तुझ्या "आवशीच्या" हाताक हा जबरदस्त गोडी ! तुझ्या "आवशीच्या" हाताक हा जबरदस्त गोडी !! म्हणूनच तू खाले आहेस चार पाच दोडी !! तुला तर सापडली आहे कोकणी माणसाची नाडी !! लवकरच तू घेणार आहेस 1 लाख subscribers पर्यंत उडी !!
साष्टांग नमस्कार तुझ्या माऊलीला,आणि तुला सुद्धा कारण आपल्या आईवर एक छान व्हिडीओ बनवलास. तुझ आणि आईच संभाषण एक ऊतक्रुष्ट ऊदाहरण आई आणि मुलातल्या मोकळेपणाचे. मला आठवण आली एक दिवस तुझ्या आईच्या हातचा न मागता बोलावून खायला घातलेल्या चवदार खरवसाची. असेच आनंदाचे क्षण जतन करुन ठेव. शुभेच्छा ! 👌👌👌
शशांक आई मस्तच..एकदम निरागस..मुंग्यात माझे frnd राहतात...प्रत्येक आई मुलांसाठी देवीची ओटी भरणे..मी सुद्धा मुलीसाठी भरते...आणि आई खूपच छान बोलली.... गाळाये घातल्याशिवाय मालवणी भाषा गोड nai lagat....ghalude tilaa shivya bindast..प्रेमाची भाषा आहे ती...n tila awashi ch bol....khup chan bolate n khara bolte.....namsakar aaila n nkkin लाडवांची receipe share kar .
Chan vatla video aaich hatachi chulivarche dhomi , boyeta fish 🐟🐟🐟🐠🐠🐠che kalvan zanzanit zale lay bhari 1number zale 😀👍👍👌👌test pan khup Chan aahe 😋😋aai first time bolli 📷 camera samor mast bolli aavdle mala ,aaine swthabaddal sagitle tyabadal ekun bare vatle 😀🙏🙏 Aaj majya ghari pulav ani french beens ani radish che slad .aaj mast bet aahe 😀👌 ani aaj night la pani puri cha bet aahe ye ghari pani puri chi test karayala . 😀👌👍😋😋Bye take care aani aai babanchi kalji ghe Bye take care of 😀🙏🙏
माझे माहेरपण मुणगे गावात सावंताच्या वाङीत आहे. खूप सुंदर गाव आहे. खूप सुंदर समुद्र किनारा आहे.भगवतीदेवी चे मंदिर पण छान आहे. तुमच्या चँनेल वर हे गाव ही दाखवा.
Malvni lok bahutek rojach mase khatat.roj mase khatat mhanun tyala kahi kalat nahi as hot nahi.jya sharirane mase khatat tech roj ast na,mg,man safhav ,karm changli havi.devala tech tr hav ast
मालवणी भाषा खूप गोड आसा. पण आपण आपल्याच मात्र्उ भाषेक हसतव. व चारचौघात शाहनपान दाखवक शुध्द बोलाक जातव. पण आम्ही मालवणी मानसा जमान आँफिसमधी सुध्दा मालवणी बोलत असव. खुप छान मालवणीतच व्हीडीओ बनवा. धन्यवाद.
दादा तुला एक सांगू आपणं कोकणी माणूस चे तोंडातून शिवी घातली तरच तो खरा आगरी कोळी कोकणी माणूस ओळखीचा आहे हा आपला खरा पुरावा आहे म्हणूनच आईचे विडियो करताना आई चे तोंडातून शिवी हासडली तरि चालेल
तुझ्या "आवशीच्या" हाताक हा जबरदस्त गोडी !
तुझ्या "आवशीच्या" हाताक हा जबरदस्त गोडी !!
म्हणूनच तू खाले आहेस चार पाच दोडी !!
तुला तर सापडली आहे कोकणी माणसाची नाडी !!
लवकरच तू घेणार आहेस 1 लाख subscribers पर्यंत उडी !!
आतापर्यंतची मला आवडलेली सगळ्यात भारी कमेंट. हसून हसून पोट दुखलं😅😂😅😂😅😂💐❤️
धन्यवाद💐
आपली आई ़तीची रेसिपी छान आ़वडली
शशांक तुझ्या व्हिडीओ च्या निमित्ताने मला माझ्या आजोळ चं दर्शन होतं खूपच छान छान असेच व्हिडीओ बनवत राहा.
छान छान आवशीचा हात ची चव वेगळीच झीला काय सांगणार ❤❤❤❤❤
मित्रा विडिओ मस्त झाला, आईंना प्रणाम, आईंचा स्वभाव खूप प्रेमळ वाटला, रेसिपी छान होती
व्हिडिओ खूप आवडला. आज आईला पहिल्यांदा पाहिले मी मस्त आहे आई बडबडी. छान माहिती देत होती. आईला विचारलं आहे असे सांग.
हो सांगतो, धन्यवाद💐
जेवण मस्त 👌 आणि.. १ नंबर .. झाला हा..
ह्यो दाखलो मिळण्यासाठी .. आवशीन केलेला जीवाचा रान.. बाप्यांका नाय कळाचा रे.. ह्या जन्मी.. 🙏
धन्यवाद💐
शशांक तुझी आऊस तुकाकाय आयकाची नाय, आई आईच असते 😂😂आणि गाळये शिवाय मालवणी भाषेक गोडी नाय. 👌👌
धन्यवाद💐
Va khup chan.
धन्यवाद💐
Video khupach Chan hota tuzi aai khup Chan Bolte
धन्यवाद💐❤️
Khup cute ani innocent aahey tuzi Aai. Khoop chhaan video
धन्यवाद💐
Nice vidéo spesal thank mother
Sunder chitrafit mhanje video. Dhanyawad shanshak Bhau
Aai bolte chan
Asal malvani amhi ata punekar pan ai vadil vengurle che
Khup chhan zali recipe 👌👌😋😋me pahilyanda pahila video 👍😊
धन्यवाद💐
Welcome..
अप्रतिम होता हा व्हिडीओ,
भावा झकास मराठी झकास यूट्यूब चैनल कडून तुम्हाला पुढच्या वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा,
धन्यवाद💐
masttt tondak pani sutala, ani tu jo maso masalyat gholawalas ta baguk ekdam bara watala ekdam sugaran aasach❤️👍
धन्यवाद💐
Mast mast video amchi pan mase banavnya chi hich padhat aahe
धन्यवाद💐
किती कष्टमय जीवन आहे🙏🙏
साष्टांग नमस्कार तुझ्या माऊलीला,आणि तुला सुद्धा कारण आपल्या आईवर एक छान व्हिडीओ बनवलास.
तुझ आणि आईच संभाषण एक ऊतक्रुष्ट ऊदाहरण आई आणि मुलातल्या मोकळेपणाचे.
मला आठवण आली एक दिवस तुझ्या आईच्या हातचा न मागता बोलावून खायला घातलेल्या चवदार खरवसाची.
असेच आनंदाचे क्षण जतन करुन ठेव.
शुभेच्छा !
👌👌👌
धन्यवाद काका तुम्ही तुमची आठवण माझ्यासोबत share केलीत💐
Aai mast bolatat.
धन्यवाद💐
first like first kamant...खुप खूप छान व्हिडिओ मालवणी जेवणाची चवच भारी।आईचे खूप आभार,आईला पाहून माझ्या आईची आठवण आली ़
धन्यवाद💐
शशांक आई मस्तच..एकदम निरागस..मुंग्यात माझे frnd राहतात...प्रत्येक आई मुलांसाठी देवीची ओटी भरणे..मी सुद्धा मुलीसाठी भरते...आणि आई खूपच छान बोलली.... गाळाये घातल्याशिवाय मालवणी भाषा गोड nai lagat....ghalude tilaa shivya bindast..प्रेमाची भाषा आहे ती...n tila awashi ch bol....khup chan bolate n khara bolte.....namsakar aaila n nkkin लाडवांची receipe share kar
.
धन्यवाद💐
Aamhi tambaldeg che.aamhi pan jato bhagvati aai kade
Khoop Chan ahe video dada 👍👍👍👍👍gavachi athavan Ali 😊😊😊😊😊😊😊
धन्यवाद💐
मस्त...अरे पण वार गुरुवार?...
Oil nahi takayche ka
टाकलं ना
Rassa made takayche oil
नाही, फोडणी नाही देत
तुझी आई खूप भारी आसा सलाम तुझा आईला
लय भारी जेवान आयेन केल्यान बगुन पाँट भरला मस्त
धन्यवाद💐
khup chaan vlog dada
hehe dev masa mastch
fry fish n fish curry looks yummy
धन्यवाद💐
Jai bhagvati devi .aai na namskar 🙏🏻 aamhi pan asach sar banvto
Khup chhan dada...mast video....keep it up
धन्यवाद💐
Kup mast👌👌
आई चा आवाज छान आहे. तुझी आणी आई ची संपूर्ण नावा सहीत ओळख करून द्यावयास पाहिजे होती. आई ची आठवण झाल्याबद्दल धन्यवाद
पुढच्यावेळी, धन्यवाद💐
खूपच मस्त आहे , माझे पण गाव कोकणातच म्हणजे आचरा पिरावाडी
अच्छा💐
खुप छान
धन्यवाद💐
Bhau kokam manjy kay
कोकम म्हणजे आमसूल, आंबट चव येण्यासाठी वापरतात. कोकमच्या फळाला रतांबा म्हणतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि थोडंफार गोवा या राज्यात कोकम केलं जातं.
Galiye mastch watala re 👌👌😂😂 tuzi Aaus , mashyacho sar pan👌👌👌😝😝
धन्यवाद💐
New Subscriber…great video..I speak Konkani from Goa…show many recipes..I love to make village type food
Thanks 💐❤️
Tumcha gav konta
मु. पो. मसुरे डांगमोडे, ता. मालवण, जिल्हा- सिंधुदुर्ग
छान झाला सार .आईसाठी 👍
Please stay connected 🙏
धन्यवाद💐
Wa mast. Mi tuzya aaila olakhlte tila bol ki buwanchi mulgi tula vicharat hoti asa
हो नक्की
Sundar video astat tumchiy i like your mother 👌👍
धन्यवाद💐❤️
मित्रा खूप छान एपिसोड बनवलास. खूप छान रेसिपी होती
धन्यवाद💐
मस्त
मालवणी भाषेत बोलताना गाळी येऊकच वहयो त्या शिवाय मजा नाय 👌👌👌👌
😜धन्यवाद💐
Nashibvan ahat kokanat janmalet tumhi
धन्यवाद💐
Mast aahet tuze aaibaba. Maucha aavaj yet aahe.
धन्यवाद💐
Chan👌👌👌
मस्त विडीयो
धन्यवाद💐
व्हिडिओ खूप दिवसांनी बघीला.
मस्त आहे तुमची आई..... मस्त बोलतात मालवणी....
धन्यवाद💐
Atishay sundar recipe. Aaina namaskar 🙏
धन्यवाद💐
🙏नमस्कार भाऊ आई चा हाच जेवण खुप छान अस्त भाऊ मी विदर्भ चा आहे
मी पण शेतकरी आहे fb वर प्रगत loke याचा सोबत
तुमचा विडिओ पहिला खुप छान वाटला
धन्यवाद💐
Mazi sasarwad pan munge padave kade
Aai❤️❤️❤️
धन्यवाद💐
खूप छान .
धन्यवाद💐
Video khup chan aani tuze baba pen khup chan
धन्यवाद💐
Mashache sar फ्राय मासे तोंडाला पाणी सुटले. 👌
धन्यवाद💐
Kup Testi 🙏🙏
धन्यवाद💐
Chan vatla video aaich hatachi chulivarche dhomi , boyeta fish 🐟🐟🐟🐠🐠🐠che kalvan zanzanit zale lay bhari 1number zale 😀👍👍👌👌test pan khup Chan aahe 😋😋aai first time bolli 📷 camera samor mast bolli aavdle mala ,aaine swthabaddal sagitle tyabadal ekun bare vatle 😀🙏🙏
Aaj majya ghari pulav ani french beens ani radish che slad .aaj mast bet aahe 😀👌 ani aaj night la pani puri cha bet aahe ye ghari pani puri chi test karayala . 😀👌👍😋😋Bye take care aani aai babanchi kalji ghe
Bye take care of 😀🙏🙏
खूप दिवस झाले पाणी पुरी खाऊन 😋😋😋
धन्यवाद💐
माझे माहेरपण मुणगे गावात सावंताच्या वाङीत आहे. खूप सुंदर गाव आहे. खूप सुंदर समुद्र किनारा आहे.भगवतीदेवी चे मंदिर पण छान आहे. तुमच्या चँनेल वर हे गाव ही दाखवा.
हो नक्की दाखवू, धन्यवाद💐
मित्रा तोंडला पाणी सुटले खूप छान झाला हा ब्लॉग. 👌👌👌
धन्यवाद💐
A 1
धन्यवाद💐❤️
Khup chan banavlet mase
धन्यवाद💐
1k like complete kelay re🤟
धन्यवाद💐❤️
आई खूप भारी आसा मरे भावा❤️❤️❤️❤️
धन्यवाद💐. तुझे रेसिपी चे व्हिडिओ छान असतात.
@@MukkamPostKokan thanks ❤️ आता ब्लॉग पण टाकतोय सध्या.🙏🙏
शुभेच्छा💐🙏
आई सुगरणच आहे
Yummy 😋
धन्यवाद💐❤️
Nice video.👌, tumche gaon konte?
मु. पो. मसुरे डांगमोडे, ता. मालवण. जिल्हा सिंधुदुर्ग
Aai Khupch chan ahet,maze gav pan munge(labdewadi) ahe
धन्यवाद💐
वहीनी छान आहे,नमस्कार सांग वहिनींना 💐💐💐💐
हो, धन्यवाद💐
Mazi aai agdi ashich ha
धन्यवाद💐
नमस्कार भाव खूप मस्त झाला जेवण आईसाठी एक ल ईक बनता हे👍👍👍👍👍🌹🌹
धन्यवाद💐
Masyacha nistyk lay bhari jhala
तुझी Aei मस्त बोलते आहे ,,👌🏻👌🏻👍🏻👍🏻
धन्यवाद💐
very nice speak
Mastach 👍
धन्यवाद💐
गुरुवारच्या माशे कसले खातंय, कळणा नाय...?
मालवणी
Malvni lok bahutek rojach mase khatat.roj mase khatat mhanun tyala kahi kalat nahi as hot nahi.jya sharirane mase khatat tech roj ast na,mg,man safhav ,karm changli havi.devala tech tr hav ast
@@23purvashedge7d3 Hoy Kay..? Aamhi Pan koknatlech pan mase Roj nay khat
Mast bhava Tuzi aai mazi aaya haa adesh parab
Ok
Ekadam bhari beta aai sathi ❤
धन्यवाद💐❤️
खूपच सूंदर व्हिडीओ 👌👌👌👌
धन्यवाद💐
Khup Sundar👍👌 🙏
धन्यवाद💐
Khupach chan
धन्यवाद💐
Nice reacipe
धन्यवाद💐
खूप सुंदर आहे व्हिडिओ भावा
धन्यवाद💐
Aai 👍
धन्यवाद💐
💐मस्तच चुलीवरचे मासे व्वाव्वाव्वा..😋😋😀😃
धन्यवाद💐
👌👌
👍
धन्यवाद💐❤️
Nice aai mala
Aavdli fish curry
धन्यवाद💐
Aai 👌
धन्यवाद💐
मालवणी भाषा खूप गोड आसा. पण आपण आपल्याच मात्र्उ भाषेक हसतव. व चारचौघात शाहनपान दाखवक शुध्द बोलाक जातव. पण आम्ही मालवणी मानसा जमान आँफिसमधी सुध्दा मालवणी बोलत असव. खुप छान मालवणीतच व्हीडीओ बनवा. धन्यवाद.
धन्यवाद💐
Aai chaan aahe 👌👌👌
धन्यवाद💐
कोकमा भिजत घालायची आणि थोड्या येळान ती त्याच पाण्यात बारीक करायची पिट करायचा तेचा आणि मग मच्छिक लावायची मस्त आंबट चव येता
पुढच्यावेळी करतो
So yummy recipe
धन्यवाद💐
दादा तुला एक सांगू आपणं कोकणी माणूस चे तोंडातून शिवी घातली तरच तो खरा आगरी कोळी कोकणी माणूस ओळखीचा आहे हा आपला खरा पुरावा आहे म्हणूनच आईचे विडियो करताना आई चे तोंडातून शिवी हासडली तरि चालेल
Mala majha kakuchi aathavn aali kp chan 👌👌❤️
धन्यवाद💐
Sundar vlog
धन्यवाद💐
Number 1 nice video aie u are great 👍🙏🏆
Mast👌😋
धन्यवाद💐
आईने मुलींच्या पुढील शिक्षण होण्याबाबत सत्य परिस्थिती सांगितली तिला पुढे शिकायचे होते पण घरच्या अडचणींमुळे शिकता आले नाही.😔😔
हो, धन्यवाद💐
गावं खय तूझो
डांगमोडे- मालवण