Pankaja Munde PC Beed : बीडमधील जाळपोळीची पाहणी केल्यानंतर पंकजा मुंडेंकडून SIT चौकशीची मागणी
HTML-код
- Опубликовано: 25 авг 2024
- #abpमाझा #abpmajha #beed #pankajamunde #bjp #abpmajha
#marathinews #maharashtrapolitics
Pankaja Munde PC Beed : बीडमधील जाळपोळीची पाहणी केल्यानंतर पंकजा मुंडेंकडून SIT चौकशीची मागणी
Video Credit : #Beed | Sudhir Kakde/Producer | Saurabh Bhole/ Editor
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News Live Updates | Marathi News Today Live | Mumbai Pune News Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | मुंबई पुणे मेट्रो न्यूज | टॉप न्यूज एबीपी माझा
जय हो जरांगे पाटील साहेब पंकजाताई जरांगे पाटलाचा अभिमान केल्याबद्दल धन्यवाद ताई
सारे नेते मंडळीचा दिमाक एका बाजूला आणि पंकजा ताई चा एकटीचा दिमाग एका बाजूला ग्रेट ताई तुमच्या पेक्षा भारी कोणीच नाही 💯
खरंच खूप जबाबदार बोललात ताई. प्रत्येक राजकारन्याने असं बोलावं 👍
Are Sarkar tum t Titanic ka
हिच राजकारण संपल आहे..... यांचे पोर १.५ कोटी भरून बाहेर शिकतात .... गरीबाचे मुळ आर्मी मधे जातात
ह्यांच राजकारण संपले म्हणणारे लक्षात ठेवा खुप मोठल्या नेत्यांना निवडून येण्यासाठी पंकजाताई चे पाया पडावे लागते. RUclips वर ताई च्या पाया4 पडणाऱ्यांचे बरेच video आहेत
राजकारण संपले तर दसरा मेळाव्याला गर्दी कशी होते मग…..
अरे तुला काही माहित रे
तुझ तु बघना
वडीलांच्या नावाने राजकारण सुरु आहे हीच 😂😂
मुद्याच बोला ताई अरक्षणा बाबत, रिकामी बडबड वाटत आहे
बरोबर ताई साहेब
तुम्हीच पोरं परदेशात आमची शेतात
बीड मधील मराठयानी 2024 ल जरा ताईला आपली औकात दाखवावी....
जातीवाद करू नये भावा तू काही करू शकत नाही
ताई साहेब आमचा अभिमान आहे
ताई साहेब मराठा समाज खुप हुशार आहे तुम्ही कसं बोलतात ते सर्व कळतं कारनं पुढे विलक्षण आहे तुमची निवडणुक सर्व मराठा समाजा वर अवलंबून आहे
😂मस्त जोक मारा
तसेही तुमचा समाज जास्त तर राष्ट्रवादीलाच मत देतो….मुंडेसाहेबांच्या काळापासुन
@@kingKhan-xm7kh b j p
बीड जिल्ह्याचं पालकत्व फक्त तुम्हालाच शोभुन दिसतं ताई ❤
परळीच्या विकासाचा बोला काय काम केले? फक्त स्वतचं घर भरले.. आपले मुले बाहेरच्या देशात शिकतात आणि परळीतील पोर ऊस तोडणीसाठी 😢
0:36 0:40
तुम्हीच जबाबदार आहेत
येवढा हुशार आणि सुसंस्कृत नेता दुसरा कोणी नाही 💯💯
नेमकेपणा तो हाच आणि सर्व नेत्यांनी असच जबाबदारीने बोलावं.
ताई आपण जाळपोळीच्या पाटी मागे कोण आहे ते बघावे परत मराठा समाजाला आरक्षण देण गरजेच आहे
Best speech
Nice speach tai
ताई खूप छान विचार मांडला... धन्यवाद
पण तुमचा रोष मराठयानवर आहे वाटत आहे... पण हे पूर्ण सत्य नाही.. ही पूर्ण राजकीय खेळी आहे... आमच्या अगोदर तुम्हाला हे कळलं असेल असं वाटत होतं... असो...
पुन्हा एकदा आपणास विनंती करतो की यात मराठा समाजाला ओढलं जातंय.
आपल्या सारख्या जाणकार राज्यकर्त्याला हे जाणवायला हवं होतं..
बाकी काहीही असो.. खूप सावध प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@@vaibhavjoshi3477 वेळ आल्यावर कळेल.. मराठ्यांची गरज आहे की नाही..आणि आम्हीपण वाटच पाहतोय.....
ज्यांनी... ज्यांनी विरोध केला त्यांना त्यांची खरी लायकी दाखवणार... 🚩🚩
😮ja Bai ja
Aarkshan sathi fashi ghetlelya chya ghari nahi gelya,,,,
Akdam barobar ahe Tai saheb👍👍👌👌
माधव 🚩
आमचा मराठा समाज तुमच्या पाठिशी खंबीर ऊभा आहे
फकत पंकजा ताई एक नंबर बोलते। ताई साहेब ❤❤
पंकजाताई बरोबर बोलतय पण बीड मधे योग्य झालय.... सगल्या नेत्यांना असच पाहिजे
I'd var naav taak adhi...baryach jaagi ghaan comment krtos..
खूप छान ताई
Only Tai saheb
पंकजाताई तुम्ही सराटे अंतरवाली एसआयटी मागवा आम्ही तुम्हाला मतदान करू बीडचा फक्त एक हॉटेल जळालं जांरागे पाटलाच्या लोकांना गोळ्या घातल्या त्याची एसआयटी चौकशी लावा आम्ही तुमच्या मागे आहेत
ताई late Aly पण खूप parkhad बोललात 😮 आज athavtat te mazhe babasaheb....jiva वर betle ho ताई 😢
Madh ❤❤❤❤❤
बरोबर आहे
मराठयाचा आरक्षणाचं काय तरी बोला
माझा O,B,C,जर नाही रस्त्यावर आला तर Eakalahi,आम्ही जिवंत ठेवणार नाही,जागा हो,O,B,C
अमचा मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे , अमच वैर फड़नवीस सोबत आहे
Really Great Leader 👌👌👌
1 no taisaheb
बरोबर आहे ताईसाहेब
ताई साहेब
लाठीचार्ज काही भाष्य केले का? लोकाना भेटायला गेलात का आता का आल्या बोलायला खोटी गरीबाची सहानुभूती आरक्षणावर बोला .
जा यार तू गप बस
👍 tai
जाळ पोळ मराव्या नी केली जाही
योग्य प्रतिक्रिया दिल्या
फक्त ताई साहेब
मराठी समाज या वेळेस नक्कीच करणार कोणाला पाडायचं आणि कोणाला गाडायच
Nice👍
👍tai
1995,पासून माझे O,B,C,Samajache,खोट्या,चौकशी करणारे Darodekhorano,बंद करा
वंजारी समाजाला आरक्षण 5% पाहिजे 2% काही उपयोग नाही जातीसाठी लढा मराठ्यांकडून शिका
ताई खूपच लवकर पाहणी करायला आल्या ...😅😅
nivadnuk ali ahe javal
ताईसाहेब
Chikki tai jya maratha Mulaqni atmahatya keli tithe jayla tume nhi bhetla vatta ya bai la
Tai marathe samanye jantela kadich trass det nahi tumhi tumhi nit shoda maratha samajala dos deu nka
Great tai saheb
दिवस आपले संपले आता.
Gunhegarano,माझे O,B,C,Samaj ahe,नादी लागू नका
❤ fakt tai
मराठा लोकांचे मतदान पाहिजे असेल तर सत्य परिस्थिती बाजू मांडा
बरं
Chorano,माझे O,B,C,Samajala,त्रास दिला तर याद Rakha
कितीही बोला मतदान तुम्हाला नाही
मराठा ची.दादागिरि. आहे.
Tai hinsa karnare maratha nvte te itar samajache ani kahi rajkarni hote
💯
अत्यंत नेमके पणे मुद्देसुद व्यक्त झालात ताईसाहेब
जाळपोळ खाणारे आटककरा
Ohk i got that
🚩💪
हो ना
भुजबळ चं तुम्ही समर्थन करता का
Tai obc la sath dya
😂😂😂😂
Are dadya, tai ni kay kelay vegla
हरे कृष्णा....
ताईसाहेब तुमचा मुद्दा सांगा फक्तत नेमका काय
मुद्दा हाच की दहशत majvali तर की pratikar होईल.....नाहीतर आमच्यासाठी babasaheba चा आदर्श आहे 😮😮😮
Atak zali siksh kra.... only DM
obc la dhakka lavu naka , nahi tr mi amaran uposhan karel , ha arth hota tai cha
Kai Kela 10 yr madhe???
लोकसंख्या मोजून सर्वाना दया. गाडीत आधी बसायचं अन गाडी माझी म्हणायचे. याला obc नेते सपोर्ट करतात
मुंढे साहेबांचे संस्कार आहे
Tai maratha arkshan milnarch tumhi ya koni kahi bola
Martha समाजावर लाठी चार्ज केला ते योग्य वेळी मराठा समाज
Tai saheb
Tai 14perce hot ata 30kse zale
आरक्षण मागता आणि आरक्षण दात्यांचा फोटो ठेवायला लाज वाटते. नाही भेटणार........!
पत्रकार परिषदे मध्ये खुप चांगल बोललात.🙏
Tu Kay kele be beed sathi 😂😂😂
जय जिजाऊ!.
ओबीसी यांना धक्का न लागता आरक्षण
देण्यात यावा.
Gap
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Tai khupch mast
मुख्यमंत्री खाेके
Tumse Sarkar Tai tumse ham tumhen
50%
😊
Are Hamdard se ghar Jabalpur jhalar chitrkut
1 no tai
Maratha virodhi baie
Tai maratha yana samvayla koni janmala yayche ahet
Tai maratha samaja baddal tumhi ase bolu nka
Boss taisaheb
माझा नेता
Brobar 2014 natarach aashe aandolan tudavtat
Kiti garib kamgar kititari kamnyni madhe maran pavale tyanchi chukashi kele ka kadhi
२०२४ ला ताई ला साथ द्या आरक्षण नक्की भेटल ...ओन्ली ताई साहेब 🔥
1995,पासून माझे O,B,C,Samajala,त्रास देणे बंद करा,Darodekhorano