खूप छान माहिती खूप छान रेसिपी मस्त वाटला तुम्ही केलेला मुखवास आवडला असाच असंच वेगवेगळ्या रेसिपी दाखवत रहा धन्यवाद थँक्यू आजी तुमची रेसिपी छान वाटली अशीच अनमोल रेसिपी देत रहा
मावशी खूप छान रेसिपी काही गोष्टी आईकडून शिकायचा राहिल्या होत्या त्या मावशीकडून शिकायला मिळतात याचा आनंद झाला तुम चा वातीं चा व्हिडिओ तसेच गवल्यांचा व्हिडिओ ही खूप आवडला असेच छान छान व्हिडिओ बनवा मेतकूटाचा व्हिडिओ बनवला तर आवडेल तुम्हाला निरोगी दीर्घायुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार
मीहे थोडं भरड दळते आणि मग ह्याच्या मध्ये थोडी ज्येष्ठमध पावडर पण घालते म्हणजे त्याचा स्वाद खूप चांगला येतो फक्त सूर्यफूल बी आणि भोपळा बी घालत नाही तेही पुढच्या वेळेस घालीन आता
Khuf chagla hahe must must Anand
खूप छान माहिती आहे आजी तुमच्या सर्व रेसिपी खूप छान असतात
काकू तुम्ही खूप छान प्रत्येक पदार्थाच महत्व सांगितलं आणि तुम्ही छान समजावून सांगता व रेसिपि तर जबरदस्त आहे. आभारी आहे 👍🙏🙏
❤🎉khupch Chan recipe
खुप छान रेसिपी आहे आजी धन्यवाद
बोलणं किती सुंदर!!!!
ऐकत राहावंसं वाटतं!
सात्विकता किती आहे चेह-यावर!!!
खुप छान रंगीबेरंगी वेगळ्या चवीचा मुखवास बघायला मिळाला
मीपण करून बघीन
Khup chhan mahiti sangitali.. aarogyadayi poushtik 👍🙏
काकू, तुम्ही दाखवल्याप्रमाणे मी आत्ता मुखवास केला. खूपच छान झाला वेगळा प्रकार बघायला आणि खायला मिळाला. तुम्हाला खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा 🙏
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार.
तुमच्या अनुभवाचा लाभ होतो.🙏
पाचक आणि पौष्टिक मुखवास खूप छान धन्यवाद
पाचक व पौष्टिक मुखवास रेसिपीज खुपच सोप्या पध्दतीने समजून सांगितले..आज्जी आपले मनःपूर्वक आभार...❤❤ॐॐॐॐ
🙏 आरोग्यदायी खूप छान मुखवास👌👌🙏 या व्हिडिओसाठी मनापासून धन्यवाद! छान रेसिपी आहेत तूमच्या सर्व 👍
खूप छान पौष्टिक मुखवास आहे. तुमचे सगळे व्हिडिओ बघितले, छान माहितीपूर्ण आहेत. गव्हल्या, मालत्यांचा व्हिडिओ खूप आवडला.
मुखवास खूप छान दिसतोय. नक्की करून बघणार मावशी. 👌👌👌
खूप छान आणि संपूर्ण माहिती मिळाली प्रत्येक जिन्नसाची
खूप खूप आवडलं आणि मी पण करुन बघते, मी पावडर करुन खावा लागणार धन्यवाद
Khup chhan vatli recipe ani tumcha bolana hi khup avdta
फार छान मुखवास आहे, पौष्टिक आहे आणि माहिती पण फार मस्त मिळते तुमच्या कडून....
एकापेक्षा एक आई ची रेसिपी सगळ्यांना कळतेय, खूप मस्त मुखवास
फारच छान आणि सोप्या पध्दतीने उपलब्ध अश्या साहित्यात हा मुखवास पाचक व गुणकारी आहे...नक्कीच करून बघू....धन्यवाद ताई ..
खुपच छान आहे हि पण रेसिपी आणि अवश्य तेच तुम्हि सांगता👌👌🌷🌷
Very nice aji.txs for sharing and added good information about it's nutrition value too.🙏🙏👌👍💐
खूप छान
Description box मध्ये रेसिपी च प्रमाण दिलं तर उपयुक्त ठरेल
खूप छान माहिती दिली खूप खूप आवडली धन्यवाद
खुप सुंदर आहे रेसिपी धन्यवाद आजी
मी हा मुखवास बनवून पाहिला खरंच खूप छान लागतो thank you so much aji
खूप सुंदर मावशी खायला खूप छान.धन्यवाद.
Ajji mukwas recipe ws awesome 👌 I will definitely try this
Mavshi khup Chan recipe aahe khup khup dhanyavad
Pawadar swarupat Keli tar chalel ka?
Kaku khupach Chan recp 👌👌👍🌹🌹🌹thanks 🙏🙏🙏
खूप छान माहिती मिळाली, आवडलं.
मावशी ,इतके दिवस विकत आणायचे पण आता घरी करीन
खूप छान माहिती खूप छान रेसिपी मस्त वाटला तुम्ही केलेला मुखवास आवडला असाच असंच वेगवेगळ्या रेसिपी दाखवत रहा धन्यवाद थँक्यू आजी तुमची रेसिपी छान वाटली अशीच अनमोल रेसिपी देत रहा
खूप छान पद्धतीने माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
खूपच छान आणि आरोग्यदायी रेसीपी.!!!
Khup chan
आजी, तुमची मुखवास रेसिपी खूप खूप आवडली तुम्ही किती छान सांगता अगदी ऐकत रहावं असं वाटतं मी ही रेसिपी करुन बघेन धन्यवाद धन्यवाद
आज्जी खूपच छान बोलता.उत्तमरित्या प्रात्यक्षिकाचे सादरीकरण आरोग्य वर्धक मूखवास...
आजी छान व सोप्या पद्धतीने रेसिपी सांगितली धन्यवाद
आईना नमस्कार तुमचं सर्व रेसिपी खूप पौष्टिक अहेत शेअर केलाबाधल खुप खुप धन्यवाद
Mavshi khup chan sangitlit mahiti..🙏🙏🙏
8:52 khup chan
खुप सुंदर पदार्थांची माहिती .धन्यवाद.
खूप छान माहिती मिळाली.
Thank you Kaku, Khup changali માહિતી dili
आजच्या आधुनिक युगात हरवलेल्या पारंपरिक पदार्थ किति सोप्या पद्धतीने सांगीतले। आभार आज्जी।
Khup masttah recipi dakhavlit aagi
तुम्ही सांगितले तसा मी पोह्याचा चिवडा केला. खुप छान झाला. धन्यवाद.
उत्तम रित्या सादरीकरण
छान आम्हाला आवडलं
तुम्ही खूप छान समजावून सांगितले आहे 💐🙏
खूप छान सादरीकरण.
Mukhwas khup mast &Healthy
khup chan aahe aaji hi reshipi
Ha mukhwas pitt patient ke liye achha hai ya nahi...
Khupch chan aajji
मावशी खूप छान रेसिपी काही गोष्टी आईकडून शिकायचा राहिल्या होत्या त्या मावशीकडून शिकायला मिळतात याचा आनंद झाला तुम चा वातीं चा व्हिडिओ तसेच गवल्यांचा व्हिडिओ ही खूप आवडला असेच छान छान व्हिडिओ बनवा मेतकूटाचा व्हिडिओ बनवला तर आवडेल तुम्हाला निरोगी दीर्घायुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार
छान सांगताय धन्यवाद
मावशी नमस्कार, आपण अतिशय सुंदर पध्दतीने सांगत आहात.
Tumchyakadun khup shiknyasarkha aahe great
Namaskar aaji khup chan recipe mahiti chan sangitli thanks
Khup chan
खुप छान आजच्या काळात आवश्यक आहे
पाचक व पौष्टीक मुखवास खूप छान पद्धतीने सांगितला. आजी, तुम्हाला निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा!!
Aaji kiti chaaaan mahiti deta nehami tumache aarogy khup chaan rahude hich devala prathana
Khup chhan mahiti
खूप छान माहिती
Khup Chan mahiti ahe, Maushi.
Nehami pramanech mast recipe Mavshi.
Kup chan mahite ahe mavshi thank u🙏🙏
Khoopch chan mastch thanku so much 🙏🙏
खूप ch छान आजी धन्यवाद
Khup chan. Mast.Thank you.
Khup chaan rcp ani mahiti pan sangitli mavshi tumhi
मी बनवते पण सुर्यफुलाचे माहीत नाही फार सुंदर माहिती दिली
Khup chhan information
बडीशेप
Alshi
पांढरे तिळ
धण्याची डाळ, dhana dal
भोपळ्याच्या बिया, लाल भोपळा
सूर्यफुलाच्या बिया
उत्तम मुख्वास रेसिपी ❤❤
प्रत्येक जिन्नस कितपत भाजायचा ते सांगितलं तर उपयोगी पडेल
तुम्ही सांगितल्या प्रमाणे मुखवास बनवला....अतिशय छान बनला
मीहे थोडं भरड दळते आणि मग ह्याच्या मध्ये थोडी ज्येष्ठमध पावडर पण घालते म्हणजे त्याचा स्वाद खूप चांगला येतो फक्त सूर्यफूल बी आणि भोपळा बी घालत नाही तेही पुढच्या वेळेस घालीन आता
खुप छान माहिती पुर्ण मुखवास दाखवलात ताई तुम्ही
स्मिताताई , मुखवास खूपच छान.मीहि घरीच तयार करते.
खुप छान मावशी अतिशय सुंदर
छान रेसिपी मुखवास 👌👌
Khup chaan
❤
मावशी मस्त सुपारी सांगितलीत मी आता घरी जरूर करीन.धन्यवाद.
This is the Best mukhvas. I have made this many times. Too good
खूपच सोप्या भाषेतआणि प्रबोधन करणारी माहिती या सुपारीच्या माध्यमातून दिलीत आजी.खूपच छान .खूप खूप धन्यवाद.
Excellent.
Khoop sundar!
काकी नमस्कार...
तुमच्या रेसीपी प्रमाणे मुखवास आत्ताच केला...अप्रतिम झालाय. खूपच आभारी आहे. तुमच्या नवीन रेसीपी/काही नवीन idea छान असतात.
Very nice n useful.
काकू छान रेसिपी आहे, मी पण करते
छान
श्रीराम, ताई तुम्ही छान मसाला बडीशोप बनवलीत !
कच्चा डिंक तुपात भिजून लाडू गुळाचे, साखरचे लाडू खूपच छान होते त्याची रेसिपी पुन्हा मिळेल का
आजी रेसिपी भारी। बोलणं पण भारी।
khupch mast me nakki banvnar
Mavashi chan receipy...khup khup dhanyawad...
आजी तुझा अनुभव खुप मोठा आहे रेसिपी भारी आहे🙏
Namskar aaji mukhvas krute Chan sangitle
Chanaahe mast thanks
Very nice n good Mukhawas
आजी खुप छान माहिती
खूप छान 👍