बांधकामावर पाणी किती दिवस मारावे? Curing period for slab,column,beam,plaster,brick construction..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्यावर ती पाणी किती दिवस मारावं याबद्दलची माहिती या व्हिडिओ मध्ये आपण घेतलेली आहे वीट बांधकाम गिलावा काम प्लास्टर दगड बांधकाम चिरा दगड बांधकाम पॉइंटिंग काँक्रीट काम फुटींग कॉलम बीम स्लॅब जिना या कामांसाठी किती दिवस पाणी मारावे त्याबद्दलची माहिती घेतलेली आहे.
    क्युरिंग पिरेड फोर कन्स्ट्रक्शन
    our website - skillinmarathi...
    curing period for construction,
    curing period for slab,
    curing period for column,
    curing period for RCC work,
    curing period for PCC ,
    curing period for staircase,
    curing period for brickwork,
    curing period for brick wall,
    curing period for plastering,
    curing period for Pointing,
    #construction
    #civilengineering
    #बांधकाम
    #skillinmarathi

Комментарии • 49

  • @rajendrafatale8602
    @rajendrafatale8602 Год назад +3

    🌹🙏🌹👍💐 छान माहीती दिली सर धन्यवाद शुभ रात्री

  • @kirandeshmukh1940
    @kirandeshmukh1940 5 месяцев назад +1

    छान माहिती दिली सल❤

  • @kantakamble8243
    @kantakamble8243 Год назад +1

    बोहोत बढ़िया माहिती दिली भाऊ आपन
    धन्यवाद 🙏🙏🙏

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 Год назад +27

    आमच्याकडे बांधकामावर पाणी त्यावर शेवाळ चढे पर्यंत मारतात...

    • @Saabji1
      @Saabji1 Год назад

      😂

    • @ramchandramahamuni5932
      @ramchandramahamuni5932 Год назад

      त्याला पालथ्या घड्यावर म्हणतात ....

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 Год назад +1

      शेवाळ्याला बाजारात विक्रीसाठी चांगला भाव आहे😂

    • @santoshhiwale6401
      @santoshhiwale6401 Год назад

      😂😂😂

    • @anilmore190
      @anilmore190 Год назад

      ​@@rajshinde7709तुझ्या कडे व्यापारी असेल तर दे

  • @sanjay-mk6nh
    @sanjay-mk6nh Год назад +2

    छान माहितीपूर्ण व्हिडीयो.👍🏻

  • @bhagwatjalamkar111
    @bhagwatjalamkar111 Год назад +2

    Khup sakhol mahiti sir thnx

  • @machhindrashete5514
    @machhindrashete5514 5 месяцев назад

    Nice information sir

  • @dadashide348
    @dadashide348 Год назад +1

    छान माहीती

  • @pandurangghadage4497
    @pandurangghadage4497 Год назад +1

    Aaapan Chhan mahiti sangitali Fhafhatpasara kela nahi Dhanyavad

  • @sugandharaut1604
    @sugandharaut1604 Год назад +1

    छान माहिती दादा

  • @vikramchavhan8503
    @vikramchavhan8503 Год назад +1

    छान माहिती

  • @abhijeetgaykwad405
    @abhijeetgaykwad405 Год назад +1

    Nice information .sir🌹🌹💐💐

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 Год назад +3

    Slab साठी 28 कमीत कमी दिवस curing चांगले. Compressive strength of concrete काढण्यासाठी minimum 28 दिवस curing करावे लागते हे आपणास माहीत आहेच.

  • @vijaymanegyanprakashfounda4188

    नमस्ते सर, नदीतील वाळू व क्रॅशड सेंड यामध्ये घर बांधकाम/ RCC मध्ये वापर योग्य काय राहील..?

  • @Rushikeshp123
    @Rushikeshp123 Год назад

    सर, १२०० sqft दोन मजली बंगला बांधायला किती खर्च येईल, यावर एक व्हिडिओ बनवलात तर बरं होईल, येनारा खर्च हा ग्रामीण भागाला अनुसरुन सांगांवा,

  • @kiransinhgaherwar7556
    @kiransinhgaherwar7556 Год назад +1

    सर लोड बेरींग कंट्रक्शन मध्ये भींतीसाठी वापरल्या जाणाऱ्या चिर्याची साइज किती असावी???

    • @SkillinMarathi
      @SkillinMarathi  Год назад +1

      9 किंवा 10 इंच रुंदी असलेला चिरा वापरा
      15x10×7
      14×9×6

    • @kiransinhgaherwar7556
      @kiransinhgaherwar7556 Год назад

      @@SkillinMarathi Thanks for reply sir 😊

  • @uddhavwarale9014
    @uddhavwarale9014 7 месяцев назад +1

    क्या 9 इंच दीवार को दोनों साईड से क्युरिगं करना जरूरी है।

    • @SkillinMarathi
      @SkillinMarathi  7 месяцев назад

      दिवार की साईज कितनी भी हो दोनो साईड से क्यूरिंग करना जरुरी है | 7-10 दिन करो😊

  • @bhagwatjalamkar111
    @bhagwatjalamkar111 Год назад +2

    Bandhkam kelyanantar kiti tasani Pani marayach bricks work

    • @SkillinMarathi
      @SkillinMarathi  Год назад

      12 तासानंतर थोडे व कमी हलक्या हाताने पाणी मारा , 24 तासानंतर जास्त पाणी मारा👍

  • @balasahebnighute2669
    @balasahebnighute2669 Год назад +1

    सर,पाचशे स्क्वेअर लोड बेरींग बांधकामाचा खर्च किती येईल ??

    • @sanjaykumawat3778
      @sanjaykumawat3778 Год назад

      1300 ×500

    • @sanjaykumawat3778
      @sanjaykumawat3778 Год назад

      आप आपल्या तालुक्या नुसार काय जो रेट आसेल तो.

  • @maheshbhoir5787
    @maheshbhoir5787 Год назад +2

    जमिनी खालील बोरिंग च पाणी मारला तर चालते का ???

    • @ashishmarke5621
      @ashishmarke5621 Год назад +2

      ढगा मध्ये बोर करुन पाणी मारले तर फार चांगले पाणी शुद्ध असते क्षार, माती नसते

    • @SkillinMarathi
      @SkillinMarathi  Год назад +3

      बोर च पाणी चालते पण त्यामध्ये क्षार चे प्रमाण कमी असावे,

  • @rahulmali5846
    @rahulmali5846 Год назад +2

    भीत बांधली आहे वन side ने प्लास्टर केल आहे पण प्लास्टर ला क्रॅक गेला आहे भिंत बांधून तीन महिना देखील झालेला आहे . प्लास्टर केल्यावर काय करावा जेणे करून पुंन्हा क्रॅक जाणार नाही????

    • @SkillinMarathi
      @SkillinMarathi  Год назад +3

      क्रॅक भरण्यासाठी काही केमिकल मिळतात, प्लास्टर क्रॅक रिपेअर ते वापरा जेणेकरून क्रॅक वाढणार नाहीत👍

  • @bhagwatjalamkar111
    @bhagwatjalamkar111 Год назад +1

    Sir cover block vapne garjeche ahe ka aani rate pr kg cover block size25 50 75mm

    • @SkillinMarathi
      @SkillinMarathi  Год назад +1

      काँक्रीट ला क्लिअर कव्हर देणे गरजेच आहे, coverblock किंवा इतर साहित्य वापरून देऊ शकता👍 कवर ब्लॉक वापरलेलं चांगलं साईज ऍक्युरेट असते😊

  • @ravindragangan1710
    @ravindragangan1710 Год назад +4

    आमच्या इथे तर 2 महिन्यात 4 माळयाची बिल्डिंग उभी करतात, साहेब एवढा वेळ बिल्डर थांबत नाहीत😂😂😂

    • @SkillinMarathi
      @SkillinMarathi  Год назад +1

      हो ते तर आहेच😂 पण त्यामुळे बिल्डिंग 50-60 वर्ष टिकन्या ऐवजीं 30-35 वर्षच जाते

  • @sachinbhalerao5132
    @sachinbhalerao5132 Год назад

    जास्त दिवस मारल तर काय होतय?

    • @samiksha6120
      @samiksha6120 Год назад

      पाणी sampun जाऊ shakte 😅😅😅

    • @thetargetsonpoint
      @thetargetsonpoint Год назад

      शेजारचे बोंबा मारतील

  • @krishna_raj9331
    @krishna_raj9331 5 месяцев назад +1

    वीट बांधकाम... 7-10 दिवस
    गिलावा.. 7 - 10 दिवस
    Concrete work... 7-14-21... शक्यतो 14 दिवस.
    Slab... 21-28 दिवस.
    जिना.. 15-21 दिवस.
    चिरा दगड... 10 दिवस.