आईने वाड्यावर बनवलेली झनझनीत (गवार रेसिपी)🤠🔥🙌

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 18

  • @RohiniArgade-s1o
    @RohiniArgade-s1o 3 месяца назад +4

    मस्त भाजी

  • @NandaDeokar.123
    @NandaDeokar.123 3 месяца назад +4

    खूप छान व्हिडिओ राहुल

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare  3 месяца назад

      धन्यवाद ताई असेच प्रेम राहुदया 😇♥️🙏

  • @snehalatakamble709
    @snehalatakamble709 3 месяца назад +3

    छान केली आईने भाजी.राहुल तुज बोलन मला खुप आवडत.

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare  3 месяца назад

      धन्यवाद ताई असेच प्रेम राहुदया 😇♥️✨

  • @davidgaikwad1012
    @davidgaikwad1012 3 месяца назад +3

    शुभ सकाळ

  • @unknown_28117
    @unknown_28117 3 месяца назад +2

    Mast

  • @ShekharRokade-om3cx
    @ShekharRokade-om3cx 3 месяца назад +3

    खुप छान राहुल.. असेच वाड्यावरील तूप बनवणे, लोणचे, मसाला बनवणे असे विडिओ दाखवत जा..

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare  3 месяца назад

      धन्यवाद दादा असेच प्रेम राहुदया 😇♥️✨

  • @lilawalunj2685
    @lilawalunj2685 3 месяца назад +4

    तुम्ही गावी गेले तरी शेतात बिऱ्हाड करून राहता का, घरी नाही का राहात.

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare  3 месяца назад +1

      आता जरा पाऊस कमी आहे म्हणून शेतात आहे आता पाऊस जास्त लागला कि वाडा जाईल मराठीवर🙌

    • @mazadhangarawadabullog
      @mazadhangarawadabullog 3 месяца назад +1

      एक नंबर 👌 भाऊ

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare  3 месяца назад +1

      धन्यवाद दादा असेच प्रेम राहुदया 🤗💫🙏

    • @lilawalunj2685
      @lilawalunj2685 3 месяца назад +1

      @@_rahul.thombare ok पण गावाला घर वगैरे आहे ना तुमच म्हणजे खूप पाऊस पडू लागला तर तेव्हडे दिवस तरी मराडीवर राहण्यापेक्षा घरी राहता येईल.

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare  3 месяца назад +2

      @lilawalunj2685 घर नाही आम्हाला 🥺🙌