तुम्ही दोघं पण खूप गोड आहात असेच सतत आनंदी राहा आणि खूप प्रगती करा नक्कीच एक दिवस तुमचं घर आणि फॅक्टरी महाकाल बाबांच्या आशीर्वादाने पूर्ण होईल जय महाकाल बाबा #Sakshilad
दादा ताई,,यंत्र मंत्र काही नाही,, फक्त कर्म चांगले असले तर आपलं चांगलं होतेच,,,,माझा अनुभव बसं,, गणपती बाप्पा मोरया,,,,🙏🙏,,,, आपला दिवस आनंदाचा जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏,,,जय महाकाल,,जय महालक्ष्मी माते,,,,🙏🙏
,आश्विन, स्नेहा वा अप्रतिम सुंदर विडिओ, काय सुंदर, पटणारे बोललात. एकाच मुली वर जास्त concentrate करता येत, भरपूर सुविधा उपलब्ध करून देता येतात, कधी सुधारणार लोक जे आजही मुलगा सर्वश्रेष्ठ म्हणणारे दया येते, आज मला एकच मुलगी आहे, अमेरिकेत आहे doctor आहे, खुप तिकडे जाऊन MS, केल, liver cancer वर PhD केली American cancer society मधे principal scientist एवढ्या मोठ्या हुद्द्यावर वर आहे,काय पाहिजे आणखी , स्नेहा आणि आश्विन तुम्ही तुमच्या मेहनतीने खुप मोठा पल्ला गाठणार, खुप कौतुक वाटत मला नेहमीच, भरपूर savings करा खुप खुप मोठे होणार, अशे विचार देवाला नेहमीच आवडतात आणि तोच भरभरून आशीर्वाद देतो
तुमचा व्हिडिओ पहिला. खूपच सुंदर विचार आहेत तुमचे. तुमच्या विचारातून तुमचा स्वभाव दिसतो. जसे तुम्ही दोघं आहात . तसेच रहा. देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत. मनापासून इच्छा ❤❤ सुखी आणि आनंदी रहा .
Chaan zhala aaj cha vlog chaan uttara dili tumhi👏👏👏👏👏lychee la kitti kaam deta tumhi.pardya var chadte utarte chadte utarte😂😂🤣🤣🤣🤣🤣busy life aahe lychee chi🥰☺️☺️☺️kharach positive thinking ne khup pharak padto👍
Mulga mulgi naka vichar karu pan tumcha nanter tiche हक्काचे maherche कोणी तरी पाहिजे हे पण लक्षात ठेवा बहीण झाली तरी काही प्रोब्लेम नाही पण तिला असूद्या पुढचा दृष्टीने कोणीतरी सक्के भाऊ बहीण चुलत वैगरे कोणी naste konache Jas sakka call Karel nahi roj pan week madhe ekda tari Karel pan chulat nahi karnar tyamule tumcha nanter kon aahe
अरे बाळानो खरचं तूमी खुप दोघही छान आहे विडयो पण चागले असतात वाईट कमेट वाचू नका आणि सानू साठी लोक जे बोलतात तिकडे लक्ष देवू नका आई आणि वडील हे च मुलांचे शिक्षण लाड चागले वाईट हे आईवडील आपल्या मुलांना कसे वाढवायचे बघतात तिच्या नशिबात तूमच्या सारखेच आईवडील आहे सानू खूप नशीबवान आहे आणि मेहनतीने पुढे जाऊन खूप मोठे होते बाळानो खरचं खूप छान आहे विडयो असेच खुश रहा❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊दशना गोरे मलाडमुबंई धन्यवाद❤❤
अश्विन आणि स्नेहा तुमच्यामुळे मला उज्जैन जायचे एवढा मन करत होतं ती तुमची व्हिडिओ बघून आणि गेल्या नोव्हेंबरला 9 तारखेला मी माझी पूर्ण फॅमिली आम्ही जाऊन आले आणि मला एक वेगळाच अनुभव आला की आपल्याला जीवनात काय करायचं आणि काय पाहिजे जय श्री महाकाल❤❤
Last ek youtuber ne video bnvliy te pn asech bargaining krt hote rastyavr 😊. Tithe pn lok comment krtat. Tumche vichar khup changle aahet. Jast paise dile tri bolnar😅.
व्हिडिओ फारच सुंदर.... महाकाल बाबांचा कृपेने सर्व काही उत्तम होईल..आपण जसा विचार करतो तसच आपल्या लाईफ मध्ये घडत.तुमचा दोघांचे विचार खूप पॉझिटिव्ह आहेत. सानु बद्दल बोलायचं झाल तर अजून ती लहान आहे तिला जस जस समजत जाईल तशी ती machuard होत जाईल.तुमचा व्हिडिओ family members pan पाहू शकतात.त्यामुळे लोक कशा पण व्हिडिओ बनवतात.त्यांना banaudya तुमचा अशाच व्हिडिओ आम्हाला आवडतात आणि आम्ही त्या जो पर्यंत तुमचा चॅनल आहे तो पर्यंत आम्ही पाहू
Sneha tu Aaj ipsu 777 mhnje majha उल्लेख केला बर वाटलं की सानू बद्दल जे मी सांगितलं ते तू वाईट वाटून घेतलं नाही...परत सांगते sanula तुझ्या सारखी बनव...
Hi Dada mla na kup kay bolaycha hay maze nvryache aangat kay tari vait yet tar 1your zala bra nay hot dada mahakal baba la per 🙏 kra na mi bharti bhoir
Vid question answer hi chan dile Mlahi negative bolalel nhi aavdt nehmi positive. Bolalel changle vichr kryla jast aavdt Karan maz hi as mhnan ahe ki aapn je bolto te khar hot dev thathasthu bolat astat Ani paise ajun nhi nhi as nhi bolych Mg laksmi hi ragvte Khaun piun sukhi ahot na Pramnik vagych khar vagych Ani mehnk karat rahychi Tyach Aaj na udya fal he bhetach Fakt visvas phije Shardha saburi Ghai made bolal Aaj tup khal tr udya rup yayla phije tas nhi hot Mehnt karat rahychi tych fal dev nakki deil Jo dusrych changl krto changla hou de asa vichr krto Tych dev kadhich vait nhi karat Mi anirudh bapu ch karte te nehmi mazya pathishi astat as vatat chuki ch khi hou det nhi te Abmdnya
तुम्ही दोघं पण खूप गोड आहात असेच सतत आनंदी राहा आणि खूप प्रगती करा नक्कीच एक दिवस तुमचं घर आणि फॅक्टरी महाकाल बाबांच्या आशीर्वादाने पूर्ण होईल जय महाकाल बाबा #Sakshilad
Ek no bhawa 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍shri swami samarth
दादा ताई,,यंत्र मंत्र काही नाही,, फक्त कर्म चांगले असले तर आपलं चांगलं होतेच,,,,माझा अनुभव बसं,, गणपती बाप्पा मोरया,,,,🙏🙏,,,, आपला दिवस आनंदाचा जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏,,,जय महाकाल,,जय महालक्ष्मी माते,,,,🙏🙏
Tumchya doghachi jodi ekch no. Ani tumche vichar khup chan aahe.
अश्विन स्नेहा तुमचे विचार खूप महान आहेत तुम्ही पुढे जाणार या जगात प्रत्येकानं असाच विचार केला पाहिजे 🎉🎉
,आश्विन, स्नेहा वा अप्रतिम सुंदर विडिओ, काय सुंदर, पटणारे बोललात. एकाच मुली वर जास्त concentrate करता येत, भरपूर सुविधा उपलब्ध करून देता येतात, कधी सुधारणार लोक जे आजही मुलगा सर्वश्रेष्ठ म्हणणारे दया येते, आज मला एकच मुलगी आहे, अमेरिकेत आहे doctor आहे, खुप तिकडे जाऊन MS, केल, liver cancer वर PhD केली American cancer society मधे principal scientist एवढ्या मोठ्या हुद्द्यावर वर आहे,काय पाहिजे आणखी , स्नेहा आणि आश्विन तुम्ही तुमच्या मेहनतीने खुप मोठा पल्ला गाठणार, खुप कौतुक वाटत मला नेहमीच, भरपूर savings करा
खुप खुप मोठे होणार, अशे विचार देवाला नेहमीच आवडतात आणि तोच भरभरून आशीर्वाद देतो
Khupch chhan dada and Tai
तुमचा व्हिडिओ पहिला. खूपच सुंदर विचार आहेत तुमचे. तुमच्या विचारातून तुमचा स्वभाव दिसतो. जसे तुम्ही दोघं आहात . तसेच रहा. देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत. मनापासून इच्छा ❤❤ सुखी आणि आनंदी रहा .
खूप छान व्हिडिओ ❤❤ दादा तुमचं स्वतःच घर नक्कीच होईल आई एकविरा च्या आशीर्वादाने🙏 दादा तुमचं 36आणि वहिनी 27 🥰😍
आणि तुमचं घर नक्कीच होईल जिस पे सर पे है महाकाल क हात❤🎉
अश्विन दादा36 स्नेहा 30
एकदम correct बोललात....life madhe तुम्ही sorted आहात....yours future is bright....तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील....!
Sneha tai khup chan boltat❤
Chaan zhala aaj cha vlog chaan uttara dili tumhi👏👏👏👏👏lychee la kitti kaam deta tumhi.pardya var chadte utarte chadte utarte😂😂🤣🤣🤣🤣🤣busy life aahe lychee chi🥰☺️☺️☺️kharach positive thinking ne khup pharak padto👍
छान व्हिडिओ😊
तुमचे व्हिडिओ खुप छान असतात तुमचे विचार खुप छान आहेत ❤❤❤❤❤❤❤❤❤
Life mdhe positive asne important aahe. Aapn positive aslo ki aaplya sobt positive hote . 😊
खूप छान
खरच तुमच्यावर अशीच mahakal chi कृपा राहू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🌹🌹❤️
Hii dada 🙏 खुप छान बोलले dada तुम्ही मस्त 👌👌 1no
Dada best Q&A video. Tumchya vicharanmdhe khup changla badal jhalay. Positivity aaliy😊. Aamhala pn 1 milgi aahe aani family members pn 2nd chance ghya. Pn he tevdhch khar aahe aapn problem mdhe astana konch yet nhi help sathi. Ashi kiti families aahet jyanna mule aahet aani aata muli kdech rahtat😊. Saty paristhiti sangitli
Ashwin 35 aani sneha 29.age is just a number.kashal age sangtay thik aahe phakta happy raha ek mekanna japa🥰
तुमचे दोघांचे मन खुप छान आणि साफ आहे❤
Khupach chan vichar aahet doghanche 👍🏻🥰
अश्विन दादा आणि स्नेहा तुमचे व्हिडिओ खूपच ❤️👍🏼छान असतात लोकांकडे लक्ष देऊ नका वाईट चांगले कमेंट येतच जाणार सानू बाळ खूप हुशार आहे 😍🥰
Khup chan video ❤😊
Sneha tuze vichar khup chan ahet ❤
Mulga mulgi naka vichar karu pan tumcha nanter tiche हक्काचे maherche कोणी तरी पाहिजे हे पण लक्षात ठेवा बहीण झाली तरी काही प्रोब्लेम नाही पण तिला असूद्या पुढचा दृष्टीने कोणीतरी सक्के भाऊ बहीण चुलत वैगरे कोणी naste konache Jas sakka call Karel nahi roj pan week madhe ekda tari Karel pan chulat nahi karnar tyamule tumcha nanter kon aahe
28chi aasel😊
माझ्या दोन मुली आहेत आम्हाला मुलापेक्षा japtat..त्यामुळे मुलाची जाणीव अजिबात भासत नाही ❤आजकाल mulich sukhdukhala येतात 🤗🤗🤗🥰
Ashvin sneha tumcha ha video farch sunder aahe mahakal tumch bharpur bhrbhrat karel good wish
Tumchey Blog khup chann astat
तुम्ही दोघे खुप छान आहे ☺️
मस्त आहे volg
🙏🏻 हाथी चले बाजार कूते भुखे हजार आपण पुढे चालत रहायचे 👍 शहापूर
खूप छान व्हिडिओ आहे
बरोबर आहे दादा घर पाहिजे आम्हाला पण घर नाही त्याची काय किंमत असते ते माहीत आहे तुमची स्वप्नं नक्की पूर्ण होतील प्रयत्न करत रहा 😊
Aaj clearity khup chan ahe
Nice vlog
Khup chan jhal q nd a..sneha tuja running age 30 ani dada ch 36😊
जय महाकाल 🚩
Kharch bolle dada
अरे बाळानो खरचं तूमी खुप दोघही छान आहे विडयो पण चागले असतात वाईट कमेट वाचू नका आणि सानू साठी लोक जे बोलतात तिकडे लक्ष देवू नका आई आणि वडील हे च मुलांचे शिक्षण लाड चागले वाईट हे आईवडील आपल्या मुलांना कसे वाढवायचे बघतात तिच्या नशिबात तूमच्या सारखेच आईवडील आहे सानू खूप नशीबवान आहे आणि मेहनतीने पुढे जाऊन खूप मोठे होते बाळानो खरचं खूप छान आहे विडयो असेच खुश रहा❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊दशना गोरे मलाडमुबंई धन्यवाद❤❤
Mast video hoti
Samadhan sari sukhe sari dukhe .jay.shri.mahakal...
दादा तुमची विङोओ छान असतात
Tuhmi khup mast ahet 😊
Tumche video khup chan astat
पोपटाला जोडीदार आणा ❤
Dada chi 36 age ahe ani tai chi 28 age❤
अश्विन आणि स्नेहा तुमच्यामुळे मला उज्जैन जायचे एवढा मन करत होतं ती तुमची व्हिडिओ बघून आणि गेल्या नोव्हेंबरला 9 तारखेला मी माझी पूर्ण फॅमिली आम्ही जाऊन आले आणि मला एक वेगळाच अनुभव आला की आपल्याला जीवनात काय करायचं आणि काय पाहिजे जय श्री महाकाल❤❤
गावातील जागेवर घर कधी बांधणार
एकच मुलगी चांगलं आहे ❤
dada tai lychee vr pn video banva na like kuthun ghetli aani kitila aashi full information dya 😊
Lavkrch tumcha dream home tayaar honar 😊
Super cute sir
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Prnali volg bagh s4stish chi vat lavli
Last ek youtuber ne video bnvliy te pn asech bargaining krt hote rastyavr 😊. Tithe pn lok comment krtat. Tumche vichar khup changle aahet. Jast paise dile tri bolnar😅.
Mahabaleshwar cha budget kiti aala
Dada tujhe video baghate n chukata mi pn kadhi like nahi kela pn aaj je kahi bolas n mi khup khush jhale tujhe vichar aaikun
व्हिडिओ फारच सुंदर.... महाकाल बाबांचा कृपेने सर्व काही उत्तम होईल..आपण जसा विचार करतो तसच आपल्या लाईफ मध्ये घडत.तुमचा दोघांचे विचार खूप पॉझिटिव्ह आहेत. सानु बद्दल बोलायचं झाल तर अजून ती लहान आहे तिला जस जस समजत जाईल तशी ती machuard होत जाईल.तुमचा व्हिडिओ family members pan पाहू शकतात.त्यामुळे लोक कशा पण व्हिडिओ बनवतात.त्यांना banaudya तुमचा अशाच व्हिडिओ आम्हाला आवडतात आणि आम्ही त्या जो पर्यंत तुमचा चॅनल आहे तो पर्यंत आम्ही पाहू
Best Chemistry We can say that.
Ashwin tuj 36 aani sneha ch 28 age aahe
जय महाकाल
👌👌👌👌
Sneha tu Aaj ipsu 777 mhnje majha उल्लेख केला बर वाटलं की सानू बद्दल जे मी सांगितलं ते तू वाईट वाटून घेतलं नाही...परत सांगते sanula तुझ्या सारखी बनव...
Dada tumhala ulwe mahe flat ghaychay ka sector 18 la ahe shiv mandir javal
👍👍👍👍
बरोबर आहे आजकाल कसले पण व्हिडिओ टाकतात आजीला नाचवतात बायकोला नाचवतात घरातील फालतू व्हिडिओ टाकतात सबस्क्राईब साठी काय पण करतात धन्यवाद
Sneha running 30 and Ashwin 35/36
Dada 36 sneha 28
Dada lichi hagli ushivar 😂vatat
❤😊❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Hi Dada mla na kup kay bolaycha hay maze nvryache aangat kay tari vait yet tar 1your zala bra nay hot dada mahakal baba la per 🙏 kra na mi bharti bhoir
love ur videos❤❤❤
Vid question answer hi chan dile
Mlahi negative bolalel nhi aavdt nehmi positive. Bolalel changle vichr kryla jast aavdt
Karan maz hi as mhnan ahe ki aapn je bolto te khar hot dev thathasthu bolat astat
Ani paise ajun nhi nhi as nhi bolych
Mg laksmi hi ragvte
Khaun piun sukhi ahot na
Pramnik vagych khar vagych Ani mehnk karat rahychi
Tyach Aaj na udya fal he bhetach
Fakt visvas phije
Shardha saburi
Ghai made bolal Aaj tup khal tr udya rup yayla phije tas nhi hot
Mehnt karat rahychi tych fal dev nakki deil
Jo dusrych changl krto changla hou de asa vichr krto
Tych dev kadhich vait nhi karat
Mi anirudh bapu ch karte te nehmi mazya pathishi astat as vatat chuki ch khi hou det nhi te
Abmdnya
Dada 36 ani sneha 28
❤
Tumche video khup chan astat
❤😢❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Dada chi 35
Taich 27
Aai baba na visaru..... Tumhi tumch kartavya par pada
तुम्ही दोघांचे विचार खूप छान आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
Sneha is so Enosant and very calm brave girl 🫰
Mi like ya sathi kel te fkt jo tumhi mula badal ans dilat tya badal fkt.... Mst ans hota..... 👍🏻👍🏻
Tai aajprynt amhi 3 muli amchya cancer Aai la sambhaltoy ani Dada vahini papa tila ajibat bgt nhiye
Dada mujhe bolo ap 1 kg masala kaise hai
❤❤❤❤❤❤