अखेर ५०,००० अनुदानाचा GR आला | regular karjmafi 2022

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • #PrabhuDevagr
    अखेर ५०,००० अनुदानाचा GR आला regular karjmafi 2022
    www.prabhudeval...
    #karjmafi
    #mjpsky
    #Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
    #gr&shetiyojana,
    Also 🌍Follow me
    Website - grnshetiyojna.in/
    www.prabhudeva...
    ▶️ Telegram group - t.me/joinchat/...
    Telegram channel - t.me/pdgrsheti...
    ▶️ RUclips - / prabhudevalg ,
    👬Facebook Page
    / community
    @Facebook Group - / 2416394001930535
    @Prabhu Deva
    #Prabhudeva ,
    #gr_&_sheti_yojana

Комментарии • 511

  • @pratapdeshmukh4801
    @pratapdeshmukh4801 2 года назад +18

    तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस पर्यंत सरसकट दोन लाख कर्जमाफी द्यावी उर्वरित रक्कम शेतकरी भरले पाहिजे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 года назад

      नाही मिळणार दादा

  • @krishnadevingale3965
    @krishnadevingale3965 2 года назад +1

    लबाडीच, राज्य आहे आगाेदर,खात्यावर जमा करा, नंतर, अभिनंदन करण्यात येईल,,

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 года назад

      अगोदर कसे करतात खात्यात जमा सांगाल का समजून

  • @dyaneshwarpatil8285
    @dyaneshwarpatil8285 2 года назад +1

    थकबाकिदाराचे काय

  • @shivajiraodeasi5705
    @shivajiraodeasi5705 2 года назад +1

    लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही अशी एक म्हण आहे.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 года назад

      पंगत बसली लक्ष ठेवा

  • @rahulwagh4321
    @rahulwagh4321 2 года назад +15

    जो शेतकरी कर्ज काढत नाही त्याला काय लाभ आहे का नाही, जो घेतो कर्ज तोच खरा मर्द,

    • @prabhakarsahare8949
      @prabhakarsahare8949 2 года назад +2

      जो शेतकरी कर्ज घेत नाही तो सधन शेतकरी असतो किंवा त्यास शेती मध्ये कमी खर्चात जास्त उत्पादन घेत असेल किंवा black money लपविण्यासाठी नामीनल शेती करीत असावा.

  • @dipaktambe8037
    @dipaktambe8037 Год назад +1

    नमस्कार सर,
    प्रोत्साहन पर पन्नास हजारच्या अनुदानासंदर्भात जी यादी प्रकाशित झाली आहे व बाकी इतर होणार आहेत या यादीमध्ये नाव येण्या कामी/नाव येण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरून द्यावा लागेल का? अथवा बाय डिफॉल्ट पात्र शेतकऱ्यांचे नाव यादीमध्ये येईल का? मजेत कोणत्याही प्रकारचा ऑनलाईन अर्ज भरून द्यायचा नाही ना पात्र शेतकऱ्यांनी किंवा त्यांच्या नावाची नोंद बँकेत जाऊन करायची नाही ना म्हणजेच पात्र शेतकऱ्यांची नावे ऑटोमॅटिक किंवा बाय डिफॉल्ट किंवा बँकेचे अधिकारी स्वतःहून जबाबदारीने आपले नाव यादीमध्ये नमूद करतील ना सर कृपया संदर्भात योग्य ती माहिती मार्गदर्शन करण्याची कृपा करावी ही नम्र विनंती.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Год назад

      अर्ज करण्याची गरज नाही

    • @dipaktambe8037
      @dipaktambe8037 Год назад

      @@GrShetiYojna धन्यवाद सर

  • @ishwarshende5530
    @ishwarshende5530 2 года назад +4

    खूप छान माहिती👌👍

  • @greenchilistudio2649
    @greenchilistudio2649 2 года назад +1

    सर्व चैनल वर कर्जमाफी अपडेट अपडेट म्हणून खुप चैनल खोटी माहिती वा व्यूज घेताना दिसून येत आहे ।
    सर तुमच्या कडून तरी खरं खरं माहिती मिळेल आणि एका शब्दात कधी मिळेल याची माहिती देण्यात यावी . ही अपेक्षा .

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 года назад

      आपण व्हिडिओ पूर्ण पाहिला आस ता तर नक्की समजले असते असो
      सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर ३ महिने पेक्षा जास्त काळ जाईल

  • @maheshgire3297
    @maheshgire3297 Год назад +1

    Sir 2021 valyana aahe ka nahi

  • @shivshankarmule9669
    @shivshankarmule9669 2 года назад +6

    सोसायटी मधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल का

  • @piyushchaudhari4715
    @piyushchaudhari4715 2 года назад +3

    सर आम्ही 2019-2020 ला थकबाकी होतो आम्ही ते पिक कर्ज व्याजासह परत फेड केलि आणि आता पिक कर्ज आता दोन वर्षे पूर्ण परत फेड केलि 2020-2021 ला नविन काढल आणि भरल 2021 2022 ला भरल तर हा लाभ मिळणार का हि विंनति सर सांगा

    • @piyushchaudhari4715
      @piyushchaudhari4715 2 года назад +2

      सर रिपलाय द्या सर हि विनंती

  • @YogeshLakde
    @YogeshLakde 2 года назад

    मोबाईलवर विडिओ एडिट करण्यासाठी अँप्स सांगा please

  • @pradipbhore3832
    @pradipbhore3832 2 года назад +2

    साहेब ज्यांनी 2020 मध्ये कर्जमाफी होऊन जेणेकरून त्यांना

  • @appadeshmukh964
    @appadeshmukh964 2 года назад +2

    फडणवीस सरकार चा काळात माफी स झाली होती मग आता मिळल का प्रोत्साहन रक्कम

  • @vikasmhaske4798
    @vikasmhaske4798 2 года назад +1

    यादी कधी लागेल

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 года назад

      आली आहे १२ नंतर

  • @गोविंदजेजूरकर

    खोट आहे हे। भाऊ

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 года назад

      धन्य आहेस दादा तू

  • @narayankharat6722
    @narayankharat6722 2 года назад +1

    सर ई पीक पाहणी कधीपर्यंत मुदत आहे

  • @yogeshrikame9955
    @yogeshrikame9955 Год назад

    मयत खातेदारांचे काय करनार कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही अजून

  • @GovindYadav-wt2rg
    @GovindYadav-wt2rg Год назад

    साहेब आम्हा 2018मध्ये पिक कर्जे घेतले 7/21/2018मध्ये कर्ज रेगुलर चार वर्ष रेगुलर भरपाई पण यादीत नवा नाही

  • @ganeshdhakne4824
    @ganeshdhakne4824 2 года назад +2

    सर मी 2020 ला कर्ज काडले तेव्हा पासून 2 वर्षे पीक कर्ज खालीवर केले आमचे माफित येई ल का

  • @zadipattirangabhumiallvide2562
    @zadipattirangabhumiallvide2562 2 года назад

    अजून काही आलं नाही न जी 50 हजार चा

  • @rameshmhetre4277
    @rameshmhetre4277 Год назад

    Sir shaskiya yojana jatra maharashtra kitti hae document ky lagato video banava

  • @SGN2024
    @SGN2024 2 года назад +13

    सर तुम्हाला शिव्या देणारा महामूर्ख असेल , तुमचं काम तर खूप मोलाचं आहे शेतकर्‍यांसाठी .

  • @दामोदरसोळंके

    नमस्कार सर
    खूप माहिती दिली आहे
    दामोदर सोळंके सेलू
    ता गेवराई जि बीड

  • @shrikantraut.65
    @shrikantraut.65 2 года назад +6

    Sir crop loan 2021-22 vyaj partava kadhi milnar ahe???

  • @faydewalachannel9118
    @faydewalachannel9118 Год назад

    ज्याने मार्च 2019 नंतर पहिल्यांदाच शेतकरी कर्ज घेतला आहे व आज तागायत काहीच भरले नाही त्याचे काय​?

  • @faydewalachannel9118
    @faydewalachannel9118 Год назад

    ज्याने मार्च 2019 नंतर पहिल्यांदाच शेतकरी कर्ज घेतला आहे व आज तागायत काहीच भरले नाही त्याचे काय​?

  • @nileshtakalkar8937
    @nileshtakalkar8937 Год назад

    बुलढाणा जिल्ह्यात पिक विमा मिळणार का क्लेम करून झालेला आहे

  • @chandrakalayamme2323
    @chandrakalayamme2323 6 месяцев назад

    सर मि 2019 मध्ये घेतले आहे नियमित रिनिव केले आहे तर मला 50,000 मला भेटणार का मग ?

  • @vijaypawar4634
    @vijaypawar4634 2 года назад

    Sar. 31 August 2020 karj puritan bharle. Labh milhalka?

  • @chandrabhanpadoti7748
    @chandrabhanpadoti7748 2 года назад

    सर माझे भाऊ नेहमी कर्जदार होते व तयांच मृतृ दि 19/09/2022 ला झाले तर लाभ मिलेल का

  • @rohitkharade7026
    @rohitkharade7026 Год назад

    Jr 218-219 mdhe regular v tya pasun pude thakit asel tr labh milu shakato ka. 🙏

  • @ajaygade2036
    @ajaygade2036 2 года назад +1

    आमचे तर कर्ज माफ झाले नाही अनखीन...यादी कधी येईल..

    • @ajaygade2036
      @ajaygade2036 2 года назад +1

      महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेंतर्गत माफ होणार होते परंतु अद्याप ही यादी मध्ये नाव आले नाही.. तीन वर्षांपासून वाट पाहत आहे..तरी माफी मध्ये नाव नाही...तर ही यादी कधी येईल

  • @shamdeokanoje725
    @shamdeokanoje725 Год назад

    Sir Mee stramdhe brlelee hotel tevapasu brlelee nahee. Iachamde meedu sell ka

  • @PodcastShortsyou
    @PodcastShortsyou 2 года назад

    ज्यांनी कर्ज नाही उचलले त्यांना मिळणार काय

  • @piyushchaudhari4715
    @piyushchaudhari4715 2 года назад +3

    2019-2020- 2020-2021 यांना पण मिळणार का हि माहिती द्या हि विंनति आमचा पिक कर्ज माफ झाले नाही होते तर आपल्या हे मिळणार का

  • @rajendraganje8652
    @rajendraganje8652 2 года назад +13

    सर आपले खरचं शेतकऱ्यांनी आभार मानले तितके कमी आहे. आपण सर्व शासकीय माहिती समजावून सांगता. तेही सर्वप्रथम.

  • @falgunraut2231
    @falgunraut2231 2 года назад +38

    अजुन बँक खात्यावर किती तारखेला रक्कम जमा होईल सर मागील म वी अा सरकारनेही सांगितले होते तेच हेही सरकार सांगतो आहे बँक खात्यात पैसे जमा झाल्या शिवाय खरे नाही

  • @kapilsonar5022
    @kapilsonar5022 Год назад

    महात्मा फुले कर्ज मुक्त योजन अंतर्गत 50000 प्रोत्साहनपर योजना मध्ये JDCCB बँक चा अकाऊंट नंबर चुकीचा आहेत पण KYC keli गेली आहे...त्यासाठी kyc reset किवा अकाऊंट नंबर change करायला काय करावे लागेल
    Pls काहीतरी update द्या 🙏🙏🙏

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Год назад

      भाऊ dbt ने पैसे येतात

  • @rushikeshpadole6497
    @rushikeshpadole6497 2 года назад

    जय शिवराय सर मी बँकेत व्याज पिक कर्जाच्या व्याज माफी साठी चौकशी केली असता त्यांनी मला असे सांगितले की असा काही जि आर नाही त्यामुळे असा काही जि आर असेल तर please please पाठवा सर

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 года назад

      हो हा पहा ruclips.net/video/WWr483toHVs/видео.html

  • @snehaljadhav7156
    @snehaljadhav7156 2 года назад +1

    Sir 2021 मध्ये पीक karz घेतले असल्यास 50 हजार मिळतील ka

  • @avichavan4109
    @avichavan4109 Год назад

    सर 50000 प्रोत्साहनपर अनुदान जे आहे ते बँक वाले जेवढे पैसे शेतकऱ्या च्या बँक खात्यात आले तेवढे देत नाहीत. तर अश्या वेळी काय करायचं या बदल माहिती दया सर 🙏🙏

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Год назад +1

      उपनिबंधक कार्यालयात तक्रार

  • @suryakantbhange3003
    @suryakantbhange3003 2 года назад +6

    धन्यवाद प्रभू देवा सर खूप चांगली बातमी दिली

  • @n.shelake_official4169
    @n.shelake_official4169 2 года назад +3

    फक्त सन 2017- 18 मध्ये पीक कर्ज घेतले आहे व मुदतीत पुन्हा भरणा केला आहे तर सदर अनुदानास शेतकरी पात्र असेल का

  • @pravinlakhambare857
    @pravinlakhambare857 2 года назад +1

    Gr कुठे आहे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 года назад

      Description पहा

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 года назад

      हे पहा grnshetiyojna.in/regular-karjmafi-gr-2022/

  • @mahendraraosahebsahanemahe4467
    @mahendraraosahebsahanemahe4467 2 года назад +1

    फडनविस साहेब मुख्यंमञी असताना कर्ज माफ झाले परत काढलेच नहि लाभ मिळेल का , रिप्लाय

  • @bapuraonarache2433
    @bapuraonarache2433 Год назад

    मा आपण खोटे व्हि डि ओ मार्फत शेतकऱ्यांचे दिशाभुल करत आहात

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Год назад

      छान
      धन्यवाद दादा

  • @shyamraoyede6895
    @shyamraoyede6895 2 года назад

    shamrao yedeiamrady

  • @madhukarshinde2516
    @madhukarshinde2516 2 года назад +1

    सर मी 2008 पासून 2022 पर्यंत रेगुलर आहे मला लाभ भेटेल का

  • @ganeshmore279
    @ganeshmore279 2 года назад +2

    जय शिवराय सर ' माझे पिक कर्ज 140000/ रूपये आहे , सन 2019 पासुन 2022 प्रर्यत , मी रेगुलंर आहे , तरी सर मला कीती रूपये अनुदान मिळेल , माहिती सांगा सर ......!

  • @dnyaneshwardakhore9656
    @dnyaneshwardakhore9656 2 года назад +2

    सर मी 2018 ला पिककर्ज घेतले होते पण 2022 पर्यंत थकीत आहे माफी मध्ये तारखीत बसले नाही त्याच काय होईल सांगा सर विनंती

  • @prataprajput4829
    @prataprajput4829 2 года назад

    Tumi pan choclet devu rahile naka thatta karuna setkari che

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 года назад

      GR आहे दादा शासनाचा मी घरी बनवत नाही

  • @RohitRaut-sv5bi
    @RohitRaut-sv5bi 9 месяцев назад

    🎉🎉 sir 2023karjamafi

  • @zr8744
    @zr8744 2 года назад

    2lakhapeksha kami karz maf kara

  • @MukundUgale-bu3zh
    @MukundUgale-bu3zh Год назад

    Dar varshi navin june karnarana milel ka

  • @santoshmengade2957
    @santoshmengade2957 2 года назад

    ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले नाही त्या शेतकऱ्यांना सरकार काही मदत करणार आहे का

    • @santoshmengade2957
      @santoshmengade2957 2 года назад

      सरकारने दिलेल्या अनुदान त्यामध्ये व्हेरिफिकेशन कशासाठी त्यामुळे आपले सरकारमध्ये ज्या सुविधा केंद्र आहे त्यांचा फायदा होतोय त्यासाठी मूल्य काही ठरलेले नाही त्यामुळे सर जे सुविधा केंद्र वाले शेतकऱ्यांना मागणीनुसार पैसे देत आहे याची चौकशी करण्यात यावी तुम्ही आधार कार्ड लिंक कोणा मार्फत करणार आहे हे सुद्धा शेतकऱ्याला कळलं पाहिजे अन्य शेतकऱ्यांना पैशाच्या अनुदान मिळण्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहेत त्या बँकेला माहित आहे तो शेतकरी आहे मग कशासाठी आधार लिंक करा केवायसी करा आत्तापर्यंत आधार लिंक आहे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान चे पैसे जमा होत आहे त्यांनी केवायसी केलेली आहे आता गरज नाही असे मला वाटत आहे केंद्र यांचा फायदा

  • @dattatraybhabad3418
    @dattatraybhabad3418 2 года назад

    Army walyche karja holi ka maf

  • @Ghidorah-970
    @Ghidorah-970 2 года назад

    Hey shetkaryan kewha milel

  • @vipgemar3944
    @vipgemar3944 2 года назад

    सर किती व्हिडिओ दाखवता सगळे द्यायचा ठिकाण नाहि

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 года назад

      १५ पासून येणार

  • @chandrakalayamme2323
    @chandrakalayamme2323 2 года назад

    2020 मध्ये काढले आहे सर व नियम भरले आहे ?50,000 भेटणार का ?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 года назад

      नाही होणार पात्र

  • @hotfire5670
    @hotfire5670 2 года назад +1

    ज्या गरीब शेतकऱ्यानी कर्ज घेतलेच नाहीं त्यांचे काय

  • @narayankharat6722
    @narayankharat6722 2 года назад

    सर आम्ही पाइपलाइन साठी 2011 वर्ष कर्ज घेतले होते ते आम्ही 2012 वर्षी भरले आहे 2019 व्याज भरले आहे आणि क्लिअर केले आणि पुन्हा उचलले तर आम्हाला अनुदानाचा लाभ मिळेल का.

  • @vaibhavgade6969
    @vaibhavgade6969 2 года назад +1

    सर, मी जानेवारी 2019 ला 1,41,000 रकमेचे अडसाली ऊसासाठी पीककर्ज सोसायटी मधून घेतले होते.ते 2020 ला थकीत राहिले. नंतर मार्च 2021 ला व्याजासह 164000 पैकी 64000 भरून नवं जुनं केलं व परत मार्च 2022 ला ही 2500 भरून नवं जुनं केलं तर मी या योजनेत पात्र राहिल काय? कळावे?

  • @yuvarajtambave9855
    @yuvarajtambave9855 2 года назад +1

    सर मी 2015पासून regulare आहे मला लाभ भेटेल का?

  • @sureshamate4268
    @sureshamate4268 2 года назад +15

    , धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल तुमचा मी आभारी आहे

  • @vijaygawali6075
    @vijaygawali6075 Год назад

    सर दुसरी यादी आली आहे नाव आली आली पैसे केव्हा पडतील ते सांगा

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Год назад

      व्हिडिओ आला आहे ना दादा

  • @obc1943
    @obc1943 2 года назад +1

    माझे वडील 100 वर्षाचे आहेत त्यांचं आधार निघत नाही हाताचे ठसे गेले म्हणतात डोळे येत नाहीत आम्ही काय करावं

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 года назад

      त्यासाठी एक समिती असते
      तहसील कार्यालयात

  • @mansoordesai8208
    @mansoordesai8208 Год назад

    पहिल्या यादीत नाव असून देखील पैसे जमा नाही झालेत अजून.
    काय प्रॉब्लेम असेल? कोणाला विचारायचे?

  • @tejasnalawade2115
    @tejasnalawade2115 9 месяцев назад

    Sir tumcha no dya plz

  • @VijayPatil-ed5pu
    @VijayPatil-ed5pu 2 года назад

    पुरता football झाला राव अगोदर फडणवीस नंतर ठाकरे नंतर शिंदे आता SBI

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 года назад

      समजलो नाही दादा जरा सविस्तर सांगाल का

    • @VijayPatil-ed5pu
      @VijayPatil-ed5pu 2 года назад

      @@GrShetiYojna parbhudeva जी थकबाकी दाराणा तत्काल कर्ज माफी दिली नियमित फेड करणार्‍यांना आजुन माफी मिळाली नाही तीन CM झाले

  • @devanandmore8339
    @devanandmore8339 2 года назад

    lokana phasu naka photo bholun.

  • @piyushsahare6046
    @piyushsahare6046 2 года назад

    Saheb 2020-2021mdhe karj uchal keli hoti tr te karj soot hoil ka?

  • @ashokkadu3232
    @ashokkadu3232 2 года назад

    सर प्रथम 50000 भेटणार पण किती तारखेला भेटणार

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 года назад

      काल लाईव्ह मध्ये हेच सांगितलं

  • @dadasahebgaikwad9966
    @dadasahebgaikwad9966 2 года назад +2

    सर माझे पीक कर्ज हे 2017/2018/2019/2020 पर्यंत नवे जुने केलेले आहे पण तारीख कधी 30 सप्टेंबर आहे तर कधी 30 ऑगस्ट आहे तर कधी 30 ऑक्टोबर आहे तर लाभ भेटेल का

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 2 года назад +2

    सर आम्ही 2018 पासून नियमित परतफेड करत आहे आम्हाला याचा फायदा होईल का

  • @vijaykargirwar6950
    @vijaykargirwar6950 2 года назад

    Govt of mahashtra pensier farmer asatil tar pase milanar kyay

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 года назад

      हो नियम पहा पगाराचा काका

  • @amolanbhule3719
    @amolanbhule3719 2 года назад +4

    जय शिवराय सर मी 2017 ला कर्ज पाच वर्षे या दीर्घ मुदतीवर घेतले आहे आणि जर वर्षी व्याज भरतोय आणि 2022 रिनो केले आहे तर मला लाभ मिळेल का

  • @kvmshirdi9420
    @kvmshirdi9420 Год назад +2

    खूप छान माहिती सांगीतली

  • @pandurnggorde1963
    @pandurnggorde1963 Год назад

    पहिले वाटले ते काय बिगरजिआरचे वाटलेका काथापा मारताय

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Год назад

      भाऊ हा व्हिडिओ कधीच आहे gr कधीचा आहे पहा की सकाळी सकाळी च ला...

  • @mineshtayade495
    @mineshtayade495 2 года назад

    त्या मायला जाऊ कधी भेटते ते सांग नेहमी नेहमी ते सांगता का

  • @ajaynalage7975
    @ajaynalage7975 2 года назад +5

    सर प्रथम तुमचं मी आभारी आहे! तुम्ही खूप छान माहिती देतात. पण तुम्ही दिलेल्या माहितीनुसार पैसे काय मिळत नाहीत.. मागच्या वेळेस म्हटलं होतं तुम्ही पिक विमा मिळेल पण मिळाला नाही 2020 चा.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 года назад +1

      भाऊ आज सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला काय निकाल आला पहा

    • @ajaynalage7975
      @ajaynalage7975 2 года назад

      @@GrShetiYojna सर मी श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव मधील आहे तर मला मिळेल का 2020 चा पिक विमा

    • @sunitajibhakate3763
      @sunitajibhakate3763 2 года назад

      @@ajaynalage7975 .

    • @sunitajibhakate3763
      @sunitajibhakate3763 2 года назад

      @@GrShetiYojna .

  • @vitthalbirajdar9531
    @vitthalbirajdar9531 2 года назад +5

    अतिशय सुंदर माहिती दिली सर धन्यवाद जय शिवराय

  • @santoshpadule3429
    @santoshpadule3429 2 года назад

    क दी मिळणार सर शेत कऱ्याचे जिव गेल्यावर का

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 года назад

      नाही दिवाळीत

  • @pandurangrengade6643
    @pandurangrengade6643 2 года назад +3

    कधी जमा होणार सांगा

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 года назад

      व्हिडिओ पहा वा लागेल दादा त्यासाठी नक्किंपाहा

  • @krushnasadhye8586
    @krushnasadhye8586 2 года назад +1

    बॅंक खात्यात कधी जमा होनार आहे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 года назад

      १५ सप्टेंबर नंतर

  • @panduranggore9389
    @panduranggore9389 2 года назад +2

    सर 2018-19 व 2019-20 रेगुलर आहे पण 2020-21थकित आहे मिळेल का?

  • @umeshlonde5436
    @umeshlonde5436 2 года назад

    सर.कधी.देणार.हे.सागा.जिआर.फार.झाले

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 года назад

      व्हिडिओ पाहिला की कळेल
      अरे बाबा फार जीआर असतील तर एक मला पाठव मी ही माहिती घेतो

  • @atmaramgarud7964
    @atmaramgarud7964 Год назад

    सर सध्या ट्रॅक्टर ट्राॅली साठी mahadbt वर अर्ज बंद आहे का?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Год назад

      हो होतील सुरू

    • @atmaramgarud7964
      @atmaramgarud7964 Год назад

      सर चालू झाल्यास कळवा

  • @keshavpatil6742
    @keshavpatil6742 2 года назад

    खोटं बोलणं सोहळा तुम्हाला काय वाटतं

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 года назад

      Ok मग जर खात्यात आले तर गावात वाटणार का दादा

  • @sharaddhangare5826
    @sharaddhangare5826 2 года назад +2

    Aadhar pramanikarn kadhi karave lagte sir

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 года назад +1

      येतील व्हिडिओ

  • @ashoktahakik1988
    @ashoktahakik1988 2 года назад +1

    सर नमस्कार
    सर आपण दिलेली माहिती खूप छान व सहज सोप्या भाषेत समजणारे आहे. धन्यवाद
    डिसेंबर 2018 मध्ये मि नविन पिकं कर्ज घेतलेले आहे व बँकेने ठरवून दिलेल्या वेळेप्रमाणे परतफेड होत आहे. या प्रोत्सनास्पद अनुदानाचा मला लाभ मिळू शकतो का.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 года назад

      कमीत कमी दोन वर्षे

  • @sandeepgharate4169
    @sandeepgharate4169 2 года назад

    Ajun ali nahi दोन महिने झाले

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 года назад

      १५ पासून वाटप सुरू होणार आहे

  • @balajikulkarni5827
    @balajikulkarni5827 2 года назад

    सर पैसे किती दिवसात मिळतील ?????

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 года назад

      दिवाळी पूर्वी शकतो

  • @shardaramteke6244
    @shardaramteke6244 Месяц назад

    Sir mi krj fed nahi kele

  • @prabhakarpawar9392
    @prabhakarpawar9392 2 года назад +1

    Mi 05 07 2018 LA pik karaj uchale ahe o te 2o22 parant regular ahe mala anudhan milel ka

  • @atulshinde2691
    @atulshinde2691 2 года назад +9

    2019 ला घेतले ल कर्जे आहे❓
    2020 आणि 2021 भरना केला आहे
    लाभ भेटेल का ❓ साहेब

  • @madhavdake8356
    @madhavdake8356 2 года назад +27

    तीन वर्ष झाले यात जीआर ची वाट पाहत आहोत

  • @udhavpatil1157
    @udhavpatil1157 2 года назад

    br

  • @uttamsagare5131
    @uttamsagare5131 2 года назад +1

    सर छत्रपती शिवाजी महाराज कर्ज मुक्ती चा लाभ घेतलेल्या पण लाभ मिळेल का

  • @vishalgavhane4515
    @vishalgavhane4515 2 года назад +1

    सर शिव्या खात होतो हा विडिओ मधून कट करा प्लीज
    शिव्या कोणी दिल्या नाहीत