Latur News : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून जमावानं लेकाला संपवलं; Mauli Sot याच्या आईनं सगळंच सांगितलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2025

Комментарии • 509

  • @RudraTandale44
    @RudraTandale44 14 дней назад +343

    ह्या बिकावू मीडियाच्या जमाण्यात गरीब,दलीत, पिडीत, हलक्या जातीच्या लोकांवरच्या अन्यायची बातमी देणारे एकमेव चॅनल म टा आपले आभार 🙏🙏

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 13 дней назад +10

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? पंचांगपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?.

    • @ramchandranarwate8409
      @ramchandranarwate8409 13 дней назад

      नेमकं काय म्हणायचं आहे भाऊ तुला​@@VivekDandekar-h3t

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 12 дней назад

      Tandale aata tumhi khup bolal. Changal aahe, nyay maga. Konihi aso.

    • @nandasonawane7563
      @nandasonawane7563 9 дней назад +2

      मानवा मानवात हलकी जात भारी जात कशी असेल ?

    • @RamRaj-i3p
      @RamRaj-i3p 9 дней назад

      तुम्हाला अब्रू आणि इज्जत होती तर त्या नालायक बापाने भावाने व जेवढे मारे करू होते त्यांनी मुलीचे लग्न खंबीर ठोक्या नवरा करून द्यायला पाहिजे होता.
      वयाने लहान असलेल्या माऊली या धनगराच्या मुलाबरोबर लपडा करते आणि मुलाच्या घरात जाऊन बसते की लग्न लावून द्या म्हणते तेव्हा तुमचे विचार डोके लाज अब्रू कुठे गेले होते तेव्हाच त्याला आळा घालायचा होता.
      एवढी गरम मुलगी आहे आणि तिच्या आई-वडिलांना परिवाराला अब्रू ,इज्जत, लाज वाटते तर त्यानी त्या मुलीला नवरा करून द्यायचा होता.
      मूर्खासारखा जातिवाद काढून एखाद्या गरीब परिवारातील मुलाचा खून करताय एवढी नालायक वृत्ती मराठामध्ये शोभत नाही.
      आज पूर्वीचे दिवस राहिले नाहीत पाटील मराठा यानी पूर्वी हरिजनांना व इतर जातीतील गरिबांना खूप त्रास दिला होता व देत होते हे सर्व लक्षात घेऊनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व तुमची जिरवून टाकली.
      आत्ता फक्त सर्व जाती समभाव आहे तुम्हाला एवढी लाज वाटत होती तर तुम्ही तुमच्या मुलीला कंट्रोल करायला पाहिजे होतं.
      नालायकांनो या मुलाचा खून करून तुम्हाला काय भेटले शेवटी तुमची आब्रू इज्जत सगळे वर्तमानपत्रातून इलेक्ट्रॉनिक बातम्यातून जगभर झालीना.
      गाढव आहे तुम्ही आपण एक हिंदू आहे तुमची पाटीलकी सर्व शासनाने काढून घेतलेली आहे आता तुम्ही नावाचे पाटील आहात बाकी सगळे चोऱ्या, गुंडे, दरोडे, भ्रष्टाचारी नंबर वन हेच धंदे तुमचे वंशावळ आणि पारंपारिक झाले आहेत.
      आज सर्व पोलीस पाटील हरिजन व इतर जातीचे आहेत.
      आता फक्त तुमचे नाव पाटील राहिले आहे तुमचे उलटे दिवस डॉक्टर बाबासाहेबांच्या कृपेने चालू झाले आहेत.
      हरीजनाने खूप तुमच्या मुली पळवून घेऊन गेले त्यांना जाऊन विचारा ते मुस्काडात देतात आणि तुमची पाटीलकीची माजुरी सेपटी गुंडाळून तुमच्या पिछवाड्यात देतात.
      हा तर हिंदूच होता ना आपण सर्व हिंदूचे रक्त शेवटी एकाच प्रवाहातून वाहत आलेले आहे. आपण मूर्खासारखे जातीभेद, जातिवाद बनवले आहेत.
      कशाची तुम्हाला अब्रू लाज वाटली.
      मुस्लिम तर नव्हताना.
      असे अमानुष कृत्य करायला थोडी तरी लाज वाटली पाहिजे.
      आंधळ्यांनो आता तरी सुधरा
      पूर्वीचा इतिहास सांगतोय की तुमच्या मुली मुस्लिम राजाने पळवून नेल्या होत्या.
      एवढेच काय बांगलादेशी रोंहग्या मुस्लिम तुमच्या मुली घेऊन गेलेत व चाललेत.
      ते चालतं तुम्हाला.
      हरिजन व इतर जातींना क्षुद्र व अस्पृश्यता बोलून माणुसकीला काळीमा पोसण्याचे नीचवृत्तीचे काम ब्राह्मणा पेक्षा तुम्ही जास्त केले होते व करत आहात.
      आता पाटील की जहागिरी हे सर्व विसरून जावा आपण फक्त एक हिंदू आहे म्हणून जगण्याचे शिका नाही तर सर्व हिंदू धर्माने हिंदुस्तान संकटात आहे.
      तुम्ही मूर्खापना करत राहीले तर पुन्हा मुस्लिम शासन हिंदुस्तानमध्ये येइल व पाकिस्तान बांगलादेश सारखे वातावरण हिंदुस्तानमध्ये पण तयार व्हायला वेळ लागणार नाही.
      तेव्हा लाज अब्रूची अक्कल तुम्हाला लक्षात येईल पण वेळ निघून गेलेली असेल.
      जय हिंद जय महाराष्ट्र

  • @raosahebkharje8326
    @raosahebkharje8326 14 дней назад +214

    संतोष देशमुख इतकाच भयंकर विषय आहे

    • @make_change71
      @make_change71 14 дней назад +18

      हो हे प्रकार भी तितकेच गंभीर सोरुपत घेतले पाहिजे....

    • @vaibhavgaikwad1132
      @vaibhavgaikwad1132 13 дней назад +11

      नाही भाऊ संतोष देशमुख ने काहीच केले नव्हते रे इथे प्रेम प्रकरण आहे आणि अशा प्रेम प्रकरणांत अशी प्रकरणे बरीच आहेत....यानापण न्याय भेटायला हवा...😢

    • @NitiBiru
      @NitiBiru 13 дней назад

      ​@@vaibhavgaikwad1132😢are bhau he jase prem prakaran aahe tasech te rajkaran hote aarthkaranbhote company chi haftekhori hoti
      Ethe tar prem aani prem hote na

    • @maheshmundhe8914
      @maheshmundhe8914 13 дней назад

      घरं च्या माणसाला पन मारलंय.

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 13 дней назад +1

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? पंचांगपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?

  • @KTM_09
    @KTM_09 14 дней назад +305

    मुलगी ही मुलापेक्षा 2 वर्षांनी मोठी होती. मुलगी स्वतः त्या धनगर मुलाच्या घरी येऊन बसत होती...आधी आपली मुलगी सांभाळायची ना...दुसऱ्यांच्या मुलाचा कशाला जीव घ्यायचा...बहुतेक आता धनगर समाजाने गंभीर विचार करायची वेळ आली आहे ...महाराष्ट्रात धनगर समाज बहुसंख्य असणारी गावे पण भरपूर प्रमाणत आहेत...तिथे धनगर समाज उच्च वृत्तीने आणि प्रस्थापित वृत्तीने वागू शकतो...शासनाने दोषींवर योग्य कारवाई करावी व पिडीत कुटुंबाला न्याय द्यावा.

    • @jayhind1280
      @jayhind1280 14 дней назад +14

      Aala ka aag lavya 😂😂😂😂

    • @KTM_09
      @KTM_09 14 дней назад +1

      ​@@jayhind1280मुलीच्या बापाने मुलीचे दुसरीकडे लग्न लाऊन द्यायचे ना... मुलाच्या घरच्यांना कशाला त्रास द्यायचा...

    • @make_change71
      @make_change71 14 дней назад +8

      खरे आहे... कोणाचा जीव घेणे योगे आहे का....

    • @Sujit_j183
      @Sujit_j183 14 дней назад

      भावा मी मराठा आहे पण इथे धनगर समाजाचा काय संबंध ..? उगीच नको तिथे जात घुसडून लोकांच्या मनात विष कालवू नको..

    • @infinite.dreamz
      @infinite.dreamz 14 дней назад +23

      आरोपीला घोडे लावा, आम्ही वांझाऱ्यासारखे मोर्चे काढणार नाहीत. 😂

  • @जयश्रीराम-ण5थ
    @जयश्रीराम-ण5थ 14 дней назад +157

    गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे 🙏

  • @ramsontakke6316
    @ramsontakke6316 14 дней назад +82

    योग्य न्याय मिळाला पाहीजे.

  • @devadevkar1216
    @devadevkar1216 14 дней назад +188

    मनोज जरांगे साहेब.. आणि सुरेश धस साहेब..
    आत्ता बोला की... शोधा की आरोपीची जात.
    आपण सर्व हिंदू ना.. मग त्याला का मरल..
    हा तर लव्ह जिहाद नव्हतंना....
    मनोज दादा.. आणि धस साहेब.. तुम्ही का नाही गेलात माऊलीच्या घरी... फक्तं पंकजा ताई मुंडे... धनंजय भाऊ मुंढे आणि लक्ष्मण हाके सर यांना जातीवादी म्हणायचं . ...
    व्हा रे संघर्ष योद्धा.... शोधा आका..

    • @JitendraKadam-uj7hz
      @JitendraKadam-uj7hz 14 дней назад

      भाऊ आरोपीना शिक्षा झालीच पाहिजे याचे कुणीही समर्थन करणार नाही. आणि जे कुणीही करत असतील ते हरामखोर च्या औलाद असतील. पण मला एक सांग जरांगे पाटील बीड ची घटना झालायच्या 24तासात बीड ला गेले ते पण परिस्थिती हाता बाहेर जात होती.... पोलीस आणि ग्रामस्थ संघर्ष अटळ होता.... पोलीस fir दाखल करून घेत नव्हते..... पाटलांनी जाऊन विषय शांतपणे हाताळला.... हाके साहेब किती महिन्यानंतर आले आणि ते आले आणि पुढे काय झाले ते सांगायची गरज नाही

    • @make_change71
      @make_change71 14 дней назад +9

      तुम्ही त्याचे मतदार नाहीत

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 14 дней назад +11

      हे तिघेही कराड नावाच्या राक्षसाचे संरक्षक आहेत,पिंकू , धन्या,मागे आणि आता स्वयंघोषित वकील हेखना हे सगळे कराडचे संरक्षक कवच आहेत,यावर बोलणे ही काळाची गरज आहे,
      बाकी प्रेम संबंधातून हत्या किंवा आत्महत्या हे निश्चित नवीन नाही आहे.

    • @infinite.dreamz
      @infinite.dreamz 14 дней назад +1

      आरे घोडे लावा ना आरोपींना, चौकात फाशी द्या, मराठ्यांना आनंद होईल, आम्ही वांझाऱ्या सारखे मोर्चे काढणार नाहीत.

    • @शेतीकरीविश्व
      @शेतीकरीविश्व 13 дней назад +6

      हाके कडे गेलते हे आई बाबा, हाके ने पण लक्ष दिले नाही 😢

  • @dnyanusangale322
    @dnyanusangale322 14 дней назад +89

    या प्रकरणाला न्याय द्या😢

  • @vishnuvaitage5203
    @vishnuvaitage5203 14 дней назад +98

    न्याय मिळाला पाहीजे.

  • @sachinkitture4386
    @sachinkitture4386 13 дней назад +24

    या प्रकरणावरती प्रकाश टाकल्याबद्दल आपले जाहीर आभार ❤️❤️❤️

  • @Vjv-d1c
    @Vjv-d1c 14 дней назад +69

    नक्कीच ह्या गरिबांना न्याय भेटला पाहिजे..

    • @marathiviral1.25
      @marathiviral1.25 11 дней назад

      नक्की न्याय मिळेल🎉

  • @santoshhake3198
    @santoshhake3198 13 дней назад +10

    गरीब लेकरु गेले आहे बातमी दाखविल्याबद्दल महाराष्ट्र टाइम्सचे धन्यवाद बाकी चायनल वाले लोक कुठे आहेत.

  • @Xxxx-x4i
    @Xxxx-x4i 14 дней назад +59

    गुन्हेगार कुठल्याही जातीचा असो शिक्षा झालीच पाहिजे

    • @AavegS
      @AavegS 2 дня назад

      Right.

  • @Shivraj-he1sg
    @Shivraj-he1sg 8 дней назад +6

    यात आश्चर्य म्हणजे कोणत्याही धनगर समाजातील व्यक्तीने आवाज उठवला नाही.

  • @Indialover120
    @Indialover120 14 дней назад +40

    जुलमी जाती वर्चस्वाला बळ देनारी घटना आहे. गरीब धनगर कुटुंबाला न्याय मिळावा

  • @Investing-power
    @Investing-power 14 дней назад +116

    समस्त ओबीसी समाज बांधवानी एकत्र येवून नायासाठी आवाज उठवावा

    • @jayhind1280
      @jayhind1280 14 дней назад +6

      Ho sarv obc yeil pan tumhi yeu naka vanjari lokani aamch amhi pahto tumhi tumche lava sarkari khatyat aata OBC pahije nahi ka

    • @make_change71
      @make_change71 14 дней назад +4

      Jayhind12 नीट लिहत जा... वाचायला सुधा येत नाही.. लिहिता येत नसेल तर नाही लिहायचे...

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 14 дней назад +1

      ​@@make_change71म्हणे आमचं आम्ही पहातो,आता तुमच्या कडेच संपूर्ण महाराष्ट्र पहात आहे.

    • @infinite.dreamz
      @infinite.dreamz 14 дней назад +11

      आरे घोडे लावा ना आरोपींना, मराठ्यांना आनंद होईल, आम्ही वांझाऱ्या सारखे मोर्चे काढणार नाहीत.

    • @infinite.dreamz
      @infinite.dreamz 14 дней назад

      आणि बीड मध्ये frod पोलीस भरती, शिक्षक भरती करताना धनगर नाहीत का आठवले? का फक्त वांझरीं येतात ओबीसी मध्ये? लढायला धनगर, फळे खायला वंजारे.😢

  • @vijay3284
    @vijay3284 14 дней назад +44

    दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी मायबाप सरकारला विनंती🙏

  • @dipakdhakane19
    @dipakdhakane19 14 дней назад +31

    ईकडे फार कमी मीडिया वाले आले ..धन्यवाद भावा...

    • @Ravindraja122
      @Ravindraja122 13 дней назад

      अरे zatu इथे आरोपीला वाचवायचा कुणी प्रयत्न करत आहे का.

  • @sunilkendre9079
    @sunilkendre9079 14 дней назад +51

    आमच्या भावाला न्याय मिळाला पाहिजे आमचा समाज गरीब आहे त्याच्यामुळे न्याय मिळत नाही का

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 12 дней назад +1

      Aaropi madhe ek tumcha pan aahe. Aani ho konihi hya aaropi sathi morche nahi kadhle.

    • @आत्मनिर्भर22
      @आत्मनिर्भर22 11 дней назад

      @@sunilkendre9079 वंजारी 🤣🤣🤣🤣गरीब आहे कां खंडणी खोर

  • @vitthalgarje8986
    @vitthalgarje8986 14 дней назад +73

    आता कुठं गेले मराठा आमदार

    • @santoshdeshmane2282
      @santoshdeshmane2282 14 дней назад +6

      कसे येतील........

    • @infinite.dreamz
      @infinite.dreamz 14 дней назад +24

      आरे घोडे लावा ना आरोपींना, मराठ्यांना आनंद होईल, आम्ही वांझाऱ्या सारखे मोर्चे काढणार नाहीत.😂

    • @bharatmote-rk9dd
      @bharatmote-rk9dd 13 дней назад

      हाक्या कुठे गेला तर गु खायला गेला वाटतं धन्या च्या घरी

    • @DKPATIL-vv1lk
      @DKPATIL-vv1lk 13 дней назад +14

      आरोपी वंजारी आहेत् असे samjle

    • @ajitbadne
      @ajitbadne 13 дней назад

      Manun 2 mahine zale aatak nahi na zali

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 14 дней назад +45

    माऊली बरोबर तेथील स्थानिक आमदाराला, ओबीसी आमदाराला ओबीसी मंत्र्यांना श्रद्धांजली अर्पण करावी का? या गरीब कुटुंबालां न्याय देण्यासाठी का आवाज उठवत नाही नाही

  • @sandeepj6833
    @sandeepj6833 14 дней назад +75

    धस कुठं आहे आता मेला का...... सगळ्यात जास्त जातियवादी धस आहे...

    • @amarpatil2288
      @amarpatil2288 13 дней назад +1

      🍌🍌🍌🍌🍌

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 12 дней назад +1

      Koni morche kadhale ka re? Aani Ek Aaropi Khedkar aahe.

    • @-hb6ph
      @-hb6ph 9 дней назад

      आरोपी मध्ये तुमच्या जातीचा पण एक पोरगा आहे बरं का
      आणि हो जातीयवाद तुम्ही सुरू केलाय
      हे अख्या महाराष्ट्राला माहीत आहे
      तुम्ही गुन्हेगारासाठी मोर्चे काढता
      सुधरा जरा वंजाऱ्यानो

  • @Appa_hajare
    @Appa_hajare 14 дней назад +40

    सगळ्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलाचा असा निर्घुण हत्या करत असतील तर लोकशाही जिवंत आहे असं कसं बोलू शकतो

  • @Porstuvw
    @Porstuvw 14 дней назад +74

    जातीवाद करणारे बोलणार का?😢

    • @Vishalpatil2-y3n
      @Vishalpatil2-y3n 13 дней назад

      Khedkar navacha porga aahe to

    • @marathiviral1.25
      @marathiviral1.25 11 дней назад +2

      दोषी मुलगी आहे 😢 मला या आई बाबा ची sad feelings आहे मी समजू शकतो मी एक मराठा आहे पण मला bhavaichi kalji आहे आम्ही सुद्धा विरोध करतो आम्ही आरोपी la कधी हि support करत नहीं 🧡 जय मल्हार हर हर महादेव जगदंब 🌅 जय शिवराय

  • @GovindDhormare-v1x
    @GovindDhormare-v1x 14 дней назад +32

    कुटुंबाला योग्य न्याय मिळणे गरजेचे आहे

  • @Shubhamshep-y8w
    @Shubhamshep-y8w 13 дней назад +15

    काय ही मीडिया, काय हे नेते, काय हा मराठा समाज, काय ही जनता, एकाला वेगळा आणि एकाला वेगळा न्याय 😔😔😔

    • @Ravindraja122
      @Ravindraja122 13 дней назад +2

      इथे न्याय तर मिळणार पण walya सुटला नाही पाहिजे

    • @HanmuanEkkarHanumauEkkar
      @HanmuanEkkarHanumauEkkar 13 дней назад +2

      Ye Ghubdaa aaropi koni aso shiksha zali pahije !marathe sobt aahet ugch bdnam kru nko kelya

    • @Shubhamshep-y8w
      @Shubhamshep-y8w 13 дней назад +1

      @@HanmuanEkkarHanumauEkkar kelya! तू ज्या नेत्यांची चाटतो ना त्यांना सांग, हा पण मुद्दा उपोषणात / भाषणात ठेवा.

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 12 дней назад +2

      आरोपी साठी कोणी मोर्चे काढले का? तुझा समाज बघ आधी शेमन्या. आणि एक आरोपी खेडकर आहे यात. 😂😂😂

    • @Shubhamshep-y8w
      @Shubhamshep-y8w 12 дней назад

      @@thezzzaaafff यात हसण्यासारखं काय आहे, आतापर्यंत कोणी आरोपीसाठी मोर्चे नाही काढले, खेडेकर वर कारवाई होणारच आहे

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 13 дней назад +7

    बापरे कुठे नेऊन चालला आपला महाराष्ट्र 🥰🥰🥰

  • @Sk90-e6t
    @Sk90-e6t 13 дней назад +22

    मनोज भाऊ सुरेश धस न्याय भेटल का ह्या लेकराल....दिली का भेट तुम्ही महाराष्ट्र बगतोय

    • @amitpatil3220
      @amitpatil3220 13 дней назад +2

      हाके गेला होता का देशमुख यांच्या कुटुंबियांना भेटायला अन् त्याची गरजही नाही

  • @tushar7304
    @tushar7304 14 дней назад +30

    माऊली ला न्याय मिळालाच पाहिजे
    अंजली दमानिया ताई तुम्ही इथे का नाही आल्या

  • @sangitadomale1116
    @sangitadomale1116 14 дней назад +50

    Dhas kuthe mela ka.

    • @ashokhonde8904
      @ashokhonde8904 14 дней назад +2

      ताई साहेब तुमच्याकडून सोबत नाही

    • @bharatmote-rk9dd
      @bharatmote-rk9dd 13 дней назад

      हत्या की आत्म हत्या हे सिद्ध होउदे मग बोल

    • @kshatriy-i2w
      @kshatriy-i2w 13 дней назад

      तु पण मेली का घरात बसून काय उखडते,समाज रस्त्यावर आला तर नेते येतात.

    • @DnyaneshwarWaje-x7b
      @DnyaneshwarWaje-x7b 13 дней назад

      धसचा ह्या प्रकरणात काय संबंध उगाच काहीतरी बोलायचं. आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो. आरोपींना वाचवण्यासाठी प्रती मोर्चा काढणार नाही.

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 12 дней назад

      Aaropi Khedkar aahe re sadvya

  • @jaibhaye4173
    @jaibhaye4173 10 дней назад +4

    अत्यंत धक्कादायक जाहीर निषेध

  • @SPofficial9909
    @SPofficial9909 14 дней назад +23

    येथे पण बगा मीडिया जरा 🙏 त्या आईची व्यथा 🙏

  • @vitthalgarje8986
    @vitthalgarje8986 14 дней назад +28

    न्याय कधी मिळणार

  • @GulabGavde-z4w
    @GulabGavde-z4w 7 дней назад

    लातूर जिल्ह्यातलं प्रकरण आहे लातूर जिल्ह्यातल्याच आमदारांनी हे प्रकरण मंत्रालयामध्ये मांडलं पाहिजे आणि त्या माऊलीला योग्य न्याय मिळाला पाहिजे 🙏🙏

  • @vishnuvaitage5203
    @vishnuvaitage5203 14 дней назад +21

    आरोपीला शिक्षा झाली पाहीजे.

  • @dharry8552
    @dharry8552 14 дней назад +27

    मीडिया वाले या प्रकरणात पाकीट भेटलेला नाही का??

  • @ramubannenawar4861
    @ramubannenawar4861 14 дней назад +20

    आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे

  • @PravinPise-m3n
    @PravinPise-m3n 14 дней назад +9

    या गरीब कुटुंबाला जाऊन सर्वांनी भेटून त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे

  • @dnyaneshwarnagre4166
    @dnyaneshwarnagre4166 14 дней назад +12

    न्याय मिळाला पाहिजे

  • @TrueLegalQuestions
    @TrueLegalQuestions 14 дней назад +17

    का रे बाबा कायदा आहे ..एखादा गुन्हा दाखल करायचा पण असा क्रूरपणे जीव घेणार का ?...गरीब आई वडिलांनी २ एकर शेत विकून २५ लेख खर्च केला पण मुलगा हाती नाही लागला ?..आई वडिलांना आर्थिक साहाय्य करा मित्रानो

  • @jagdishbhaske6754
    @jagdishbhaske6754 14 дней назад +32

    ताई तुम्हाला न्याय मिळणार नाही का तर तुम्ही गरीब आहेत ना त्या मूळ तुम्ही दलीत आहे ना आता कोणता नेता पुढं येणार नाही आंदोलन करणार नाहीत आणि सभा पण घेणार नाहीत
    धन्य आहे ही न्याय वेवस्था

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 13 дней назад +5

    दिवसेंदिवस असेच सैराट सारखे घटना घडत आहे पोलिसांनी योग्य ती कारवाई करून आरोपींना सजा झाली पाहिजे 🙏

  • @shivrajzagade3381
    @shivrajzagade3381 10 дней назад +2

    बीड मधील स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येसारखीच ही दुर्दैवी बाब आहे
    राज्यकर्ते /प्रशासन व्यवस्थेने गांभीर्याने घ्यावे ,
    भावपूर्ण श्रद्धांजली 👏😢👏

  • @ArunSontakke-pr2wm
    @ArunSontakke-pr2wm 14 дней назад +17

    गृहमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी कसून चौकशी करावी

  • @शिवचरित्रकारसंजयलगडपाटील

    आरोपीवर मोक्का लावा...फडणवीस साहेब गरिबाला न्याय द्या...

  • @hanumanbombale303
    @hanumanbombale303 14 дней назад +25

    सदर जिल्ह्यातील आमदार खासदार मंत्री पोलीस प्रशासन काय करते? भटक्या विमुक्त जाती जमाती वर झालेल्या अत्याचाराविरुद्ध मिडीया , लोक प्रतिनिधी सामाजिक विचारवंत काहीही चकार शब्द काढत नाहीत याचा अर्थ काय?

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 9 дней назад

      भारतात खोटा इतिहास शिकवणे हा धंदाच आहे. मराठा ब्राह्मण तर खोटे बोलण्यात पटाईत असतात.
      पानिपत पण त्यातलेच एक उदाहरण. सपशेल पराभव झाला पण त्यातून शिकण्याजोगे काही घेण्याऐवजी आपण पराभवातच धन्यता मानून कटू सत्य मान्यच करत नाही . 1761 नंतर अब्दाली 4 वेळा येऊन भारतभर लूट करून. असला समाज पुढचे 500 वर्ष प्रगती करूच शकत नाही जो आपला इतिहासाचं नीट शिकवत नाही.
      मराठा समाज हा तद्दम फेकू आणि पोंच्या आहे जाती व्यवस्था अशी रक्तात भिनलेली आहे ना मराठ्यांच्या , जात विचारल्या शिवाय मराठा राहताच नाही. महाराष्ट्रात कोणी आले ना मराठा पहिले त्याची जात विचारतो. कुणबी हि तळागाळातील पांढरपेशी जात आहे जिथून शिवाजी येेतो.
      महाराष्ट्रात मराठा गवळी माली धनगर कुणबी (सामाजिक स्तर च्या डावी ते उजवे उतरत्या क्रमाने 96% कुणबी पशुपालक ) हा धनि पांढरपेशा वर्ग असून , (मराठा ब्राह्मण सीकेपी सप्तकुळी नागवंशी पवार शिंदे भोसले जाधव मोरे चव्हाण = रिकामटेकडे मराठा ) हि जमीनहीन नौकरदार वर्ग जो शहरात / देशात खंडणी जमा करण्याचे काम करत असतात आणि देशाचे पाटीलकी करणारे म्हणवतात. कष्टकरी काम करतो आणि रिकामटेकडे मराठा प्रोपागंडा पसरवत असतात. शहरांची नावे बदलून काय सध्या होणार , इतिहास बदलेल का ? औरंगाबाद कॅन्ट ची स्थापनाच औरंगझेब ना केली आता त्याचे नाव संभाजीनगर करण्यात येत आहे , त्याने काय सध्या होणार ? औरंगझेब येऊन शिवाजी संभाजी दोन्हींना संपवून गेला हो , शाहू ने मुघलांच्या आधीन राहून राज्य केले. शाहू आणि त्याची आई 30 वर्ष मुघलांच्या ताब्यात होते.कोणता इतिहास शिकवताय तुम्ही ?

    • @subhashchavan6554
      @subhashchavan6554 8 дней назад

      Bhatkya.vimukat.jati.jamatichya.lonkachi.pargati.etar.jatichya.lonkana.baghvat.nahi.pan.laxat.theva.hech.lok.yadeshache.mulnivashi.aahet.bakiche.samjun.ghya.kothun.aale....

  • @Nchinchane
    @Nchinchane 14 дней назад +17

    लक्ष आहे का नाही कोणी एकदा

  • @Massajogcitizenmh23
    @Massajogcitizenmh23 14 дней назад +20

    महाराष्ट्र सरकार काही कारवाई करेल ?

  • @LaxmanKharat-s4o
    @LaxmanKharat-s4o 6 дней назад

    खूप वाईट न्याय मिळाला पाहिजे 😢😢

  • @VinayakMagdum-m8f
    @VinayakMagdum-m8f 10 дней назад +3

    योग्य न्याय द्या

  • @LalitaHajare-o8i
    @LalitaHajare-o8i 14 дней назад +14

    मुलाला न्याय मिळवून द्यावा आणि मुलीला शिक्षा द्या आणि ज्या नी मारले त्या मुलाला आणि त्या च्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा

  • @naran2762
    @naran2762 11 дней назад +2

    अंजली बाई कुठे आहे??
    कुठे आहे सुरेश?
    कुठे आहे संदीप?
    कुठे आहे खासदार बजरंग?

  • @sangitadomale1116
    @sangitadomale1116 14 дней назад +18

    Nay dya. Mauli la nay dya 😞

    • @kcr3377
      @kcr3377 14 дней назад

      भेटेल न्याय

  • @PRIYA-B4
    @PRIYA-B4 13 дней назад +2

    झालं ते खूप वाईट झालं आहे....पण तरूण मुलं कशाचाही विचार न करता प्रेमप्रकरण करतात आणि मग...त्याचे परिणाम त्या कुटुंबाला आई वडीलांना भोगावे लागतात.

  • @jonsnow4411
    @jonsnow4411 13 дней назад +8

    कश्याला दुसऱ्या च्या पोरी सोबत ..... करत होता.
    ह्या बाबतीत काही सांगणं अवघड आहे.
    मुलीच्या घरच्यांनी त्यांची पोरीला नीट सांभाळावं.

  • @shivajichilgar7960
    @shivajichilgar7960 14 дней назад +23

    स्व. संतोष देशमुख यांच्यापेक्षाही हे भयानक प्रकरण आहे. न्याय मिळलाच पाहिजे

    • @AkashSharma-j9j8g
      @AkashSharma-j9j8g 14 дней назад +2

      Yatun ky suddha kraych ahe tula sambhaji maharaj nantar ashi pahili hatya asel santosh dada sarkhi murkha

    • @Adityakharat-yr1hm
      @Adityakharat-yr1hm 13 дней назад

      Barobar ahe dada​@@AkashSharma-j9j8g

  • @DiguPatil-sx6rn
    @DiguPatil-sx6rn 10 дней назад +3

    न्याय भेटलाच पाहिजे

  • @kakasahebthavare8652
    @kakasahebthavare8652 14 дней назад +9

    बाकीच्या विकाऊ मिडीयांना यांची व्यथा दिसत नाही का?

  • @anilkute2308
    @anilkute2308 12 дней назад +4

    भावपूर्ण श्रद्धांजली विकलेली मीडिया आता ह्या बातम्या दाखवा की दररोज

  • @sandipawachar9253
    @sandipawachar9253 13 дней назад +2

    माऊलीला न्याय मिळालाच पाहिजे...

  • @vaijanathlahane8484
    @vaijanathlahane8484 13 дней назад +2

    न्याय मिळायलाच पाहिजे... 😢

  • @forest_orchids
    @forest_orchids 13 дней назад +7

    आरोपी वंजारी आहेत रे…. आमच्या तालुक्यातली घटना आहे ही 😅

  • @RameshGaykawad-yv8zq
    @RameshGaykawad-yv8zq 10 дней назад +1

    न्याय मिळवून द्या ❤❤

  • @संभाजी-खांडेकर

    माऊलीच्या घरी सुरेश धस संभाजीराजे अंजली दमानिया संदीप शिरसागर जितेंद्र आव्हाड मनोज जरांगे हे सर्वांनी भेट द्यावी प्रत्येकाचा.जीव. सारखा असतो ना संतोष दादा ला न्याय. हवा लातूरला. माऊलीलापण. न्याय.हवा ना तुम्ही बीडला मुद्दाम टार्गेट केले धनंजय मुंडे चे नाव येण्यासाठी सुरेश दादाच्या तोंडात एकदा तरी माऊलीचे नाव आलं का

  • @sarthakwellnessandfitnescenter
    @sarthakwellnessandfitnescenter 13 дней назад +2

    सोट परिवार हा गरीब आहे म्हणून कोणतेच मिडिया कवरेज देत नाही ..हीच खूप मोठी महाराष्ट्राची शोकांतिका आहे ... कारवाई फक्त गरिबावर होते श्रीम्तवर नाही होत

  • @govindkhatke1571
    @govindkhatke1571 14 дней назад +13

    हे प्रकरण दबल जाताय

  • @bodyexercisesk
    @bodyexercisesk 14 дней назад +8

    गरिबांना न्याय द्या

  • @SachinKedar-xk5hb
    @SachinKedar-xk5hb 14 дней назад +10

    निषेध

  • @SundarNengule-bg7oi
    @SundarNengule-bg7oi 14 дней назад +3

    😢 न्याय मिळाला पाहिजे

  • @ajinathgite232
    @ajinathgite232 13 дней назад +5

    आभार चॅनेल वाले कारण हलक्या जातीच्या लोकांचा व्हिडिओ बनवल्याबद्दल , कारण गरिबांचा वाली कोन नाय

    • @pandubavdhane9484
      @pandubavdhane9484 4 дня назад +1

      हलकी जात म्हणजे काय???

  • @Shriram12389
    @Shriram12389 14 дней назад +3

    या प्रकरणात आरोपी जो कुणी असेल त्याला शिक्षा झाली पाह्यजे😡

  • @babasahebsarate8905
    @babasahebsarate8905 10 дней назад +1

    लय गुनांचा होता काय मुलगा... चुकीला माफी नाही....

  • @ArunSontakke-pr2wm
    @ArunSontakke-pr2wm 14 дней назад +12

    प्रशासनाने योग्य कार्यवाही करावी सत्य जगासमोर आणावे

  • @yash5786
    @yash5786 13 дней назад +1

    आपण सगळे हिंदू आहोत ना मग जातीचा इतका तिरस्कार कशासाठी? जातीनिर्मूलन नाही झालं तर धर्म गालात जाणारच. मनुवादी मानसिकतेचा जाहीर निषेध. न्याय मिळाला पाहिजे ह्या लेकराला 😢😢.

  • @prabhakarkedar564
    @prabhakarkedar564 13 дней назад +2

    या घटनेमध्ये एस आय टी मार्फत चोकशी आवश्यक आहे.गृह मंत्र्यांनी याची गंभीर दखल घ्यावी. गुन्हेगारांना कडाक शासन करावे.

  • @chhayajadhav3564
    @chhayajadhav3564 9 дней назад

    वाईट झाले 😢😢

  • @santoshbansode6165
    @santoshbansode6165 5 дней назад

    न्याय मिळालाच पाहिजे 😢

  • @rupeshkhatke2264
    @rupeshkhatke2264 13 дней назад +2

    कुठे आहे आपला ओ बी सी समाज मराठा समाज बघा कशी त्यांच्या समाजाची बाजू घेतात हा मराठा समाज कुठल्याच समाजाची बाजू घेत नाही फक्त राजकरण करतो

  • @Digital.Shiksha
    @Digital.Shiksha 13 дней назад +1

    न्याय मिळावा हीच अपेक्षा…

  • @shivshankar-o1w
    @shivshankar-o1w 7 дней назад +2

    जरांगे आणि धस कुठे आहेत

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 14 дней назад +13

    obc म्हणून आपण bjp ला मतदान केल आहे,,फोडणवीसन न्याय द्यायला पाहिजे,,आरोपीला जात नसते,,लफडे,पैसा,नशा,कारणीभूत असते,,आई बापानी पण थोड लक्ष द्यायला पाहिजे,पोर पोरी कुणाबरोबर बोलतेत, रात्री पोरग कुठ जातंय,संस्कार द्यायचे आधी...झोपताना सगळ्यांना मज्जा वाटतेय,,गुन्हेगाराला शिक्षा व्हायला पाहिजे...जाहीर निषेध..

  • @aps787
    @aps787 13 дней назад +1

    ओम खेडकर गोविंद घुले इथ पण वंजारी 😂😂😂😂😂😂😂😂

  • @make_change71
    @make_change71 14 дней назад +4

    सुरेश धस या प्रकरणात जन आक्रोश मोर्चा कडतीला का???
    सुरेश धस साहेब यांना भी न्याय मिळाला पाहिजे... हे प्रकरण भी उचलून धरतला का??

  • @shakilaramteke4349
    @shakilaramteke4349 10 дней назад

    गुन्हेगार ला शिक्षा झालीच पाहिजे ‌जयभीम जय संविधान 🙏🙏🙏🙏💐💐

  • @dnyaneshwarmundhe9338
    @dnyaneshwarmundhe9338 9 дней назад

    माऊली कसा मेला हे बरे नाही... हे बरे नाही..... ☝🏾

  • @sarojamaharugade2473
    @sarojamaharugade2473 11 дней назад +1

    त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे

  • @SantoshMundhe-z5t
    @SantoshMundhe-z5t 14 дней назад +2

    न्याय मिळालाच पाहिजे.

  • @yashavantnarvate7072
    @yashavantnarvate7072 14 дней назад +7

    तिथला स्थानिक आमदार मेला का

  • @yashwantguttesanskar6034
    @yashwantguttesanskar6034 12 дней назад +1

    न्याय मिळायला पाहिजे यार हे काय चालू आहे

  • @Vikas_vk05
    @Vikas_vk05 11 дней назад +2

    Bjb rss च सरकार फक्त मोठ्या लोकांसाठी आहे गरीब लोकांसाठी नाही. हे फक्त हिंदू मुस्लिम करून मते घेतात व अडाणी अंबानी सारखे मोठे करतात .

  • @DattaDhebe
    @DattaDhebe 13 дней назад +3

    अंजली दमानिया बाई या एका मंत्राच्या टारगेट मध्ये पाच करोड घेतात आणि गोर गरीबाचा आवाज उठवत नाही आणि म्हणतात स्वतःला समाजकार्य अनाथ आश्रम साठी काय तुमचे योगदान पॉकेट मारी भाई है

  • @vaibhavdangevlogs1761
    @vaibhavdangevlogs1761 9 дней назад

    आरोपी कोणी असो शिक्षा झाली पाहिजे....मी मराठा पण तुमच्या बाजूने ताई... खूप वाईट झालं.

  • @haridasbhurke2282
    @haridasbhurke2282 13 дней назад +2

    जाहीर निषेध

  • @sandeep3h
    @sandeep3h 13 дней назад +1

    मी मराठा समाजाचा आहे गुन्हेगाराला फाशी झाली पाहीजे गुन्हेगाराला पाठीबा देण हि निच प्रवृत्ती आहे

  • @VishnuARaut
    @VishnuARaut 13 дней назад +2

    या घटनेचा जाहीर निषेध

  • @nanadhakane9176
    @nanadhakane9176 14 дней назад +7

    रिचार्ज बल सामाजिक कार्यकर्ता भेट देतील काय येथे

  • @ArunSontakke-pr2wm
    @ArunSontakke-pr2wm 14 дней назад +5

    राजकीय नेत्यांना महाराष्ट्राचा बिहार होत चाललेला आहे

  • @BalasaoPingale
    @BalasaoPingale 14 дней назад +4

    यावर कोणत्याही आमदाराने साधा निषेध पण केला नाही कि मोर्चा पण काढला नाही

  • @surajkadam-n1e
    @surajkadam-n1e 13 дней назад +6

    यांच्यात जातीवाद कशाचा आहे, कायद्यापुढे जात नसते, कोणतेही प्रकरण जाती कडे कशाला वळवता, याच्या उलट पण प्रकरण रोज घडत आहेत,

    • @hff-z1m
      @hff-z1m 13 дней назад +2

      सरपंचाची हत्या जरांग्याने कशी जतीवादावर नेली मग

    • @surajkadam-n1e
      @surajkadam-n1e 13 дней назад

      @dycgu तू बच्चा हाय अजून, तुझा अभ्यास कमी हाय,

  • @live4urentertainment
    @live4urentertainment 14 дней назад +13

    जातीमुळे बळी जातो😢

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 13 дней назад +1

    पहिले पुणे मध्ये रोज एक खुन होत होता... आता महाराष्ट्र मध्ये रोज एक खुन होतो... पण सरकार काय गांभीर्याने घेत nahi.