राजर्षी छ. शाहू महाराजांच्या समोर कोल्हापूरचे मल्ल पराभूत झाले आणि मग घडला इतिहास

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • कोल्हापूरला आज कुस्ती पंढरी म्हणून जगभर ओळखले जाते. याचे सारे श्रेय निर्विवादपणे राजर्षी छ. शाहू महाराजांना जाते. कोल्हापूरच्या मातीत कुस्ती रूजली पाहिजे यासाठी शाहू महाराजांनी खूप प्रयत्न केले . राजाराम महाराजांच्या जन्माच्या उत्सवानिमित्त ठेवलेल्या कुस्ती मैदानात कोल्हापूरचे मल्ल पडले याची मोठी खंत शाहू महाराजांना होती. आणि म्हणूनच एकदिवस कोल्हापूरचे मल्ल जगात आपल्या शहराचे नाव गाजवतील असं मी त्यांना तयार करेन अशी शपथच महाराजांनी घेतली आणि मग घडला इतिहास.
    #ShahuMaharaj #ShahuJayanti #Kolhapur

Комментарии • 470