अकोला मध्ये फेब्रुवारी मध्ये गारपीट होऊन आतोनात नुकसान झाले पण फक्त 1000 1500 रुपये देण्यात आलेत wsl लागल्यामुळे. परत मोठी रक्कम मिळण्याची काही शक्यता आहे का सर
जालना जिल्हा घनसावंगी तालुक्यमधिल तीर्थपुरी राणीउचेगाव आसे ३ ते ४ महसूल मंडळ मोसंबी फाल्पिक विमा २०२३ रब्बी आला नाही यादी मधे पn नही कृपया काही अपडेट आहे का
गजब लोकशाही.... शेतकऱ्यांचा पीक विमा आच्यारसाहनीतेत अडकतो पण सर्व कर्मचार्यांच्या पगारी अडकत नाहीत.
कृषी प्रधान देश यासाठीच तर म्हणत नसतील.....
मी यवतमाळ कर नेमक शेतात नुकसान होऊन देखील विमा अधिकारी शेतात अलेले नाही.
जय shivray sir danyawad
नांदेड जिल्हा रबी पीक विमा कधी मिळणार
Amhala harbharyache milale🎉🎉
Kdhi
Kadhi
जय शिवराय🙏🙏🙏
Jalna जिल्हा ahe ka sir
अहिल्यानगर आहे का रब्बी पिक विमा २०२३
रब्बी 2023 पीक विमा अहमदनगर जिल्हा, काढणी पश्चात गहु विमा मिळेल का ते सांगा. कृपया सर reply द्या....
जय शिवराय 🚩🚩🚩
Thanks sir ji
धन्यवाद सर
Thank you
❤
अकोला मध्ये फेब्रुवारी मध्ये गारपीट होऊन आतोनात नुकसान झाले पण फक्त 1000 1500 रुपये देण्यात आलेत wsl लागल्यामुळे.
परत मोठी रक्कम मिळण्याची काही शक्यता आहे का सर
जय शिवराय सर
जालना जिल्हा घनसावंगी तालुक्यमधिल तीर्थपुरी राणीउचेगाव आसे ३ ते ४ महसूल मंडळ मोसंबी फाल्पिक विमा २०२३ रब्बी आला नाही यादी मधे पn नही कृपया काही अपडेट आहे का
Milel report commissioner office pune n gela rainfall data truti ahe mhne
@@farmouse-c ho pn kiti divas ajun kahi lok mhanta manjur nahi kahi mandalana
Buldhana जिल्हा Kadhi मिळणार sir.
जय शिवराय ❤
अहमदनगर साठी बाकी आहे का ?
Ahilyadevinagar
1857pasun hech batmi yet ahe rabi veema खरीप विमा ...पण भेटत काही नहीं😢
भाऊ काय बातमी येते १८५७ पासून
@GrShetiYojna sir aapnas nhi ho 2023madhe 2nhi pikacha nukasan jhala aani 24madhe pan ....vemma comny vale yetat paise घेतात ..भेटत काहीही नहीं
1857 चा उठाव
@@rameshwar8477 tech karv lagte aatav... bhav nhi
निवडणुकी पूर्वी कर्ज माफी होणार म्हणाले होते काय झाले
जय शिवराया दादा
हिंगोली जिल्हा रब्बी 2023 कधी मिळणार आहे
Milala bhau 6 mahine zle milun
Nahi milala ajun post harvest cha
@@BALAJIGhuge-j3tkahina Milala ahe yeail rahilya la pn mala pn nahi ala ajun
Rabi फळ पीक विमा कधी भेटेल... फक्त आमचे मंडळ बाकी आहे.. तलवाडा मंडळ
जय शिवराय
सर क्लेम अमाऊंट 20रु 55पैसे दाखवत आहे एवढेच मिळणार आहे का
जय शिवराय जय
सर मी रब्बी 2023 पिक विमा साठी क्लेम केलं होतं पण ते पाहण्यासाठी आले नाहीत तर मग माझा विमा मला भेटेल का???
Sir claim kela navhta rabi pik vima 2023 buldhana tari pan milel ka
2022 रब्बी हंगामातील हरभरा पिकाचा ईल्ड बेस विमा मंजूर होऊन आज चार महिने झाले तरी अद्याप मिळालेला नाही
मिळेल निधी मिळाला की
सर मला हिंगोली जिल्ह्यात रब्बी पोस्ट हार्वेस्टिंग क्लेम क्यालकूलेट दाखवत आहे तर मला तो कथी मिळेल
@@omgutthe7175 रक्कम किती हजार दाखवत आहे
जय शिवराय दादा
सर yield base 0 दाखवत आहे आणि क्लेम caluculate दाखवत आहे रबी २०२३ मिळेल का
मी स्वत लोकांचे विमा लेंम केला आहे , तरी काही लोकाना कागदपत्र घेउन गेले तरी काही यांचे नाही , तरी २०२४ खरीप ची विमा वाटप बद्दल माहिती दया ,,,
अहिल्या नगर येथे कधी मिळणार
Sir amaravticha 2023 rabbi vima miedel ka kiti mandal patra ahet sangal ka
सर नमस्कार मला फळ पिक आला नाही सांगोला तालुका आहे सांगेवाडी मंडल आहे रब्बीचा भरलेला आहे सर्व जिल्ह्याचे वाटप झाले आहे का
नमस्कार सर जर claim नोंद केली नसेल तरी पैसे भेटतील का?
बीड जिल्हा कधी मिळेल 🌹🌹
Yeild based amount disat ahe pn claim status made accepted disat ahe mg pik vima milel ka
सर माझा रब्बी विमा कॅल्क्युलेटर दाखवत आहे आणि रक्कम 15600 दाखवत आहे पण पैसे अजून मिळाले नाही. कधीपर्यंत येतील
Latur la bhetal ka?
जालना जिल्हा आहे काय भाऊ
क्लेम केलेला भेटला आहे सर विमा २०२३ रब्बी पीक कापणी प्रयोगणासुर भेटल का परत
सर ज्यांनी claim नाही केला त्यांना भेटणार k?
Solapur
नादेड जिल्यात कधी वाटप होणार?
Namskar Sir mala murha mashi palan buisness baddal idea sangal ka ek video banai shakal ka tya vr
Latur taluka aahe 🌾🌻 ka
Nanded cha pik vima sir 😢
Ata he pik vima form bharne सुरू zale आहेत त्या साठी last date kay ahe फॉर्म bharyla
15डिसेंबर
Payment status successful asha dakhvat ahe
सर without क्लेम पैसे आले. फक्त एका च पिकाचे आले.
सर परभणी जिल्हा रब्बी पिक विमा 2023
Nanded cha ahe ka sir 75 takke 2023 cha
Sir calculation awaited dakhavat ahe milel ka
Yavatmal ch kadhich yet nahi ka......vima
Sir aamchya gavat 15 November la milale kahi shetkaryana Buldana warud 🙏
सर नमस्कार रब्बी कांदा2003 चा पिक विमा भेटेल का क्लेम केलेला नाही नाशिक जिल्हा
Yavatmal jila ghatanji taluka sivani mandal aahe ka
कोण कोणते जिल्हे आहे..
जाने क्लेम केला नाही त्यांना रब्बीचा विमा मिळणार नाही का त्यांचं पण नुकसान झालेलं आहे की
रब्बी पिक विमा 2023 मिळाला नाही जिल्हा बुलढाणा अजून किती दिवस वाट पाहणार
सर मला रब्बी पीक विमा अकोला जिल्हा तेल्हारा तालुका मालेगाव बाझार मंडळ एकरी 1400 रुपयेच पोर्टल वर दाखवत आहे
Hingoli
जय शिवराय दादा, दादा अकोला जिल्हा रब्बी 2023 ऐकरी रु.2000 मिळाले फक्त, दुबार पेरणी करावी लागली होती.😢
Shirur pune rabbi milel ka?
Konkan sindhudurg chi माहिती द्यावी ही विनंती
Solapur anudan kadi yenar😢😢😢😢😢
Payement initiate dakhavat ahe
नंदुरबार जिल्ह्याचा रब्बी पिक विमा मिळेल का
Chandrapur 2023rabbi pik vima midel ki nahi karn garpith padl hot saheb
1₹पिकविमा नाही योजनेचे नाव अशी ही बनवा बनवी ठेवावीत ,कस शोभून दिसेल ते
Kharip cha 2023 cha pik vima ajun nhi milala sir jila Gadchiroli
Buldhana Rabbi 2023 cha milel ki nahi sir
Ho
Amravati Cha
रब्बी आजुन मिळाले नाही बीड
Chandrapur cha Rabi pik vima midnar ka nahi,sir
Hingoli jila rabbi saga
बुलढाणा जिल्ह्यातील मिळेल का सर 😢
मोसंबी आंबिया बहार रब्बी पिक विमा वडे गोदरी मंडळ केव्हा मिळेल ते सांगा सर.
First viewer
Buldhana 2023 rabbi pik vima😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
मंजूर आहे
Sir approved ahe pn amount 0 dakhvat ahe
नाही मिळणार
रब्बी फळ पिक विमा राजुर मंडळ कधी मीळेल
सर अहील्यानगर लां आहे का
Hingoli jilha ahe ka
1 st
फार्मर आयडी कार्ड विषयी माहिती सांगा साईड वर नाव डिलीट अकाउंट डिलीट झालं पुढील प्रक्रिये
सर बीड जिल्हा आहे का मिळेल का
Solapur pik vim kadi yenar 2023.😢😢😢😢😢
आला आहे आपला मंजूर आहे का तपासा
yeild base ची रक्कम 0 दाखवत आहे रब्बी 2023 चा.
नाही
@@prafulthakare4305 माझं पण भाऊ असंच दाखवत आहे
@@GrShetiYojna धुळे जिल्ह्या विषयी माहिती हवी आहे
धुळे जिल्ह्या ला केव्हा येणार
Nashik jila ahe ka rabbi
Beed madhye milale nahit...
Buldhana Kadhi milanar aahe
व्हिडिओ अवश्य पहात चला
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दोडी दापुर रब्बी हंगामातील पीक विमा कधी मिळणार आहे ते कळविणे बाबत विनंती आहे
१५ दिवस झाले रक्कम दाखवत आहे पण मिळाला नाही
बीड जिल्हा 2023 खरीप वाटप कधी होईन
यवतमाळ जिल्ह्यातील रब्बी पीक विमा मिळाला नाही
सर सन 2024 ची रब्बी ई पीक पाहणी कधी चालू होणार आहे