचारी नाही. मिल्ट्री कडे द्या योग्य नियोजन झालेले दिसले
🙏
Ak motha box banva ani helicopter ne direct uchla kinva container type kahitari mothe ghya ani tyat bhara food ani helicopter ne akhdya thikani utrva
Asa kashala takaicha anna thodishi kalji tari ghyachi hoti.....!
Takta varun Bindok loka
जोशी साहेब अशी कामे काँग्रेस सरकारच काळात च होऊ शकता .कारण त्यांच्याकडे खुप अनुभवी नेतेमंडळी आहे.आसे आहे ज्या ज्या वेळेस संकटे आली त्यावेळेस काँग्रेसच्या नेत्यांचा अनुभव कामी आला.पण सध्याच्या राजकारणान्याना याचा कुठलाच अनुभव नाही.
पूरग्रस्ताना पोहोचवा रे 😢😢😢
Te madat karayala ale hote pan chukun jhale yat tyanchi kay chuk .......
Ata panyavar pan rajkaran kara abp makano
Rassi cha tutavada aahe ka 🙄
अरे यार म्हणजे हे अन्न पण वाया.. नियोजन करा ना राव दोरी ने माणसं वर घेता.. तसच दोरीने अन्न खाली सोडल्यास वाया ही जाणार नाही आणि गरजूंना देखील पोचेल
हे सारं ठीक आहे पण त्या लोकांना गाय छाप पण पठवा
Abp majha न टायमिंग लावलाय काय bjp सरकारवर ।
भाजपा मध्ये मोठी भरती करून देखील दोनच नेते.
आरे ते माणसे च आहे याना चांगले द्या
Ar kay chalay ya sarkar ch, Niyojan aahe ki nahi ya sarkar kade
Are Tumi geli hote na vedio kadhayala tar Tumi dhay na
Are sadha common sense hye itkya vrtun pdlyvr kiti bhuga hoile tya vastu cha tya goni la spunch ne wrap krra kiva dori ne pochva kiva srvvya vastu eka bracket mdhe theun tyala parachute lava ky bolnr ata
U can drop in the water so that it wont break
अहो तो चंदू काय करतो अरे हा तो यात्रा काढतो भाजप ची
Media walyani kay madat keli
rasi badun sodayala payzhay na hya hasa varthun fakun fyda kya aahai hyachat konala pan kayala nhi sagala waiste aahai hyallokana hakal nhi aahai ka hyada rashi badun halu halu kali sodyala payzhayna
Govt should look after that
Sarkaar zhoplay ki kaay
Malak detat te thik ahe tumhi midiya he tumhach he kam hahe vait dakhavaych tumhi yachya virudha tumhi madat kara lokanchi madat kara malak
मराठवाडा कोरडाच आहे दाखवा कधी तरी जरा
Niyojan' 0 'sarkar ....
Are o aahe tar nivdun kase aale te
नेते आहेत ना घरी सुखाने बस।
helicopter kuthe tari utraun te food boat cha marge lokan paryant pohchva
M respect of army but kuthetari helicopters landing karun deu shkta well mp mla social worker ne pan jar jevan purvle tar khup bare hoil
Abp maza la kalvta yet nahi ka
Only trp sati chaly la
News wale thite pochale te nahi ka gheun jau sakhat sir
अकली नाही त्यांना अशी मदत करता का
Madat kartanna nit kra.. Plss..bhikaryasarkh shadhav lagat ahe tyanna😥😥
drone cha use karun food supply kela tr
Shame shame....
Are makadano chuk jhali asel tyat sarkarchi kay chuk
Helicaptor madhe ann detana chuk jhali asel
Abp majha congras che makd ahe jara kahjtari jhal ki bhajap cha chuka kadate
Mumbai Cha pur amhi sahan kela hota pan he vikat paristhiti aahe..
he media wale jar pohochat astil tar mag helicopter ne food denyachi kay garaj aahe? jeethe pohochta yet nahi ashya jaget madat pratham pohochava.
Dorichya sahayane sodu shaktat
Madat tarr karat nahi dakhvatat ki lai madat karanatt
ऋण
Khup bikat paristiti aahe, kas honar
नुसतं नावाला खाद्य पूरवतायकाय.दोरी बांधून सोडलं तर.बर.होईल वाया जाउन देउ नका.
कलियुग
Abp majha yat pan rajkaran baghayos ka tu tujhi layaki dakhavlis tu