what is clear cover in RCC? RCC कामांसाठी क्लिअर कव्हर किती असावा?clear cover rcc
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- RCC कामांसाठी क्लीअर कव्हर किती असावा ? What is clear cover in RCC? What is effective cover in RCC? What is the usual minimum clear cover of RCC slab in MM? What is clear cover in column?
Skill in Marathi - ग्रुप जॉईन करा😊
मराठी भाषेत सहज सोप्या पद्धतीने शैक्षणिक व व्यवहारात , रोजच्या कामामध्ये आपल्याला उपयोगी व फायदेशीर ठरेल अशी माहिती आपल्यापर्यंत पोहचवण्याचा एक छोटासा प्रयत्न... WHATSAPP / टेलिग्राम no - 7517512208
ग्रुप जॉईन करण्यासाठी क्लीक करा⬇️
t.me/skillinma...
clear cover for footing
clear cover for Column
clear cover for slab
clear cover for staircase
clear cover for beam
skill in marathi
construction knowledge
civil engineering knowledge
civil engineering knowledge in marathi
construction knowledge in marathi
website - www.skillinmar...
all videos
/ skillinmarathi
created by - @SkillinMarathiMadhav Shukla
अप्रतिम सुंदर माहिती आपण दिलेली आहे. मी आपला कृपाभिलाषी आहे. धन्यवाद सर.
Thank you & welcome 😊
धन्यवाद सर ❤
खूप छान माहिती दिली सर .....
अतिशय उत्तम माहिती मिळाली !धन्यवाद !
Thank you 😊
अतिशय सुंदर माहीती
खुपछानमाहीती समजावून सांगणे खुप छान
Thank you🙏😊
फारच छान माहिती आहे चित्र दाखविले असते बरे वाटले असते
सुंदर माहीती,आनि महत्वाची सर
Khup changali mahiti dilya baddal dhannyawaad. 👏👏👏👏👏
चांगलीं माहिती देता भाऊ तुम्ही धन्यवाद
शुद्ध मराठीत मस्त
शुभ दुपार. छान माहिती दिलीत आभार आहे 🙏👍
Thank You Sir Very Good Mahity
Khup धन्यवाद sir.
अतिशय सुंदर माहिती
Chan
Cover block la Marathi madhe ky mhnat Ani...... cover block che20mm50mm70mm che rate kiti rahtat sadharan......
ज्या काँक्रेट कामात स्टीलचा वापर केला जातोत्याला RCC असे म्हणतात अगदी बरोबर
Very nice information 👌👍
mala futing, plinth bim, colum aani slab che lebur charges sanga
एकदम भारी
खुप छान सर
Bhau thx ky bhari sangto ani sagat raha
Very nice information
छान माहिती आहे
Thank you ☺️
*आमचे सर्व व्हिडीओ You tube वर पाहण्यासाठी क्लिक करा*
ruclips.net/user/SkillinMarathi
*आमची वेबसाईट -* www.skillinmarathi.com
टेलिग्राम ग्रुप पण आहे जॉईन करा
Skill In Marathi: t.me/skillinmarathi
व्हिडिओ टाकले असते तर अधिक चांगले झाले असते.
एकदम छान सर
सर प्ररतेक्ष वीडओ हवाय माहिती खूपच छान आहे
thank you
खोदकाम excavation ते स्लॅब पर्यंत चा विडिओ टाका एखादा
साहेब footing पासून ते स्लॅब पर्यंत चा विडिओ टाका ना
Chan 13:40
Photo of the work will be apprecited
खुप सुंदर माहिती दिली आहे
छान
Jamin lavel LA colum jodnyasathi tyachya khali chiryach bandkam karav lagel ka? Please answer
Very nice guidance sir 👌👌👌🙏🙏
Ekhadi jaga devlop karayachi asel tar start to end konte konte paper tayar karave yabaddal purn video banava sir please
Kuthe aahe jaga
Sir valu aivaji dust ne plaster kele tar chalel ka
Cover bar ka ठेवतात.आणि क्लॉम् मध्ये cover kasha parkare ठेवतात....plzzzzz replay dada
Sir markout Cha video taka basic pasun
Lebur charges inch aani fuat madhe sanga
Footing che mesh चा काही भाग footing concrete च्या बाहेर राहिला, तर त्याला गंज चढू शकतो का..?
Clear cover नाही ठेवला, तर काय होऊ शकते...?
आणि footing च्या चार बाजूंना किती clear cover असणे गरजेचे आहे.
Sir mala slabghalteveli material praman sanga exa .cement khadi sand kiti pramanat asete
Sir , futting che khadde kadhale nantr punha plan change zala ani dusari kade khadde yet aahet tr pahile khadde bujavane sathi kay upay yojna karavi lagel please sanga.... Please
खड्यात pcc करून मुरूम टाकून compression ( बडवून घ्या ) .
मुरूम खचनार नाही असा बसवा.वरच्या बाजूला गरज वाटली तर pcc करा.
Very nice information sir.
सर नमस्कार ,सर मला रूंदि २१*३० लांबी दुकान साठी पीलर आणि स्लाप प्लान व खर्च किती येणार माहिती सांगा
Markout Cha marthi madhe ek pan video nahie you tube la
साहेब, तुमच्याकडे माहिती खूप सुंदर आहे, परंतु कृपया आपली video fast करा plz
खूप छान माहिती.
Sir cha no ahe ka tumcha kade
व व ज्या कामात अर्धा इंची पाहुण्यांची एक इंची अशी खडीचा वापर केला जातो त्या कामाला pcc .असे म्हणतात
Footing la cover chari bajuni deycha ka eka bajuni
Chari bajune
सर , माझ्या जागेचे खोदकाम करीत असताना जमिनीपासून 2 फुटांवर खडक लागला आहे.त्यामुळे त्यावरच पीसीसी करावं लागेल असे कॉन्ट्रॅक्टर चे म्हणणे आहे .हे योग्य आहे का?
जमीन कठीण असेल जास्त खडक असेल जास्त खोदकाम करायची गरज नाही पण ३ फूट तरी खोली घ्या
@@SkillinMarathi hii
@@SkillinMarathi plz no send sir
काळ्यामातीत फाइल किती खोल घ्यावी आणि त्याचा खर्च किती
दोन्ही बाजूने जुने घर आहेत आणि मध्ये आपले घर बाँधयला सुरुवात करायची आहेत तर त्यांची भींत खचनार नाही यासाठी क़ाय काळजी घ्यायला हवी
👌👌👌
सर मला माहिती द्यावी
Layout (lineout) cha pn video kara please
Yes
क्लीअर कव्हर साठी फरशी चे तुकडे वापरतात का
कव्हर ब्लॉक मिळतात वेगवेगळ्या साईज नुसार व स्टील मध्ये व्यवस्थित सेट होतात, त्याचा वापर केलेला चांगला,फरशीचे तुकडे एकसारखे असावेत,कमी जास्त झाल्यास काँक्रीट शेप खराब होऊ शकतो
साहेब मला घर बांधणे आहे गावी. तर तुमच्या कडे टीम आहे का. 20x30 gr. + 1,
Vastu purush kuthe aasava
अग्नेय कोपऱ्यात जमिनीच्या आत मध्ये😊
700 स्केअर फुट साठी किती पैसे लागतील
👌👌🌹🌹
पोल्ट्री शेड साठी किती साईज चा कॉलम व किती अंतरावर करावा 45 रुंदी/ 300 फूट
12ft×12 ft varti 9"×12" cha column chalel ki.
Reinforcement cement concrete also called as ferro cement concrete
कॉलम साठी क्लीयर कव्हर 40 mm पाहिजे..तो चारही बाजूने द्यायचा की दोन बाजूनी?
चारही बाजूने 40 mm
@@SkillinMarathi thanks...
क्लिअर कव्हर जास्त झाले तर चालते का ?
5 mm पर्यंत कमी -जास्त ठीक आहे
Khup chan sir
Chan mahiti bhetali sir Dhanyavad.
sir pile badal mahiti daya
सर,तुम्ही बांधकाम करता का?
सर, तुमचा जिल्हा, तालुका कोणता आहे...
Vita (khanapur) - Sangli
Tumhi ghar pan buildup karun deta ka sir?
कालम चुकला तर काय करावे
M20
Sir aka colamla cement kiti waprawa
Rccच माप काढणे
Sir contact no bheten ka.
Sir tumcha nambare send kara
Sir plz no send kara
तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करू शकता 👍 किंवा skill in marathi Instagram page वर msg करू शकता😊
instagram.com/skillinmarathi
सर तुमचा नंबर द्या ना
Q
आपला हा व्हिडीओ माहितीपूर्ण आहे, परंतु मि आपल्या वाॅटसप नंबर वर एक माझे ड्रॉईंग पाठवून आपल्याला काॅलम बाबत माहिती विचारली आहे, त्या बाबत मार्गदर्शन अपेक्षित आहे. कृपया कळवावे.
इथे तुम्ही clear cover सांगितलं तसच same या सगळ्य structural members साठी grade of concrete vrti video ahe ka tumcha?
Just like minimum grade of concrete for the members
छान माहिती दिलीत साहेब
Very nice information
Thanks
Very nice information, sir.
छान