ताई खूप छान केली आहे पुजा अगदी शास्त्रोक्त पद्धतीने केली आहे आमच्या कडे असेच करतात दादांच्या डोळ्यात अश्रू आले तेव्हा खुप इमोशनल झाले कारण कष्टातून केलेलेची किंमत वेगळीच असते माझे मिस्टरांनी पण दादा सारखे कष्टातून विश्व निर्माण केले आहे त्यामुळे अशा व्यक्तींना आपोआप डोळे भरून येतात ताई सर्व ईच्छा पूर्ण होवोत हीच साई चरणी प्रार्थना ओम् साई राम.
अभिनंदन ताई व दादा. ताई तू मला या साडीत खूप आवडते.तुझ्या व दादा च्या डोळ्यात पाणी पाहून तुमच्या संघर्ष ची जाणिव होते. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना.🙏🙏💐💐❤️❤️
Kiti chan kel tai tumhi saglyana maan vegere khup chan vatle puja pn kiti chan keli ekde vastu shantilach saglyana kapde deta ekmekana pn tikdchi ritirivaj khupch vegle aahet chan vatle pahun mast dadana Sager la j1 velet det ja bichare tikde kaam chaluch rahil pn kalji ghya tumche gher ata lavkarch chan purn honar aahe vastudevta tumchyaver prasanna aahet swami aai Lakshmi mata cha asirvad pathishi aahe shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘
श्रीस्वामी समर्थ ..खूप मस्त व्हिडियो सोनाली ..खुप शुभेच्छा..तुझ्या घराचा काम पाहता पाहाता आमचाही घर बनवे ...माझी पण जागा आहे ....पण कर्ज नाही मिलात मुळे सर्व राहीले ...बाघू आत्ता स्वामी चा कही करतिल हा विश्वास....तू एक व्हिडियो मध्ये सर्व किती खर्च झाला घराला तेही सांग.. from Swati Pune ...
ताई तुझे घर खूप छान होणार त्या बद्दल काही शंका नाही तू सर्व शात्त्रोक्त पद्धतीने करत आहेस दादाच्या डोळ्यातील पाणी पाहून खूप भरून आले तुमचे सर्व चांगले होणार यात शंकाच नाही आम्हाला लवकर तुझे पूर्ण घर झालेले पहायचे आहे असो श्री स्वामी समर्थ
का नाही होणार वैशालीताई आग योग्य वेळी देव आपल्याला खूप सारे देतो फक्त पॉझिटिव्ह राहा आणि देवावरती विश्वास ठेव आयुष्यामध्ये सर्व काही मिळतो आपल्याला फक्त आपण योग्य वेळेची वाट पाहायची आणि देवाला सांगेन की ती लवकर वेळ यावी आणि या ताईला खूप आनंदाची बातमी मिळावी तुझंच नव्हे तर ज्या ज्या ताईंची इच्छा आहे त्याही ताईंची स्वप्न लवकर पूर्ण व्हावी अगदी कळकळीची लक्ष्मी मातेला आणि स्वामींना प्रार्थना आहे मी हे व्हिडिओ शेअर करते त्यावेळेला माझा उद्दिष्ट एकच आहे की तुमच्या मनाची इच्छा एवढी वाढवा एवढी वाढवा की परमेश्वरालाही वाटलं पाहिजे की स्वप्न पूर्ण करणे गरजेचे आहे कारण समोरच्याच पाहताना आपली ही स्वप्न कधी कधी स्ट्रॉंग बनतात म्हणूनच मी तुम्हाला हे व्हिडिओ वरचेवर पाठवणार आणि आशा करते की जोपर्यंत तुमच्या ताईचं घर पूर्ण होतं तोपर्यंत तुमच्या घराची सुरुवात झालेली बातमी मला मिळावी
@@pranjalShindevlogs kharach tai Tu positive boltes na mhanun tujhe video baghavese vatat tujh boln ekavs vatat Swami chya krupene majhehi problem solve hovun chotas ka hoi na ghar hovu de Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth🙏🙏🌺🌺
Ho Tai mazya aai ne pn Garva aanla hota aamchya shop chya opening veli Dahi bhat aambil aaher sagle kahi aanle hote Tai मस्त vatate तुझे ghrache bhandkam bghun dada radle ki khup vait vatate😍😍👌👌😘😘
Hello tai, Khupch manpan asty g Ho n kharech ani he kel pahijech ho n Khup Chan watle bgh he sgle bghun 👌👍🥰😍😘 tumha doghyanchya kshatache phal aahe bgh he hoy n ani tu sangtey Te sgle barobr aahe. Khup jithlya tithe krtes sglyanche niswarthi bhawnene mhnun bgh tula Kdhich Khi kmi pdnar nhi 👌👍🤗 khupch chan vlog 😘😍🥰👌👍🤗
असो काही प्रॉब्लेम नाही पण चौकट लावायची आहे म्हणल्यानंतर त्या चौकटीची ही पूजा कर तू ब्राह्मणाला विचारले की ताई तुला सांगतील चौकटीच्या खाली चांदीची पट्टी घालायची असते ती सोनाराकडून मागून घेतो आणि चौकटीलाही तुम्ही गारवा करू शकता साधा केला तरी पण चालतो पाच वाजता बोलवायच्या आणि त्याला गाठी बांधायच्या असतात त्या गाठींमध्ये एक कापड घ्यायचं त्याच्यामध्ये एक गाठ पैसा हळकुंड सुपारी तांदूळ आणि खोबरं याच्या पाच गाठी बनवायच्या आणि त्या चौकटीला बांधायच्या वरच्या साईटला
ताई तु सर्वे पूजेची वीधी सांगीतली तर मी करू शकल कारन माझ्या पन घराच काम सूरू होनार आहे मी मागे तू बोरपाडला त्या वेळी पन मी पूजेबद्दल विचारल होत पन तू त्या बद्दल काही सांगीतल नाही प्लीज पूर्ण पूजा आनी वीधी साग मला पण करायची आहे तूझापण घराच काम लवकर पूर्ण होओ👌👍
कामाक्षी ताई मी व्हिडिओ मध्ये सर्व दाखवले आहे आणि तुम्ही भटजींना सविस्तर विचारले की नक्की सांगतात तुम्ही त्या पद्धतीने करू शकता असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
अभिनंदन ताई दादा ,सागर शिवानी खूपच भारी दुरड्यांचा कार्यक्रम झाला आईला माझा साष्टांग नमस्कार सांग ताई ,आईला बघून बरं वाटलं रसिका आणि बाळ कसे आहेत आजचा व्हिडीओ खूप खूप छान आहे 🙏🙏🌼🌼श्री स्वामी समर्थ ,🌼🌼🙏🙏 👌👌👍👍❤️❤️❤️❤️
मिनाक्षी ताई तुम्ही संकल्प करण्यावर अवलंबून आहे तुम्ही स्वामी चरित्र सारामृत पारायण करत असाल तर ते सात आकरा गुरूवार करू शकता तुम्ही आकरा गुरूवार संकल्प करू शकता एकशे आठ दिवसाचे करू शकता आणि स्वामी नित्य सेवा करणार असाल तर तुम्ही रोजच्या रोज सेवा करू शकता असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
सोनाली.ताईआभीनदन.खूपच.छान.जन्मात.येऊन.काय.तरी.करावेदादाचे.खूपच.कष्टआहे.भाऊ.भावजय.खूपच.छान.आहेतनशीबाने.सर्वकाही एक घ्यावी लागते.आनदी या रहा.क्षी.स्वामी.समर्थ
हाय सोनाली कष्टाचं चीज झालं. त्यामुळे मिस्टरांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले.सर्व काही ठिक होईल. स्वामी आपल्या पाठीशी आहेत. पहावं घर बांधून अशी म्हण आहे.उतरल्याशिवाय काही कळत नाही. आमच्या कडे सगळे मानपान वास्तुशांती ला करतात. पहिल्या सर्व पुजा ब्राह्मण गुरुजी करून घेतात. असो. कार्यक्रम छान झाला.
ताई मी काॅन्ट्रॅक्टरला स्क्वेअर फूट वर दिले आहे त्यामुळे तसा मला खर्च सांगता येणार नाही अंदाजे पाच ते सहा लाख रूपये झाला असेल असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई खूप छान केली आहे पुजा अगदी शास्त्रोक्त पद्धतीने केली आहे आमच्या कडे असेच करतात दादांच्या डोळ्यात अश्रू आले तेव्हा खुप इमोशनल झाले कारण कष्टातून केलेलेची किंमत वेगळीच असते माझे मिस्टरांनी पण दादा सारखे कष्टातून विश्व निर्माण केले आहे त्यामुळे अशा व्यक्तींना आपोआप डोळे भरून येतात ताई सर्व ईच्छा पूर्ण होवोत हीच साई चरणी प्रार्थना ओम् साई राम.
छतावर ती पुजा माडलेली पुन्हा कधी काढायची का तशीच ठेवायची
Maza pn luvkr ghar houdet asa swami javal prathna kra 🙏🙏🙏 अक्षरशः me 16 years praytna krtoy pn yog ala nhi gharacha ....khup khup struggle kela ahe life madhe 😢😢😢😢 jast nhi pn chotasa ghar zhle tri chalen. Mhnun sonali tuza ghar hotay te pahun mla khup khup anand hotoy ,asa watay mazyach bahine che ghar hotoy .ani aplya pranjal shinde vlogs pariwar madhe jyacha konach ghar hot asrn tr tyana pn khup khup अभिनंदन 💐💐💐 asech aplya pratek tai,dada ch swapn purn houdet hich swami charni prathna 🙏🙏🙏🙏 gbu sonali ani dada 👍👍🙏🙏😘😘😘♥️♥️♥️♥️♥️♥️
अभिनंदन ताई व दादा. ताई तू मला या साडीत खूप आवडते.तुझ्या व दादा च्या डोळ्यात पाणी पाहून तुमच्या संघर्ष ची जाणिव होते. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना.🙏🙏💐💐❤️❤️
Gharat vadildhari manse havitach. Chan mahiti milali. Khup blessings tumha sarvana. Lavkar ghar tayar zalel pahaychi iccha ahe.
Shree Swami Samarth🙏🙏🙏
Kiti chan kel tai tumhi saglyana maan vegere khup chan vatle puja pn kiti chan keli ekde vastu shantilach saglyana kapde deta ekmekana pn tikdchi ritirivaj khupch vegle aahet chan vatle pahun mast dadana Sager la j1 velet det ja bichare tikde kaam chaluch rahil pn kalji ghya tumche gher ata lavkarch chan purn honar aahe vastudevta tumchyaver prasanna aahet swami aai Lakshmi mata cha asirvad pathishi aahe shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘
खूप छान ...असेच सहकार्य,मार्गदर्शन...असावे.....
बरेच काही शिकायला मिळते तुझ्याकडून ...बाकी कष्टाची किंमत यश दाखवतचच.....अभिनंदन
श्रीस्वामी समर्थ ..खूप मस्त व्हिडियो सोनाली ..खुप शुभेच्छा..तुझ्या घराचा काम पाहता पाहाता आमचाही घर बनवे ...माझी पण जागा आहे ....पण कर्ज नाही मिलात मुळे सर्व राहीले ...बाघू आत्ता स्वामी चा कही करतिल हा विश्वास....तू एक व्हिडियो मध्ये सर्व किती खर्च झाला घराला तेही सांग.. from Swati Pune ...
अभिनंदन मावशी घर छान होत आहे . खूप छान विडिओ होता .ऑल द बेस्ट. 👌👌 श्री स्वामी समर्थ 🙏
सोनाली तुम्हा सर्वाचे खूप खूप अभिनंदन कीती रुमच घर आहे श्री स्वामी समर्थ
ताई तुझे घर खूप छान होणार त्या बद्दल काही शंका नाही तू सर्व शात्त्रोक्त पद्धतीने करत आहेस दादाच्या डोळ्यातील पाणी पाहून खूप भरून आले तुमचे सर्व चांगले होणार यात शंकाच नाही आम्हाला लवकर तुझे पूर्ण घर झालेले पहायचे आहे असो श्री स्वामी समर्थ
Khup chan puja 👌chan mahiti dili mast lawkar ghar hhudya amhala bolwa wastu shyantila god bless you 🌹👍👍
Sonali garava karyakram khup chan Jhala Swami Samarth tujya patishi rahude👌🙏
अभिनंदन. सोनाली. ताई.श्री स्वामी समर्थ
Khup chhan tai👌👌..lvkrch tuze ghar purn zalele pahayla milo...shri swami samarth 🙏🙏😊
Chan zale kalash poojan shree Swami samartha 🙏❤️✨👍🏻
Khup chan amchyakde pan kartat slap chi pooja ami pan asach dahi bhat ambil karto kheer pan kartat ani aple pahunenya jevayla pan bolavtat
Congratulations 👏👏Tai श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺 🙏 🌺 🙂 👌 👌
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई तुझा सारखच हळू हळू माझही छोटसं घर होऊ दे हिच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना
का नाही होणार वैशालीताई आग योग्य वेळी देव आपल्याला खूप सारे देतो फक्त पॉझिटिव्ह राहा आणि देवावरती विश्वास ठेव आयुष्यामध्ये सर्व काही मिळतो आपल्याला फक्त आपण योग्य वेळेची वाट पाहायची आणि देवाला सांगेन की ती लवकर वेळ यावी आणि या ताईला खूप आनंदाची बातमी मिळावी तुझंच नव्हे तर ज्या ज्या ताईंची इच्छा आहे त्याही ताईंची स्वप्न लवकर पूर्ण व्हावी अगदी कळकळीची लक्ष्मी मातेला आणि स्वामींना प्रार्थना आहे
मी हे व्हिडिओ शेअर करते त्यावेळेला माझा उद्दिष्ट एकच आहे की तुमच्या मनाची इच्छा एवढी वाढवा एवढी वाढवा की परमेश्वरालाही वाटलं पाहिजे की स्वप्न पूर्ण करणे गरजेचे आहे कारण समोरच्याच पाहताना आपली ही स्वप्न कधी कधी स्ट्रॉंग बनतात म्हणूनच मी तुम्हाला हे व्हिडिओ वरचेवर पाठवणार आणि आशा करते की जोपर्यंत तुमच्या ताईचं घर पूर्ण होतं तोपर्यंत तुमच्या घराची सुरुवात झालेली बातमी मला मिळावी
@@pranjalShindevlogs sweet hearted tayi tumi 🥰🤩
@@pranjalShindevlogs kharach tai Tu positive boltes na mhanun tujhe video baghavese vatat tujh boln ekavs vatat Swami chya krupene majhehi problem solve hovun chotas ka hoi na ghar hovu de Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth🙏🙏🌺🌺
होईल नक्की . प्रत्येक गोष्टिची वेळ आणि आपला योग जुळून आला कि सगळं होतं तूमचं पण छान सं घर होईल तुमच्या मनाप्रमाणे .
@@sampadabhatwadekar2387 thanks tai
Ho Tai mazya aai ne pn Garva aanla hota aamchya shop chya opening veli Dahi bhat aambil aaher sagle kahi aanle hote Tai मस्त vatate तुझे ghrache bhandkam bghun dada radle ki khup vait vatate😍😍👌👌😘😘
खुप खुप आभारी आहे निलम ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Khup chan puja keli tai abhinandan tai swami samarth tumchya kastala yeah devo hich tyanchya charni prathna
Khup chhan ,lavkar banvun hovu de ghar
Yeeeeee🎉🎉🔆🔆🥳🥳🥳👍👍👍tai ghar bharni la bolva lvkr khup aturta lagli aahe congratulations 🎉👏
खुप छान ताई श्री स्वामी समर्थ खुप भारी वाटल खुप खुप शुभेच्छा
Thank you so much मोनाली ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Khup chan padhati aahet tumchya kiti mahine lagtil ghar banayla pausachya aadhi zale tar mast baki mast video zala
खुप छान आमच्या भावाने घर बांधले तेव्हा केलं होतं असं🌷🌷👍👌👌
Hello tai,
Khupch manpan asty g Ho n kharech ani he kel pahijech ho n Khup Chan watle bgh he sgle bghun 👌👍🥰😍😘 tumha doghyanchya kshatache phal aahe bgh he hoy n ani tu sangtey Te sgle barobr aahe. Khup jithlya tithe krtes sglyanche niswarthi bhawnene mhnun bgh tula Kdhich Khi kmi pdnar nhi 👌👍🤗 khupch chan vlog 😘😍🥰👌👍🤗
Kiti kharch lagel gharala saga mala pan Ghar bhadach aahe 👌
मिनाक्षी ताई खाली वन बीएचके व वर वन बीएचके सर्व मला वीस लाख रूपये खर्च आला असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Khup chan video Tai ha video khup helpful tharel Ghar bhandhtana👌👌😘🥰 congratulations tai Ani dada👌👌😘🥰🥰
श्री स्वामी समर्थ खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🌺👍 सोनाली छान होता विडियो 👍❣️❣️
Dadachya dolyat Pani aalyawer mazya pn dolyat Pani aala, sagla changla honar Shri swami samrth 🙏
Chandica kalas nahi ghetla ka asto bahinikdun bhavacha gharala ka tu dakvla nahi video madhe chukun👌💐👌
सोनाली माझ्या घराचे चारही स्लॅप पडलेले आहेत आता दार चौकरी बसवायची आहेत तर आता पुडे काय करायच आहे कारन मला काही माहीती नाही
असो काही प्रॉब्लेम नाही पण चौकट लावायची आहे म्हणल्यानंतर त्या चौकटीची ही पूजा कर तू ब्राह्मणाला विचारले की ताई तुला सांगतील चौकटीच्या खाली चांदीची पट्टी घालायची असते ती सोनाराकडून मागून घेतो आणि चौकटीलाही तुम्ही गारवा करू शकता साधा केला तरी पण चालतो पाच वाजता बोलवायच्या आणि त्याला गाठी बांधायच्या असतात त्या गाठींमध्ये एक कापड घ्यायचं त्याच्यामध्ये एक गाठ पैसा हळकुंड सुपारी तांदूळ आणि खोबरं याच्या पाच गाठी बनवायच्या आणि त्या चौकटीला बांधायच्या वरच्या साईटला
Amcha slyap zala atach hi pooja mahit nahi daracha choktichi pn pooja karaychi ka chokat basvnar tewa
Shree Swami Samarth Tai tuzya sobat bolaychi iccha aahe
।। श्री स्वामी समर्थ ।। God bless you Sonali👍🌹❤️
💐💐Tai tuz Ghar lavkar purn houn gruhpravesh kar Tai maze hi swatache Ghar hou de hi Swami kade prathana kar
Tai mazya pn gharachi payabharni 2 divsanpurvich zali ,khup Chan vatt na aapl swatch Ghar hot ahe he pahtana
प्लिज तू लाकडी देव्हारा घे नवीन 🏡 घरात प्रवेश करणार आहेत स्वामी समर्थ सेवा मार्गात लागत तो
हो भारती ताई खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
मी खूप दिवसांनी तुम्हाला comment kart ahe karn mi गावी गेले होते महिनाभर
ठीक आहे ताई मिनाक्षी ताई काही हरकत नाही खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Khupach Chan Swami charni prarthana karte ashich bharbhrati sukh samridhi tumhala labho 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खुप खुप आभारी आहे सुषमा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई तु सर्वे पूजेची वीधी सांगीतली तर मी करू शकल कारन माझ्या पन घराच काम सूरू होनार आहे मी मागे तू बोरपाडला त्या वेळी पन मी पूजेबद्दल विचारल होत पन तू त्या बद्दल काही सांगीतल नाही प्लीज पूर्ण पूजा आनी वीधी साग मला पण करायची आहे तूझापण घराच काम लवकर पूर्ण होओ👌👍
कामाक्षी ताई मी व्हिडिओ मध्ये सर्व दाखवले आहे आणि तुम्ही भटजींना सविस्तर विचारले की नक्की सांगतात तुम्ही त्या पद्धतीने करू शकता असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई आमच्याकडे salp टाकल्यानंतर देवघर जिथे आहे तिथे दिवा लावला जातो तो पण तुम्ही लावत जा
Shree Swami Samarth khup chhan video Tai abhinadan khup chhan karte Sagal amchya kade yevhad nast paya bharni chhotya puja vagre astat pan shidori aher as nasta pan khup chhan parat yegda abhinandan
आमच्यात नाही एवढं करत नाही बाई तुमच्यात खूप सारे करतात i खूप छान भारतात पूजा मानपान एवढं करत नाही
Tai amhi tithech hoto tu amchya side la sangyla ali nhi amhi baherch baslelo .
Congratulation Sonal Tai
Khup Chan video....👌👌 Shri swami samarth....🙏🙏
अभिनंदन ताई दादा ,सागर शिवानी खूपच भारी दुरड्यांचा कार्यक्रम झाला आईला माझा साष्टांग नमस्कार सांग ताई ,आईला बघून बरं वाटलं रसिका आणि बाळ कसे आहेत आजचा व्हिडीओ खूप खूप छान आहे 🙏🙏🌼🌼श्री स्वामी समर्थ ,🌼🌼🙏🙏
👌👌👍👍❤️❤️❤️❤️
Congratulations Sonali baghun khup Chan vatale tuze Ghar patkan bandhun tayar hou de aashich tuzi pragati hou de shree swami Samartha 🙏🙏
Kup chan vdo zala aajcha an congratulations tula nvin ghra Sathi 👍
Shree Swami Samarth tai
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
अभीनंदन ताई आणि दादा श्री स्वामी समर्थ
वाटच पाहत होते विडियो ची
खुप छान .आमच्या वेळेस आठवणीने करु.
Tai mala ter redimade ghar bhetle pan tushi puja pahun chan vatle tuzhe swapn lavkar purnhovo hich majhi manapasun icha
श्री स्वामी समर्थ ताई खूप खूप अभिनदन तुमचा नवीन घरासाठी मला विचारायचं आहे की स्वामीच पारायण करत असताना गुरुवार पासून प्रत्येक दिवशी करायचं का ??
मिनाक्षी ताई तुम्ही संकल्प करण्यावर अवलंबून आहे तुम्ही स्वामी चरित्र सारामृत पारायण करत असाल तर ते सात आकरा गुरूवार करू शकता तुम्ही आकरा गुरूवार संकल्प करू शकता एकशे आठ दिवसाचे करू शकता आणि स्वामी नित्य सेवा करणार असाल तर तुम्ही रोजच्या रोज सेवा करू शकता असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
श्री स्वामी समर्थ. खूप खूप अभिनंदन
खूपच छान Vlog आहे ताई 🤗
Congratulations Tai. Tai slap nahi slab. All the best Tai
खुप खुप आभारी आहे स्वाती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
🙏🌺🌼 श्री स्वामी समर्थ 🌼🌺🙏 खूप छान झाला कार्यक्रम 👌👌 कळश पूजनाचा
Congratulations sonali &bhau Sagar dada &shivani khup chan zali slabchi Pooja aher karne vaghere chan Shri Swami Samarth
Khupch chan vlog shree swami Samrth
खुपच छान श्री स्वामी समर्थ
अभिनंदन ताई आणि दादा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवू
Taie ghar pahun khup bare watle...tuzya mage devache khup aadhar aahe.....
खूप खूप अभिनंदन सोनाली श्री स्वामी समर्थ
Tai mazi pn khup icha ahe ki maz chots Ghar asav
सोनाली.ताईआभीनदन.खूपच.छान.जन्मात.येऊन.काय.तरी.करावेदादाचे.खूपच.कष्टआहे.भाऊ.भावजय.खूपच.छान.आहेतनशीबाने.सर्वकाही एक घ्यावी लागते.आनदी या रहा.क्षी.स्वामी.समर्थ
खुप छान आनंदाचा दिवस आम्हालाही आनंद वाटला
Congratulations 🎉 Sonali and Dada
Congratulations khop Chan vlog shree Swami samarth
Congratulations. It is slab not slap.
नमस्ते ताई, खूप खूप शुभेच्छा.
Pooja Chan zale Tai
Congratulations Tai&dada
श्री स्वामी समर्थ
खुप खुप आभारी आहे तुलिका ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
अभिनंदन ताई आणि दादा शिवानी ताईला दादाला सुद्धा अभिनंदन खूप छान आजचा व्हिडिओ होता असंच आनंदात रहा
Khup chhan watl Tai congratulation Tai Dada 🤩☺️😊👍
Shri swami samarth ,
Sonali khup aanad zala ghracha slaap padtoy , dadana & tula khup shubechaa, tumchyawer swaminchi Krupa sadev howo , swami saglyanchya ichaa Purna krot , Shri Swami Samarth 🙏
खूप छान 👌👌❤❤ अंबज्ञ 🙏🙏
हाय सोनाली
कष्टाचं चीज झालं. त्यामुळे मिस्टरांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले.सर्व काही ठिक होईल. स्वामी आपल्या पाठीशी आहेत.
पहावं घर बांधून अशी म्हण आहे.उतरल्याशिवाय काही कळत नाही.
आमच्या कडे सगळे मानपान वास्तुशांती ला करतात. पहिल्या सर्व पुजा ब्राह्मण गुरुजी करून घेतात. असो.
कार्यक्रम छान झाला.
Khup chan Jai baba👍♥️♥️👌👌
Congratulation tie and Dada Aaj maza vadhdivas ahe
सोनाली ताई तुझा स्लेप पडेपर्यंतचा खरच किती आला ...??
ताई मी काॅन्ट्रॅक्टरला स्क्वेअर फूट वर दिले आहे त्यामुळे तसा मला खर्च सांगता येणार नाही अंदाजे पाच ते सहा लाख रूपये झाला असेल असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tai chan keli pooja mi pan asch Karel👌👌👌👌🙏🙏🙏
Khup chan ❤❤
श्री स्वामी समर्थ💐💐💐💐💐👌
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
अभिनंदन ताई दाजी 💐💐
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Congratulations Sagar dada daji your dreams come true
जी काय पूजा असेल ती वास्तू शांती ला च करायची.. काळ चं स्लॅप टाकला घराचा फक्त नारळ फोडला..
Sonali chan zali puja pan ha plot kontya ariyat aahhe
Congratulations सोनाली. तू कोल्हापूर मध्ये कुठे घर बांधत आहेस.
Congratulations tai 👍👍 kiti bhau aahet tula aani kay kartat tumche bhau
Shree swami samarth tai Nice vlog tai
Tai Tuzya sarkh maz pan chotes ghar hohudet
Khupch sundar 👍
👌👌👌👌👌👌congrats👏👏👏👏
Tai tumhi scooter 🛵 sika