Beed OBC Elgar Sabha : बीड शहरात 13 तारखेला छगन भुजबळांची ओबीसी महाएल्गार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2024
  • Beed OBC Elgar Sabha : बीड शहरात १३ तारखेला छगन भुजबळांची ओबीसी महाएल्गार. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंना निमंत्रण
    #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : news18lokmat?lang=en
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Комментарии • 125

  • @ashokdhanwate8392
    @ashokdhanwate8392 6 месяцев назад +2

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @eximsarathi5336
    @eximsarathi5336 6 месяцев назад +14

    अजित पवारांना आमंत्रण द्या ते मराठा नाहीत...

  • @user-tr7gx8lc8b
    @user-tr7gx8lc8b 6 месяцев назад +19

    Only Bhujbal saheb ❤❤Jay obc

  • @KoliRaja_
    @KoliRaja_ 6 месяцев назад +2

    बिड जिल्हा OBC चा बालेकिल्ला

  • @anilbhondwe9690
    @anilbhondwe9690 6 месяцев назад

    जय मल्हार

  • @user-vz2kq7ys1z
    @user-vz2kq7ys1z 6 месяцев назад +4

    एकच छंद गोपीचंद जय मल्हार❤

  • @sanjaymusittandle2918
    @sanjaymusittandle2918 6 месяцев назад +5

    भुजबळ साहेब याना कोनच पाडु शकत नाही

  • @mulchandmore528
    @mulchandmore528 6 месяцев назад +3

    स्वा मुंडे साहेब यांची कन्या मा प॓कजाताई यांनी ओबीसी चे नेतृत्व करावे तसेच ताईसाहेब यांनी उपस्थित राहावे हि सर्व ओबीसी बांधवांकडून विनंती

  • @govindyewalepatil2783
    @govindyewalepatil2783 6 месяцев назад

    Ek maratha ek koti maratha

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 6 месяцев назад +5

    जय ओ बी सी

  • @santoshkarande5753
    @santoshkarande5753 6 месяцев назад +1

    Gopichand Padalkar saheb 👑👑👑

  • @govindawaghmare3599
    @govindawaghmare3599 6 месяцев назад +2

    भव्य मुख्यमंत्री छगन भुजबळ साहेब

  • @Chandukadbhane7733
    @Chandukadbhane7733 6 месяцев назад +1

    ह्या सभेला येतील तेवढे नेते 2024 निवडणुला पडणार
    कारण सर्व सामान्य माणूस मनोज दादा जरांगे पाटील यांना टार्गेट करण्या साठी सभा घेतायत 🎉 वारे सरकार सतेतले

  • @SuhasShingare-wp2hk
    @SuhasShingare-wp2hk 6 месяцев назад

    भुजबळ ला मंत्रीपदाचा राजनामा दे मग समाजासाठी लढ

  • @mulchandmore528
    @mulchandmore528 6 месяцев назад +12

    मा श्री भुजबळ साहेब हे महाराष्ट्र राज्यचे ओबीसी नेते आहे आणि ते मुख्यमंत्री होणार

  • @sanjaysonawane664
    @sanjaysonawane664 6 месяцев назад +16

    जय जरांगे साहेब 🙏🙏🙏

    • @user-jt3ht6up3f
      @user-jt3ht6up3f 6 месяцев назад

      नाइंटी किंग जरांगे😂😂

    • @ShirimantSalunke-so7qu
      @ShirimantSalunke-so7qu 6 месяцев назад +2

      ​@@user-jt3ht6up3fनवटंकि जरांगे नाही ऐक शेर आहे समोरुन या धवतय तुमाला पाठीमागे भुकुनका

  • @sadapulu7860
    @sadapulu7860 6 месяцев назад +3

    Jai obc Bhujbal saheb age badho hum tumhare sath hai

    • @deepunikam9245
      @deepunikam9245 6 месяцев назад +1

      Ho na 6000 cr che 9000 cr bhujbal che Tumi maga bhika Ani uscha satarnjya

  • @SPN456
    @SPN456 6 месяцев назад

    Jay obc

  • @user-my9de6mn4z
    @user-my9de6mn4z 6 месяцев назад +1

    आता सत्तेत कोणीही असा सर्वसामान्य जनता जागरुक झाली आहे त्या मुळे इथुन पुढे कुरघोडीचा खेळ जनता चालुनच देणारं नाही कायदे सर्वाना सारखेच पाहीजेत

  • @bestmovies4010
    @bestmovies4010 6 месяцев назад +3

    मुंडे कुटुंब शरद पवारांना ओळखून आहे छगन बुजभळ एजंट आहे कोण येणारर नाही 😅

  • @user-ql6jl3my1t
    @user-ql6jl3my1t 6 месяцев назад +2

    Jay obc ❤❤❤❤

  • @ramdassonawane3293
    @ramdassonawane3293 6 месяцев назад +3

    अरे सरकारी मेळावा आहे
    सरकार सतेचा दुर‌‌‌ उपयोग करत आहे

  • @devidassonawane1267
    @devidassonawane1267 6 месяцев назад

    जय ओ.बी.सी

  • @eximsarathi5336
    @eximsarathi5336 6 месяцев назад +14

    चुकीच्या ओबीसी आरक्षणाच फेर सर्वेक्षण हे झालंच पाहिजे. *ओबीसी एकस्ट्राच खातायंत* मराठ्यांचे हक्काचे १६% ओबीसी अंतर्गत ५०% च्या आत आरक्षण भेटलेच पाहिजे 🚩

  • @laxmanjavale183
    @laxmanjavale183 6 месяцев назад +2

    Only obc

  • @vasdt1209
    @vasdt1209 6 месяцев назад +1

    आपल्या सोबत मा. प्रकाश आंबेडकर साहेब आपल्या सोबत आहेत

  • @AkshayWaware-tn5ce
    @AkshayWaware-tn5ce 6 месяцев назад

    जय मल्हार 👑💛

  • @balughule2293
    @balughule2293 6 месяцев назад +4

    येणार नाही ते निवडणुकीत पराभव होण्याची भीती

    • @rahulkhomane8466
      @rahulkhomane8466 6 месяцев назад

      नाही आले तर 100% पराभव कारण ओबीसी याची दखल घेईल

  • @user-oz9pp9xd4z
    @user-oz9pp9xd4z 6 месяцев назад +1

    Only one obc Jay obc

  • @PrakashShelke-yh5sh
    @PrakashShelke-yh5sh 6 месяцев назад +13

    एक मराठा लाख मराठा

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 6 месяцев назад

    नेते गायब

  • @ganeshubale8865
    @ganeshubale8865 6 месяцев назад

    या सभेला कमीत कमी 500 लोक जमतील😂😂

  • @SandipGulbhile-yz2te
    @SandipGulbhile-yz2te 6 месяцев назад

    येणार नाहीत मुंडे

  • @rajushinde5298
    @rajushinde5298 6 месяцев назад +1

    भुजबळ साहेब जिंदाबाद ❤❤

  • @rjeditor389
    @rjeditor389 6 месяцев назад +2

    Bhujbal lion obc

  • @VishalJadhav-dn4uo
    @VishalJadhav-dn4uo 6 месяцев назад

    खुर्च्या ठेवल्यात 5000 आणि 2/3 लाख लोक येणार 😂

  • @sanjaysonawane664
    @sanjaysonawane664 6 месяцев назад +13

    4 कोटिचे हॉटेल आहे ☝️ तरीही आरक्षण गिळुन बसला आहे का😅😅😅,,,,

    • @d.d.g7968
      @d.d.g7968 6 месяцев назад +1

      , तूमच्या 160+मुख्यमंयत्री, उपमुख्यमंत्री आमदाराकडे फक्त भाजीपाला आहे का शाळा, संस्था,कारखाने,शेती,कंपन्या येवढ असुनही ❓ तरी ही दुसर्याच्या ताटातल हिसकावून घ्यायलेच का❓

    • @dattatraykurumkar4435
      @dattatraykurumkar4435 6 месяцев назад

      जे मराठा नेते कारखाने चे शाळेचे संसथेचे मंत्री आमदार आहेत ते ओबीसी च आहेत तूम्ही सगळे मीळून त्यांना हरवा पन गरजंवत मराठयांच घेतलेल मार्च 94 च परत करा अशि सभा घ्या ऊलट ओबीसी संख्या वाढेल ओबिसीचा दबदबा वाढेल कशाला विरोध करता

  • @marathayoddha96
    @marathayoddha96 6 месяцев назад

    OBC योद्धा बालासाहेब आंबेडकर साहेब ❤❤

  • @dineshjamdhade8792
    @dineshjamdhade8792 6 месяцев назад +4

    Bhujbal saheb great☝ 👌

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 6 месяцев назад +10

    जय सकल OBC बहुजन ✊✊✌️✌️..भुजबळ साहेब जिंदाबाद...

    • @ShirimantSalunke-so7qu
      @ShirimantSalunke-so7qu 6 месяцев назад

      हम तुमारे दुर जांयेंगे

    • @ShirimantSalunke-so7qu
      @ShirimantSalunke-so7qu 6 месяцев назад

      हम तुमारे दुर जांयेंगे

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 6 месяцев назад

      ​@@ShirimantSalunke-so7qu😂😂😂😂

    • @TRUTH1288
      @TRUTH1288 6 месяцев назад +1

      ​​@@ShirimantSalunke-so7quखराटा कुत्री .. भुकयला लागली.😂😂 उपटत बसा.

    • @TRUTH1288
      @TRUTH1288 6 месяцев назад +1

      ​@@ShirimantSalunke-so7quखरटा भूकत बसा..😂😂😂

  • @vishalshejul5664
    @vishalshejul5664 6 месяцев назад

    King Gopichand padlkar saheb 💪💪

  • @somnathjadhav3058
    @somnathjadhav3058 6 месяцев назад +3

    एकच चळवळ मुख्यमंत्री भुजबळ

    • @balushelke4046
      @balushelke4046 6 месяцев назад

      एकच चळवळ घोटाळा बाज भुजबळ मुख्यमंत्री सर्व घोटाळा

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 6 месяцев назад +1

      Ajit Pawar laughing at corner 😂😂😂😂

  • @govindjadhav8957
    @govindjadhav8957 6 месяцев назад

    ताई आणि भाऊ काही येत नाहीत.त्यांच्या फोटो साठी पैसे खर्च करू नका....

  • @avinashlandge1640
    @avinashlandge1640 6 месяцев назад +2

    Obc king chagan bhujbal saheb

    • @Sp71407
      @Sp71407 6 месяцев назад

      Besan 👑किंग

  • @HU8494
    @HU8494 6 месяцев назад +2

    give confidance तो
    obc communnity especially minority whoes only few in number

  • @krishnathorat5323
    @krishnathorat5323 6 месяцев назад

    जर यातील सभेकरीकरीता जर मुंढे यांनी उपस्थिती दाखवली तर मतदार संघात विरोधक वाढतील व त्यांचे अस्तित्व पहावे . जरांगे ही तुमच्याच जिल्ह्यातील आहेत त्यामुळे उपस्थित राहुन नयेत.

  • @dattatraykurumkar4435
    @dattatraykurumkar4435 6 месяцев назад

    आता जात बघून हाटेलात जायच का

  • @user-yw7sp4ul6z
    @user-yw7sp4ul6z 6 месяцев назад

    Kon nahi yenar

  • @umeshtulave9180
    @umeshtulave9180 6 месяцев назад

    OBC आरक्षणाचे जनक आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब आहेत.

  • @manoharshelar4426
    @manoharshelar4426 6 месяцев назад +9

    एकच पर्व ओबीसी एससी एसटी सर्व.
    जय भीम भुजबळ साहेब

  • @pomegranatereformprabhakar5425
    @pomegranatereformprabhakar5425 6 месяцев назад

    OBC ची सभेछ्या वेलि पकशा छी स्थापना करावि कारण लोक सभेची नीवड नुवड नुक आहए

  • @manoharshelar4426
    @manoharshelar4426 6 месяцев назад +5

    सकल बहुजन समाज भुजबळ साहेब यांच्या बरोबर आहेत.

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 6 месяцев назад

    OBC समाज झोपी गेला

  • @ShatrughnaSagar-et2mt
    @ShatrughnaSagar-et2mt 6 месяцев назад +6

    अतिशय सुंदर ओबीसी मेळावा आयोजित केला आहे मराठा समाज हा अत्यंत श्रीमंत असताना खोटी माहिती देऊन घर पक्कं असूनही नाही म्हणून सांगू लागले नौकरीला असून नाही म्हणून सांगू लागले शेती असूनही नाही म्हणून सांगू लागले आहेत खरी माहिती लपवून ठेवली जाते

    • @ramshindeshinde6388
      @ramshindeshinde6388 6 месяцев назад

      तुमच्याकडे का झोपड्या उभ्या आहेत का नोकरीला कोणीही लागलेले हे नाहीका माळी धनगर वंजारी काही श्रीमंत लोक आहेत त्यांचेही आर्थिक सर्वेक्षण झाले पाहिजे मग कळेल इतर छोट्या छोट्या जातीचे आरक्षण तुम्ही खाले कुणबी ओबीसी मध्ये आहे 80 लाख नोंदी सापडल्या आहेत आता कोणी रोखू शकत नाही

    • @pramodatpadkar3138
      @pramodatpadkar3138 6 месяцев назад

      कोर्टात मिळालं नाही म्हणून आपली नर्डी दाबून आरक्षण मिळवायचं स्वप्न बघा 😂😂😂😂

    • @eximsarathi5336
      @eximsarathi5336 6 месяцев назад +1

      १७ कंपनी, १७ मजली, ७k कोटी चे मालक असे अनेक आहेत ओबीसी

    • @art_and_culture_
      @art_and_culture_ 6 месяцев назад

      OBC fukatcha khato

    • @pramodatpadkar3138
      @pramodatpadkar3138 6 месяцев назад

      @@eximsarathi5336हे सगळ 70 टक्के जमिनीवरच उभा केलं आहे

  • @pratikjejurkar9790
    @pratikjejurkar9790 6 месяцев назад +4

    Jai obc 💯 yenar ❤

  • @umeshtulave9180
    @umeshtulave9180 6 месяцев назад

    किती ओबीसी आंबेडकरवादी आहेत.

    • @TRUTH1288
      @TRUTH1288 6 месяцев назад +1

      Obc हे फुलेवादि आहेत......

  • @balushelke4046
    @balushelke4046 6 месяцев назад +7

    जय घोटाळा बाज भुजबळ

  • @pramodatpadkar3138
    @pramodatpadkar3138 6 месяцев назад +3

    जय ओबीसी जय क्रांती ज्योती

  • @art_and_culture_
    @art_and_culture_ 6 месяцев назад

    Kiti maratha dwesh??? Ka re??? Marathyanch mat nahi lagat ka tumhala.

  • @manojmete277
    @manojmete277 6 месяцев назад +3

    कोनी येनार नाही पंकजा मुंडे येनार नाहीत जय भगवानबाबा OBCनेता छान भुजबळ नाहित

    • @pramodatpadkar3138
      @pramodatpadkar3138 6 месяцев назад +1

      मग कोण आहे शेठ 😂😂😂😂

    • @user-ql6jl3my1t
      @user-ql6jl3my1t 6 месяцев назад +1

      To obc cha ekach damdar neta ahe ❤❤❤

    • @TRUTH1288
      @TRUTH1288 6 месяцев назад +2

      जय OBC बहुजन...भुजबळ साहेब जिंदाबाद..✊✊✊👊👊

    • @TRUTH1288
      @TRUTH1288 6 месяцев назад +1

      खराटा कुत्रे ..आत्ता नाव बदलून भुकाय लागले..😂😂😂..
      जय obc... भुजबळ साहेब..✊✊✊👊👏

  • @balushelke4046
    @balushelke4046 6 месяцев назад

    एकच पर्व घोटाळा बाज भुजबळ

  • @rjeditor389
    @rjeditor389 6 месяцев назад

    Ek maratha jhat marnatha

    • @user-my9de6mn4z
      @user-my9de6mn4z 6 месяцев назад

      शबाबास आम्ही बोललोकी जाती वाद होतो आणि तुम्ही काही बोला चालतंय का हीच का न्याय वेवस्था हीच का लोकशाही धन्यवाद

  • @satishmese1036
    @satishmese1036 6 месяцев назад

    आमचा नेता फक्त मनोज जरांगे पाटील

  • @satishmese1036
    @satishmese1036 6 месяцев назад

    मराठा आरक्षण ओबीसी तून घेणार

    • @TRUTH1288
      @TRUTH1288 6 месяцев назад +1

      केळ मिळेल...लवडा😂

  • @ganeshubale8865
    @ganeshubale8865 6 месяцев назад +1

    आम्ही धनगर बांधव कोणीही या सभेला येणार नाही

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 6 месяцев назад +4

    ज्यांना.निवडुन.यायचं.ते.येऊच.शकत.नाहीत.ज्यांना.पडायच.तेच.येतील.येवल्याच.येडपट.पडणारच.

  • @ganeshubale8865
    @ganeshubale8865 6 месяцев назад

    मराठ्यांच्या वाट्याचे आतापर्यंत खाल्लं

  • @rajshreekashid5586
    @rajshreekashid5586 6 месяцев назад +2

    Jay obc

  • @user-pk4el8dz2w
    @user-pk4el8dz2w 6 месяцев назад +1

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @utreshwarsalunke1831
    @utreshwarsalunke1831 6 месяцев назад +6

    जय ओ बी सी

  • @shauryak9857
    @shauryak9857 6 месяцев назад +2

    एक मराठा
    लाख मराठा

  • @ganeshubale8865
    @ganeshubale8865 6 месяцев назад

    एक मराठा लाख मराठा