स्लॅब लिकेज होऊ नये म्हणून कोणती काळजी घावी?which Pracautions to be taken to avoid leakage in slab?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 апр 2022
  • स्लॅब लिकेज होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?

Комментарии • 52

  • @___Sanjay.___
    @___Sanjay.___ Год назад +2

    Sir मी आत्ता घराचे काम करणार आहे, तरी माझ्यासाठी हा विडिओ फार महत्त्वाचं आहे Thankd

  • @jivanpatil659
    @jivanpatil659 8 месяцев назад +1

    खूपच महत्वाची माहिती दिली सर आपल्या म्हणन्या प्रमाण काम करणे योग्य आहे

  • @shekharnaik1513
    @shekharnaik1513 2 года назад +3

    🙏👌 महत्वपूर्ण जानकारी दिल्याबद्दल साहेब आपले लाख लाख धन्यवाद👍

  • @sachinkolekar3730
    @sachinkolekar3730 Год назад +1

    अतिशय महत्वाची माहिती सर आपण दिली ही माहिती काम करणारे कामगार किंवा कांट्रेक्टर यांना माहित असून सांगत नाहीत कारण काळेप्लास्टीक पसरण्याचे काम मेहनत वाढते वेळ लागतो धन्यवाद सर

  • @sumeetmestry8904
    @sumeetmestry8904 Год назад +2

    सर, छान माहिती देता तुम्ही...

  • @vipuladvirkar8651
    @vipuladvirkar8651 Год назад +1

    खुप छान माहिती दिलीत,धन्यवाद सर🙏

  • @dhananjaypagar4572
    @dhananjaypagar4572 Год назад +1

    अतिशय सुंदर माहीत मिळाली धन्यवाद सर

  • @vinodbhurke3352
    @vinodbhurke3352 2 года назад +2

    सुंदर माहिती

  • @ashokpalav6997
    @ashokpalav6997 Год назад +1

    माहिती पूर्ण व्हिडिओ. 👌वाळू काशी धुवून घ्यावी ते सांगितले तर बरे होईल.

  • @SureshYadav-mx4lj
    @SureshYadav-mx4lj Год назад +1

    खूप छान सर

  • @dnyaneshwarshelke2128
    @dnyaneshwarshelke2128 Год назад +1

    Good information

  • @swapniljadhav6504
    @swapniljadhav6504 10 месяцев назад +1

    Thank you very much sir

  • @sachinsalunkhe8672
    @sachinsalunkhe8672 2 года назад +2

    Nice👏👍

  • @LaxmanKajalkar-ee4hh
    @LaxmanKajalkar-ee4hh 8 месяцев назад +1

    बढ

  • @manoharmahale9664
    @manoharmahale9664 11 месяцев назад +1

    Super super super

  • @Sanghmitrajadhav
    @Sanghmitrajadhav 11 месяцев назад +1

    Nmaskar

  • @prakashshendge3960
    @prakashshendge3960 Год назад +1

    Very nice. Plastering and bricks work cement ratio sanga

  • @vivekvirar
    @vivekvirar 2 года назад +4

    सर एम २० ग्रेड साठी एक गोणी सिमेंट मध्ये, मोठे प्लास्टिक चे घमेले वापरुन किती वाळु आणि खडी टाकावी. आणि किती पाणी टाकावे.

  • @swapnilgawali2163
    @swapnilgawali2163 25 дней назад

    Sir salb mhde dr fixid vaprch ka tar kiti prmanat vapraych

  • @TanajiDahiwalkar
    @TanajiDahiwalkar 3 месяца назад +1

    सर, मला चिपळूण मधील सावर्डे गावी स्लॅब चे २७/२९ फुटाचे घर बांधायचे आहे,तर तुम्ही काम घेऊ शकता का?त्याच टोटल कामच बजेट किती असेल हे सांगितले तर तस नियोजन करता येईल.

  • @dattatraysomvanshi
    @dattatraysomvanshi 8 месяцев назад

    Dr.fixit chukun salp madhe nhi vaparla tar kay hoil parat ips karav lagel ka

  • @devikantpawar7417
    @devikantpawar7417 Год назад +1

    किती टोपले (मोठे )रेती व खडी किती पाहिजेत

  • @pravingangan795
    @pravingangan795 Год назад

    सर नमस्ते सर हिंग टाकायला किती खर्च येतो तीच बाय 30 बाय 30 घर चौथर्‍याला

  • @shatrughnashinde4089
    @shatrughnashinde4089 Год назад

    स्लॅब, तंडी , कॉलम याची जाडी किती असावी

  • @bhaushebrupanavar4003
    @bhaushebrupanavar4003 11 месяцев назад

    सर ❤❤❤❤से👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @balasahebtodkar2830
    @balasahebtodkar2830 Год назад

    Sir sand khadi यांचे प्रमाण स्लॅब ला कसे असावे वाळू विरहित स्लॅब आहे

  • @rajeshgaonkar621
    @rajeshgaonkar621 2 года назад +1

    सर, एक L Type Staire Calculation चा विडियो बनवा.

  • @sunilmohite4472
    @sunilmohite4472 2 года назад

    उत्तम माहिती दिल्याबद्धल धन्यवाद .
    साहेब तुम्ही स्वतः काम करून देता का ? आणि कोणत्या ठिकाणी करता. pl माहिती द्या .

  • @sudhakarraskar6528
    @sudhakarraskar6528 Год назад

    Sir valu sadhya kami upalabdha aahe mag khadi barobar krushand chalte ka

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 Год назад

    गोबर वैदिक सिमेंट बद्दल तुमचे काय मत आहे. ते भिंतीना प्लास्टर (आतुन- बाहेरून) लावलेले चालेल काय? आणि किती वर्षं टिकेल याची हमी
    कृपया सांगा.

  • @dattapimple2469
    @dattapimple2469 2 года назад

    Sr slyb likeg kasa kadava

  • @tanajipawar599
    @tanajipawar599 2 года назад

    छान माहती दिली, सर
    स्लाब ओतनी वेळेस वायब्रेटर वापरावा का?

  • @patilvinayak6885
    @patilvinayak6885 2 года назад

    53 grade व 43 काय फरक

  • @nagendrakurade449
    @nagendrakurade449 Год назад

    Sir crush sand chalel ka

  • @pramodgawade7948
    @pramodgawade7948 Год назад

    सर 9हजार स्क्वेअर फुटांचा slab आहे, हा slab दोन टप्प्यात टाकला तर चालेल का??

  • @akshayraghav6263
    @akshayraghav6263 4 месяца назад

    Load bearing varthi steel design kas asthe

    • @akshayraghav6263
      @akshayraghav6263 4 месяца назад

      Plz ek vedio banva sir slab design varthi

  • @vimalnangare6897
    @vimalnangare6897 2 года назад

    Dada mala 500 sft mahde 1bhk with salab ani chira bandhkam kharch kiti hoel

  • @sushantdesai9378
    @sushantdesai9378 2 года назад +4

    सर स्लॅब टाकताना काँक्रीट मद्ये केमिकल वापरतात का?आणि वापरत असतील तर कोनात आणि किती प्रमाणात?

  • @govindwalunjkar1293
    @govindwalunjkar1293 6 месяцев назад

    स्लॅब भरताना M20 प्रमाणें 50 किलो सिमेंट 1गोणी ला क्राश स्ॅड व खडी किती वापरावी

    • @constructionskill
      @constructionskill  6 месяцев назад +1

      By weight= 150 kg
      By volume=7 to 8 iron basket

  • @dwarkanathkhare7020
    @dwarkanathkhare7020 Год назад +1

    आय बिम टाकून,कोटा फरशीचा स्लॅब टाकतांना काय काळजी घ्यावी.आपण वाॅटर पृफींग लिक्वीड टाकण्या बद्दल काहीच सांगितलं नाही.

    • @balasahebjadhav6274
      @balasahebjadhav6274 Год назад

      लिकविंड वापरावे का नाहि