ह्या एक्सप्रेस सोबत बुलेट ट्रेन साठी पण जागा घ्यावी आणि कल्याण ते हयद्राबाद आणि पुढे विशाखापटणम पर्यन्त कनेक्ट करण्यात यावी भविष्यात हा मार्ग मोठा उपयोगी साबीत होईल
सगळ्यात महत्त्वाचे महामार्गाच्या कामाचा महत्वकांशी निर्णय घेतला परंतु लवकरात लवकर मार्गी लागावा यामुळे नक्कीच दळणवळण सोयीस्कर होईल गडकरी साहेबांचे मनःपूर्वक धन्यवाद ग्रामीण रस्ते देखील याच प्रमाणे सुधरावे कामाचा दर्जा चांगल्या प्रतीचा असावा आणि त्यामध्ये भ्रष्टाचार नसावा
साहेब महाराष्ट्रात आपण खूप रोड बनवलेत आणि अजून बनवा पण कृपया काही करून एम एम आर ची ट्रॅफिक काढा दोन पाच किलोमीटरसाठी एक दीड तास जातोय ठाणे भिवंडी कल्याण पनवेल खूप मोठा प्रश्न आहे.
व्हिडिओ मध्ये map alignment बनवताना चुकली आहे... Sorry 😔
ह्या एक्सप्रेस सोबत बुलेट ट्रेन साठी पण जागा घ्यावी आणि कल्याण ते हयद्राबाद आणि पुढे विशाखापटणम पर्यन्त कनेक्ट करण्यात यावी भविष्यात हा मार्ग मोठा उपयोगी साबीत होईल
Ho 👍
खूब छान रेलवे ट्रैक झाला पाहिजे
हो
Kalyan-Malshejghat-Junnar-Ahilyanagar-Beed-Ambajogai-Latur
माळशेज घाट ऐवजी दऱ्या घाट आंबोली फुटला तर खर्च कमी येईल.
या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अवधी कमी लागेल, दऱ्या घाट आंबोली चाच विचार करावा.
Very useful connectivity must proceed
👍
खुप छान महामार्ग 👌👍💪
अहो माळ शेज नेहमी घातक च असणार त्या ऐवजी दार्या घाट अत्यंत सोपा व कमी खर्चात होऊ शकतो सरकार ने विचार केला पाहिजे होता
खुप छान आहे हा मार्ग
🙏
लवकरात लवकर पूर्ण करा
मुंबईत हवा फक्त जुन्नरकरांची शेठ लोक जुन्नरची ❤
कल्पना चांगली आहे पण मार्ग सरळ पाहिजे❤
Nice Project 👌👌👌👌
Very nice proj.thanks
🙏🏻
लवकर झाला पाहिजे
Ho
छान वाटतो
👍
हा रस्ता मुरबाड ,दाऱ्याघाट मार्गे,शिवनेरी जून्नर,नारायणगांव आसा जायला पाहिजे च ,,,?
बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर महामार्गाचे काम केंव्हा आरंभ होईल ❤
रस्ता लगत कोणकोणती गावे येतात ते स्पस्ट करावे,
भूमी अधिग्रहण लाभदातकांना परचलित दर काय असेल ?
रस्त्याची रुंदी काय असेल ?
Next Update Video मध्ये नक्की सांगू
खरे तर दाऱ्याघाटच झाला पाहिजे. फार जुनी मागणी आहे. खर्च पण कमी येईल आणि सोईस्कर होईल.
नाणे घाट मार्गे झाला पाहिजे
Great niyojan
👍👍
Very Good❤ 👍
🙏🏻
दाऱ्याघाट मार्गे खर्च कमी येईल व अंतर कमी, रस्ता सरळ आहे, लवकर चालू करावे,,,, धन्यवाद,,,
तुमचे प्रश्न नक्की गडकरी साहेबांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू
धन्यवाद
Very nice
Thanks
सगळ्यात महत्त्वाचे महामार्गाच्या कामाचा महत्वकांशी निर्णय घेतला परंतु लवकरात लवकर मार्गी लागावा यामुळे नक्कीच दळणवळण सोयीस्कर होईल गडकरी साहेबांचे मनःपूर्वक धन्यवाद ग्रामीण रस्ते देखील याच प्रमाणे सुधरावे कामाचा दर्जा चांगल्या प्रतीचा असावा आणि त्यामध्ये भ्रष्टाचार नसावा
👍
Junnar nana Ghat rasta Mumbai la connect honnar auney time kupp kammi honnar
माळशेज मार्ग कॅन्सल करून दाऱ्या घाट मार्गे बनवावा
Best roote Maharashtra no. 1 hoyel shetkari khoush hotel
👍
Rahuri to kalyan via mhaisgaon , Rankhamb, Sakur fata, Aalefata, Murbad Asa banava Road Saheb,,
अंदाजे काम कधी सुरु होईल ?
व
कोणत्या वर्षात कार्यरत होईल ? ?
Kon kon tya गावातून जातोय
भारतातील रोडची जेवढी बी काम आहे तेवढी फास्ट ट्रॅकवर व्हायला पाहिजे
Ho 👍
Ok ahe pan green field ahe ka ha
नगर बीड कोणत्या मार्गे ते सांगावे
लवकर करा
👍
साहेब महाराष्ट्रात आपण खूप रोड बनवलेत आणि अजून बनवा पण कृपया काही करून एम एम आर ची ट्रॅफिक काढा दोन पाच किलोमीटरसाठी एक दीड तास जातोय ठाणे भिवंडी कल्याण पनवेल खूप मोठा प्रश्न आहे.
👍
Malahej ghat rasta khup vait condition madhye ahe
ok
Kalyan ahilyanager railway kay zale
Te bhikmange ahet nahi banvanar he kartil paise khayla
Road clear sanga
Good Better and Best😂🎉
🙏🏻
कर्जत भीमाशंकर बद्दल माहिती सांगा
Ok
कर्जत शिरूर बद्दल माहिती सांगा
माळशेज रस्ता ची अवस्था फार खराब आहे ते पुर्ण करा रोज अपघात होतात
नितीन गडकरी साहेब नक्की सुदरवतील रस्ता
आपण दाखवलेला मॅप सरळ असला पाहिजे तो नागमोडी दाखवलेला आहे
पुढील व्हिडिओ मध्ये नक्की चांगला map बनऊ
धन्यवाद 🙏🏻
Wrong alignment showing
आधी अहील्यानगर 414001 चे रस्ते बघा काय हाल आहेत ते
बुलेट ट्रेन नको साधी रेल्वे करा
दाय्राघाट मार्ग अतिशय जवळ आहे.
your map is wrong and going in circles
@@HarishKini sorry
Daryaghatache kam kara gadkarisahheb
👍
@@JalindarShinde-b6v ha majamarg kalyan te latur kothin v kada janar he sanga
Ha mahamarg kon konatya gavatun prstabit ahe te sangave
Mahamargat yenarya gavanchi mahiti saga?
Marathwada.samradh.hoil
👍