राजर्षी शाहु महाराज व पंचम जॉर्ज यांचा अविस्मरणीय किस्सा | वस्ताद बाबासाहेब राजेमहाडीक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • #kustimallavidya
    #babasahebmahadik
    #kolhapurkusti
    #Traditional wrestling
    #ancientmartialarts
    #kustimallavidyamahasangh
    #kustimallavidyaassociationofmaharashtra
    #पैलवान
    #कुस्ती
    ••••••••••••••••••••••••••
    कुस्ती मल्लविद्या युट्युब चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे.🙏🏼🙏🏼
    कुस्ती मल्लविद्या महासंघाचा हा अधिकृत व महाराष्ट्रातील पहिला युट्युब चॅनेल आहे 🎥📽️ जो 2011 पासून महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राची सेवा करत आहे.महाराष्ट्रात होणारी कुस्ती मैदाने,महाराष्ट्रातील कुस्तीचा प्रचार प्रसार,मैदानाचे थेट प्रक्षेपण,दिगग्ज मल्लांच्या मुलाखती यासह महाराष्ट्राचे कुस्ती क्षेत्र वाढावे,बहरावे यासाठी अनेक कार्यक्रम उपक्रम आमच्या संस्थेद्वारे केले जातात.आपणही आमच्या ध्येयात सामील होऊ शकता.🎯
    धन्यवाद
    🤼‍♀️🤼‍♂️🤼‍♀️🤼‍♂️🤼‍♀️🤼‍♂️🤼‍♀️🤼‍♂️🤼‍♀️🤼‍♂️
    Welcome to Kusti Mallavidya RUclips Channel 🙏🏼🙏🏼.
    This is the official and first RUclips channel 🎥📽️ of Wrestling Federation of Maharashtra which has been serving the wrestling arena of Maharashtra since 2011. Many activities are done by our organization to expand the field. You can also join our goal. 🎯
    Thank you.
    ••••••••••••••••••••••••••
    📲 FACEBOOK : / kustimallavidya
    📲 INSTAGRAM : / kusti.mallavidya
    📲 Twitter : / kustimallavidya
    📲 Whatsapp : 9511802074
    📲 EMAIL: kustimallavidya@gmail.com
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    ••••••••••••••••••••••••••
    About Our Videos and Copyright Policies
    कुस्ती मल्लविद्या चॅनेल चे विडिओ हे स्वतः कुस्ती मल्लविद्या संस्थेच्या व्हिडिओग्राफर ने शूट केलेले असतात.एखादे वेळी एखाद्या कुस्तीचा विडिओ हा पैलवान आम्हाला Upload करण्यासाठी त्याच्या परवानगी ने देत असतो.क्वचित वेळी एखादा विडिओ जर इतरांच्या चॅनेल वर अगोदर Uploadकेला गेला असेल व आमच्याकडून कॉपीराईट नियमांचे उल्लंघन झाल्याची आपली भावना असेल तर आम्हाला 9850902575 या क्रमांकावर कॉल अथवा व्हाट्सअप्प वर कळवावे आम्ही सदर विडिओ तात्काळ डिलीट करु.आमची इतर चॅनेल चे विडिओ कॉपीराईट करायची भूमिका नसून केवळ कुस्ती प्रचार व प्रसार करायचा असल्याने आपण ही बाब समजून घ्यावी अशी नम्र विनंती.
    The videos from the Wrestling matches are shoot by the videographers of the kustimallavidya Institute itself. Some times a wrestler himself gives us permission to upload a video of a wrestling match. If anybody have any feelings about copyright plz call us on 9850902575 or WhatsApp. we will delete this video immediately.
    ••••••••••••••••••••••••••
    "गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे,
    आणीन आरतीला हे चंद्र,सूर्य,तारे"
    🚩 "जय कुस्ती मल्लविद्या" 🚩
    पै.गणेश मानुगडे
    संस्थापक, महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ

Комментарии • 25

  • @sharadsutar9692
    @sharadsutar9692 Год назад +1

    फारच छान अस्सल,खर्या,सत्य आठवणी.

  • @sukhdevkorvi1330
    @sukhdevkorvi1330 2 года назад +1

    👍🙏 नमन 🙏 जय शाहु महाराजांच्या नावाने चांगभलं 🙏🙏 विनम्र अभिवादन 🙏🙏

  • @AaminaFaruki
    @AaminaFaruki 5 месяцев назад

    raje shahuji chatrapati
    amhi shahunchi maharaj

  • @padmasinhchavan3021
    @padmasinhchavan3021 3 года назад +29

    चूकताना चुकायचं नाही, अन चुकलं की चुकचुकायच न्हाई..
    वा वस्ताद वा.... आपणास विनम्र प्रणाम 🙏🙏🙏

  • @sadanandmhatre4501
    @sadanandmhatre4501 3 года назад +11

    माझ्या गुरुजींनी शाहू महाराजांची आठवण सांगताना म्हटले की महाराज स्वतः इंग्लंडमध्ये शिकून आले, त्यांना बिर्र्टिशांच्या खाचाखोचा माहीत होत्या,एकदा एक आफिसर महाराजांना भेटण्यासाठी आला,व आपल्या लायकी पेक्षा अधिक उत्साहाने महाराजांना शेकहैड केला, महाराजांचा हात जोराने हालविला, महाराजांनी निरोपाच्या वेळी पाहुण्यांच्या उपस्थितीत असा शेकहैड दिला की त्या इंग्लिश आफिसरला हातावर सहा महिने उपचार घ्यावे लागले, एवढी शारीरिक ताकद महाराजांमधे होती..दीन दुबल्याचा रक्षणकर्ता ,दयाशील राजा,छत्रपती शाहू महाराज की जय .धन्यवाद..!

  • @Grateful2304
    @Grateful2304 Год назад

    Vastad Babaraje Mahadik yancha mahadevrao mahadik,dhanajy mahadik yanchyashi kahi sambabdh ahet ka mahanje relative ahet ka

    • @tanmayjadhavrao5822
      @tanmayjadhavrao5822 Год назад +1

      दोन्ही ही मराठा महिडक आहे हेच साम्य आहे . आणि भाऊबंद आहेत ते.

    • @Grateful2304
      @Grateful2304 Год назад

      @@tanmayjadhavrao5822 ok Thanks,...

  • @ganeshdandi6164
    @ganeshdandi6164 3 года назад +15

    मना पासून आपले आभार वस्ताद जी की आपण मानवतेचे तारणहार दैवत आरकक्षणाचे जनक कुलभूषण विश्वरत्न क्षत्रपती शाहू महाराजांची प्रेरणादायी आठवण सांगितल्या बद्दल 🙏 जय भीम 🙏 जय शाहू महाराज 🙏

  • @SKamble8643
    @SKamble8643 3 года назад +10

    वस्ताद बाबाराजे महाडिक कोल्हापूर कुस्ती क्षेत्रातले अस्सल कोल्हापूरी व्यक्तीमत्व 💖🙏

  • @chetanm.k.2391
    @chetanm.k.2391 3 года назад +5

    दादा कोल्हापूर लिहितेवेळी प ला पहिला उकार न देता दुसरा उकार देत चल. 🙏🤗

  • @vivekjiwane1175
    @vivekjiwane1175 3 года назад +1

    लसूण,काटा,घंटा,सोम,गोरा इमाम, काळा इमाम,निहाल,दद्दा,चंदन😀

  • @avinashwade3233
    @avinashwade3233 3 года назад +5

    शाहू महाराज की जय

  • @tushartele4061
    @tushartele4061 3 года назад +2

    Sir Maharashtratalya junya mallancha photos cha video banwa aani tyanchi nave te kuthalya Kalat gajale hote.

  • @prashantsutar24
    @prashantsutar24 3 года назад

    Vaaaaaa

  • @sachingaikwad430
    @sachingaikwad430 3 года назад

    Shabd aple khup mast vatle,ase shabd kanavar padat nahit aaj kaal.Chatrapati shahuji maharaj saheb yana manacha mujra.

  • @shailendrarahalkar5501
    @shailendrarahalkar5501 3 года назад

    assal maradani bhasha ! dandavat pranam !

  • @vinodpawar4641
    @vinodpawar4641 3 года назад +1

    Jai shahu Maharaj Rajarshi...Ran mallancha poshinda... kala gunancha ashraydata...

  • @dattatrayshelke8038
    @dattatrayshelke8038 3 года назад +4

    Khuraka vishayeche video taka please ajun

  • @tusharshinde7501
    @tusharshinde7501 2 года назад

    Maharaj mujra

  • @padmasinhpatil6457
    @padmasinhpatil6457 3 года назад +1

    Chuktana chukaych nahi...n chukal ki chukchukaych nahi....!!!!

  • @omkarpawar004
    @omkarpawar004 3 года назад +1

    🚩👌👌👌

  • @kakakuralupe4392
    @kakakuralupe4392 3 года назад +2

    अतिशय सुंदर माहिती दिलीत, धन्यवाद
    कोल्हापूर जगात भारी

  • @ani527
    @ani527 3 года назад

    😊

  • @tejalkumarkadam8545
    @tejalkumarkadam8545 3 года назад +1

    💐🚩👌👌