सुंदर विडीओ बनवला आहे राहुल, ❤ आंबळे स्टेशन हे पुणे कोल्हापूर हुबळी लाईन वर आहे का रे, मला वाटते तेच आहे, एकदा तुझ्या गावचे फेर फटका मार , तुमचे घर दाखव❤ जयमहाराष्ट्र
त्या मेंढक्या मुलाने तंबाखु खाल्ला, तर असं नका करु, तुम्हीखुप मेहनत घेता मान्य आहे पण अशी लहान सहान व्यसनं पण तुमच्या मेहनतीवर पाणी पाडु शकतात. काळजी घ्या. पुढच्या पुन्हा या आमच्य कोकणात. आता दोन चार महिने कुटुंबा सोबत आनंदी रहा.
Great
B̶i̶g̶ f̶a̶n̶ d̶a̶d̶a̶❤
हा प्रत्येकाला आनंदात आहे भाऊ😊😊
नक्कीच 🔥
Dhangari jivan chanel paha...v bhtkanti
🙏🙏
आपली सख्खी मावशी आहे भाऊ रंगा मावशी ठोंबरे खूप भारी वाटल भावा ❤👌👌 जय मल्हार 🙏🏻
धन्यवाद दादा असेच प्रेम राहुदया 😇♥️🙏
❤❤❤
Gavala जाण्याचा आनंद वेगळा असतो 🎉🎉
नक्कीच 😇
Khupach sundar aasech pudhe jat Raha aandi jivan jagat raha
धन्यवाद ताई असेच प्रेम राहुदया 😇♥️🙏
Very good 👍
Thanks
किती छान व्हिडीओ बनवला मस्त वाटलं 👌👌👌👌सगळं वातावरण पाहून
धन्यवाद ताई असेच प्रेम राहुदया 😇🙏
@@_rahul.thombare हो दादा फुल सापोट आहे
दादा गाव कोणते
पुरंदर तालुक्यातील टेकवडी गाव आहे ❤️🩹
सुंदर विडीओ बनवला आहे राहुल, ❤ आंबळे स्टेशन हे पुणे कोल्हापूर हुबळी लाईन वर आहे का रे, मला वाटते तेच आहे, एकदा तुझ्या गावचे फेर फटका मार , तुमचे घर दाखव❤ जयमहाराष्ट्र
धन्यवाद दादा असेच प्रेम राहुदया 😇🙏♥️
Chhan
Thanks
आपला प्रवास सुखाचा होवो अशी प्रार्थना
धन्यवाद असेच प्रेम राहुदया 😇♥️ ✨
👍👍
Mast
Thanks 🙏
Don't allow your friend to chew tabaco atleast on camera.,If possible request him not to chew tabaco.
❤😊❤aai babana pan dakhvat ja . Te horce kiti oze netat 😢tras hot asel tyana
पाहुणे लवकर आणि सुरक्षित पणे घरी पोहोचा.
😇♥️
तुम्ही कसे राहता पूर्ण शूटिंग दाखवा रानात राहता का गावात
नक्कीच ताई 😇🙏
Tumch gaon pn dakhv tikdch vatavarn
नक्कीच 🔥
त्या मेंढक्या मुलाने तंबाखु खाल्ला, तर असं नका करु, तुम्हीखुप मेहनत घेता मान्य आहे पण अशी लहान सहान व्यसनं पण तुमच्या मेहनतीवर पाणी पाडु शकतात. काळजी घ्या. पुढच्या पुन्हा या आमच्य कोकणात.
आता दोन चार महिने कुटुंबा सोबत आनंदी रहा.
होना दादा पण ते पाहून आहेत त्यांना त्यांच्या घरच्यांनी समजावून सांगितले पाहिजे ना🥺🙏
टेकवडी गाव कुठे आहे
पुरंदर तालुक्यात आहे ☺️♥️
आपले गाव कोणतं आहे भाऊ जय मल्हार
पुरंदर तालुक्यातील टेकवडी गाव आहे दादा 😇🙏♥️
कुठे आलं हे गाव दादा
पुरंदर तालुक्यातील टेकवडी गाव 😇♥️
आठ दहा मिनिटांचं व्हिडीओ बनवत जा वीस पंचवीस मिनिटांचं व्हिडीओ कोणी बघत नाही
नक्कीच दादा 😇🙏♥️