Pudhari News |मुंडेंची तिसरी पिढी राजकारणात येणार, पंकजांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण|pankaja munde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Pudhari News |मुंडेंची तिसरी पिढी राजकारणात येणार, पंकजांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण | pankaja munde
    #uddhavthackeray #gautamadani #pankajamundhe
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहात राहा पुढारी न्यूज...
    pudhari news | pudhari news live | pudhari | pudhari news channel | pudhari live | pudhari news channel live | pudhari online | pudhari live news | pudhari paper

Комментарии • 293

  • @poonamsatale
    @poonamsatale 8 месяцев назад +53

    बाकीचे वंजारी आहेत ऊस तोडायला तुमचे पोरांना होऊदया मुख्यमंत्री

    • @NamdeoD-yy5vu
      @NamdeoD-yy5vu 8 месяцев назад

      😂😂

    • @ashoksanap8705
      @ashoksanap8705 2 месяца назад +3

      वंजारी अधिकारी आहेत म्हणता आता उस तोडायला म्हणता नक्की खर कोणत .😂

    • @prakashkedar1830
      @prakashkedar1830 Месяц назад

      जळत आहेत तुम्ही राव शरद पवारांच्या घरात तीन खासदार दोन आमदार ऐक उपमुख्यमंत्री आजुन काय काय आहे सर्व महारष्ट्र बघत आहे ना बाबा त्याचं नाही होत दिसत नुसती जळजळ होतेय तुमच्या पोटात राव लय अवघड आहे

    • @Brush.Colours
      @Brush.Colours Месяц назад

      @@poonamsatale ऊस तोड़ने ही त्यांच्या पोटाची गरज आहे, त्यात एवढं उपहास करण्या सारखा काय आहे ... आणि प्रत्येक जन आपल्या कर्माने आपली आणि पुढची पीढ़ी घडवतो

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 8 месяцев назад +88

    ताईने आतापासूनच होणाऱ्या नातवाला पण राजकारणात जागा राखीव ठेवावी

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 8 месяцев назад +38

    आर्यमन पालवे ह्याला पालथा पाडा मतदार बंधूंनो. घराणेशाहीचा नायनाट करा. मग तो कोणत्याही पक्षाचा असो. आणी कोणत्याही घराण्याचा असो.

    • @Sunilkalekar-hm3ln
      @Sunilkalekar-hm3ln 2 месяца назад +1

      शरद पवार यांचा पण करा

  • @india2634
    @india2634 8 месяцев назад +47

    बाकीच्या कार्यकर्त्यांनी चटया उचला

  • @NamdeoD-yy5vu
    @NamdeoD-yy5vu 8 месяцев назад +10

    लोकनेता आला रे मूंडे साहेबांना आम्ही दैवत माणतो पण मूंडे साहेबांच्या पिढ्यांना आम्ही ग्रामपंचायतला पण मतदान करणार नाहीत😂😂

  • @prakashombase353
    @prakashombase353 2 месяца назад

    Tai saheb 🎉

  • @govindkounsalye8954
    @govindkounsalye8954 8 месяцев назад +26

    कार्यकर्त्यांनी तयार रहा सतरंज्या उचलायला

  • @sachingawali6759
    @sachingawali6759 Месяц назад

    नमस्कार...

  • @आईवडील
    @आईवडील 8 месяцев назад +23

    कार्यकर्त्यांनो सतरंज्या उचला रे नवीन दादा येत आहे

  • @bhaskarkharat2232
    @bhaskarkharat2232 8 месяцев назад +19

    दुसर्याचे मुलं आहेत सतरंज्या उचलायला

  • @MrperfectIcon
    @MrperfectIcon 8 месяцев назад +61

    आता कुठं गेला भाजप चा परिवादाचा मुद्दा 😂😂😂😂

    • @JayMahakalJayBHIRAV
      @JayMahakalJayBHIRAV 8 месяцев назад

      Munde cha sangharsh ahe 😢😢ha tyana milalech pahije pad

  • @arunandhale4342
    @arunandhale4342 2 месяца назад

    आर्यमान याला संपूर्ण राज्यातून शुभेच्या

  • @rajkumarmare2454
    @rajkumarmare2454 8 месяцев назад +7

    यांच्या डुगणावर लाथ मारा....
    दुसऱ्या कार्यकर्त साठी पण करा पंकजा बाई.
    तुमच्या मुलं स्तरंज उचला तर बर होईल.

  • @Siddhi-94
    @Siddhi-94 8 месяцев назад +168

    हो कार्यकर्ते तयार आहेतच सतरंजी उचलून त्याचे पाय चाटायला ते पण कट्टर हातभट्टी समर्थक😅

    • @ashokgunjal2592
      @ashokgunjal2592 8 месяцев назад +7

      😂 हातभट्टी 😂

    • @Telesatish
      @Telesatish 8 месяцев назад +2

      True

    • @patilbagomase9711
      @patilbagomase9711 8 месяцев назад

      Best of luck

    • @MCG099
      @MCG099 8 месяцев назад

      लाळ चाटणे पेक्षा हातभट्टी पिलेली बरी नाहीतर तुझा सारखे चमचे तयार होतात

    • @samikshakale2901
      @samikshakale2901 2 месяца назад

      हो ना 😮😮😮😮

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 8 месяцев назад +17

    काल परवाच नाळ पड्याच्या सतरंज्या उचलायच्या का जेष्ठ कार्यकरत्यानी ?
    असे सगळ्याच पक्क्षामध्ये चालु आहे जागे व्हा कार्येकरत्यानो

  • @user-li9op9wb8z
    @user-li9op9wb8z 2 месяца назад

    बाकीचे चमचे आहेतच आर्यमन दादा झिंदाबाद म्हणायला आणि सतरंज्या उचलायला

  • @user-cu9jh1ex9c
    @user-cu9jh1ex9c 2 месяца назад

    God bless you beta aaryman❤u 🌹🙏✍️💪🐅🇮🇳👍

  • @gitemaharaj2969
    @gitemaharaj2969 Месяц назад

    हे मुंडे साहेबांचा वारसा कसा होईल ते पालवें चावारसा आहे मुंडे यांच्या वारसा हा दुसरा मुंडे च असेल

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 8 месяцев назад

    गळ्यात जातीचा टमरेल लटकावुन,इंग्रजी बोलुन हा जगाला शानपना शिकीवणार,पक्यासारखा,,,,,,,

  • @dadasahebchavali9971
    @dadasahebchavali9971 8 месяцев назад +9

    कांग्रेस प्रमाणे घराणेशाहीला सुरुवात झाली वाटत

  • @ravsahebkhosre2017
    @ravsahebkhosre2017 8 месяцев назад

    बाहेर पाठवायचे काय कारण मंग

  • @sharadharde-zc5wb
    @sharadharde-zc5wb Месяц назад

    पंकजा ताई आर्यमन सोबत मी आहे आर्यमन ला सांगा माझं नाव पंकजाताई मला हेच माझ्या मनात कुतूहल होतं की आपला मुलगा हुशार असावा मी संकटात किंवा स्वतः संकटात पडला तर निवारण करता आलं पाहिजे स्वतः जसं लोकांनी संपवण्यासाठी प्रयत्न केला होता तरी पण सपवल्या गेले नाही दादा चा कार्यकर्ता सोबत आहे

  • @nileshthakare1749
    @nileshthakare1749 2 месяца назад

    आपणच राजकारणात राज करा बाकी आहेत सतरंज्या उचलायला

  • @diliphatagale7220
    @diliphatagale7220 Месяц назад

    कार्यकर्ते तयार व्हा सतराज उचलायला

  • @ajayshinde7550
    @ajayshinde7550 2 месяца назад

    राहू द्या तुमचंच बीड जिल्ह्यात एकशे बढकर एक कार्यकर्ते नेते आहेत तुमची ढोलकी किती वाजवता फुटून जाईन एखादी दिवस😂

  • @rajreddykoyle5599
    @rajreddykoyle5599 8 месяцев назад

    नमस्कार भांजे

  • @govindghule9951
    @govindghule9951 8 месяцев назад

    घराणेशाही ला कुठलीच जागा नाही

  • @santoshvichare7779
    @santoshvichare7779 8 месяцев назад +15

    कार्यकर्ता सतरंज्या उचला

  • @user-gp6zb8wk1p
    @user-gp6zb8wk1p 8 месяцев назад

    कौतुक केल म्हणजे त्याला राजकारणात आणतील हा अर्थ का घ्यावा.... वेगळं काही असेल

  • @digambarshinde5237
    @digambarshinde5237 8 месяцев назад +7

    गरिबांना पण एखादी संधी येऊ द्या पिढ्यानपिढ्या चालवावं असा काही मान नाही

  • @nareshmajge2245
    @nareshmajge2245 8 месяцев назад +10

    हा मुलगा पालवे आहे मुंडे नाही

  • @bharatdale1889
    @bharatdale1889 8 месяцев назад +5

    मेहनती कार्यकर्त्यांना संधी द्यायला पाहिजे 🙏🙏

  • @am_gaming8418
    @am_gaming8418 8 месяцев назад

    तुमची मुलं परदेशात शिकवा आणि कार्यकर्त्या ना सतरंजी उचलायला ठेवा

  • @jayprakashbhosale1048
    @jayprakashbhosale1048 8 месяцев назад +6

    तरूण नानो विचार करा असे बकरे बनू नका कुणीही हाका विचार करा तुम्ही कधीतरी घराणे शाही विरोधात पेटून उठणार का जिवन मर फक्त सतरंज्या च उचलत रहाणार

  • @shiv.5797
    @shiv.5797 8 месяцев назад +3

    येऊ द्या येऊ द्या..तिसरी चौथी पाचवी.तुमचीच मक्तेदारी आहे राजकारणावर

  • @GaneshBorana-h3f
    @GaneshBorana-h3f 8 месяцев назад +4

    पंकजा चे परळी मध्ये निवडून येण्याचे वांदे झाले आहे आता मध्येच याची कुठे उदबत्ती लावतात

  • @user-bk9qx5iz6y
    @user-bk9qx5iz6y 8 месяцев назад

    नमस्कार ताई

  • @shridharmudhol6008
    @shridharmudhol6008 Месяц назад

    तुम्ही शिका अमेरिकात आम्ही उचलतो सतरंज्या

  • @lostboy5160
    @lostboy5160 8 месяцев назад

    कार्यकर्ते उचला सतरंज्या 🤣🤣🤣

  • @ajayshinde7550
    @ajayshinde7550 2 месяца назад

    अमित कुठे असतो काय 😂 त्याचं काय ठिकाण पत्ता आहे का नाही😂 अमितला दगा दिला काय😂

  • @dnyaneshwarthite9852
    @dnyaneshwarthite9852 8 месяцев назад +11

    खरंच नेते मंडळी आणि त्यांच्या मुला मुलींना खूपच कष्ट करतात, कार्यकर्ते काहीच कष्ट करत नाहीत, ते फक्त सतरंज्या उचलले, सभेच निवेजन करणं, तोफा वाजवणे हे सर्व काम कार्यकर्ते च आहे

  • @ganpatgayakwad9701
    @ganpatgayakwad9701 8 месяцев назад +51

    सगळे तुमचेच आणायला पाहिजे राजकारणात. दुसरे नको. बाकीचे आहोत मागे पुढे पळायला. धन्यवाद मुंडे
    .

  • @yogeshbartadyogeshbartad8667
    @yogeshbartadyogeshbartad8667 8 месяцев назад

    आम्ही काय नुसते गवत कापायचे का 😜

  • @career720k4
    @career720k4 8 месяцев назад

    ताई .... त्याला राजकारणात आणायचं असा सांगा ना

  • @mukundrite-we6rl
    @mukundrite-we6rl 8 месяцев назад +6

    एक वर्ष उस तोडायला घेऊन जावा म्हणजे थोडा अनुभव येईल त्याला पण

    • @mahadevmunde6888
      @mahadevmunde6888 Месяц назад

      Us todaycha havala tumala te Amir cutumbatl porag ahe

  • @panditwagh8993
    @panditwagh8993 8 месяцев назад +45

    आमची बी चौथी पिढी आता मतदान करण्यासाठी तयार आहे आम्ही फक्त मतदान करू तुम्ही बातम्या द्या मूर्खा वाणी😂😂😂😂 तू मला चहा बिस्कीट साठी हार्दिक शुभेच्छा

  • @Maratha997
    @Maratha997 2 месяца назад

    त्याला आधी मराठी स्पीकींग क्लास लावा मग लोकांच्या उरावर बसवा

  • @user-ws4fi9yp3c
    @user-ws4fi9yp3c 8 месяцев назад +8

    ताई दादा हे पालवे आहेत मुंडे नाही

  • @kisanadiwale6393
    @kisanadiwale6393 8 месяцев назад +3

    जनतेने अजिबात यांना निवडून देऊ नये

  • @user-nf7pd3zi2r
    @user-nf7pd3zi2r 8 месяцев назад +10

    हेच बघायच बाकी होत 😊😊😊😊

  • @user-hv9lc7ig1i
    @user-hv9lc7ig1i 8 месяцев назад

    मग इतके वर्षे तुझ्या डोळ्यात फूल पडलं होतं का? कार्यकर्ते नुसत्या सतरंज्या उचलण्यावर मरतात आणि नेत्यांची मुलंबाळं, लेकजावाई, मुलगा सून , सगळे "राजकीय वारसा" चालवत असतात.

  • @bhujangraokadam5010
    @bhujangraokadam5010 7 месяцев назад

    आता याला काप म्हणनार पुन्हा म्हणणार घराणे शाही आसे म्हणू नका

  • @nivrattisable6452
    @nivrattisable6452 8 месяцев назад +7

    बाकीचे कार्यकर्ते चटया उचलायला आहे का

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 8 месяцев назад +6

    येऊद्या साऱ्या पिढ्या राजकारणात.

  • @samrthrasve4815
    @samrthrasve4815 8 месяцев назад +2

    तुमचे लेकरं अमेरिकेल ला पाठवा आणि आमी तुमचा सतरजा उचलायला

  • @amitkumarmunde7568
    @amitkumarmunde7568 8 месяцев назад

    बाई आम्ही बसतो गावातच

  • @tanajikapse3828
    @tanajikapse3828 2 месяца назад

    उचला सतरंजी

  • @am_gaming8418
    @am_gaming8418 8 месяцев назад

    बघा आणखी कोण शिल्लक आहे काय

  • @SmaratBharat
    @SmaratBharat 8 месяцев назад +3

    तुमचे मुलं अमेरीकेत राज्य करण्याचे . शिक्षण घेतात . आणि आमचे मुलं तुमच्या मुलांच्या सतरंज्या उचलन्याचे शिक्षण घेतात आपल्या देशात .

  • @gaganamte1748
    @gaganamte1748 8 месяцев назад +2

    सत्तेसाठी केविलवाणा प्रयत्न डीपोजिट जप्त होईल

  • @Kim-jong-yaang
    @Kim-jong-yaang 8 месяцев назад

    Say नमस्कार 😂😂😂😂

  • @sagars8713
    @sagars8713 8 месяцев назад +3

    व्वा मस्त छान अभिनंदन...
    आम्ही कर्ज घेऊन तुमच्या चटाया उचलतो..

  • @prakashombase353
    @prakashombase353 2 месяца назад

    Tai sahebancha aadesh salakhoke upar

  • @digambarbhongale3724
    @digambarbhongale3724 8 месяцев назад

    Karyakarte satranjya uchalayla fakta

  • @graminmaharastra
    @graminmaharastra 8 месяцев назад +7

    आरीमांचा विजय Aaso आजुन जेवढे पुत्र आशेळ त्यांचाही विजय आसो

  • @sunilgade9620
    @sunilgade9620 8 месяцев назад +1

    बाकीच्यांनी उचला सतरांज्या ,पत्रावळी ,आणि फोडा डोकी एकमेकांची...........अवघड आहे कार्यकर्त्यांचे

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 8 месяцев назад +2

    हे मुंडेंचे वारसदार होऊ शकत नाहीत.

  • @sunilpatil.3770
    @sunilpatil.3770 8 месяцев назад

    he आता शक्य नाही

  • @shivanik819
    @shivanik819 2 месяца назад

    ताईसाहेब यांच्यावर कडू लोक जळतात

  • @ayshasiddiquamomin7398
    @ayshasiddiquamomin7398 8 месяцев назад +2

    Fail program

  • @dimpalsharma6889
    @dimpalsharma6889 8 месяцев назад +3

    मोती शर्मा. आता कार्यकर्ता ची लेकरे. सतरंजी उचलायाला तयार आहे नेता लोका चा पोरा ची.

  • @sureshshirole9153
    @sureshshirole9153 8 месяцев назад +2

    घराणे शाही बंद करा आता

  • @shiv.5797
    @shiv.5797 8 месяцев назад +3

    गोरगरीब सामान्यांना येऊ देऊ नका राजकारणा मध्ये.. तुम्ही राजकारणी लोकच तुमचे अजून मोठे करा कारखानदार बनवा व्हिआयपी जिवन जगू द्या.गरिब सामान्यांना काय गरज ते बैलासारखे तुमच्या सतरंज्या उचलायला आहे ना

  • @Badeaniket-ij8sz
    @Badeaniket-ij8sz 2 месяца назад

    शरद पवार चे घरालाही सर्व अलाउड

  • @dattatambe926
    @dattatambe926 8 месяцев назад +3

    मिशी नाही फुटली वाटत अजून लेकराला ...

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 8 месяцев назад +1

    पुढच्या 10 पिढ्यांच reservation आताच करून ठेवा....सतरंज्या उचलणारे तयारच आहेत

  • @shivajimane7436
    @shivajimane7436 8 месяцев назад +2

    घराणे शाहीला आता कायमचा बाय बाय,

  • @robinhoodchannel1770
    @robinhoodchannel1770 8 месяцев назад +7

    बाकीच्या सर्व कार्य करतयानी फक्त चटाया उचला

  • @RajPatil-bk2ju
    @RajPatil-bk2ju 8 месяцев назад +1

    तुम्ही मुलाला राजकारणात आल्यावर चिकी इत्यादी कसे खायचे हे पण चांगलंच शिकवलं असेल? 😅😂

  • @VinayakKachgunde
    @VinayakKachgunde 8 месяцев назад +1

    हा कसला मुंडेसाहेबांचा वारसदार हा तर पालवे आहे .

  • @balajij1779
    @balajij1779 8 месяцев назад +56

    सर्व नेत्यांच्या घराणे शहीला भावपुर्ण शरद्धांजली .

    • @vijaygarje2921
      @vijaygarje2921 Месяц назад

      Tuza pn purn gharala bhawpurn sradhanjali bhava tyancha aatmyala Shanti labo🎉🎉

  • @Y.DPatilशिवभक्त
    @Y.DPatilशिवभक्त 8 месяцев назад +3

    सतरंज्या उचलणारे तयार रहा, संतरंज्या उचलायला 😅

  • @सत्यमेवजयते-ज3र
    @सत्यमेवजयते-ज3र 8 месяцев назад +2

    आम्ही ऊचलतो सतरंज्या

  • @dattatambe926
    @dattatambe926 8 месяцев назад +2

    कार्यकर्त्यामध्ये कुठले गुण आहे ताई 😂😂

  • @Urg955
    @Urg955 8 месяцев назад +2

    बस फक्त तुमचीच घराणे चालू दया राजकारणात . लोकांना मागे पुढे पळायला ठेवा .

  • @user-ly7cl9it2b
    @user-ly7cl9it2b 8 месяцев назад +3

    Ahmi atta चटया उचलायला मोकळे झालो😂

  • @user-pw3ge8tt8h
    @user-pw3ge8tt8h 8 месяцев назад +1

    आम्ही फक्त सतरंज्या व खुर्च्याच उचलायच्या....

  • @sampatghogare1935
    @sampatghogare1935 8 месяцев назад +3

    बाकीच्यांनी मात्र त्यांचे पाय धुवा

  • @manoharagalavepatil3031
    @manoharagalavepatil3031 8 месяцев назад +3

    वारस. दारच. पहा. काम. नाही❌

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 8 месяцев назад +5

    घरानेशाही

  • @user-cg3dy5jy7n
    @user-cg3dy5jy7n 8 месяцев назад +2

    कार्यकर्ते फक्त सतरंज्या उचलायला.

  • @ShreenivasRede
    @ShreenivasRede 8 месяцев назад +1

    Sample aata tumche

  • @sanoshnagrgoje-vv6hz
    @sanoshnagrgoje-vv6hz 8 месяцев назад

    Gharaneshahi Nako

  • @dattatraywavhale3794
    @dattatraywavhale3794 8 месяцев назад +1

    कुठून तरी एमआयडीसी होणार होती गेल्या पंचवार्षिक मध्ये लोक सांगत होती निवडणुका आल्या की एमआयडीसी उभी राहते पुन्हा पाच वर्षासाठी पळून जाते जाते

  • @ranvirdeshmukh959
    @ranvirdeshmukh959 8 месяцев назад

    एवढं.राहील.होत.आता

  • @sudhakarwarungase1384
    @sudhakarwarungase1384 8 месяцев назад

    Brr

  • @gokulghodke
    @gokulghodke 8 месяцев назад +1

    Marahte तुमाला मतदान करणार नाहीत

  • @subhashpawar6456
    @subhashpawar6456 8 месяцев назад +2

    ताई घराणेशाही बंद करा,समाजात दुसरेही लोक आहेत त्यांनाही संधी द्या.समाजकार्य कमी स्वतःची घर भरण्याची तयारी सुरू केली.आता जनता खरच जागृत झाली असेल तर अशा घराणेशाही निर्बंध घाला नाहीतर हे लोक समाजाला सुधरू देणार नाहीत

  • @Sp71407
    @Sp71407 8 месяцев назад +9

    Ata uchala ajun satranjya😂

  • @marotibangar2883
    @marotibangar2883 8 месяцев назад +4

    सामान्य कार्यकर्ता तयार होत नाही का