Curing time for construction |column,wall,slab,plaster curing | बांधकामावर पाणी किती मारावे?
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- Curing time for construction
what is curing ?
what is curing in construction ?
curing in civil engineering
curing time
curing for slab
curing for column
curing for brick wall
curing for stone wall
curing for plastering
curing for plastet
curing time for concrete
curing time for rcc
curing ideas
क्युरिंग म्हणजे काय?
क्युरिंग कसे करायचे?
क्युरिंग चा कालावधी ?
website -
www.skillinmar...
insta page
/ skillinmarathi
my personal insta - / lifeofmadha. .
facebook page - / skillinmarathi
अगदी साधी वाटणारी परंतु खूपच उपयुक्त अशी,सिमेंट बांधकामावर, पाणी किती दिवस आणि कशा पद्धतीने मारावे, ह्या बद्दल सांगितले बद्दल आपणास खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन. नाहीतरी आताच्या घडीला, हाय फाय कन्स्ट्रक्शन क्षेत्रात, तज्ञ लोकांना,अशी साधी सुधी माहिती देण्यास वेळ नसतो.
धन्यवाद🙏😊
चांगली माहिती विश्लेषण करून सांगितली . सर्वांना ही माहिती उपयोगी पडेल . खुप खुप धन्यवाद ,आभारी आहोत.
धन्यवाद सर
@@chandrakanttarange6352
To
Mo za mo ch chi un 6
Ni by hai
In hi bro
खुप सरळ आणि सोप्या भाषेत माहिती आणि सखोल माहिती खुप खुप आभार आहे सर आपले
बेस्ट सर आपण खूप चांगली माहिती अगदी सोप्या भाषेत समजून सांगतात नाकी बाकी च्या सारखं कठीण करून सांगतात कि आम्ही खूप हुशार आहे
❤ आभारी आहे खूपच सुंदर माहिती देण्यात आली आहे. आपले मन पूर्वक धन्यवाद❤
अप्रतिम आहे सर मला आवडली माहिती
धन्यवाद
खरच खूपच छान व्हिडिओ
मराठीतून दिल्याबद्दल आपले धन्यवाद ❤❤❤❤
फारच उपयुक्त माहिती, सर.
सगळ्यात सोपी पद्धत गिलाव्यासाठी चार्जिंग च्या फवाऱ्याने पाणी मारा वेळ पण वाचेल पाणी पण वाचेल
मस्त माहित दिली धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे🙏🙏
Chagli mahiti दिली आहे
फारघ उपयोगी माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद
1 नंबर माहिती Congress
Very good information sir 👍👏
Khup chhan mahiti
thank you
खुप छान माहिती आहे
Changli mahiti dili aahe , shyan
Very good information sir and in simple explaintion
Thanks 😊
खूप छान माहिती मिळाली
Sundar mahiti dili dada
Thank you 😊
या प्रकारची शैक्षणिक व व्यवहार उपयोगी माहिती वेबसाईटवर (लिखित/नोट्स स्वरूपात) पाहण्यासाठी क्लिक करा.
website -
www.skillinmarathi.com
छान माहीती दिली सर धन्यवाद!
thank you
खुप छान माहीती
खुप छान,आभारी आहे
Thanks and welcome 😊
Sir sadhya valuchi kamtarta aahe mag slab la krash khadi barobar vaprle tar slab bhakkam hoto ka please mahiti dya
Thanks for good information 👍
सुंदर माहिती.
Thank you 😊
nice plan sir very good 🌹
Thank you
Very good information
Nice information 👍👍
Thank you 😊
Sir aamchykade Pani Kami aahe ek veles marle tar chalel ka veet bandhkamavar
सेंट्रींग कामासाठी सिमेंटच्या पिशवीला किती पार्टी वाळू व किती पार्टी खडी टाकतात
धन्यवाद सर 🌷🌹🙏
👌👌छान माहिती....
पण,पाणी कडक उन्हात च मारा असं म्हणतात 🤔
Khup chan dhanywad
Divasatun sakali yekdach pani marne jamat asel tr kiti divas pani marave lagel?????
शासनाला विनंती आहे की पहिलेच जे विनाअनुदानित शिक्षक आहेत त्यांना पगार सुरू करा आणि आता येथून पुढचे शिक्षक कंत्राटी पद्धतीने भरती करावे ..... पहिल्यांना न्याय द्यावा ही विनंती 🙏🙏🙏
विषय भरकटला जातोय 😂
अप्रतिम आहे सर
Good Information
Thank you😊
sir
load bearing structure asen tar slab taku shakto ka? 500sq feet total area ahe 2bhk maximum room size kiti asavi please advice
Paver block 1 brass madhe kiti lagtat video banava
Extremely very much important information.... Thank you very much.
Chan mahiti aahe bhau pan video chota kra
Shikhar bandkam 9 enchi kshe krave
He sanga
Sadharan sir aplyala kiti divas pani marayla lagta gharala
कामानुसार असत .
विट बांधकाम,गिलावा,दगड - 7-10 दिवस
काँक्रीट 21 ते 28 दिवस
Thank you 😊
या प्रकारची शैक्षणिक व व्यवहार उपयोगी माहिती वेबसाईटवर (लिखित/नोट्स स्वरूपात) पाहण्यासाठी क्लिक करा.
website -
www.skillinmarathi.com
Very nice
जास्त वेळ घेतल्या बद्दल धन्यवाद 🙏
Mst
Thanks
ACC Blok la kiti divas pani Marve
दिवसातून किती वेळा पाणी मारावे..?
आणि कधी कधी मारावे..?
नमस्कार सर वेळात वेळ काढून खुप छान माहिती दिली पण प्लास्टर केल्या नंतर किती दिवस पाणी मारावे ते सांगा कारण मी स्त्री आहे बांधकाम पूर्ण झाले आहे धन्यवाद
प्लास्टर साठी 10 दिवस पाणी मारा👍
Best
छान
Give information about Granite door frame, windows granite frame labour rate
Cement Block wall var curing kiti Divas karayache.
👌
अंदर से plaster किये 2 month हो गये है तब से पानी नहीं दिया था तो अब पानी दे सकते हैं please replay
सर आमच्या बोरच पाणी थोड खार आहे तर घराच्या बांधकामाला दिलं तर चालेल का
मस्त
thank you
फुटींग लाईन आऊट मार्किंग वर व्हिडिओ भेटेल का
Chan
जास्तीत जास्त वेळ घेऊन,इतकी महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
🙏🙏🙏
Kiti vela marave थंड़ी चय दिवसात
June conkrit kadhun navin concrit kele tar kiti divas pani marav lagel
कमीत कमी 14 दिवस
Nice
सर शेवाळ ऐपर्यंत मारल्याव काय होतंय का????
Mortor concrete vita he kase kadayche yanchi quantity kashi kadaychi tyavr video banva sir
विटबांधकाम साहित्य काढणे ruclips.net/video/UIOVn3Jvigc/видео.html
दोन्ही साईडला पाणी मारणे जरुरी आहे का? शेजारच्या घरामुळे मी एकाच साईडला पाणी मारले.. बांधकाम चालु होउन वीस दिवस झाले आता दोन्ही बाजूला मारलं तर चालेल का?
हो दोन्ही साईड ला पाणी मारा.
पाईप, पिशवी / कापडी पोत वापर करा👍
Thanks sir
Sir
आमच्या कडे स्लॅब टाकल्यावर
वर जे आपण तळे म्हणताना त्यालाच आमचे कडे वाफे
म्हणतात
आपण का काँक्रीट वाल किती मजल्यापर्यंत बांधू शकतो आपण
बांधकाम करताना स्लॅब पिलर वर घ्यावा की पूर्ण भिंत बांधून टाकावा
Sir म्हाडा च्या जागा आल्या आहेत त्यात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदासाठी contraction supervisor course केलेले मुलं फॉर्म भरू शकतील का plz ek vedio विडिओ बनवा
हो भरू शकतात👍
तुम्ही कंट्रक्शन सुपरवायझर कोर्स कुठून केला आहे
मला करायचा होता तुमचा फोन नंबर मिळेल का
स्लॅब सेटरिंग किती दिवसात काढली पाहिजे
म्हणजे स्लॅब पडल्यानंतर सेटरिंग कधी काढली पाहिजे
सिमेंट स्टील स्लाईडिंग कोणत्या प्रकारची वापरावी...
बीम आणि कॉलम ला दिवसातून तीन वेळा पाणी मारले तर चालेल का
सकाळ व संध्याकाळ/ रात्री दोन वेळा पाणी मारलं तरी चालत तसच ओली पोती, ठेवा म्हणजे ओलावा जास्त राहील👍
दादा तुम्ही कोल्हापुरचे आहे का?
हो प्रॉपर कोल्हापूर जिल्ह्यातील आहे😊
@@SkillinMarathi मि . शिरोली मध्ये बरेच दिवस काम केले आहे मि प्रॉपर लोणी प्रवरा शिर्डी जवळ राहतो
गारगोटी सांगरूळ शिये अंबप वारणा वडगाव येथे माझे मित्र मंडळी आहेत
ॐ साई राम🚩🙏🏻
फ्लोरची स्टाईल न फुटता छत टाकता येतो का
काॅलमला कीती दिवस क्युरिंग कराव?
21 te 28 दिवस
वीट बांधकाम केल्यानंतर 2 दिवसांनी गिलावा करू शकतो का?
लगेच नका करू,कमीत कमी 7-10 दिवस विट बांधकाम ठेवा,पाणी मारा,10 दिवसानंतर गिलावा करा👍
सहा मिनिट नंतर पहा 😃
Visiting Card बद्दल माहिती मिळावी
Saheb madhi madhi galat hasu naka
Vishay bharktatoy
Block che chemical var
Pagdi sistim kay asta,yachya baddal video banwa
650फुटाचा वास्तुशास्त्र नुसार प्लॅन दाखवा
लातूर जिल्ह्यात
साहेब प्लास्टर बद्दल नाही सांगितले
सर आधी छत टाकावे,का विट बांधकाम करावे.
जास्त मजली बिल्डिंग असेल तर स्लॅब टाकून नंतर भिंत बांधतात.सिंगल असेल तर नेहमीप्रमाणे केलेलं चांगलं👍
Thank you 😊
या प्रकारची उपयोगी माहिती आपल्या वेबसाईटवर सुध्दा लिखित स्वरूपात दिलेली आहे. तिथे सुद्धा पहा.
वेबसाईट - www.skillinmarathi.com
सर, घरासाठी स्टील चा प्लॅन काय असतो ते explain करा प्लीज.
हा मुलगा लातूरचा आहे
7:06
ऊन्हाळ्यात जास्त दिवस पानी मारने
Construction supervisor course exam kadhi honar
20 sep tp 24
नियम कायदे पाळण्यासाठी नसतात पुस्तकातील ज्ञान व्यवहारात अमलात येत नाही ।मजुर तर काहीच ऐकत नाहीत।।
Very Nice 👌
आपला मोबाईल नंबर द्याल का
Phone number dya saheb
सर whatsapp नंबर द्या
अतिशय उपयुक्त आणि महत्वपुर्ण माहिती धन्यवाद
Thank You😊
खूप छान माहिती सर धन्यवाद