Balasaheb Thorat On Sujay Vikhe Patil : मुलीवरच्या टीकेवर बाळासाहेब थोरातांनी दिली प्रतिक्रिया

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 179

  • @bhikajirepale9399
    @bhikajirepale9399 25 минут назад +5

    थोरात साहेब उच्च संस्कृतीत राहतात विचार ते विचारच आहेत

  • @giramajishinde1506
    @giramajishinde1506 38 минут назад +6

    भाजपची हुकुमशाही झाली हदपार झाली पाहिजे

  • @ACP-s5h
    @ACP-s5h 29 минут назад +3

    संयमी दूरदृष्टीचे राजकारणी बाळासाहेब थोरात साहेब
    #bbtfan
    #balasahebthoratformaharashtra
    #balasahebthorat
    #jayataithorat

  • @mahadevgutte166
    @mahadevgutte166 2 часа назад +44

    थोरात साहेब खरचं भारी माणूस आहे

    • @jagarlokshahicha
      @jagarlokshahicha Час назад

      काय भारी आहे काम कर तु साहेबांचा मुलगा अमेरिकेत मजा कर तो इतना शेतकर्याच्या मुल zp ला शिकतात

    • @RSN-y7f
      @RSN-y7f 43 минуты назад

      तुला काय कळतंय राजकारण

  • @akshayvarpe3467
    @akshayvarpe3467 Час назад +15

    विकासाचा ध्यास असणारे कार्यशील नेतृत्व बाळासाहेब थोरात

  • @mangeshargade3893
    @mangeshargade3893 30 минут назад +3

    भावी मुख्यमंत्री थोरात साहेबांचा

  • @harshshirsath54fg
    @harshshirsath54fg Час назад +19

    स्थानिक संगमनेरच्या राजकारण्यांनी ही दंगल घडून आणली आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे

    • @RSN-y7f
      @RSN-y7f 44 минуты назад

      पाहिलंच तुझ्यावर चवकशी केली पाहीजे

    • @mangeshshinde3267
      @mangeshshinde3267 24 минуты назад +1

      बरोबर आपल्या घरावर असं कोणी चिखल फेक झाल्यावर पण अशीच भूमिका ठेवा म्हणजे झालं

  • @ShubhamDevgire-dn6wr
    @ShubhamDevgire-dn6wr 2 часа назад +28

    साहेब आमचे देव माणूस आम्ही साकुर कर

    • @jagarlokshahicha
      @jagarlokshahicha Час назад +1

      साकुर😂 चा प्रचंड विकास आशिया खंडित सर्वात जास्त उत्पन्न झालं हुशार मानसा आई बाप असतात देव काम कर लाॅलीपाॅप नको घेऊ

    • @otsnewsonline
      @otsnewsonline Час назад +1

      😂😂😂😂

    • @sanapyogesh582
      @sanapyogesh582 52 минуты назад +1

      😂​@@jagarlokshahicha

    • @mangeshshinde3267
      @mangeshshinde3267 22 минуты назад

      ​@@jagarlokshahichaबरोबर 40वर्ष लोणीचा विकास करून आता संगमनेर आणि साकुर चा विकास होणार 😊

  • @jyotirrokde
    @jyotirrokde 6 минут назад +1

    महिलांबाबत असे विचार जनमानसात आणणाऱ्या पिता पुत्रास लगाम लागलाच पाहिजे!!

  • @YogeshThorat-p5q
    @YogeshThorat-p5q 40 минут назад +4

    संगमनेरच वैभव थोरात साहेब आहे

  • @Babs-y2q
    @Babs-y2q 44 минуты назад +1

    विकृत विचारांच्या माणसांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा निषेध!! निषेध !! निषेध!!

  • @vijaykumardhakane9751
    @vijaykumardhakane9751 2 часа назад +23

    हेच आहे का B J P चे सुसंस्कृत पना फडणवीस

    • @jagarlokshahicha
      @jagarlokshahicha Час назад

      हा अगोदर साहेबांचा माणूस होता कदाचित खर्च असेल

  • @babangunjal3553
    @babangunjal3553 30 минут назад +1

    Original nete saheb namaste

  • @suhassonawane6748
    @suhassonawane6748 25 минут назад +2

    जाहीर निषेध

  • @parthwalunj
    @parthwalunj 33 минуты назад +1

    जाहीर निषेध ....

  • @sainathbhurke1554
    @sainathbhurke1554 39 минут назад +1

    ग्रेट लीडर #balasahebthoratformaharashtra

  • @amoljagtap3678
    @amoljagtap3678 3 минуты назад

    संगमनेर सारख्या सुसंस्कृत शहरात महीलांविषयी अशे वक्तव्य झाले हे खुप निंदनिय आहे . सदर घटनेचा तिव्र स्वरुपात निशेध करतो

  • @suvarnagite2588
    @suvarnagite2588 32 минуты назад +1

    दहशत निर्माण करणाऱ्या वाचाळ विरास लगाम लागलाच पाहिजे!!

  • @satishumbarkar-q5w
    @satishumbarkar-q5w 25 минут назад +1

    विकृत प्रवृत्ती चा जाहिर निषेध....

  • @laxmikantkasralkar3657
    @laxmikantkasralkar3657 10 минут назад

    महाराष्ट्र चया राजकारणातील एकमेव संयमी आणी संस्कृत नेता !

  • @VeeruAbhu-em9rc
    @VeeruAbhu-em9rc 6 минут назад

    भव्य जाहीर निषेध.

  • @KishorTalokar-rq4jd
    @KishorTalokar-rq4jd 31 минуту назад +2

    BJP's Nirma powder chuna aayog supreem court la kalat nahi ka laaj vatli pahije vaare va manus

  • @shishirpolproudofmyindia9279
    @shishirpolproudofmyindia9279 Час назад +3

    Balasaheb thorat great person

  • @avanish_rockstalks123
    @avanish_rockstalks123 44 минуты назад +1

    अटक करा !!अटक करा!! माजी खासदार व त्याच्या चेल्यास अटक करा.

  • @sainathbhurke1554
    @sainathbhurke1554 40 минут назад +1

    सुसंस्कृत नेतृत्व थोरात साहेब

  • @Pandurang12345
    @Pandurang12345 43 минуты назад +1

    अटक करा!! अटक करा!! वाचाळविरांस अटक करा.

  • @rahulrode9971
    @rahulrode9971 17 минут назад

    भावी मुख्यमंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब

  • @sanjayshinde3269
    @sanjayshinde3269 25 секунд назад

    भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात साहेब

  • @RameshNirmal-w5n
    @RameshNirmal-w5n 2 часа назад +7

    थोरात साहेब तुम्ही त्यांच्या वर कसल्या प्रकारे टिक्का केलीये हे बघा
    दादांनी देशमुखने केलेल्या वक्तव्या वर निषेद केलाय परंतु तुम्ही त्यांचा राजकारण करू पाहताय

  • @SandipSawant-c1i
    @SandipSawant-c1i Час назад +1

    पोरं कशी झाली असे वक्तव्य केल्यावर कुणाचा स्वाभिमान जागा होणार नाही.

  • @shaileshghogare9857
    @shaileshghogare9857 Час назад +1

    Calm and professional politician - thorat saheb 🙌🏻

  • @rajuwaghchaure-w4f
    @rajuwaghchaure-w4f Час назад +2

    थोरात साहेबांच्या गुंड कार्यकर्त्यांकडून सुजय विखेंवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध..

    • @arbajPatel-o3v
      @arbajPatel-o3v 41 минуту назад

      Tujhya bhaini badl kon ase bol ast tr

  • @KondibaZore-e2t
    @KondibaZore-e2t 2 часа назад +7

    थोरात साहेब खरंच भारी माणूस आहे
    राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब यांचा कट्टर कार्यकर्ता

  • @rohitlande5295
    @rohitlande5295 2 часа назад +6

    Balasaheb Thorat is really great.

  • @abhangvikram
    @abhangvikram 5 минут назад

    एकचं साहेब थोरात साहेब

  • @sushantgunjal2
    @sushantgunjal2 21 минуту назад

    संगमनेर च्या जमीन लुटल्या तुम्ही... आले जोरव्या वारुण संगमनेर मध्ये

  • @lahanughuge1623
    @lahanughuge1623 9 минут назад

    हा संसदेला पण लोणीच समजत होता का मग?

  • @ommore-z8c
    @ommore-z8c Час назад +4

    या घटनेमुळे संपूर्ण तालुका भयभीत झालेला आहे......
    जर वक्तव्य करून अशा घटना घडत असतील तर कायदा आणि सुव्यवस्था हातात' घेतला आहे थोरात च्या लोकांनी....
    थोरात यांनीच सुपारी दिली असेल...........

  • @vikaswani2202
    @vikaswani2202 Час назад +5

    विखेना पराभव दिसत असेल, नीच राजकारण

  • @dattatrayadeshmukh9915
    @dattatrayadeshmukh9915 10 минут назад

    दहशत निर्माण करणार्‍यांना अटक करा

  • @PoojaBhand4
    @PoojaBhand4 2 часа назад +13

    खर तर स्वतः सुजय दादांनी कोणत्याही प्रकारच्या अपशब्दांचा वापर केला नाही, त्यांना विनाकारण या प्रकरणात घुसवले जात आहे.

    • @sunandabramhane7859
      @sunandabramhane7859 2 часа назад

      गप्पये भांडबाई तु एक स्त्री असुन हे कस सहन करते लाज वाटायला हवी आहे तुला. आणि त्या वाचाळ म्हातार्‍याच्या बोलण्याला मुर्ख public हसत होती हे फार दुर्दैव आहे महाराष्ट्रचे

  • @RameshNirmal-w5n
    @RameshNirmal-w5n Час назад +9

    काय बोलताय साहेब कि दादांनी बोलायला सांगितलं तुम्हाला हि माहित आहे हे वक्तव्य देशमुखानी स्वतः हुन केलय परंतु तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर तरी घाणेरडा राजकारण करू नये ती तुमची मुलगी आहे
    व तुमच्या गुंडाने कार्यकर्त्यां वर केलेला जीव घेणं हल्ला याचा तुंही समर्थन करताय ?

  • @sunandabramhane7859
    @sunandabramhane7859 2 часа назад +1

    हो खूपच दहशत आहे.

  • @bhushanthorat-b8c
    @bhushanthorat-b8c Час назад +1

    कृपया वसंत देशमुख यांनी केलेल्या चुकीमुळे सुजयदादांना विनाकारण टार्गेट करू नये.
    सुजयदादा त्या वक्तव्याच समर्थन करत नाहीत.........
    अशाप्रकारच्या जाळ पोळ च्या घटना घडवून बाळासाहेब थोरात परिवर्तनाची\ नांदी रोखवु शकत नाहीत....

    • @sureshpatil5735
      @sureshpatil5735 9 минут назад

      दादा निषेध करत आहेत, ठीक आहे पण त्यांनी देशमुखांचे भाषण थांबवून दिलगिरी व्यक्त केली असती तर ते दादांसाठी जास्त महत्त्वाचे झाले असते

    • @atmaramkadam6720
      @atmaramkadam6720 6 минут назад

      टाळ्या शिट्या वाजवणे हे कितपत योग्य आहे

  • @life3805
    @life3805 2 часа назад +2

    तुमचाच माणूस आहे तो

  • @AdityaThakre-s2f
    @AdityaThakre-s2f Час назад +6

    अश्या वक्तव्यावर शाब्दिक वाद ठीक आहे पण आता संगमनेरच्या राजकारण्यांनी डायरेक्ट सुपारी देऊन आणलेल्या गुंडाना दहशत निर्माण केली. म्हणूनच परिवर्तनाची गरज आहे

    • @papoint142
      @papoint142 Час назад +1

      हे सगळं लोणी मध्ये म्हणून तर आपण परिवर्तन करतोय

  • @ganeshdomale102
    @ganeshdomale102 2 часа назад +4

    CM saheb ❤❤❤

  • @JuberShaikh-y6o
    @JuberShaikh-y6o Час назад +5

    साहेब मी तुमच्यासोबत आहे आख्खा संगमनेर तालुका आपल्या सोबत आहे सर्व आहील्यानगर जिल्हा आपल्या सोबत आहे विखे घराणं जिल्ह्यातून हद्दपार करणार

    • @jagarlokshahicha
      @jagarlokshahicha Час назад

      तु म्हणजे तालुका नाही बाळ

    • @jagarlokshahicha
      @jagarlokshahicha Час назад

      आणि अहिल्यानगर चे परत अहमदनगर परत साहेबच करतील

  • @aryanpatil0978
    @aryanpatil0978 Час назад +9

    दादावर हल्ला करण्याचा प्रयत्नचा जाहीर निषेध

    • @arbajPatel-o3v
      @arbajPatel-o3v 43 минуты назад

      Tujhya bhaini badl kon ase bol ast tr

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 36 минут назад +1

      काय पण बोलल्यावर हल्ला होणारच.😅

    • @Sgaming-p3d
      @Sgaming-p3d 31 минуту назад

      ​@@rajanpawar6332टपकवा त्या मतारया हराम्याला... कमळाबाई ची नाजायस औलाद आहे ती 🤣🤣🤣🤣

  • @Pawan-x8n
    @Pawan-x8n Час назад

    दोषीवर कार्यवाही करा . यात विखेच काहीही संबंध नाही

  • @digvijaykhule
    @digvijaykhule Час назад +4

    काल मी खरी थोरातांची गुंडाराज पहिला, त्यांना आपले लोक सुद्धा कळत नाही त्यांच्या ह्या भांडणात 20-25 लोक आणि 5-10 महिला जखमी झाल्या आहेत

    • @vikasjadhav7146
      @vikasjadhav7146 Час назад +3

      थोरात साहेब आमचे दैवत✋🏻🚩🔥

    • @AnisShaikh-gn1vd
      @AnisShaikh-gn1vd Час назад

      Are haramkhor deshmukh la bol

  • @VeeruAbhu-em9rc
    @VeeruAbhu-em9rc 10 минут назад

    #bbtfan

  • @saiumbarkar
    @saiumbarkar Час назад

    संगमनेरमधी उभ राहून व्यक्त होता येत नव्हत का मुंबई ला जाऊन व्यक्त होताहेत

  • @gajananswami4896
    @gajananswami4896 Час назад +1

    Thorat sahebani kadich galichh rajkaran kel nahi sujay vikhe bokhla gaya ahe

  • @maheshwaghe8071
    @maheshwaghe8071 Час назад +3

    थोरात हुकुमशाही करत आहे

  • @Prasad_phad
    @Prasad_phad 2 часа назад +3

    अरे बाबा हा देशमुख तुमचाच माणूस होता पहिला डॉक्टर सुजय दादा नाही बोलले तुम्ही बोलेल चालते

  • @otsnewsonline
    @otsnewsonline Час назад +2

    याच्यामागे काहीतरी प्लॅन दिसतोय बाळासाहेब जेवढे शांत दिसतात तेवढे नाही बहुतेक तो देशमुख नावाचा माणूस थोराताचाच असणार बहुतेक वातावरण चिघळवण्यासाठी,कारण बाळासाहेब थोरात म्हणजे सेटलमेंट चे दुसरं नाव.कारण आजपर्यंत थोरात समोरचा
    उमेदवार मॅनेज करत होते बहुतेक हा कार्यकर्ता सुद्धा मॅनेज असेल 😅😅😅😅

  • @sunilkatore1171
    @sunilkatore1171 Час назад

    काय चालय

  • @Sujit-b5w
    @Sujit-b5w Час назад +3

    थोरात निवडून येण्यासाठी किती खालच्या लेवेल ला जाऊ शकतो हे बघ्त्लाय सगळ्यांनी काल

  • @godganeshasmahadev5073
    @godganeshasmahadev5073 2 часа назад +1

    Pahil survat kali

  • @mahendrabahubali-p5z
    @mahendrabahubali-p5z Час назад +6

    काल मी खरी थोरातांची गुंडाराज पहिला, त्यांना आपले लोक सुद्धा कळत नाही. जाळपोळ, दगडफेक केल्यामुळे आपल्याच जनतेला त्रास झाला दोषींवर कार्यवाही झालीच पाहिजे

  • @JuberShaikh-y6o
    @JuberShaikh-y6o Час назад +3

    माय माऊलीची इज्जत स्टेजवर काढल्यावर जनता यांची हार घेऊन सत्कार करणार का

  • @saurabhnawale2861
    @saurabhnawale2861 Час назад

    बस गप हहहहहहहह....

  • @Shinde_ask
    @Shinde_ask 2 часа назад +5

    थोरात तुम्ही कितीही सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही पडताय

  • @vishwajeetchavan8358
    @vishwajeetchavan8358 34 минуты назад

    Balasaheb hi ashi perosnality ahe ki muddam kunala divchanar nahi pan koni nahak tras det asel tr , sujay yani yeun vatavaran kharab karycha tharvat ahet

  • @V_Audio_Sangamner
    @V_Audio_Sangamner 22 минуты назад

    Karykarte chidnarch as bollyavar

  • @king-xt8rd
    @king-xt8rd 53 минуты назад

    Aani ji dagadfek zhali swatachi mulila bolyavar lagl aani dusrya mahila n var bolta tevha he freedom speech mhanta

  • @SonalPawar-z5d
    @SonalPawar-z5d 2 часа назад +10

    तुम्ही कितीही भाषण करा आमचे मत दादांना

  • @kartikshinde5030
    @kartikshinde5030 Час назад

    Thorat ghabaralay
    Ani thorat saheb deshmukhani je khare ahe te bolale

  • @pramodchaudhari3523
    @pramodchaudhari3523 Час назад

    Je zal te vait....pan thorat yach rajkaran kartahet

  • @godganeshasmahadev5073
    @godganeshasmahadev5073 2 часа назад +1

    Tuzi Kai sanskriti ahe
    Tu Kai jantecha bapp ahe Kai
    Mang tumcha natvach kai

  • @rutiklandge-c9g
    @rutiklandge-c9g Час назад +2

    थोरात साहेब यमराज बघतोय वरून
    कोणी किती कर्म केलेय ते कळेलच लवकर

  • @SonalPawar-z5d
    @SonalPawar-z5d 2 часа назад +5

    तुम्ही काय तिथे बघायला गेले होते काय दादांनी त्यांना सांगितलं

    • @AtharvaAbhang-gl6jq
      @AtharvaAbhang-gl6jq 2 часа назад +2

      Ekda live bhashan bagha kalch adhbhakti kru naka

    • @sunandabramhane7859
      @sunandabramhane7859 2 часа назад

      तु होती ना तुला लाज नाही का वाटत

  • @PranavBurhade-t6h
    @PranavBurhade-t6h 2 часа назад +4

    डॉ.सुजय विखे पाटील निवडुन येणार , आणि त्यांना आम्ही निवडून आणणार !!

  • @gokulkadam
    @gokulkadam 2 часа назад +1

    सुजय दादा निवडून येणार..

  • @manojdighe4288
    @manojdighe4288 Час назад

    जाळपोळ करण्यासाठी स्वतः बाळासाहेब थोरात यांचे भाऊ व कार्यकर्ते समोर होते.

  • @nileshkadu-f2k
    @nileshkadu-f2k Час назад +1

    पत्रकारामुळे तरी कळाल थोरात मुंबई ला पळाला ते

  • @संगमनेरीतेलपहीलवान

    हा पोपट आहे

  • @papoint142
    @papoint142 Час назад +6

    साहेब सुजय विखे खासदार मध्ये पडल्या मुळे त्याच्य डोक्यावर परिणाम झालं आहे

    • @jagarlokshahicha
      @jagarlokshahicha 37 минут назад

      तुझे 4आणे हरवले म्हणुन तुझ्या पण डोक्यावर परीनाम झाला का

  • @avanish_rockstalks123
    @avanish_rockstalks123 43 минуты назад +1

    महिलांबाबत असे विचार जनमानसात आणणाऱ्या पिता पुत्रास लगाम लागलाच पाहिजे!!

  • @pratikshagarud1373
    @pratikshagarud1373 47 минут назад +4

    विकृत विचारांच्या माणसांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा निषेध!! निषेध !! निषेध!!

    • @shitalthorat6355
      @shitalthorat6355 26 минут назад

      महिला विरोधी विकृत मानसिकतेचा भव्य जाहीर निषेध.

  • @1984sushma
    @1984sushma 31 минуту назад +1

    दहशत निर्माण करणाऱ्या वाचाळ विरास लगाम लागलाच पाहिजे!!

  • @yogitakute1852
    @yogitakute1852 25 минут назад

    अटक करा !!अटक करा!! माजी खासदार व त्याच्या चेल्यास अटक करा.

  • @1984sushma
    @1984sushma 32 минуты назад +1

    दहशत निर्माण करणाऱ्या वाचाळ विरास लगाम लागलाच पाहिजे!!

  • @Manishad111Dongare
    @Manishad111Dongare 20 минут назад

    महिलांबाबत असे विचार जनमानसात आणणाऱ्या पिता पुत्रास लगाम लागलाच पाहिजे!!

  • @1984sushma
    @1984sushma 30 минут назад

    महिलांबाबत असे विचार जनमानसात आणणाऱ्या पिता पुत्रास लगाम लागलाच पाहिजे!!

  • @bhawanazalke5617
    @bhawanazalke5617 30 минут назад

    महिलांबाबत असे विचार जनमानसात आणणाऱ्या पिता पुत्रास लगाम लागलाच पाहिजे!!

  • @bhawanazalke5617
    @bhawanazalke5617 30 минут назад

    महिलांबाबत असे विचार जनमानसात आणणाऱ्या पिता पुत्रास लगाम लागलाच पाहिजे!!

  • @neelimachaudhari9577
    @neelimachaudhari9577 31 минуту назад

    महिलांबाबत असे विचार जनमानसात आणणाऱ्या पिता पुत्रास लगाम लागलाच पाहिजे!!

  • @neelimachaudhari9577
    @neelimachaudhari9577 31 минуту назад

    महिलांबाबत असे विचार जनमानसात आणणाऱ्या पिता पुत्रास लगाम लागलाच पाहिजे!!

  • @avanish_rockstalks123
    @avanish_rockstalks123 41 минуту назад

    महिलांबाबत असे विचार जनमानसात आणणाऱ्या पिता पुत्रास लगाम लागलाच पाहिजे!!

  • @bb123sss8
    @bb123sss8 42 минуты назад

    महिलांबाबत असे विचार जनमानसात आणणाऱ्या पिता पुत्रास लगाम लागलाच पाहिजे!!

  • @abhangvikram
    @abhangvikram 5 минут назад

    विकृत विचारांच्या माणसांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा निषेध!! निषेध !! निषेध!!

  • @ACP-s5h
    @ACP-s5h 32 минуты назад

    विकृत विचारांच्या माणसांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा निषेध!! निषेध !! निषेध!!

  • @bhawanazalke5617
    @bhawanazalke5617 31 минуту назад

    विकृत विचारांच्या माणसांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा निषेध!! निषेध !! निषेध!!

  • @Mauli876
    @Mauli876 35 минут назад

    विकृत विचारांच्या माणसांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा निषेध!! निषेध !! निषेध!!

  • @bb123sss8
    @bb123sss8 39 минут назад

    विकृत विचारांच्या माणसांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा निषेध!! निषेध !! निषेध!!

  • @rutuja_jangle
    @rutuja_jangle 47 минут назад +1

    दहशत निर्माण करणाऱ्या वाचाळ विरास लगाम लागलाच पाहिजे!!

  • @bb123sss8
    @bb123sss8 44 минуты назад +1

    महिलांबाबत असे विचार जनमानसात आणणाऱ्या पिता पुत्रास लगाम लागलाच पाहिजे!!

    • @jagarlokshahicha
      @jagarlokshahicha 41 минуту назад

      तु जुबेर आहे आहे वाटतय

    • @jagarlokshahicha
      @jagarlokshahicha 40 минут назад

      रफीक आहे का तु

  • @bhawanazalke5617
    @bhawanazalke5617 29 минут назад

    अटक करा !!अटक करा!! माजी खासदार व त्याच्या चेल्यास अटक करा.