सर्व चैनल वर कर्जमाफी अपडेट अपडेट म्हणून खुप चैनल खोटी माहिती वा व्यूज घेताना दिसून येत आहे । सर तुमच्या कडून तरी खरं खरं माहिती मिळेल आणि एका शब्दात कधी मिळेल याची माहिती देण्यात यावी . ही अपेक्षा .
छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले कर्ज न माफी मिळ्याले शेतकरी चे काय होणार दोन लाख कर्ज माफी मिळालं पण ज्या शेतकऱ्यांना पन्नास हजार कर्ज असल्याला कर्ज माफी झाले नाही हा कोणता न्याय वारे वा सरकार
अजुन बँक खात्यावर किती तारखेला रक्कम जमा होईल सर मागील म वी अा सरकारनेही सांगितले होते तेच हेही सरकार सांगतो आहे बँक खात्यात पैसे जमा झाल्या शिवाय खरे नाही
जो शेतकरी कर्ज घेत नाही तो सधन शेतकरी असतो किंवा त्यास शेती मध्ये कमी खर्चात जास्त उत्पादन घेत असेल किंवा black money लपविण्यासाठी नामीनल शेती करीत असावा.
सर नमस्कार सर आपण दिलेली माहिती खूप छान व सहज सोप्या भाषेत समजणारे आहे. धन्यवाद डिसेंबर 2018 मध्ये मि नविन पिकं कर्ज घेतलेले आहे व बँकेने ठरवून दिलेल्या वेळेप्रमाणे परतफेड होत आहे. या प्रोत्सनास्पद अनुदानाचा मला लाभ मिळू शकतो का.
Sir mi 2018,2019 regular ahe pan 2019 ,2020 chai mudat April hotoi pan koruna mulae banket nava guna band hota tamula mi 25 jun 2020 la fedla ahe giar made agast ahe kay adchn ela ka
Mahatama fule karaz mukati madhe nav ala asel 1bank madhe ani 2raya bank madhe jar teen varash regular niymit fed keli asel tar portsahan laabh bhetal ka
@@GrShetiYojna mahatamafule karaz mukati madhe karaz mafa zale pan punha karaz ghetle nahi tar 2raya bank madhe teen varshy regular karaz bharle asel tar portsahan anudan bhetel ka
2019-2020- 2020-2021 चे लेगुलर आहे तर हा लाभ मिळणार का 2019-2020 मध्ये थकबाकीदार होते आणि ते पिक कर्ज भरले आणि नविन काढले होते तर हा लाभ मिळणार का 2019 -2020- 2020-2021 ला आहे तर य हे सांगा सर हि विनंती व्याजासह भरले होते तर हा लाभ मिळणार का
सर आम्ही 2019-2020 ला थकबाकी होतो आम्ही ते पिक कर्ज व्याजासह परत फेड केलि आणि आता पिक कर्ज आता दोन वर्षे पूर्ण परत फेड केलि 2020-2021 ला नविन काढल आणि भरल 2021 2022 ला भरल तर हा लाभ मिळणार का हि विंनति सर सांगा
जय शिवराय सर ' माझे पिक कर्ज 140000/ रूपये आहे , सन 2019 पासुन 2022 प्रर्यत , मी रेगुलंर आहे , तरी सर मला कीती रूपये अनुदान मिळेल , माहिती सांगा सर ......!
Sir amhi 2018 19 he pikkarj july mahinyat parat fed kele ahe mhnje 8 vya mahinyat aani 2019 20 ch august mahinyat parat fed keli ahe amhi ya anudanamadhe patra tharu saktoka plz reply sir
सर प्रथम तुमचं मी आभारी आहे! तुम्ही खूप छान माहिती देतात. पण तुम्ही दिलेल्या माहितीनुसार पैसे काय मिळत नाहीत.. मागच्या वेळेस म्हटलं होतं तुम्ही पिक विमा मिळेल पण मिळाला नाही 2020 चा.
Sir aapan pocra scheme madhe company jya thikni register aahe tya thikanich kelelya project sathi benefits ghevu shkato ka Ki company eka gavat register n project dusrya gavat kela tar chalate ka Please provide information Sir Thank you
सर आपले खरचं शेतकऱ्यांनी आभार मानले तितके कमी आहे. आपण सर्व शासकीय माहिती समजावून सांगता. तेही सर्वप्रथम.
Ok
Km....mo.m.om.mo.koo..m.oo.o..o.o.omoooooiooooo@???????
धन्यवाद आपणास इतकी चांगली माहिती दिल्याबद्दल आई जगदंबा उदंड आयुष्य लाभो 🙏🙏🙏
N ni
धन्यवाद प्रभू देवा सर खूप चांगली बातमी दिली
, धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल तुमचा मी आभारी आहे
अखेर gr निघाला... खूपच सुखद धक्का 🙏
Date नाही का
खूप छान माहिती सांगीतली
हक्काचे माणूस आदरणीय प्रभुदेवा सर ♥️🙏🏻🙏🏻🙏🏻
तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस पर्यंत सरसकट दोन लाख कर्जमाफी द्यावी उर्वरित रक्कम शेतकरी भरले पाहिजे
नाही मिळणार दादा
अतिशय सुंदर माहिती दिली सर धन्यवाद जय शिवराय
नमस्कार सर
खूप माहिती दिली आहे
दामोदर सोळंके सेलू
ता गेवराई जि बीड
Sarvotkrushta padhatine mahiti dilyabaddal dhanyavaad 🙏
1 ch nambar asa video ajun koni patwala nahi savistar mahiti 2 year ofter video
Thank u jai shivrai sir
धन्यवाद साहेब माहिती समजली
छान माहिती सर धन्यवाद
खूप छान माहिती देता सर धन्यवाद सर 💐💐
Khup chan mahiti deta sir congrc
धन्यवाद साहेब
Thnku sr
धन्यवाद सर , छान माहिती दिली.
Very Good explained
मनापासून धन्यवाद 🙏🙏
Jay shivray
Sir shaskiya yojana jatra maharashtra kitti hae document ky lagato video banava
धन्यवाद सर
योग्य माहिती
खूप छान ...माहिती
Sir crop loan 2021-22 vyaj partava kadhi milnar ahe???
Dhanyawad dhanyawad dhanyawad
सर्व चैनल वर कर्जमाफी अपडेट अपडेट म्हणून खुप चैनल खोटी माहिती वा व्यूज घेताना दिसून येत आहे ।
सर तुमच्या कडून तरी खरं खरं माहिती मिळेल आणि एका शब्दात कधी मिळेल याची माहिती देण्यात यावी . ही अपेक्षा .
आपण व्हिडिओ पूर्ण पाहिला आस ता तर नक्की समजले असते असो
सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर ३ महिने पेक्षा जास्त काळ जाईल
खात्यात जेव्हा पैसे येतील तेव्हा सगळ्या गोष्टी खऱ्या
नाहीतर आतापर्यंत माघील सरकार ही असच सांगत आलं आहे
भाऊ अपडेट पहात चला नवं नवीन जुन्या जमान्यात आहात
छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले कर्ज न माफी मिळ्याले शेतकरी चे काय होणार दोन लाख कर्ज माफी मिळालं पण ज्या शेतकऱ्यांना पन्नास हजार कर्ज असल्याला कर्ज माफी झाले नाही हा कोणता न्याय वारे वा सरकार
खूप छान माहिती दिली.. सर.100% 👍..wait for next update. 🥰
छान माहिती दिलीत सर धन्यवाद
Sar. 31 August 2020 karj puritan bharle. Labh milhalka?
खूप छान माहिती👌👍
Jr 218-219 mdhe regular v tya pasun pude thakit asel tr labh milu shakato ka. 🙏
धन्यवाद सर 🙏
अजुन बँक खात्यावर किती तारखेला रक्कम जमा होईल सर मागील म वी अा सरकारनेही सांगितले होते तेच हेही सरकार सांगतो आहे बँक खात्यात पैसे जमा झाल्या शिवाय खरे नाही
Otp
Dar varshi navin june karnarana milel ka
जय शिवराय
Thanks sir😀
जो शेतकरी कर्ज काढत नाही त्याला काय लाभ आहे का नाही, जो घेतो कर्ज तोच खरा मर्द,
जो शेतकरी कर्ज घेत नाही तो सधन शेतकरी असतो किंवा त्यास शेती मध्ये कमी खर्चात जास्त उत्पादन घेत असेल किंवा black money लपविण्यासाठी नामीनल शेती करीत असावा.
साहेब आम्हा 2018मध्ये पिक कर्जे घेतले 7/21/2018मध्ये कर्ज रेगुलर चार वर्ष रेगुलर भरपाई पण यादीत नवा नाही
सर नमस्कार
सर आपण दिलेली माहिती खूप छान व सहज सोप्या भाषेत समजणारे आहे. धन्यवाद
डिसेंबर 2018 मध्ये मि नविन पिकं कर्ज घेतलेले आहे व बँकेने ठरवून दिलेल्या वेळेप्रमाणे परतफेड होत आहे. या प्रोत्सनास्पद अनुदानाचा मला लाभ मिळू शकतो का.
कमीत कमी दोन वर्षे
लबाडीच, राज्य आहे आगाेदर,खात्यावर जमा करा, नंतर, अभिनंदन करण्यात येईल,,
अगोदर कसे करतात खात्यात जमा सांगाल का समजून
ज्याने मार्च 2019 नंतर पहिल्यांदाच शेतकरी कर्ज घेतला आहे व आज तागायत काहीच भरले नाही त्याचे काय?
धन्यवाद सर ♥️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Sir mi 2018,2019 regular ahe pan 2019 ,2020 chai mudat April hotoi pan koruna mulae banket nava guna band hota tamula mi 25 jun 2020 la fedla ahe giar made agast ahe kay adchn ela ka
Mahoday GR Ale Pudh Kay DATE FIX KARAVE HI Namr Vinanti Dhanywad
Mahatama fule karaz mukati madhe nav ala asel 1bank madhe ani 2raya bank madhe jar teen varash regular niymit fed keli asel tar portsahan laabh bhetal ka
नाही
@@GrShetiYojna mahatamafule karaz mukati madhe karaz mafa zale pan punha karaz ghetle nahi tar 2raya bank madhe teen varshy regular karaz bharle asel tar portsahan anudan bhetel ka
1 varsh ghevu parat phed keli tar miltil ka
Thank you Sir Good News delya baddal 😀
सोसायटी मधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल का
100%
मोबाईलवर विडिओ एडिट करण्यासाठी अँप्स सांगा please
Aadhar pramanikarn kadhi karave lagte sir
येतील व्हिडिओ
जय शिवराय सर
Sir mi 2020 made karj getlo ahe tr labh bhetel ka
सर्व माहिती तयार करण्यात आली आहे फक्त अमलात आणणे हे महत्त्वाचे आहे
GR हा amlbajavani आदेश असतो
थकबाकिदाराचे काय
फक्त सन 2017- 18 मध्ये पीक कर्ज घेतले आहे व मुदतीत पुन्हा भरणा केला आहे तर सदर अनुदानास शेतकरी पात्र असेल का
Sir Mee stramdhe brlelee hotel tevapasu brlelee nahee. Iachamde meedu sell ka
धन्यवाद 🙏🙏
जय शिवराय सर मी 2017 ला कर्ज पाच वर्षे या दीर्घ मुदतीवर घेतले आहे आणि जर वर्षी व्याज भरतोय आणि 2022 रिनो केले आहे तर मला लाभ मिळेल का
2019-2020- 2020-2021 चे लेगुलर आहे तर हा लाभ मिळणार का 2019-2020 मध्ये थकबाकीदार होते आणि ते पिक कर्ज भरले आणि नविन काढले होते तर हा लाभ मिळणार का 2019 -2020- 2020-2021 ला आहे तर य हे सांगा सर हि विनंती व्याजासह भरले होते तर हा लाभ मिळणार का
Nahi
Dhanyavaad saheb
तीन वर्ष झाले यात जीआर ची वाट पाहत आहोत
सर माझे भाऊ नेहमी कर्जदार होते व तयांच मृतृ दि 19/09/2022 ला झाले तर लाभ मिलेल का
Saheb 2020-2021mdhe karj uchal keli hoti tr te karj soot hoil ka?
नाही
सर मी 2018 ला पिककर्ज घेतले होते पण 2022 पर्यंत थकीत आहे माफी मध्ये तारखीत बसले नाही त्याच काय होईल सांगा सर विनंती
Pensioner shetkarya la midnar ki nahi....
सर पैसे कर्ज खात्यात जमा होतील की जनरल खात्यात हे सांगा
फडनविस साहेब मुख्यंमञी असताना कर्ज माफ झाले परत काढलेच नहि लाभ मिळेल का , रिप्लाय
Nahi
Thanks sr
2021 uchal aani barlo pan 2022 milel ka.
सर आम्ही 2019-2020 ला थकबाकी होतो आम्ही ते पिक कर्ज व्याजासह परत फेड केलि आणि आता पिक कर्ज आता दोन वर्षे पूर्ण परत फेड केलि 2020-2021 ला नविन काढल आणि भरल 2021 2022 ला भरल तर हा लाभ मिळणार का हि विंनति सर सांगा
सर रिपलाय द्या सर हि विनंती
Sir tumhi government chi स्कीम म्हाडा la अर्जं कसा करायचा आणि काय डॉक्युमेंट लागतात त्यावर एक व्हिडियो टाका सोलापूर जिल्ह्यासाठी
जय शिवराय सर ' माझे पिक कर्ज 140000/ रूपये आहे , सन 2019 पासुन 2022 प्रर्यत , मी रेगुलंर आहे , तरी सर मला कीती रूपये अनुदान मिळेल , माहिती सांगा सर ......!
Sir majh peek karj 15 16 punar gatan aahe maf hoil ka
सर महात्माफुले सोसायटि कर्ज सोडुन ईतर संथ्थेचे कर्ज भागवनार्याना काहि मिळनार नाही का
Sir amhi 2018 19 he pikkarj july mahinyat parat fed kele ahe mhnje 8 vya mahinyat aani 2019 20 ch august mahinyat parat fed keli ahe amhi ya anudanamadhe patra tharu saktoka plz reply sir
साहेब ज्यांनी 2020 मध्ये कर्जमाफी होऊन जेणेकरून त्यांना
बुलढाणा जिल्ह्यात पिक विमा मिळणार का क्लेम करून झालेला आहे
Sir aami २०२० la kadle ahe aani aataprent niymit vayjashit partfhed krun ucltot tr aami ya yojnet patrr ahet ka. Plz riplay 🙏
बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी किती दिवस लागतील
Tech kadhi bheten kuni sangat nhi
सर प्रथम तुमचं मी आभारी आहे! तुम्ही खूप छान माहिती देतात. पण तुम्ही दिलेल्या माहितीनुसार पैसे काय मिळत नाहीत.. मागच्या वेळेस म्हटलं होतं तुम्ही पिक विमा मिळेल पण मिळाला नाही 2020 चा.
भाऊ आज सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला काय निकाल आला पहा
@@GrShetiYojna सर मी श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव मधील आहे तर मला मिळेल का 2020 चा पिक विमा
@@ajaynalage7975 .
@@GrShetiYojna .
सर मी 2020 ला कर्ज काडले तेव्हा पासून 2 वर्षे पीक कर्ज खालीवर केले आमचे माफित येई ल का
Govt of mahashtra pensier farmer asatil tar pase milanar kyay
हो नियम पहा पगाराचा काका
सर माझा कुसुम सोलर चा अर्ज करताना कागदपत्रे अपलोड झाले नाहीत पण इंटरनेट च्या त्रुटींमुळे फॉर्म सबमिट झाला,पण मला त्रुटींचा मेसेज आला नाही अजून
Sir mi krj fed nahi kele
सर आम्ही 2018 पासून नियमित परतफेड करत आहे आम्हाला याचा फायदा होईल का
Dhnevad 🙏🙏
जय शिवराय सर जी 💐💐🙏🙏
Sir axis bank lon ahe पीक कर्ज आणि दीर्घ मुदतीचे 2018 पासून आम्हलला लाभ मिळेल का
Sir,,, बक्र्यांसाती गोट्याची योजना आहे का
👍👍🙏🙏
धन्यवाद भाऊ
Hey shetkaryan kewha milel
Sir aapan pocra scheme madhe company jya thikni register aahe tya thikanich kelelya project sathi benefits ghevu shkato ka
Ki company eka gavat register n project dusrya gavat kela tar chalate ka
Please provide information Sir
Thank you
Best
2019-2020- 2020-2021 यांना पण मिळणार का हि माहिती द्या हि विंनति आमचा पिक कर्ज माफ झाले नाही होते तर आपल्या हे मिळणार का
Nahi
जय शिवराय जय जिजाऊ 🚩🙏