कल्याण कल्याण माळशेज मार्गे आळेफाटा अहमदनगर दुर्गति महामार्ग होणार चांगली बातमी परंतु कल्याण माळशेज मार्गे आळेफाटा अहमदनगर पर्यंत (रेल्वे प्रोजेक्ट )झाला पाहिजे ही पण मोठी
महाराष्ट्रातील स्वर्गीय विलासराव गेल्यापासून लातूर चे महत्व कमी होत आहे लातूरचा पाणी प्रश्न तेवढा सोडवला तर खूपच छान होईल मीरा भीमा कालवा लवकरच अस्तित्वात आला पाहिजे
Gadkari jo war ahet to war khup fast hoil kaam. Aamchya Nanded che road ekdam fast hot ahet. Nanded Nagpur (almost done) Nanded Latur Tuljapur Solapur (complete zhalay) Ata Nagpur Goa pan Nanded madhun jatoy
ह्या सरकारने सह्याद्री पर्वत पोखारायचा विडाच उचलला आहे.लातूर मध्ये पाण्याचा प्रश्न बिकट आहे तो सोडवा आणि लातूर टेंभुर्णी 4 lane चे काम पूर्ण करा. लातूर -टेंभुर्णी -पुणे -मुंबई पण जाता येते.
सर्वात महत्त्वाचे आहे की लातूरला उजनी धरणातून पाणीपुरवठा केला जावा, तेंव्हाच कुठे लातूरचा विकासाला चालना मिळेल 👍🏻 कारण लातूर मध्ये पोटेन्शियल खूपचं जास्त आहे, आणि हे आपण माननीय विलासराव च्या काळात पाहिलेलं आहे 🙏🏻
Speed limit 90 असणार....... आणि 5/6 तासात कल्याण ला जायचं तर 140/hr speed लागेल 😂😂😂😂........ scan होईल तिथे 2000 दंड ऑटोमॅटिक........ शहानिशा नाही काही नाही.... 😂.......
Are ha marg me lahan aslya pasun eiktoy.. Mumbai - Vishakapatnam highway आहे... कल्याण - आळेफाटा - नगर - पाथर्डी - beed mg पुढे लातूर ते विशाखापट्टणम.. 20 वर्षापासून eiktoy हे 😂 😂 ajun ha road dutgrarti सुद्धा झाला नाही आहे.. नगर मधे आल्यावर kalel.. 🙏
1. Krishna ajun godavari nadi che pani manjara nadi madhe jodale paheje mahanje latur karancha dushkal cha motha prashna sutel. 2. Manjara nadi che pani gavo gavi cannal ni jodale paheje. 3. Mumbai - Udgir special train daroj chalu kara. 4. Navin dudh prakalp chalu kara, dudala changla bhav dya. 5.soyabean la 7000 cha bhav dya.
या अशा अनेक बातम्या मस्त पेरल्या जातात गोदीमिडीया गोदीयुट्युबवालोंकी तरफसे, लेकीन आजतक कोई ये नहीं बताता है की आज भी मुंबई से पुणे 5 घंटेमे क्यो नहीं पहुचते हम जो सिर्फ 180 किमी है और वो भी संघी गडगडकरी द्वारा बनाया हुवा तथाकथित एक्स्प्रेस वे से 😊😊😊
मराठवाडाला रोड चांगले झाले तरच विकास होईल
झोपा मस्त,पुढचे 50 वर्ष आपल्याला खड्ढेयुक्त आणि धुळीने माखलेल्या रस्त्यावरुनच प्रवास करायचाय 😊😊😊
@@chandrashekharmore1436 ये गप negative माणसा
Nanded latur ekdam masta road zhalay aata
Ho aani jaati bhed sampale ki
कल्याण कल्याण माळशेज मार्गे आळेफाटा अहमदनगर दुर्गति महामार्ग होणार चांगली बातमी
परंतु कल्याण माळशेज मार्गे आळेफाटा अहमदनगर पर्यंत (रेल्वे प्रोजेक्ट )झाला पाहिजे ही पण मोठी
लातूरचा विकास होणार❤❤
रस्त्या barrobarrac एखादी पिण्याची पाईप लाईन आली तर्र बागा😊
😂
म्हणजेच लातूरचे देशमुख बंधू भाजपात जाणार 😅😅
Bade hoshiyaar ho 😂
👌😁😂🤣
Bjp sampnar ata
महाराष्ट्रातील स्वर्गीय विलासराव गेल्यापासून लातूर चे महत्व कमी होत आहे लातूरचा पाणी प्रश्न तेवढा सोडवला तर खूपच छान होईल मीरा भीमा कालवा लवकरच अस्तित्वात आला पाहिजे
लवकर होऊ द्या
जय जय राम कृष्ण हरी 🙏
आणि त्या रस्त्या ल स्व.विलासराव देशमुख साहेब मराठवाडा मार्ग एक्सप्रेसवे वे.हे नाव द्या आणि अमित देशमुख बंधू ना भाजप मद्ये घ्या
बातमी तर आली पण हा महामार्ग पुर्ण व्हायला पुढील १०-१५ वर्षे तरी वाट बघावी लागणार आहे...पुढची बातमी २०४० मध्ये, भेटुयात 😂😅
Gadkari jo war ahet to war khup fast hoil kaam.
Aamchya Nanded che road ekdam fast hot ahet.
Nanded Nagpur (almost done)
Nanded Latur Tuljapur Solapur (complete zhalay)
Ata Nagpur Goa pan Nanded madhun jatoy
@@makshay he kaam Devendra ji karun ghet aahet , Samurrdhi mahamarg, tya nantar Shaktipeeth (ngp -goa ) ani, kon expressway , ajun extensions aahet samurrudhi la.
हि बातमी चांगली आहे पण कल्याण नगर रेल्वे कधी होणार ?
Kalyan murbad manjur zhalay to pudhe malshej ghatatun latur jodnaar but 20-25 varsha jatil😂
ह्या सरकारने सह्याद्री पर्वत पोखारायचा विडाच उचलला आहे.लातूर मध्ये पाण्याचा प्रश्न बिकट आहे तो सोडवा आणि लातूर टेंभुर्णी 4 lane चे काम पूर्ण करा. लातूर -टेंभुर्णी -पुणे -मुंबई पण जाता येते.
kon manla tula laturcha pani prashn aahe, pani prashna aata sampla aahe
सर्वात महत्त्वाचे आहे की लातूरला उजनी धरणातून पाणीपुरवठा केला जावा, तेंव्हाच कुठे लातूरचा विकासाला चालना मिळेल 👍🏻
कारण लातूर मध्ये पोटेन्शियल खूपचं जास्त आहे, आणि हे आपण माननीय विलासराव च्या काळात पाहिलेलं आहे 🙏🏻
sang na, tumcha deshmukhs la? congiii
Shegaon sibdhked Raja navin road बनवत आहे
Dream project
नगरच्या पुढे अमळनेर बीड असा महामार्ग आहे की, पाथर्डी बीड आहे?
Msrdc Nashik-Nagpur north Maharashtra expressway via dhule jalgaon pn bananar ahe tyavr pn video bnva
खूप छान पण
पहिला मुंबई गोवा highway पुर्ण करा
हे कसं झालं
चड्डीला 17 year पासून पडलाय hole आणि चालला नवीन शर्ट घ्यायला⛔
मुंबई गोवा सोडून पण महाराष्ट्र आहे..जरा विकासाची गंगा खेड्यांपर्यंत पण येऊ द्या. खूप झाला मुंबईचा विकास. किती दिवस मुंबई आमच्या जीवावर जगणार
abe kadhi pravas karun bagh , mum- goa complete hot alaya, ani navin expressway pan bannar aahe
Latur Maharashtra MH 24 Nice city
आता मी बावीस वर्षाचा आहे हा महामार्ग होता होता माझ्यामुला ला नातू होतील .😮
इतका वेळ काँग्रेसच्या काळात लागत होता आता एवढा वेळ लागणार नाही चार ते पाच वर्षात महामार्ग तयार होऊन जाईल
@@vishnu_reddyha bhava jaldi hoyla pahije✌🏻
माळशेज ची वाट लागेल, विकास करा पण तेवढीच झाडे रस्त्याच्या दुतर्फा लावा, निसर्गाकडून घेतलेलं त्याला परत द्या...नाहीतर पुढच्या पिढ्यांना भोगावं लागेल...
Thanks gadakari saheb
🎉🎉
गडकरी साहेबांची कृपा
Rr
गरजेचा असणारा महामार्ग
Speed limit 90 असणार....... आणि 5/6 तासात कल्याण ला जायचं तर 140/hr speed लागेल 😂😂😂😂........ scan होईल तिथे 2000 दंड ऑटोमॅटिक........ शहानिशा नाही काही नाही.... 😂.......
लवकरात लवकर करा राव
हा महामार्ग लवकरात लवकर हो हीच अपेक्षा नाही तर ह्याचा पण मुंबई - गोवा नको...
लवकर तयार करण्यात यावं
Aadhi latur tembhurni road 4 lane Kara
ह्याच्यामुळे आता तोही मागे पडेल. जे चालू आहे त्यावरच समाधान मानावे लागेल असे दिसत आहे.
बरोबर.. नाही ते रोड करत सुटलेत मूर्ख कुठले...काय करणार कल्याण रोड करून... लातूर ची लोक पुण्याला जास्त प्रवास करतात
Nandurbar Jalgaon Expressway kadhi banel ?
MODIJI BJP la voting kelya var.
Mhanje next 5 year.
Nahitar.
Samazdar aadmi ko ishara kafi 😂😂
Kalyan nagar railway banwa adhi chorano
Are ha marg me lahan aslya pasun eiktoy.. Mumbai - Vishakapatnam highway आहे... कल्याण - आळेफाटा - नगर - पाथर्डी - beed mg पुढे लातूर ते विशाखापट्टणम..
20 वर्षापासून eiktoy हे 😂 😂 ajun ha road dutgrarti सुद्धा झाला नाही आहे.. नगर मधे आल्यावर kalel.. 🙏
कल्याण ते निर्मळ Ap कधी करणार
Good news Boss 😀
जत ते पुणे व्हाया जत तिप्पेहल्ली रेवनाळ कोसारी गुल्वंची बेवनूर जुजारपूर जुनोनी करंदेवाडी बंडगरवाडी लेंग्रेवाडी आटपाडी विठलापूर दिघंची लिगींवरे पळसावडे देवापूर विरकरवाडी म्हसवड पळशी जशी राणंद सोकासन वावरहिरे डानवलेवाडी राजवाडी बिजवडी वारूगड उपलवे बिबी हिंगणगाव
लोणंद वव
मार्ग माण तालुक्यातून एकतर शिंगणापूर नाहीतर दहिवडी मार्गे शक्य आहे
म्हसवड शिंगणापूर फलटण लोणंद नाहीतर म्हसवड दहिवडी फलटण
इलेक्शन पुढे चॉकलेट आहे.
पहीलं लातुर टेम्बुरणी तर होऊ द्या त्याची जास्त गरज आहे
नमो निती सही नीती
Sangl chagl aahe pn rto fine cha kay
Latur temburni kadhi honar
विकास आणि सुधारणा नक्की कराच पण रस्ते वरील सुरक्षितता आणि वेग आवरा
अरे आम्हला लातूर - टेंभुर्णी मार्ग पाहिजे एक्स्प्रेस करून द्या ..जे नकोय ते देताय ..
Kay karnar amhi Latur la jaun
Speed limit kiti thevnar
120 km/hr
ठाणे तेअकोला रस्ता कधी होणार
4 railway dilya tari khup ahe, road var itka kharch karun lok accident madhe marnar ahet
1. Krishna ajun godavari nadi che pani manjara nadi madhe jodale paheje mahanje latur karancha dushkal cha motha prashna sutel.
2. Manjara nadi che pani gavo gavi cannal ni jodale paheje.
3. Mumbai - Udgir special train daroj chalu kara.
4. Navin dudh prakalp chalu kara, dudala changla bhav dya.
5.soyabean la 7000 cha bhav dya.
Hoil teva khara
शेवटी मराठवाडा व विदर्भाकडे लक्श देल बरयं.
Mumbai Gova rod kodun tevlay to purn kara aadi
कल्याण निर्मल हायवे क्र 222 हा पहिलाच आहे
NH61
याच्यासाठी किती शेती उद्ध्वस्त करायची? शेतकरी भूमीहीन करून बेकार करायचा?
Jai Giriraj
Ahmednagar cha ajun vikas hoel
Modi hain to munkin hain ❤
Nagpur Goa expressway update
YES JAY MAHARASHTRA GREAT 👍👍 JAY MAULI
काम होण्यापूर्वी आधी टोल लावा
Godbundar hiranandani to kewani dive bridge taka purn thane chi kondi nighun jail
Nanded se Pune Expressway hona
लातूर टेम्भूर्णी आधी करा
Saglhe. Maha marg jhale tar seti kuthe rahil
पुढील दहा वर्षे वाट पहा. मुंबई गोवा महामार्ग तेरा वर्षे झाली तरी पूर्ण झाला नाही
लातूर रेल्वे बंद करणार का?
Road झाल्या वर railway बंद होते का 😂😂😂
अरे कर्जत, कोटींबे , खेड, भीमाशंकर महामार्ग कधी होईल?
Latur thebhurni road suru Kara aadhi
6
शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसतं समृद्धी महामार्गामुळे
barr
Development is ok but dont cut trees for making roads and development.
Tyapeksha faqt 10% manaje 5 hazar koti kharchun kokan ani pashchim maharashtra til पुराचं पाणी latur kade valava. Chote chhote Sakhali dharan karat latur paryant paani aana, tich saglyat mothi garaj ahe aamchi.
ABP Majha chya madhyamatun he sangayche ahe ki 50 hajar koti kharchun mahamarga bandhanya chi Latur la kasalich garaj nahi, 5 Hajar koti kharchun pyaychya paanyachi soy aadhi karavi rajya sarakarne.
Pahile banwa tr sahi. Nuste badbad karat rahta. Nagpur to Shirdi tayar pn zala. Ani Mumbai javal cha kaam ardha pn zala ahe ka mahiti nahi
Mumbai to Osmanabad highway banwa
Shetkarasathi kara kahi tari ,
खोटी बातमी... जनतेची फसवणूक😁😁
Are Mumbai Goa Highway Ki Bhi Koi news dikhao Ham Kokan wale kab pahunchenge 10 ghante Mein 12 ghante mein
निवडणूका जवळ आल्या की अशा योजना डोळ्यासमोर येतात
Dharashiv la ithehi kahich nahi bhetle ha mahamarg beed Varun janar aahe
Mumbai te kalyan la 5 tas lagtay tyach kay
Latur magar Kalayani
या अशा अनेक बातम्या मस्त पेरल्या जातात गोदीमिडीया गोदीयुट्युबवालोंकी तरफसे, लेकीन आजतक कोई ये नहीं बताता है की आज भी मुंबई से पुणे 5 घंटेमे क्यो नहीं पहुचते हम जो सिर्फ 180 किमी है और वो भी संघी गडगडकरी द्वारा बनाया हुवा तथाकथित एक्स्प्रेस वे से 😊😊😊
ये भी सही है पनवेल से पुणे रावेत कम से कम 3 तास
Latur cha vikas khup jhala asta pan pani ha mul prashn aahe tyasathi sarkar ki madat karavi
आणि यामुळेच हवा प्रदूषण नष्ट होणार.
आधी टेंभुर्णी ते लातूर या मार्गावर दिवे लावा.मगंच पुढच्या बाता मारा.
Toll kami kara
Yes tas panyacha pan nikal lava
Juna ahe tyala ch banda
Not possible
Tumchya aaila adhi latur tembhurni road tayar kara
Gadakri hai to mumkin hai
Laturch kalyan la konach jat nahi
Karnatak border paryant banavnar aahet
@@girishshirwale6544 are pn kalyan la koni jat ch nahi latur ani bidar jilymdhal
tyasatich asto mahamarg connectivty wadhavi ani navin udyogachya sambhavna ani chalana bhetavi yasathi....he kahi karan yogya nahi
@@pratiklokhande6730 ith parpraanteey londhe wadhlet ith marathawa mdhlyaa porag ch ky nhi hovu shkt
आळेफाटा मार्गे
फालतूगिरी चालू आहे.
काय उपयोग नाही कारण तुम्ही लगेच speed limit लावता....😂😂😂
Nagpur Goa expressway update
Nagpur Goa expressway update
Nagpur Goa expressway update
Nagpur Goa expressway update
Nagpur Goa expressway update
Nagpur Goa expressway update