आम्ही त्याला टोल माझा नाय बोलत वाव मासा बोलतो आम्ही पण खरच खुप छान आसतात तुमच्या विडीओ आणि ताई पण खुप मस्त बनवते जेवण सानु कुठे आहे दिसतात नाय त्याला पण घेत जा तुम्ही व्हिडीओ मध्ये खुप मस्त बोलते ती आणि खुप आवढते ती मला👌
भाई ह्याला टोल नाय वाम बोलतान आमच्याकडे. आणि ह्याची फ्राय किंवा कालवण बनवण्या पेक्षा. खिमा मस्त होतंय. कारण ह्या वामिला काटे जाम आस्तान. आणि खिमा केल्यावर ते काटे खाताना लागत नाही. बाकी रेसीपी तूझी 1नं असते कायम नेहमी सारखी.
जय शंकर महाराज दादा मि दिनेश तुझा छोटा भाऊ भावा माझी एक रिकवेस्ट होती मला दाल मुंडी रेसिपी हवी होती जर टाइम भेटला तर या लहान भावाची रिकवेस्ट एक्सेप्ट करशील हिच माझी अपेक्षा आहे दादा: जय शंकर महाराज दादा
खूप छान रेसिपी भाई आणि
टोल नाही नाही बोलत त्याला
टोलक बोलतात त्याला
धन्यवाद भाई ❤️❤️❤️
त्या मास्याला आम्ही पण टोल मासा बोलतात
Aami Choti Vam bolto
@@darshananarangikar7527 Tujhi jat konchi hy 😅
Tol boltat
अश्विन तुमचे व्हिडिओ पाहून मनाला समाधान मिळते. असेच चांगले चांगले व्हिडिओ टाकत रहा. तुमचे १लाख नाही तर १० लाख सबस्क्रायबर्स होतील हि मला खात्री आहे.
धन्यवाद दादा असाच सपोर्ट राहूद्या तुमच्या या बारक्या भावा वरती ❤️❤️🤗
Mazi pn hich echya aahe.....,👍
Dada tol masa vegla asto ha wam ahe nice recipe
Ha vam masa ahe dada... tol masa vegla asto tyat ekach Kata asto
आम्ही त्याला टोल माझा नाय बोलत वाव मासा बोलतो आम्ही पण खरच खुप छान आसतात तुमच्या विडीओ आणि ताई पण खुप मस्त बनवते जेवण सानु कुठे आहे दिसतात नाय त्याला पण घेत जा तुम्ही व्हिडीओ मध्ये खुप मस्त बोलते ती आणि खुप आवढते ती मला👌
मस्त रेसिपी एक नंबर 👌👌
दादा हा टोल मासा नाही
काळी वाम मासळी आहे
🙏🙏
Thankyou Tai 🤗
आमच्या कडे त्याला वाम म्हणतात टोळ मासा वेगळा असतो 🙏🏻
1 no .... khupch Chan banval.. tondala Pani sutal....main manje sneha veg nonveg sweets sarv Jevan khupch Chan banvate....👌👌👍
Thankyou So Much Tai ❤️❤️🤗
Dada vam masa ahe ha nadit pn milto mi khala hota same ahe vam.. ahe
Vam masa bolto amhi 🤤
Bhava mla tumche background music chi link pathvaa.
ही मच्छी टोल नाही वाम आहे या मच्छी मध्ये खूप काटे असतात तिचा रस्सा छान लागतो
टोल,मासा,खुपच सुंदर रेसिपी,आहे,आमटी,फ्राय रेसिपी,छान आहे,टोल मासा,खाऊन पाहीलेला,नाही,पण,रेसिपी,आवडली
धन्यवाद ताई 🤗
वाम आहे ती दादुस 👍
भाई छान.. 👌 माझ्या गावी जाऊयात वेंगुर्ला...
हो नक्कीच दादा इन्स्टा वर dm करा 🤗
Haa Dada vengurlya la ya nakkich....
Tumha khup majja yeil
Dada tu khup mehant krto video sathi tu nkkich khup pudhe jashil mi panvella rahate bhetanyachi ecchya ahe
Thankyou Tai 🤗Ho bhetu Nakkich 👍
Tumche taste krtana expression pahun amchya tondala pn pani sutat..kharch..mst vlog
Thankyou 🤗
Vam ani toll madhe kay fharak ahe 👍
Dada tuja sagla vedio aani recipi ek number astoo👌😋👌👌👌👌👌👌👌
Ashwin dadus , ha tar vam ahe tol masa vegla asto na, plz next video madhe sangshil.
Jay agri koli
Jay darya raja
Jay mhavra
Ho nakkich jay agari koli ❤️❤️
Khup chan recipe 👌amhi pan tolka bolto 🥰
Thankyou So Much Tai Tumhala ओळखता yete Tol ani Vam mashyatala farak ❤️🤗
नमस्कार खुप छान रेसिपी वाम मासा मस्त मस्त छान व्हेरी नाईस 👌 एक आजी सोलापूर बाय बाय
धन्यवाद 😊
तुमच्या आईला veiwer खूप मिस करतात 🤗
Dada hi fish tol nahi vam aahe hi...recipe chan zali pan mst....
Thankyou Tai 🤗
Bhai ti tol ny milat vav aahe
ताई 💯% हा टोल मासा आहे तुम्हाला नक्की मी एक दिवस टोल आणि वाम चा फरक सांगणार
टोल मासा रायगड भागांमध्ये खुप मागणी आहे,टोल मासा ला काटा एकच असतो fry मच्छी फार सुंदर लागते fry केल्यानंतर ती पावासारखी फुगते
छान recipe दादा मस्त व्हिडिओ ,👌👌♥️♥️🙏🙏
धन्यवाद भाऊ 🤗
Amcha ithe vaam naytar kilis masa boltat.tol masa vegla asto tyala mothi coch aste
वाम मछी है टोल मछी कया है
Vam aahe dada
Yes
Ha Tar Tolka ahe, yache Katte y&v akara che asatat
Wow mast😋😋😋🤤🤤🤤
Thankyou Tai ❤️🤗
Ho ho ho aha aha aha laziz
❤️
वाम आहे दादा
Barobar bolla vam ahe ti choti
अश्विन दादा मी खूप वेळा फ्राय बनवलाय स्वता खूप मस्त होते फ्राय आणि टेस्ट पण खूप मस्त आहे ,,
❤️
Aaj mane apki puri video dekhi ashwin bhai majza aa gya bhai ek dum mast
Thankyou So Much Bhai ❤️❤️🤗
Masla kasa kilo ahe tumchykade
आमच्या मसाल्याची किंमत जाणून घेण्यासाठी आणि ऑर्डर करण्यासाठी 9967252024 या नंबर वर व्हाट्सअप करा
धन्यवाद❤️
टोळ माशाला खूप चव असते दादा. आमच्या घरी मच्छी चा व्यवसाय करतात. पालघर मध्ये जव्हार तालुका चोंधीचापाडा
Tol masa vegla ani vaam vegla ha vaam ahe
Vam masa aahe dada
Dada वांब h ti
तुम्ही मासे दाखवतात तसेच त्याचे हेल्थ ला असणारे फायदे सुद्धा सांगा
👍
Nice DADA 👌👌
🤪🤪
Thankyou 🤗
भाई निवट्याची रेसिपी दाखव ना आम्हाला कधी तरी बनवून
Ho nakkich done👍
Thnx dada
Sneha bhakari banvayla shikali
Bhau very nice recipe Asus fode Java honey tumcha video like karava
मस्त भाई एक नंबर ☺
धन्यवाद 🥰
Khup chhan 👌😊
Thankyou Tai 🥰🤗
भाऊ लजीज रेसीपी
Thankyou Tai 🤗
दादा तो टोळ मासा नाय. वाम मासा आहे
Suberb Bhawa
Thankyou Bhau 🤗
Bhari sneha
Thankyou Tai 🤗
Tumhi keli ahe ti wam ahe tol ny 😊
Vengurlya la ya Dada😍
❤️
👌👌👌👌
Wah nice recipe bhau
Thankyou So Much Bhau ❤️🤗
सुंदर
धन्यवाद 🤗
Tumi puran Vedio mdhe hya mashyala tol bolta he chuk aahe choti Vam aahe tyala aagri bhashet tolaka mantata😅
Ho Tai Yekdam Barobar Bollyat 🤗
Aplya agari bhashet tolka boltat
Toll nahi vamb aahe dada
भाई ह्याला टोल नाय वाम बोलतान आमच्याकडे. आणि ह्याची फ्राय किंवा कालवण बनवण्या पेक्षा. खिमा मस्त होतंय. कारण ह्या वामिला काटे जाम आस्तान. आणि खिमा केल्यावर ते काटे खाताना लागत नाही. बाकी रेसीपी तूझी 1नं असते कायम नेहमी सारखी.
धन्यवाद भाऊ ❤️❤️🤗
Vam bolto aamhi
Comment sathi konta pn masa sangnar ka wam masa aahe to nasal mahit tr video kasala banavta
Great
Thankyou 🤗
वाम आहे ती भाई 😀😂
Ha
जय शंकर महाराज दादा मि दिनेश तुझा छोटा भाऊ भावा माझी एक रिकवेस्ट होती मला दाल मुंडी रेसिपी हवी होती जर टाइम भेटला तर या लहान भावाची रिकवेस्ट एक्सेप्ट करशील हिच माझी अपेक्षा आहे दादा: जय शंकर महाराज दादा
दादा व्हिडीओ बनवली आहे बघून घे ❤️
Ha masa wam aahe tol nahi
ताई 💯% हा टोल मासा आहे तुम्हाला नक्की मी एक दिवस टोल आणि वाम चा फरक सांगणार
Fish fry looks very laziz great efforts by Sneha... nice video 🎥
Thankyou So Much Dada ❤️❤️🤗
टोळ मासा इंग्लिश name please ?
Chan fish fry
Thankyou Bhau 🤗
Nice vlog दादा
Thankyou Tai 🤗
Ar dadus bodhya dhar ...
पिवळी वाम आहे
ताई 💯% हा टोल मासा आहे तुम्हाला नक्की मी एक दिवस टोल आणि वाम चा फरक सांगणार
1 no 😊
Thankyou 🤗
Nice👍👌
Thankyou 😊
वाम मासा आहे तो
ताई 💯% हा टोल मासा आहे तुम्हाला नक्की मी एक दिवस टोल आणि वाम चा फरक सांगणार
Mast👌👌
Thankyou Tai ❤️🤗
Nice 👍
Thankyou Tai 🤗
वाम आहे ती दादा
wow mast bhai 🤤🤤😋😋
Thankyou So Much Tai ❤️🤗
दादूस हा खरच टोल मासा नाही....टोल मासाच् तोंडला लांब चोच असते त्यात काटे असतात...टोल मासामध्ये मध्ये काटे खूप कमी असतात....
मच्छी मध्ये जेवढे जास्त काटे असतात तेवढीच मच्छी चवदार लागते. एकदा काटेरी फ्राय करून बघा.( हा टोळ मासा दिसत नाही, टोळात काटे जास्त नसतात)
Mast
Thankyou 🤗
आम्ही हिला काळी वाम बोलतात
टोलची तोच असते लांब असते तिला बोलतात टोल आणी हीला बोलतात वाम
👌👌😋😋
Hi,ही वाम मच्छी आहे ,टोल नाही. छोटी वाम आहे ही
ही वाम आहे टोल माशाला कमी काटे असतात ही वाम आहे हिला काटे जास्त असतात
Wam boltat tol ny
तीची शेपटी चपटी नसते टोळ मासा हा शेपटी गोळ असते
हा टोल मासा नाही आहे
टोल माशाला चोच असते
Hi
Fish fry so yummy 🤤🤤
Thanks Tai ❤️🤗
मित्रा...माशाचा नाव माहीत नसेल तर काहितरी बोलू नको..... टोलका हाय
हा टोल मासा नाही ही वाम आहे
तुला रोज रोज मछी खाऊन... त्रास नाही होत?
नाही भाऊ मला लहानपणापासून मच्छी खायची सवय आहे 😊
अरे बाबा हा टोल मासा आहे का वाम आहे हे समजत नाही का तुला.