सर नाविन्यपूर्ण योजनेमध्ये माझं नाव अंतिम यादीत गाय म्हैस साठी आलेला आहे पण अजून काही सोहिस्सा मागितला नाही बजेट नाही सांगत आहे तर त्या योजनेचा काय होणार
e Samridhi Portal वरती मोबाईल ने नोंदनी केल्या मुळे स्थानिक नाफेड कार्यालय मध्ये नोंदनी होत नाही. व मोबाईल ने केलेली नोंदनी रद्द सुद्धा होत नाही. माझी तर होत नाहीच पण माझ्या भाऊ (सामाईक क्षेत्र असल्याने त्याची) ची सुध्दा होत नाही,स्थानिक नाफेड कार्यालय मध्ये नोंदनी होत नाही. काय करावे ?
Sir beautiful information
खूप छान कामाची माहिती धन्यवाद सर
जय शिवराय भाऊ साहेब 🌹🙏
Thanks 🙏🙏
जय शिवराय सर
Jay shivray sir danyawad
🚩जय शिवराय 🚩सर 🙏🙏
जय शिवराय सर❤
जय शिवराय❤
धन्यवाद साहब
Jay shivaray
सर रब्बीची e pik पाहणी कधी सुरु होणार आहे
नमस्कार
भावांतर योजनेची मिळणारी रकमेची हेक्टरी मर्यादा नको .
सर हमीभाव वाले दुकानदार नाटकी आहें
हमी भाव नावाला आहे व्यापारी लुटमार करतो
Jai shivray
sir...aamhi Kanda indore mandi la vikto ...te market pavti chalel ka..te bhavantr yojana cha lab detil ka
खाजगी व्यापारी ची पावती चालेल का
जय जिजाऊ जय शिवराय सर 2024 विमा कधी मिळेल यवतमाळ जिल्हा
सर नाविन्यपूर्ण योजनेमध्ये माझं नाव अंतिम यादीत गाय म्हैस साठी आलेला आहे पण अजून काही सोहिस्सा मागितला नाही बजेट नाही सांगत आहे तर त्या योजनेचा काय होणार
Sirji tumi Akola district che sudharith paisevari sangitali nahi please sanga
सर शेतकऱ्याला पकी पावती साधारण व्यापारी देत नाही.
बाजार समिती मध्ये तक्रार द्या
जय शिवराय सर
सर कांदा अनुदान 350.नाही आले
Sir एकाच मोबाईल number वरून जास्तीचे नोंदणी करता येते का
ऑनलाइन मतदान करू शकतो का आपण बाहेरगावी असलं तर❤ यावर आपण व्हिडिओ बनवा जास्तीत जास्त मतदान होईल यावर ऑनलाइन केले तर 🖕
@@Rajesh.847 अद्याप नाही
Sir मागेल त्याला सोलर मधे फार्म भरला पण मी 7/12,एकाची आणी आधार एकाचा पुढे काय कराव
कांदा अनुदान आले नाही पावती होती तरी सुद्धा नाही आल
Sir pik vima kadhteveds land portal error yet ahe tyacha kahi solution sanga
आपले कृषी सहायक यांना भेटा
ॲग्री स्टॉक वर अकाउंट डिलीट झाल्यावर काय करावे . या विषयावर व्हिडिओ बनवा सर. Farmar id.
महिला शेतकरी असतील तर त्यांच्या नावाची पावती घेणे गरजेचे आहे का घरातील कोणीही चालते
सर 75 टक्के गायब झाला नांदेड चा
या वरशाची e pik pahani अपलोड झाली नाही त्याबद्दल काय करावे याची माहिती द्यावी
तलाठी यांना भेटा
e Samridhi Portal वरती मोबाईल ने नोंदनी केल्या मुळे स्थानिक नाफेड कार्यालय मध्ये नोंदनी होत नाही.
व मोबाईल ने केलेली नोंदनी रद्द सुद्धा होत नाही.
माझी तर होत नाहीच पण माझ्या भाऊ (सामाईक क्षेत्र असल्याने त्याची) ची सुध्दा होत नाही,स्थानिक नाफेड कार्यालय मध्ये नोंदनी होत नाही.
काय करावे ?
जय शिवराय भाऊ आज मला सोलर पंप चा कुसुम घटक ब अंतर्गत 32075 रू चा मेसेज आलेला आहे पेमेंट केले तर चालेल का जळगाव जिल्हा एरंडोल तालुका गाव ऊताण आ ह,
भाऊ अर्ज कधी केला होता
@bandushinde1254 8,6,2023
Payment zale pan parat payment option yet aahe
अपडेट कझले नसेल वाट पाहा
जय शिवराय भावांतर योजना नको हामि भाव सुयाबिनला 6000 रुपये पाहिजे कारण गरिब शेतकऱ्यांना एक एक पोते विकावा लागते ???
बकवास,आणुडण व पीक विमा याचे काय झाले?
थोडक्यात सांगत चला
नाही जमत दादा मला
तुझं झालं पण आम्हाला समजले पाहिजे ना
कर्जमाफी
हो घोषणा केली आहे
2023 मधील भावांतर योजनेचे रक्कम अद्यापही आम्हाला मिळाली नाही
@@hanmantwadje4763 मिळेल निवडणुका नंतर