#🏘️नवीन घराचा पाया भरणी मुहूर्त केला 🙏एकच वेळी दोन घराची काम सुरू💃आंबील,घुगऱ्या RECIPE
HTML-код
- Опубликовано: 16 дек 2022
- #dailyroutine
#marathiyoutuber
#मराठीvlogger
#marathichannel
#pranjalshindevlogs
#मराठीvlog
#dailyvlog
#maharashtravlogger
#indianyoutuber
#morningroutine
#earlymorningroutine
#fulldayroutinevlog
#cleaningroutinevlog
#nightroutine
#newhouse
Shri Swami samarth
व्हिडिओ पहायच्या अगोदरच लाईक केले
खुप खुप आभारी आहे अनिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
मी पण video बघायच्या आधीच लाईक करते 200% छानच असणार
Yes i am also
Khup khup abhinandan
छान असतो विडिओ तर काय
Ho positive vatt श्री स्वामी समर्थ
ताई तुमच्या आम्हाला काही गोष्टी कळतात श्री स्वामी समर्थ खूप खूप अभिनंदन💐💐 तुम्हाला असेच आम्हाला मार्गदर्शन करत जावा ताई
मुळे
श्री स्वामी समर्थ ताई
मलाही माझ घर व्हावे असे वाटत me tuzya babtit khup anandi aahe
Khup chan video aahe tai aani ho kharch video baghun positive energy midte shree Swami samartha 🙏🙏🙏🌹🌹🌹
खुप खुप आभारी आहे पूजाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Jaga pahilyawar prasann vatal..tyamule positive energy bharpur ahe
खुप खुप आभारी आहे सुप्रिया ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
मी मयुरी लाईक केव्हाच केलं आणि व्हिडिओ आता पाहतिये 🙏❣️😊
Seema k Ubale. Congratulation sonali shinde Tai khup khup changle houde tumcha hi Deva jawal pradhna
खुप खुप आभारी आहे सीमा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Congratulations
Congratulations friends
Ho ta khrch khupch positiv va
congrachulations tai
Nice all vlog
पाया भरणीसाठी खूप खूप शुभेच्छा ताई आणि तु जिथे असते तिथे एनर्जी अपोआप येते काल बघायला नाही जमले म्हणुन आज रिप्लाय देत आहे
Agother like kela
Shri swami samart
Navin gharasati shubheccha
Hare krishan bless you tai
Pooja vidhi del madhe sanga maza pan gharach kam suru aahe
Khar ch tai tuj Rahat ghar pahun khup samadhan vat ty g
Congratulations tai
Yes ....positive energy
Khup sundar jodi ahe tumchi .tumchya mehnatiche fll ahe .
शिवशंकरांच्या कृपेने तुमचं घर लवकर पूर्ण होवो. श्री शिवाय नमस्तुभ्य.. 💫💫
Tai mi pn like kel 👍
Tai ha video khup chan ahe apratim ❤❤
विटांवर स्वामी समर्थ लिहिलंय खुप छान आहे कल्पना 🙏🙏🙏 हो sonali तुझ्या नवीन घराच्या ठिकाणी खुप छान वाटत....खुप सुंदर परिसर आहे आजूबाजूला 👍👍☺️☺️🏡🏡
खुप खुप आभारी आहे रसिका ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
All the best..shree swami samarth..
Thanks भक्ती ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
खुप खुप अभिनंदन सोनाली. हो सोनाली खूप positive आणि सुंदर आहे तिथला परिसर. आणि तू जिथे जाशील, रहाशील तिथे नंदनवनच फुलवशिल. लवकर लवकर तुझं घर बांधून पूर्ण होवो.सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होवु दे.हिच स्वामी चरणी प्रार्थना. 🙏🌼श्री स्वामी समर्थ 🌼🙏
खुप खुप आभारी आहे स्मिता ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Really True 👌👌👍👍❤️💖❤️💖
Really
अभिनंदन ताई
सोनाली तुम्हाला खुप खूप आशीर्वाद....खूप positive energy वाटली त्या तुमच्या जागेमध्ये..तुम्हा दोघांच घर लवकर पूर्ण होईल ...
खुप खुप आभारी आहे लता ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खूप खूप अभिनंदन ताई. ताई तुमची तब्येत बरी आहे ना. वजन कमी झाले आहे तुमचे असे वाटते काळजी घ्या.खूप दगदग होत आहे.
नाही ग ताई ते कॅमेऱ्यामुळे तसं दिसतं कधी कधी
मला छान वाटत आहे चांगल घर काम चालु आहे लवकर घर बाधका होऊदे
Nice video Tai 😊👌👌👌
वास्तुपुरुष असतो ताई
Nice vlog tai
Abhinandan tai
Mipn agodrch like krte dear
Chan mast
छान
👌👌
Kse bandhkam dile aahes te tu मला सांगितले नाही
maza pan gharacha kaam chalu अहे
श्री स्वामी समर्थ
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
अभिनंदन 🌹
अभिनंदन
Tai majya gharachi Puja ahe ३० तरखेला tula आमंत्रण देते
अभिनंदन तुम्हाला सगळ्यांना नवीन घर साठी 💐💐
Khup chhan tai.,.vitevart i swami samarth leahlay he pan khup chhan ahe.....tumche video khupch chhan astat tai
हो ताई वाटते माझ्या पण घरीच काम चालु आहे मला तसेच वाटते माझ्या घरी गेलेवर पण मी आता भाड्याच्या घरात राहत आहे एक माहीना लागेल तयार होईला मस्त वाटते माझ्या घरी गेलेवर तसं वाटत तुझ्याकडे पण
Abhinandan Tai ani Sagar dada
Mast
शास्त्रोक्त पद्धतीने पायाभरणी झाली आहे ताई, इतर लोकांसाठी खूप मोलाची माहिती सांगितली आहे ताई.👌👌💐💐
Ag sonali asech tuze ssrv chan hou de
Me pan nehmi aadhi ch like karte
🌺🌹 shri swami samarth 🌹🌺🙏🙏khup lavkarat lavkarat vastu purn hovo hich mi swaminkade prathna karte.
Thank you so much dear tai ❤️❤️❤️❤️ love you 🥰💞😘
सोनाली आज . आई आली नाही का य पूजन छान वाटले तुझे स्वप्न पूर्ण हॊेवा द
अभिनंदन नवीन 🏡 साठी 👌👌👌👌👌👌👌👌😀😀
Thank you so much छाया ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️
Tai me roj tuza video bghte pn comments Kart nahi chan astat video like roj karte
खूपच छान लवकरच बहीण भावाची सुंदर घरे तयार होऊ दे
आई मी तुमची व्हिडिओ नेहमी बघत असते पण कमेंट कधी करत नाही पण आज मी कमेंट करते तुमचे नवीन बांधकाम सुरू केल्याबद्दल खूप अभिनंदन आमचं पण घराचं बांधकाम चालू आहे पण तुम्ही घराचे प्लॅन कसे काढले आहे ते शेअर करा आणि किती स्केअर खूप प्लॉट आहे हे पण सांगा आणि तुमचे रोज बांधकामाविषयी व्हिडिओ टाकत जा
हो ताई मी नक्की शेअर करेन खुप खुप आभारी आहे वर्षा ताई 🙏 खूप खूप अभिनंदन नवीन घरासाठी असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
श्री स्वामी समर्थ ताई तुम्हाला घरासाठी खूप खूप शुभेच्छा
Sonali taei vastuchi murti aste ti Chan tumi kuthe hi ja Swami patshi ahet baluma pn
खुप खुप आभारी आहे अनुराधा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Congratulations tai shree swami samarth 😊🎉🎉
श्री स्वामी समर्थ 🙏नवीन घरा साठी स्वामीमय शुभेच्छा आणि आशिर्वाद 💐💐👍
खुप खुप आभारी आहे मेघा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Tai tuja video pahilyavar majyat positivity yete khup chan.congratulation both of you 👌👌
Tai Swaminch Kendra kolhapurat kut ahe tumi jata ka swaminche books miltil ka
Tai paya bharni kelyaver dadana Tu ratri tikdech zopayla sang krn आपला पाया koni pn vait hetune pujtil apl vait bghnare javlche tr khup man's astat त्यमुळे tyana tikdech zopude kami th kami don don thar rcheparyanth
हो ग ताई तिथे ना बांधकाम करणारे झोपत आहेत रिकामा नाही सोडला प्लॉट
Khup khup abhinandan tai good bless you love you sooo much from vdya shinde
God bless u shree Swami samartha best luck
Congratulations tai
Shri swami समर्थ
अभिनंदन सोनाली खुप छान वाटलं
भिजावन हरभरा घ्यावे
श्री स्वामी समर्थ💐💐💐💐💐💐
Hii tai mi pn aaj gurucharitra udyapan kel. Mazyakade pn dattaguru chya ashrwadamule manase jewali tehi achanak aale.. Shree gurudev datta
Thank you so much dear 🥰🙏🥰 love you too dear Tai ❤️
Congratulations tai🎉
श्री स्वामी समर्थ सोनाली अभिनंदनखूप छान घराची पायाभरणी आम्हाला घरी बसून पाहायला मिळाली अशीच प्रगती होऊ दे
Congratulations sonali 💐🙏👌👌shri swami smarth🙏
Many many congratulations 🎉 tai ❤️ Shree Swami Samarth
खुप खुप आभारी आहे रंजना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा सोनाली
खुप खुप आभारी आहे प्रतिभा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Congratulations sonali 👏👏💐💐, श्री स्वामी समर्थ🙏🙏
4vita jya pujlya na tai.. Tya 4 kopryamdhe bandkam krtana bhintimdhe thevaychya na.. Ki fkt sitela theun dyaychya.. Plz reply dya... Amch pn kam suru kraych ahe
अग ताई कॉलम मध्ये ठेवायचे आहेत म्हणजे कोपऱ्यामध्ये जे कॉलम असतात भिंतीमध्ये नाही तर कॉलम मध्ये आतल्या साईडला ठेव माझा तो व्हिडिओ जुना बघ त्याच्यामध्ये तुला आयडिया येईल
@@pranjalShindevlogs ok tai ani thanks etkya fast reply sathi❤👍🏻🙏🏻
@@pranjalShindevlogsजुन्या व्हिडिओ ची लिंक शेअर करा ना ताई प्लिज🙏🙏
आमच्या पण घराचे काम सुरू करायचे आहे 🙏प्लिज🙏
मी शितल जाधव 🙏
अभिनंदन ताई सागर दादा
Congrats 💐💐 Tai
Me kolhapur kaagal
खूपच छान पाया भरण्याची पूजा केली सोनाली तू तुझ्या घराचे बांधकाम काहीही अडचण न येता पार पडाव पूर्णपणे ही श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना तुला खूप खूप शुभेच्छा सोनाली❤️
Congratulations 🎉 tai ताई 🙏 लवकरच 🏠 घर स्वप्नांचे होईल श्री स्वामी समर्थ
👍👍👌👌💐💐
कळस पायामध्ये पुरला का
नविन घरासाठी खुप खुप अभिनंदन 💐 आणि शुभेच्छा
खुप खुप छान वाटते सोनाली
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
🙏🙏👌👌👌
Congratulations 👏श्री स्वामी समर्थ 🌺 🙏 🌺 🙂 👌 👌
Thank you so much सरीता ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Congratulations 🎉
Congratulations both of you 💐💐 Shree Swami Samarth
Congratulations both of you
Congratulations Tai
👌🏼👌🏼👌🏼👌🏼ताई छान असेल तुझे सुंदर घर होवो..... छान घर होवो तुझे ताई 🙏🙏👌🏼👌🏼
श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏
घराचा पाया भरणी खूप छान झाली
लवकरच स्वप्नातलं घर होईल सोनाली ताई मी खुप खुश आहे बऱ्याच जणांना माहिती मिळेल घरा बद्दल 🥰🥰
खुप खुप आभारी आहे वैशाली ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Congratulations Sonali shree Swami samartha 🙏🙏