इतका भाव होऊ देणार नाही कारणं कोणतेही सरकार असो,,ते नोकरी प्रधान असते,शेती प्रधान असल्याचे फक्त भाषणात मोठ्या दिमाखात सांगतात,, पण, वास्तव मध्ये तसं नसतं,, सर्व पुढारी,पाढारी हे लोक शेतकऱ्यांचे दुष्मण असतात,, आणि वास्तव मध्ये,हे शेतकऱ्यांना सांगतात आम्ही तुमच्या पाठीशी आहे म्हणून,,हे लोक खरोखरच शेतकऱ्यांच्या पाठीशी असतें तर आज पर्यंत कर्ज बाजारी पणामुळे आत्महत्या झाल्या नसत्या किंवा या संदर्भात कोणी आत्महत्या केली नसती आत्महत्या ची सुरुवात झाली नसती,,,हे भाडखाऊ लोक पांढरपेशे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत न करणारे, शेतकऱ्यावरती राजकारण करणारे,, लोक भाडखाऊ आहे,,
सरकार सोयाबीन हमिभावाने किती खरेदी करू शकेल आपल्याला माहिती आहे खाजगी बाजारपेठेत सोयाबीन ला 8000 भाव स्थिर ठेवन्यासाठी उपाययोजना कराव्यात हमिभावाने सोयाबीन खरेदी केलं तरी परवडत नाही DOC निर्यात करावी आणि पाम तेलावरील आयात शुल्क वाढवावा हा एकमेव पर्याय आहे उगीच सरकारने शेतकर्याची दिशाभूल करू नये नाहीतर शेतकरी येणाऱ्या विधानसभेत सत्ताधाऱ्यांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही
नोव्हेंबर डिसेंबर अतिवृष्टी झालेल्या ईपीक पाहणी आधारे रब्बी पिकाला की खरीप हंगामाला अनुदान307कोटी रू मिळणार आहे का सर व नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील शेतकरी पात्र आहेत का
हमीभाव ने खरेदी करताना सोयाबीन गाळून घेणार. पैसे सहा महिन्या नंतर देणार. सोयाबीन काढनी खर्च नगदी कोठून द्यायचा. सोयाबीन काढायला पैसे नगदी लागतात. 4892 च्या भावात काहीही होत नाही. 6000 भाव पाहिजे.
भाऊ, नमस्ते. इं समृद्धी पोर्टल वर्ती नाफेड मार्फत सोयाबीन नोंदणी केली असता,, सद्या स्तिती त.. पोर्टल वर्ती सोयाबीन ... नोंदणी केली असता त्या मध्ये मक्का ची नोंदणी झाली आहे , असे लिहून येते आहे..
सर मी 14447 रबी विमा ची कंप्लेंट केले होते त्यांनी मला डॉकिट id मागितली होती मी डॉकिट id पण दिली त्याला मी आज call केला होता ते लोक बोले तुमचे फॉर्म पोर्सिस मध्ये आहेत मंनत होते ते बोलतं होते तुमचे पैशे येतील मनुन येतील का सर
भाऊ माझे बोर ४००फूट आहे . ७.५ चे सोलर एवढं खोल पाणी ओडात नाही असे सोलर कंपनी वाले म्हणता त. मग काय करावं लाईन करिता काय करावं d.d.f योजना बंद केली काय करावं सांगा
सोयाबीन ८०००
कापूस १२०००
असेल तरच शेती फायदेशीर ठरेल
अस झाल तर शेतकऱ्याला कोणा पुढे हात जोडाची आणि हात फैलावाची गरज नाही
शेतकरी फक्त नवा पुरता राजा💚
इतका भाव होऊ देणार नाही कारणं कोणतेही सरकार असो,,ते नोकरी प्रधान असते,शेती प्रधान असल्याचे फक्त भाषणात मोठ्या दिमाखात सांगतात,, पण, वास्तव मध्ये तसं नसतं,, सर्व पुढारी,पाढारी हे लोक शेतकऱ्यांचे दुष्मण असतात,, आणि वास्तव मध्ये,हे शेतकऱ्यांना सांगतात आम्ही तुमच्या पाठीशी आहे म्हणून,,हे लोक खरोखरच शेतकऱ्यांच्या पाठीशी असतें तर आज पर्यंत कर्ज बाजारी पणामुळे आत्महत्या झाल्या नसत्या किंवा या संदर्भात कोणी आत्महत्या केली नसती आत्महत्या ची सुरुवात झाली नसती,,,हे भाडखाऊ लोक पांढरपेशे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत न करणारे, शेतकऱ्यावरती राजकारण करणारे,, लोक भाडखाऊ आहे,,
Barbar ahe bhava
Ghya shett an bheta pahate
आपली शेतकर्याची युनीयन झाली पाहीजेय
रविंद्र तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले सुयाबिन साहा हाजर रुपये भाव मिळावा म्हणून
या गु खाऊ लोकाला काही फरक पडणार नाही दादा
त्यांना पाठिंबा द्या ❤
Ok
तो माणूस मॅनेज होणारा आहे.
@@Royal-farmer-A1मग हे काम तुम्ही हातात घ्या,
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹आफकीबिर सुयाबिन 6000 पार
खुप छान माहिती, असे च दर्जेदार विडीओ प्रसारीत करण्यात आपण फार पटाईत आहात सर धन्यवाद सर ok thanks ji,
अबकी बार सोयाबीन 6000 पार ...
शिवराज सिह चव्हान कृषी मंत्री असल्यामुळे आशा आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळेल.....
सरकार सोयाबीन हमिभावाने किती खरेदी करू शकेल आपल्याला माहिती आहे खाजगी बाजारपेठेत सोयाबीन ला 8000 भाव स्थिर ठेवन्यासाठी उपाययोजना कराव्यात हमिभावाने सोयाबीन खरेदी केलं तरी परवडत नाही DOC निर्यात करावी आणि पाम तेलावरील आयात शुल्क वाढवावा हा एकमेव पर्याय आहे उगीच सरकारने शेतकर्याची दिशाभूल करू नये नाहीतर शेतकरी येणाऱ्या विधानसभेत सत्ताधाऱ्यांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही
सरसकट कर्जमाफी होत नाही आहे का साहेब सरसकट कर्ज माफी केव्हा होणार आहे ते सांगावे प्लीज सहकार्य करा साहेब
आपल्या कार्याला खरंच मनाचा मुजरा
बरोबर माहिती देण्यात येते . धन्यवाद सर
दादा हे फक्त विधानसभा निवडणुकीचे चॉकलेट आहे . आम्हा शेतकऱ्यांना केंद्र सरकारने लाखो टन तेल आयात केल गरज नसताना आता सांगा सोयाबीनला कसा भाव राहील ?
रविकांत तुपकर यांना पाठिंबा द्यायला सांगा शेतकऱ्यांना...
जय शिवराय सर
आयात आणि निर्यात धोरण योग्य राबवले तर या इतर गोष्टी करायची गरज नाही.हे शासनाला कधी कळावे.
नियमित कर्ज फेडी प्रोत्साहन अनुदान चा व्हिडिओ करा
Jay shivray sir danyawad
जय शिवराय सर
धन्यवाद सर
धन्यवाद सर आपण खुप छान माहिती देता🙏
नोव्हेंबर डिसेंबर अतिवृष्टी झालेल्या ईपीक पाहणी आधारे रब्बी पिकाला की खरीप हंगामाला अनुदान307कोटी रू मिळणार आहे का सर व नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील शेतकरी पात्र आहेत का
🙏👌
ग्रेट काम सर
धन्यवाद sir
रब्बी चा केलम केलता पण सर्व झाला नाही मिळेल का
7,000सोयबीन आणि हरभरा 11,000तुर, उडीद आणि मुग व कापूस हमीभाव गंरटी द्या
Very important
Thanks sir
Gret sir
40takke aayat shukla v doc niryat sathi anudan dile tarach
जय शिवराय 🚩🚩🚩
सरकार वस्त काहीच घेणं होत नाही.सोयाबीन चां हंगाम आता 15 दिवसावर आला आहे आणि सरकार खरेदी केंद्र सुरू करतो तीळ संक्रांतीला जानेवारी मध्य
रामराम सर
6000 पार झालीच पाहिजे 😡😡😡😡
पुरामुळे सोयाबीन च राहील नाही , काय माती विकव का आता😢
बॅटरी पावर पंपाची लॉटरी कधी आहे
Cotton ka bhav honar🍀
भाऊ 4892 मध्ये काय होते.. बियाने बॅग 3200 रुपये DAP बॅग 1500 फरवणी महाग
सोयाबीन ला शेगालागल्य नाही अर्जुन येलोमोजाक आला
सोयाबीन ला भाव तरच मतदान
नमस्कार सर् ही हमीभाव खरेदी कधी चालू होणार आहे आणि खरेदी केंद्र कोठे असतील
E samruddhi portal vr soyabean chya scheme baddal update ala ka mg sir
हो येईल
अतिवृष्टी चे काय झाले साहेब सांगा
2021 पीक विमा मिळाला नाही कात्नेश्वर मंडळ परभणी जिल्हा कधी मिळेल विमा सर सर
आहो हामी भाव किती आहे.तो शेतकऱ्यांना परवडत नाही
आणी तुम्ही सांगता दिलासादायक आहे म्हणून. 6000 रु भाव पाहिजे सोयाबिनाला
प्रोत्साहन पर निधीचं काय झालं
सर फवारणी पंप लोटरी केव्हा लागेल अपडेट 🙏
892 rs chi wadh? Yevdya paisache Kai karu
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड काय अपडेट आहे का
सर कुसुम सोलर फॉर्म भरताना ऑटोमॅटिक नाव येत नाही त्यामुळे फॉर्म पुढे जात नाही काय करावे लागेल
हमीभाव ने खरेदी करताना सोयाबीन गाळून घेणार. पैसे सहा महिन्या नंतर देणार. सोयाबीन काढनी खर्च नगदी कोठून द्यायचा. सोयाबीन काढायला पैसे नगदी लागतात. 4892 च्या भावात काहीही होत नाही. 6000 भाव पाहिजे.
सर 2021 चा पिक विमा मिळाला का हीला मेसेज आले काहीला आलेच नाही त्याच्यावर प्लीज एखांदा व्हिडिओ बनवाना सर परभणी जिल्हा
परभणी जिल्ह्याचा पिक विमा चालू झाला का
गणेश चतुर्थी च्या सर्वांना हार्दिक सभेच्छा जय जवान जय किसान
E portal Samrudhi Chalu ahe ka Sir
SIR 2023 75% CHA PARBHANI CHI BADAL VIDEO BANVA NA SIR
सोयाबीन कमीत कमी 6000रू भाव राहावे आपकी बार 6000 पार
रोजगार हमी योजनतून गाय गोठा मंजूर झाला 2022 मध्ये बिल कधी जमा होईल जरा प्लीज व्हिडिओ बनवा सर
नोंदनी कुठे करावी
सर लाडकी बहिण योजनेचा ऑनलाईन अर्ज करणे चालू आहे का ?
Ho chalu ahe
हो चालू आहे लाडकी बहिण योजना 30 सप्टेंबर पर्यंत तारीख वाढली आहे लवकरात लवकर भरून घ्या
भाऊ, नमस्ते.
इं समृद्धी पोर्टल वर्ती नाफेड मार्फत सोयाबीन नोंदणी केली असता,, सद्या स्तिती त.. पोर्टल वर्ती सोयाबीन ... नोंदणी केली असता त्या मध्ये मक्का ची नोंदणी झाली आहे , असे लिहून येते आहे..
सर सोयाबीन खरेदी हि बाजार समिती मध्येच झाली पाहिजे नाफेड मध्ये सक्सेस होत नाही
Soyabean 6000 par pahije ❤❤
मक्याला अडीच हजार रुपये भाव द्या 2500 क्विंटल
कडबा कुटृंटी मशीन साठी अर्ज कुठे करावा
तेल आयात कराव मनाव मोदीजी ला
Myada Soyabean cha akhya jagat bhaw padla aahe.Ani yaat tuzha natewaik aam admi natewaik jababdar ahe.
Soyabean Oil mahag zala tar tuzhe natewaik yetat na radayla rastya var.
Mehengai mehengai karun.
मतदान हे दर वर्षी पाहिजे म्हणजे कांदा सायबिन पिकांना भाव मिळाला असता जय महाराष्ट्र
सर मी 14447 रबी विमा ची कंप्लेंट केले होते त्यांनी मला डॉकिट id मागितली होती मी डॉकिट id पण दिली त्याला मी आज call केला होता ते लोक बोले तुमचे फॉर्म पोर्सिस मध्ये आहेत मंनत होते ते बोलतं होते तुमचे पैशे येतील मनुन येतील का सर
यंदा भाव सहाहजार पर्यंत जाईल
सर पिक विमा क्लेम करून 15 दिवस झाले अजून कोणी सर्वे करायला आलेले नाही तर काय करायचे.
14447 या नंबरवर कॉल करून हे कारण त्यांना सांगा मी आताच कॉल केला।
प्रोत्साहन पर निधीचं काय झालं कर्जाचं व्हिडिओ करा ना
ई समृद्धी ऐप वरती सध्या नोंदणी होत नाहीये सर दोन-तीन वेळेस प्रयत्न करून पाहिला आणि वेबसाईटवर सुद्धा अडचणी येत आहेत त्यावर आपण मार्गदर्शन करावे
U r agree with msp soyabin rate of central govt farmerla pagal banane ka dhanda ho gay hai.
6000 भाव मिळाला तर शेतकरी पण जरा सुधारेल..plz सर तुम्हीं पण ही गोष्ट लाऊन धरा कारण तुम्ही एकादी गोष्ट लाऊन धरली की ती योग्य मार्गी लागते...
Mahadbt लॉटरी कधी लागणार
सर विश्वकर्मा योजना सगळ्या ल आहे की काही ठराविक लोकांना आहे सर
भाऊ माझे बोर ४००फूट आहे . ७.५ चे सोलर एवढं खोल पाणी ओडात नाही असे सोलर कंपनी वाले म्हणता त. मग काय करावं लाईन करिता काय करावं d.d.f योजना बंद केली काय करावं सांगा
Riply
फवारा पंपं लोटरी कधी आहे सर
😂 अपडेट आल्यावर सांगतो😂
सर 2021 चा पिक विमा मिळाला नाही.
मोदी सरकार शेतकरी विरोधी सरकार
Shetkarycha wag Ravikanth Tupakar
एकरी चार क्विंटल घेतील
हमीभाव नको 6000 द्या
तुपकर साहेबाला बळ देणे गरजेचे
2023 खरीप पीकविमा बद्दल व्हिडिओ बनवा
सर आज मेहकर तालुक्यातील 2023 चा विमा जमा झाला आहे हेक्टरी 1855 मिळाले आहे
baaapre . 😂 .
😂
@@sunilhonmane4777 आता इन्कम टॅक्स भराव लगते राव
सर मी गणेश पोले रा चामणी ता.जिंतुर जिल्हा परभणी येथील शेतकरी असुन आमचं गाव आडगाव मंडळांमध्ये आहे तरी 2021 चा पिकं विमा अद्याप मिळालेला नाही मिळेल का
Milat nahi nuste gr kadhate aahe sarkar .labad aahe
@@rahulbahirat2938तु चमच्या नक्कीच आहेस
मिळेल...पिक विमा 2021 pmfby ॲप वर दाखवत असेल तर जरूर मिळेल.
Soyabin la bonus dila pahije
6000 bhav मिळावा
pik vima 2023 aaj bhetla Dist buldhana
4892 rupayan hamibhavat sudha shetkryana soyabean parvadnar nahi kamit Kami 5500 tri asayla hava
पोर्टल kam karhi nahi sir
Varun 2000 bonus dya.
केवायसी केली आहे
सरकार वेळ मारून येणार आहे
Nafed fackta 15 te 20 takke mal kharedi karte sarkari kharedi fakta mothya shetkaryanchya phaydyachi aahe 2 te 4 ekar valya shetkaryana nagdi paishyachi garjaj aste aani sarkar garib shetkaryancha soyabin viklyashivay kharedi sudha chalu karnar nahi aataparyantchya anubhav asach aahe garib shetkaryana kahihi labh honar nahi
❤🎉😮😢😮😅😊
6:15 घ्यायलापाहीजेसररामराम
Bjp serva sarakhe kahi honar nahi shivarajsingilr
4892 😅😅😅😅😅
Kahi fayda nahi sir kharedi karat nahit nusati ghoshna ch kartat
सरकार सोयाबीन हमिभावाने किती खरेदी करू शकेल आपल्याला माहिती आहे
सर मो नंबर पाठवा
शिवराजसिहं चोहान