आई आणि नंदा आईसोबत रात्रीचे जेवण 😍 | वाकटी मच्छीचे कालवण Fish Curry | S For Satish | (Kokan)
HTML-код
- Опубликовано: 12 дек 2024
- आई आणि नंदा आईसोबत रात्रीचे जेवण 😍 | वाकटी मच्छीचे कालवण Fish Curry | S For Satish | (Kokan) #AaisobatRatrichreJevan #VaktiFishCurry #FishFurryRecipe #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another RUclips channel - / @satishratate
खूप खूप छान वाटलं पाहून व्हिडिओ,आईची बगेची रेसिपी खूपच छान वाटली👌👌👌👍👍👍💖💖💖
दादा तुमचे विडिओ खूप छान असतात खास करून आईच्या हातचे जेवण पाहता क्षणी तोडांला पाणी सुटेल आणि तुमचे निसर्गरम्य गाव तिथली शेती खूपच अप्रतिम खूप छान
Mast video me roz bhagte dada gharch gaocha feel yeta
आईची रेसिपी छान आहे आमचया कडे बला मच्छी म्हणतात
Very nice vedio Satish tuza masala Lai Bhari aahe test kela. Thanks❤🌹🙏 for sharing Beg Mashache Kalvan tuzu Nanda Aai khup lajri aahe. Aai khup premal ani kastalu aahe.
Nice video 🎉 vade khup bhari dada.... Mast jewan ahe 🎉❤
मला तुम्.हचा स्वभाव खुप आवडयो कारन तुम्हि सगळ्याना घेऊन सगळ्याचा आनंद घेता व घरात मोठे आहेत हि जबाबदारी पन पार पाडता,म्हणून आम्हि खुप खुश आहोत
Khup chhan
Chiken Barobar khayala pahije vade
मैत्रिणी मैत्रिणी खूप चांगल्या आहेत आईच्या एकमेकींना समजावून घेतात कामं एकत्र करतात छान वाटतं नंदाआईला जनीआईला पाहून मैत्री असावी तर अशी घासातला घास देणारी दु:काय पुढे सुखात मागे असणारी असावु सर्व आईंना HATTS OF
वा खुप भारी मेजवानी दिली आईने एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो
Khup chan Vlog! ❤
व्हिडीओ एकच नंबर असतात तुझे सतिश दादा, फक्त ती हिंदी आधी मधी वापरू नको काय तरी वेगळच वाटत.
आई सगळे पदार्थ खूप छान करतात अगदी मनापासून आईंना माझा सस्नेह नमस्कार
vdo lay chan...aaj ghetli ka?
आई छान आहे दादा तुमची❤
छान विडीवो
video khup chan ahe fakta hindi madhe naka bolu
Ho ...
barobar ahe. ani msg sagalejan kartat vel asel tas saglyana reply kara
Ho
जय महाराष्ट्र मराठी बोला
Mala pn tya divashi hech sangaych hot Hindi nako vedioadhe
Ghar ala colour kara
सतीश दादा खुप छान वाटला विडीवो बघुन मा शयाची मेजवानी खुपच छान दाखवली गावातले विडीवो फार बर वाटत बघायला आई जेवण पण खुप छान करते साध्या पध्दतीने असले तरी चांगले वाटतात आम्ही कोकणात आल्या सारखे वाटत अनिकेत च्या गावाला या लवकर आमचं ही गाव जवळ आहे असेच छान छान विडीवो दाखवत रहा
Khup Chan 🥰🥰
सतिष मराठी बोल.हिंदी भाषा तुला सुट होत नाही.आपण मराठी भाषेचा अभिमान बाळगावा.
गावची भाषा बोललास तरी चालेल.
Video Chan aahet..Hindi bolu naka..
Chan recipe 👌
MAst macchi cha kalvan aani vade banavley aai ni dada
Nice video what about mani two kids last time praju and pradmu was playing with them
Jarmanchi bhandi waparayachi nahit hi sharirala ghatak astat Dr mhanatat
Sundar vdo 👌🚩
Aathavan aali aai chi khup chan
धन्यवाद सतीश दादा
आईं ला दिवाळी ला कानातले आणि कआनचऐन बनवून दे
Very nice recipe it's look yummy 😋😋
So nice
Rashmi R Mhaskar. khup mast
Video mastt ahe, fakt Marathi bol dada 😊
आईच्या हाताच्या जेवणाची सर कशातच नाही ❤❤❤❤
Ur mom prepared nice dish fresh fish and cucumber kobdivade.in konkani we say baley for this fish.ur mom and her friend is nice thy don't understand ur Hindi language.
Khupach Chan recipe
नंदाआई छान आहे खूप सुंदर व्हिडिओ आहे दादा
Chhan dada ..ata panevla janar aiee
khup chan mast
आई किती गोड आहे
जेवण खूप छान बनवता दादा तुम्ही कधी जेवायला बोलव घरी ❤😊
व्हिडिओ खुप छान होता 👌👌
Mast
Tumchi Aai chhan zhevan banavte ani evdhe sheticha kaam Karun itka hasat mukhane kaam karte. Khup chhan aahe tumchi Aai
Tila tumhi tumchya gharich raahu dya panvel chya
माझे विडिओ कोणी तरी पहा ❤❤❤
Khup Chan video dada
Apki hindi bohot sunder hai
Wahh satish bhau jabbrdast 😊
Dada video khup Chan Astat tuze fhakt hindi nako bolu ek veli kokni bollas Tari chalel
Very good👌👌😊
Bhaiyacha vara lagala marathicha abhiman theva
मराठी माझी माय... हिंदी राष्ट्रभाषा😍
Dadatzi acting khup....chan vakticha kalvn eakchno👌thmui kokankr mandli varala fish khanare ahet 😅mony ey la bhgt bsayla ticha kay upvas ahe ka 😂😂 cobineshshion che mmhnaletr vitdaut combi.....😄😃🤣gavche manse halvi asta t lajtat video s medhe yenyas chan ahe video honar hoto so thanks aie jay kokan saglynche mangl Ho 👌🥳😃🥰🌹
खूप सुंदर व्हिडिओ ❤❤❤❤ आई च्या हातची रेसिपी एकदम भारी❤❤❤❤
Mast 👌👌👌😋
Mast video maja ali bagayla
खुप छान व्हिडिओ रेसिपी खुप छान आहे
Ur mom great❤
Very nice vlog yummy yummy fish dishes 👍👍👍👌👌👌
Ek number video hota dada 😊😊😊😊
मजेदार 😋
Chan Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
Dada please hindi bolu naka ...तुमची मराठी खूप छान आहे
मराठी❤️
सतिश दादा बघा म्हणजे काय कुठचे मासे
Kup mast Dada
मांजरी ची 2 पिल्लू होते ते कुठे गेले
Khup Chan
वा मस्तच.रस्सा मासा करायला 5 मिनीटे मधे
होतो. आईने बरोबर सांगीतले 5 मिनीटे.आईना🙏
𝙑𝙞𝙙𝙚𝙤 𝙆𝙝𝙪𝙥 𝘽𝙖𝙝𝙧𝙞 𝘼𝙖𝙝𝙚 𝙛𝙖𝙠𝙩 𝙃𝙞𝙣𝙙𝙞 𝙣𝙖𝙠𝙖 𝘽𝙤𝙡𝙪...
Nice video
भाऊ आई चा स्वभाव खुप चांगला आहे अशी आई नशीबवाले लोकांना भेटते माझा नमस्कार सांगा आईला
आई ही आईच असते त्यात चांगली वाईट असे काही नसते 😊
@@Ashwathborkarबरोबर आहे दादा
म्हणून सांगत होतो भैय्या कडून वडापाव खाऊ नको झालं ना आता मधेच हिंदी बोलत रही 😅😅😅
🐟khup bhari video
Chan video
Ekda tuze gavcha gharachi hometour kar
दाखवलं आहे आता बनवलं की करू
Hindi nai changala watat
Namaskar Dada Tumche Gavche Vlog mast Astata👌👌👌 Me Punekar Aahe Pan mala Kokanat Rahun Aalyachi Janiv hote Tumchya Vlog mule....✨💫🧿🙏🙏🙏
Kaka thode changle rahat jaa..
Kaku changlya rahta tumhi kasle kapde ghalta ashe 😢
😍🙏
Satish bhaiya bahut Achcha hai Gujarat
Delicious 😋😋😋😋😋today's vlog 👍👍👍👍👍
Please hindi bolu naka.
Satish i like however you speak just do you
1 ST VIEW 1 ST LIKE 1 ST COMMENT PRANJU AND PRADNU ❤️
Chan❤❤❤
बापरे किती मच्छी खाता
बगीचा रस्सा मस्त 😋😋
👌
Nice video Satish.
वाकटीचे कालवण खुप छान 😋😋😋😋😋
❤आई❤❤❤❤
वाकटी म्हणजे बली...ढोमा,गेदर, बांगडा,मांदेली,बोंबील,सवंदाळ,मुशी,चेवनी, ही मच्छी खुप स्वस्त असते...
मला वाटतंय सतीशदादा ठरवून हिंदी बोलत नाहीयेत. नैसर्गिकपणे ते बोलत आहेत.
🙏😇 कोणीतरी माझ्या भावना समजून घेतल्या❤️
Amhi balya mahanto
EK NMBER VIDEO 👌👌
Aai ❤❤❤👌👌👌
👍👌
Marathi aahot aapan 🤨
आई❤🎉🎉🎉🎉
Mast 👌
Ghawala tv cable laun de aaila
Mast ❤ 👌👌
❤❤❤