Rahul Thombare
Rahul Thombare
  • Видео 216
  • Просмотров 878 613
अंगावरचा टाॅल कुठल्या (पोरीन दिला नाय ओ)😅मेंढराक ऊन लागल म्हणून माझ्या आईने दिलाय😘 #youtube #comedy
अंगावरचा टाॅल कुठल्या (पोरीन दिला नाय ओ)😅मेंढराक ऊन लागल म्हणून माझ्या आईने दिलाय😘 #youtube #comedy
धनगरी जिवन
मेंढपाळ पुत्र
धनगर वाडा
मेंढराकडच वातावरण
#निसर्गसौंदर्य
राहुल ठोंबरे
डोंगर दर्या
मराठी ब्लॉग
#dhangarijivan #funny #marathivlog
@_rahul.thombare
Просмотров: 3 692

Видео

मुंबईच्या ताईंची कमेंट आल्या मुळे आईने वाड्यावर बनवली (काळया उडदाच्या डाळीची) आमटी😋#youtube #marathi
Просмотров 13 тыс.14 часов назад
मुंबईच्या ताईंची कमेंट आल्या मुळे आईने वाड्यावर बनवली (काळया उडदाच्या डाळीची) आमटी😋#youtube #marathi उडदाच्या डाळीची आमटी #काळया उडदाच्या डाळीची आमटी उडदाच्या डाळीची आमटी रेसिपी मराठी उडदाच्या डाळीची आमटी urad dal amtee उडीद डाळीची आमटी कशी करायची हिरव्या वाटणाची उडीद डाळ आमटी कच्च्या वाटणाची उडीद डाळ आमटी रेसिपी गावाकडच्या पद्धतीने झनझनीत उडदाच्या डाळीची आमटी उडदाच्या डाळीची चटणी उडदाची आमटी उ...
आप्पांच्या काळात असणार्या लांडग्यांच्या टोळ्या आणि आप्पांचे संघर्ष मय जिवन ☺️🙏🐺#youtube #marathivlog
Просмотров 5 тыс.21 час назад
आप्पांच्या काळात असणार्या लांडग्यांच्या टोळ्या आणि आप्पांचे संघर्ष मय जिवन ☺️🙏🐺#youtube #marathivlog जुना संघर्ष एक रूबाबदार धनगर जुन्या घडामोडी गावोगावी भटकंती संघर्ष मय जिवन फेटेवाला धनगर रूबाबदार धनगर धनगरी जिवन राहुल ठोंबरे मराठी ब्लॉग #dhangarijivan #maharashtra #funny @_rahul.thombare
😇दिवस भर मेंढरा कडुन दमुन आलेल्या दादांसाठी आईने बनवली(कुरमुरीत भजी)😋 #youtube #marathivlog
Просмотров 16 тыс.День назад
😇दिवस भर मेंढरा कडुन दमुन आलेल्या दादांसाठी आईने बनवली(कुरमुरीत भजी)😋 #youtube #marathivlog कांदा भजी भजी कुरकुरीत कांदा भजी गोल कांदा भजी मिरची भजी #कांदाभजी मिर्ची भजी भजी रेसिपी कांदा भजी कशी बनवायची कांदा भजी दाखवा मिर्ची भजी मराठी कांदा भजी कशी करावी गरमागरम भजी रेसिपी गोल कांदा भजी रेसिपी कांदा भजी रेसिपी मराठी कांदा भजी कैसे बनाते हैं #dhangarijivan #maharashtra #vlog @_rahul.thombare
सारखाच पाऊस येत असल्यामुळे मेंढरांच्या काळजी पोटी दादांनी आणि मी उभा केला निवारा 😇🙏#youtube #marathi
Просмотров 6 тыс.14 дней назад
सारखाच पाऊस येत असल्यामुळे मेंढरांच्या काळजी पोटी दादांनी आणि मी उभा केला निवारा 😇🙏#youtube #marathi धनगरी जिवन मराठी ब्लॉग धनगर समाज धनगर वाडा वाड्या वरचा तंबू ⛺ मेंढपाळ पुत्र मेंढया प्रेमी राहुल ठोंबरे मेंढरांची जबाबदारी मेंढरांची काळजी #dhangarijivan #rahulthombare #vlog @_rahul.thombare
स्पेशल चुलीवरच कारल बनविण्याची धनगर वाड्या वरची सोप्पी पद्धत 😋 #dhangarijivan #youtube #marathivlog
Просмотров 9 тыс.14 дней назад
स्पेशल चुलीवरच कारल बनविण्याची धनगर वाड्या वरची सोप्पी पद्धत 😋 #dhangarijivan #youtube #marathivlog कारल्याची भाजी कारल भाजी कारले मिरची कारल भाजी कारल्याची भाजी रेसिपी कारले ची भाजी मथुरा रेसिपी कारल्याची भाजी रेसिपी मराठी डब्या साठी खास कारले भाजी जिभेची चव वाढवेल अशी कारले भाजी रोजच्या आहारातील भाजी अजिबात कडु न लागणारी कारले भाजी भरलेली कारली कारल्याची सुकी भाजी #marathi #rahulthombare #mah...
आईने आणि आज्जीने आम्हाला चार महिने राहण्यासाठी तयार केला खुप मोठा बंगला 😇💥#youtube #marathivlog
Просмотров 13 тыс.21 день назад
आईने आणि आज्जीने आम्हाला चार महिने राहण्यासाठी तयार केला खुप मोठा बंगला 😇💥#youtube #marathivlog धनगरी जिवन आमचा बंगला राहुल ठोंबरे धनगरी बिऱ्हाड धनगरी आखोर वाड्या वरचा तंबू ⛺ तंबू बांधकाम #dhangarijivan #rahulthombare #vlog @_rahul.thombare
संपूर्ण रात्रभर आणि दिवस भर लागणिचा (पाऊस) मेंढर चांगलिच गारठली🥺#youtube #pause #marathi
Просмотров 3,4 тыс.21 день назад
संपूर्ण रात्रभर आणि दिवस भर लागणिचा (पाऊस) मेंढर चांगलिच गारठली🥺#youtube #pause #marathi लागणिचा पाऊस धनगरी जिवन गावाकडच वातावरण निसर्ग रम्य वातावरण मराठी ब्लॉग राहुल ठोंबरे पाऊस डोंगरातील वातावरण #dhangarijivan #maharashtra #vlog @_rahul.thombare
सकाळ सकाळी चुलिवर बनवलेला चहा (आणि) वाड्या वरची भेंडी 😋🔥🙌 #marathivlog #youtube #maharashtra
Просмотров 3,5 тыс.28 дней назад
सकाळ सकाळी चुलिवर बनवलेला चहा (आणि) वाड्या वरची भेंडी 😋🔥🙌 #marathivlog #youtube #maharashtra भेंडी रेसिपी वाड्यावरची भेंडी धनगरी भेंडी मराठी रेसिपी भेंडी रेसिपी झटपट भेंडी रेसिपी मराठी चुलीवरच जेवण गावाकडच जेवण गावरान भेंडी रेसिपी मराठी ब्लॉग #dhangarijivan #rahulthombare #vlog @_rahul.thombare
आईने वाड्यावर बनवलेली (शेंगदाणा चटणी) एकदा पाहणार तर नक्कीच खाणार 🤠🥜💯#youtube #marathi #recipe
Просмотров 7 тыс.Месяц назад
आईने वाड्यावर बनवलेली (शेंगदाणा चटणी) एकदा पाहणार तर नक्कीच खाणार 🤠🥜💯#youtube #marathi #recipe धनगरी जिवन धनगरी रेसिपी शेंगदाणा चटणी शेंगदाणा 🥜 वाड्या वरच जेवन चुलिवरच जेवन जेवन चुलीवरच राहुल ठोंबरे मराठी ब्लॉग मराठी रेसिपी मराठी रेसिपी झटपट #dhangarijivan #maharashtra #vlog @_rahul.thombare
आयुष्यात पहिल्यांदा विठ्ठल बन येथिल (यात्रेला) डाळींब यात्रा उत्सव 2024🤠🔥🙌 #youtube #marathi
Просмотров 668Месяц назад
आयुष्यात पहिल्यांदा विठ्ठल बन येथिल (यात्रेला) डाळींब यात्रा उत्सव 2024🤠🔥🙌 #youtube #marathi विठ्ठल बन डाळींब डाळींब यात्रा विठुराया विठ्ठल रखुमाई विटेवर उभा पंढरपूर विठुरायाची पंढरी डाळींब यात्रा 2024 #dhangarijivan #vithumauli #vlog @_rahul.thombare
आईने वाड्यावर बनवलेली झनझनीत (गवार रेसिपी)🤠🔥🙌#youtube #dhangarijivan #marathi #marathirecipe
Просмотров 3,1 тыс.Месяц назад
आईने वाड्यावर बनवलेली झनझनीत (गवार रेसिपी)🤠🔥🙌#youtube #dhangarijivan #marathi #marathirecipe
आई दादा गेले (लग्नाला) मेंढरांची आणि घरची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर 🥺#youtube #dhangarijivan 🌍🙏🙌
Просмотров 6 тыс.Месяц назад
आई दादा गेले (लग्नाला) मेंढरांची आणि घरची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर 🥺#youtube #dhangarijivan 🌍🙏🙌
दादा आणि भाऊ गेले (देवाला)संपूर्ण मेंढरांची जबाबदारी काकी आणि माझ्यावर🤠🌍🔥#youtube #dhangarijivan
Просмотров 6 тыс.Месяц назад
दादा आणि भाऊ गेले (देवाला)संपूर्ण मेंढरांची जबाबदारी काकी आणि माझ्यावर🤠🌍🔥#youtube #dhangarijivan
गावरान शेळ्या मेंढ्यांच्या दुधाची धनगर वाड्या वरची धनगरी (कढी) 😘 #youtube #dhangarijivan #marathi
Просмотров 6 тыс.Месяц назад
गावरान शेळ्या मेंढ्यांच्या दुधाची धनगर वाड्या वरची धनगरी (कढी) 😘 #youtube #dhangarijivan #marathi
वाट गावाकडची, परतीचा प्रवासातली शेवटची मजल🔥🤠🙏#youtube #dhangarijivan #marathi
Просмотров 24 тыс.Месяц назад
वाट गावाकडची, परतीचा प्रवासातली शेवटची मजल🔥🤠🙏#youtube #dhangarijivan #marathi
सकाळ सकाळ कातरली (घोडी) आणि काहीतरी खास असून ही आधी दादांनी खाल्ली दही भाकर😄#youtube #marathi #viral
Просмотров 15 тыс.Месяц назад
सकाळ सकाळ कातरली (घोडी) आणि काहीतरी खास असून ही आधी दादांनी खाल्ली दही भाकर😄#youtube #marathi #viral
पहिला दिवस पहिली मजल आणि जाता जाता लागणारा मरिआई घाट 😇🔥💫 #youtube #marathi #dhangarijivan
Просмотров 15 тыс.2 месяца назад
पहिला दिवस पहिली मजल आणि जाता जाता लागणारा मरिआई घाट 😇🔥💫 #youtube #marathi #dhangarijivan
धनगर वाड्या वरची (धनगरी वजडी फ्राय) आणि आईने बनवलेला झनझनीत रस्सा #vajdifryrecipe #vajdi
Просмотров 20 тыс.2 месяца назад
धनगर वाड्या वरची (धनगरी वजडी फ्राय) आणि आईने बनवलेला झनझनीत रस्सा #vajdifryrecipe #vajdi
अवकाळी पावसाच्या पाण्याने गच्च भरलेली (भाताची खसर) आणि पावसा मुळे उमाठावर बसवलेली मेंढर😇#youtube
Просмотров 3,6 тыс.2 месяца назад
अवकाळी पावसाच्या पाण्याने गच्च भरलेली (भाताची खसर) आणि पावसा मुळे उमाठावर बसवलेली मेंढर😇#youtube
आईने वाड्यावर बनवलेली झनझनीत (घेवड्याची आमटी) आणि भाकरी #youtube #dhangarijivan 🤠♥️💫
Просмотров 3,6 тыс.2 месяца назад
आईने वाड्यावर बनवलेली झनझनीत (घेवड्याची आमटी) आणि भाकरी #youtube #dhangarijivan 🤠♥️💫
मोठा भाऊ Indian Navy⚓ मध्ये दिवटी वर असताना ही आई साठी (आंध्र प्रदेश) वरुन पाठवल पार्सल 🥺💯💫
Просмотров 8 тыс.2 месяца назад
मोठा भाऊ Indian Navy⚓ मध्ये दिवटी वर असताना ही आई साठी (आंध्र प्रदेश) वरुन पाठवल पार्सल 🥺💯💫
मेंढरा माग खायला घावले गोटी आंबे 😘 पण भाऊंच्या पायाला लागली जबरदस्त (दारुची काच) 🥲 #youtube #vlog
Просмотров 1,4 тыс.2 месяца назад
मेंढरा माग खायला घावले गोटी आंबे 😘 पण भाऊंच्या पायाला लागली जबरदस्त (दारुची काच) 🥲 #youtube #vlog
फिरस्त्या कुत्र्यांनी धरल शिंगरु 🥺 पोटाला जखम झाली खुपच जबरदस्त 😱#youtube #dhangarijivan
Просмотров 3,5 тыс.2 месяца назад
फिरस्त्या कुत्र्यांनी धरल शिंगरु 🥺 पोटाला जखम झाली खुपच जबरदस्त 😱#youtube #dhangarijivan
दादांचा कळीतात येवढा पाऊस झाला नव्हता😨 खेडच्या (वढयाला) आला पूर बिऱ्हाडात शिरल पाणी 🥺🌧️🙏#youtube
Просмотров 19 тыс.2 месяца назад
दादांचा कळीतात येवढा पाऊस झाला नव्हता😨 खेडच्या (वढयाला) आला पूर बिऱ्हाडात शिरल पाणी 🥺🌧️🙏#youtube
आईने वाड्यावर बनवलेला (कुरडय कांदा) आणि गावाकडची [देशी काॅलगेट]😁🔥🍝#Dhangarijivan#Youtube #Marathi
Просмотров 2,2 тыс.2 месяца назад
आईने वाड्यावर बनवलेला (कुरडय कांदा) आणि गावाकडची [देशी काॅलगेट]😁🔥🍝#Dhangarijivan#RUclips #Marathi
चिवळ्या मिंढीला झालेल कोकर उठलेला वाडा आणि संपूर्ण दिवसाच वातावरण 😇💫#dhangarijivan #rahulthombare
Просмотров 8 тыс.3 месяца назад
चिवळ्या मिंढीला झालेल कोकर उठलेला वाडा आणि संपूर्ण दिवसाच वातावरण 😇💫#dhangarijivan #rahulthombare
धनगर वाड्या वरचा धनगरी मसाला बनवण्याची धनगरी पद्धत (masala) #dhangarijivan🤔💝
Просмотров 17 тыс.3 месяца назад
धनगर वाड्या वरचा धनगरी मसाला बनवण्याची धनगरी पद्धत (masala) #dhangarijivan🤔💝
मेंढरा मागचा||सकाळ ते संध्याकाळ||पर्यंत चा प्रवास संपूर्ण दिवसाच वातावरण (प्रवास) #dhangarijivan 🤗💫
Просмотров 1,8 тыс.3 месяца назад
मेंढरा मागचा||सकाळ ते संध्याकाळ||पर्यंत चा प्रवास संपूर्ण दिवसाच वातावरण (प्रवास) #dhangarijivan 🤗💫
धनगर वाड्या वरचा धनगरी हुम आणि गाणी (Hum) Dhangari song 🫶🙏💫 #खंडोबागाणी
Просмотров 2,2 тыс.3 месяца назад
धनगर वाड्या वरचा धनगरी हुम आणि गाणी (Hum) Dhangari song 🫶🙏💫 #खंडोबागाणी

Комментарии

  • @user-cu5ri8uz5p
    @user-cu5ri8uz5p 2 часа назад

    बाळा गाव कुठलं आहे मी पण धनगर आहे गवळी धनगर मुळशी तालुक्यात राहते

  • @user-cu5ri8uz5p
    @user-cu5ri8uz5p 2 часа назад

    नमस्कार दादा जय अहिल्या जय मल्हार जय बाळूमामा नावानं चांगभलं

  • @Rupeshjadhav-gl5ye
    @Rupeshjadhav-gl5ye 3 часа назад

    मस्त आहे सताई देवी आशीर्वाद असोत आहे

  • @Dhebefamily07
    @Dhebefamily07 21 час назад

    मी पण धनगर आहे ❤️😘 👌👌👌 छान विडिओ

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare 20 часов назад

      धन्यवाद असेच प्रेम राहुदया 😇♥️✨

  • @vijayavaghade5796
    @vijayavaghade5796 День назад

    ❤धन्यवाद!! खुपच छान व्हीडीओ बनविल्याबद्दल ! खुपच खुप धन्यवाद! मित्रा !❤❤❤😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare 23 часа назад

      धन्यवाद ताई असेच प्रेम राहुदया ☺️♥️🙏🏻

  • @abhaysane3641
    @abhaysane3641 День назад

    सुंदर विडीओ बनवला आहे राहुल ❤ खुप छान, ऐकच नंबर,

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare День назад

      धन्यवाद दादा असेच प्रेम राहुदया 😇♥️✨

  • @vanitashinde8198
    @vanitashinde8198 День назад

    रॉयल स्वाती योगेश चॅनेल आहेत

  • @NandaDeokar.123
    @NandaDeokar.123 День назад

    राहुल कमेंट द्यायची राहिली होती परंतु व्हिडिओ सकाळीच पाहिला होता

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare День назад

      धन्यवाद ताई असेच प्रेम राहुदया 😇♥️🙏🏻

  • @lilawalunj2685
    @lilawalunj2685 2 дня назад

    आमच्याकडे पण दुधानीच म्हणतात

  • @MadhukarShinde-gg4bt
    @MadhukarShinde-gg4bt 2 дня назад

    आम्ही त्या. किड याला. देवराई. मानतो. मि. मधुकर. पाटिल. हिगोलीकर. मी. रोज. हे डयो. बघतो. खुप. छान. वाटते. धनयवाद❤🎉

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare 2 дня назад

      धन्यवाद दादा असेच प्रेम राहुदया 😇♥️✨

  • @user-vm8th2eb2c
    @user-vm8th2eb2c 2 дня назад

    KD

  • @manojkolekar6086
    @manojkolekar6086 2 дня назад

    श्री बाळू मामाच्या आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहु हिच ईश्वर श्री बाळू मामा चरणी प्रार्थना श्री बाळू मामाच्या नावानं चांगभलं बोला बोला माऊली 🙏💛🙏

  • @hemantkokare2229
    @hemantkokare2229 2 дня назад

    जय मल्हार राहुल 🙏

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 дня назад

    छान दाखवली दादा सताई देवी

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare 2 дня назад

      धन्यवाद असेच प्रेम राहुदया 😇♥️

  • @harshadazanjad4037
    @harshadazanjad4037 2 дня назад

    बरोबर रे भाऊ

  • @AhilyaPatil-oh8gp
    @AhilyaPatil-oh8gp 3 дня назад

    Very nice

  • @manoharkhedekar3475
    @manoharkhedekar3475 3 дня назад

    Durane bhaje durkatel vas aeto

  • @sksaher9405
    @sksaher9405 3 дня назад

    व्हिडिओ मध्ये वशेट जास्त दाखवत जा जसे मासे बोंबील सुकट अंडी धनगरी मसालेदार काळ मटन रस्सा चिकन बिर्याणी असे वेग वेगळं रेसिपी दाखवा त्या खाताना पण दाखवा ज्याने करून तुमच्या व्हिडिओ ल चांगला प्रतिसाद भेटेल😊

  • @sksaher9405
    @sksaher9405 3 дня назад

    दादा व्हिडिओ छान आहे फक्त चॅनल चे नाव बदल जसे धनगरी प्रवास,धनगरी रेसिपी, धनगरी जीवनशैली, धनगरी जीवन अन् संघर्ष इत्यादी 😊

  • @sksaher9405
    @sksaher9405 3 дня назад

    Mast 1 no ,😋 guise please help her family like & subscribe

  • @kashtachesone9195
    @kashtachesone9195 3 дня назад

  • @sksaher9405
    @sksaher9405 3 дня назад

    Mast 1 no

  • @sachinshelke3686
    @sachinshelke3686 4 дня назад

    💪🔥👍

  • @Comment.masters
    @Comment.masters 4 дня назад

    Video tuz nav gav tekan ta Lokanchatekan takt ja

  • @shantaramphalake4307
    @shantaramphalake4307 5 дней назад

    पुर्वी लोक आसे नैसर्गीक जीवन जगत होते म्हणून निरोगी दीर्घायुशी जगत होते हेच खरं जीवन.

  • @shivajigawali5900
    @shivajigawali5900 5 дней назад

    ❤❤❤

  • @shivajigawali5900
    @shivajigawali5900 5 дней назад

    ❤❤❤❤

  • @29Prafullamaindarkar78
    @29Prafullamaindarkar78 5 дней назад

    आमटी छान झाली पण तुम्ही भज्या धुऊन घेत जा बाकी तुमचे video चांगले असतात ❤❤

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare 5 дней назад

      धन्यवाद असेच प्रेम राहुदया 😇♥️✨

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 5 дней назад

    जेवताना चा व्हिडिओ टाकला पाहिजे नाशिक महाराष्ट्र

  • @nisargatilgav1260
    @nisargatilgav1260 5 дней назад

    वाई जवळचं बावदन मध्ये काळभैरव (भैरुबा) जत्रेत ठोंबरें चा मान आहे.....

  • @Arunapatil07
    @Arunapatil07 6 дней назад

    हो रे भाऊ 😢

  • @Arunapatil07
    @Arunapatil07 6 дней назад

    छान😊 मस्थ बनवलि आमटी 😋👌

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare 6 дней назад

      धन्यवाद असेच प्रेम राहुदया 🤗💫

  • @DhananjayJoshi-wv9fx
    @DhananjayJoshi-wv9fx 6 дней назад

    छान आहे आणि, मी पुणे ईथुन बघते अनुराधा जोशी

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare 6 дней назад

      धन्यवाद ताई असेच प्रेम राहुदया 😇♥️✨

  • @RajkanyaIngle-mc4ko
    @RajkanyaIngle-mc4ko 6 дней назад

    राहुल तुझे व्हिडिओ छानच आसतात.....फक्त तू ना सांगताना गाणं गायला लागल्या सारखा नको सांगत जाई...एक एक पॉइंट तेवढा बरोबर सांगत जा....बाकी एकदम छान❤❤

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare 6 дней назад

      धन्यवाद असेच प्रेम राहुदया 😇♥️🙏🏻

  • @NandaDeokar.123
    @NandaDeokar.123 6 дней назад

    खूप छान व्हिडिओ आहे राहुल असेच व्हिडिओ दाखवत जा आणि दुसरे म्हणजे पावसाळ्यात आईला 5 लिटर वाला सिलेंडर घेऊन दे मरा डी स्वच्छ ठेवले आहे

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare 6 дней назад

      ताई आपल जेवण खास चुलिवरच असतं😇♥️🙏🏻

  • @pratibhakhachanerangoli8812
    @pratibhakhachanerangoli8812 6 дней назад

    दादा डाळ जरा घोटून घेतली तर अजून छान लागते

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare 6 дней назад

      धन्यवाद ताई असेच प्रेम राहुदया 😇♥️

  • @hemalatapawar2148
    @hemalatapawar2148 6 дней назад

    घुटं म्हणतात याला आपल्या पुरंदर सासवड तालुक्यात

  • @meena4600
    @meena4600 6 дней назад

    Dada puran poli chi recepie dhakwa na please tumche mi sagle vedio begti khup chaan aahe

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare 6 дней назад

      ताई सण आल्या वर नक्कीच तुमच्या साठी पुरण पोळीचा विडियो बनवेल 😇♥️🙏🏻

  • @user-dk7hi5eu5d
    @user-dk7hi5eu5d 6 дней назад

    तुम्ही कोठे राहता सध्या राहूल दादा

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare 6 дней назад

      कुमजाई माता मंदिराकडे

  • @abhaysane3641
    @abhaysane3641 6 дней назад

    ❤ राहुल सुंदर विडीओ बनवला आहे, विडियो ची खुप वाट बघत होतो आम्ही, छान डाळ बनवली तुमच्या आईने, खुप छान, जयमहाराष्ट्र ❤

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare 6 дней назад

      धन्यवाद दादा असेच प्रेम राहुदया 😇♥️✨

    • @araina8781
      @araina8781 День назад

      नमस्ते दादा मैंने लाइक करी मुझे सपोर्ट करो मैं उस्मानाबाद से हुं मैं रि आईडि मोहोमदी सैय्यद हैं और दूसरा चैनल आरैना सैय्यद हैं

  • @sukhdevmali9832
    @sukhdevmali9832 6 дней назад

    आईन खूप छान बनवली भाजी दादा

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare 6 дней назад

      धन्यवाद दादा असेच प्रेम राहुदया 😇♥️✨

  • @RohiniArgade-s1o
    @RohiniArgade-s1o 6 дней назад

    छान झालीय भाजी

    • @_rahul.thombare
      @_rahul.thombare 6 дней назад

      धन्यवाद असेच प्रेम राहुदया 😇🙏🏻

  • @lilawalunj2685
    @lilawalunj2685 6 дней назад

    चुलीवर शिजवलेल्या डाळी किंवा भात असेल त्याची चव छान असते गॅस किंवा कुकर मध्ये शिजवल्या पेक्षा,

  • @om6417
    @om6417 6 дней назад

    ❤️‍🩹🍂💪

  • @om6417
    @om6417 6 дней назад

    🎉🎉🎉

  • @user-zb3gc2nl1b
    @user-zb3gc2nl1b 7 дней назад

  • @user-mq4ql7gy7n
    @user-mq4ql7gy7n 7 дней назад

    Good bhau ❤❤❤❤❤

  • @manojkolekar6086
    @manojkolekar6086 8 дней назад

    तुमचा नंबर पाठवा

  • @vikasauti2458
    @vikasauti2458 8 дней назад

    ठोंबरे तुझे व्हिडियो, एडिटिंग चांगली पण धनगर पुढचा बोलण्यापेक्षा तूच जास्त बोलतो. पुढचा माणूस बोलला तर बोलू दया. तुम्हाला भाषा कळाली नाही तरच त्यांना विचारा की समजले नाही. जुनी भाषा तुम्ही टिपत असणार पण प्रेक्षक कसे समजणार. इंटरेस्टिंग व्हिडियो त्यांचे अनुभव बोलतात त्यानेच होतो व कळतो ही. बाकी प्रयत्न छान

  • @navnathgangaramjikale2761
    @navnathgangaramjikale2761 8 дней назад

    राहुल तुझ घर गाव दाखव