Pudhari News | कोल्हापुरातल्या 6 तालुक्यांतील 59 गावांमधून महामार्ग जाणार |
HTML-код
- Опубликовано: 16 янв 2025
- #pudharinews #marathinews
Pudhari News | कोल्हापुरातल्या 6 तालुक्यांतील 59 गावांमधून महामार्ग जाणार | #kolhapur
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
हा महामार्ग झाला पाहिजे कोल्हापूर जिल्ह्याची प्रगती होऊ शकते.
कोल्हापूर जिल्ह्याची प्रगती महामार्ग करून होणार नाही उद्योग धंदे आले पाहिजेत
या प्रकल्पात तुमची किती जमीन जाते?
जे लोक पूर्णपणे भूमीहीन होणार आहेत, त्यांना विचारा काय परिस्थिती आहे ती...!
दुसरीकडे खरेदी करा त्या पैशांतून @@pradipdakare2917
Hoy kay
@@AryanNPatil07😂😂😂😂
म्हणून तर कोल्हापूर मागं आहे लहान लहान शहरं सुधारणा झाली पण कोल्हापूर आहे तेच आहे
बर 😂😂😂😂...... 10 वर्ष सत्ता कोणाची होती ?
आणि त्या महामार्गसाठी आम्ही आमच्या जमीन का देऊ ? पडीक जमीन आहे का त्या ? ऐकरी 15 टण ऊस जातोय आमचा , आमच्या पंजाने कष्टाने जमीनी घेतल्या त्या या फालतू महामार्गासाठी का विकू?
विकून येणाऱ्या पैसातुन नवीन जमीन घे ना. @@sourabh5999
भूख लागल्यावर काय रस्त्यावरच डांबार चाटतोस का ....?
@@sachinsutar7574 कोणाला बोलतोय भाऊ ??
शक्तिपीठ मार्ग झाला पाहिजे मात्र शेतकऱ्यांचा तळतळाट नको त्यांना बाजार भाव च्या पाच पटीने समाधानकारक भरपाई मोबदला मिळालाच पाहिजे.
अश्या भूमिकेमुळे होईल प्रगती... कोल्हापूरची
शक्तीपीठ महामार्ग झाला च पाहिजे.
Tu rayala kuthe ahes
Tuz Kay janar @@jaydeepchavan785
लेका आहेत ते रोड रुंद करा आणि दुरुस्त करा. इथे 1 एकारी 30-32 टन ऊस येतोय. आणि दुसरं पीक घेतलं तर 3-4 महिन्यात 2-3 lack च पीक येतंय
लेका आमच्या गावात 2 एकरात 5 लाखाचं पीक घेतलाय 4 महिन्यात 95 हजार खर्च वजा कर कळेल उत्पन्न किती आहे.
@@jaydeepchavan785 सांगली जिल्हा
हा महामार्ग झाला पाहिजे,
हा महामार्ग कोल्हापुर इस्पुर्ली तिठ्ठा मार्गे वळवावा म्हणजे गारगोटी कोल्हापुर हा शक्ती पिठात समावेश करावा.गारगोटी हा महामार्ग झाल्यास विकासापासुन वंचीत असणारा परिसराचा विकास होईल.
महामार्ग हा झालाच पाहिजे
मोबदला जादा मिळण्यासाठी हा नेते लोकांचा फंडा आहे. येथे शेतकर्यांच्या जीवावर राजकारण करून पैसे मिळवणे हा धंदा आहे. जे शेतकर्यांच्या फायदा होऊ द्यायचा नाही हा मुळ हेतू
कोल्हापूर च्या प्रगतीसाठी हा महामार्ग झालाच पाहिजे
महामार्ग काळाची गरज ‼️
लवकर झाला पाहिजे अतिशय गरजेचे आहे विरोध करणारयां वेळ पडली तर जेल मधे टाका.
तुझ्या घराववरुण गेला तर कसे होईल
काही नाही मोबदला जास्त मिळावा म्हणून विरोध आहे पन हा महामार्ग झालाच पाहिजे यामुळे दुष्काळग्रस्त मराठवाड्याचा विकास होणार आहे
कसा विकास होणार आहे?
Road brings development. पुणे मुंबई एक्सप्रेसवे झाला त्यामूळे पुण्याचा विकास झाला.
@@akshaytaralkar3058 then we have pune benglore Highway. Where is developement?
@@siddhantpatil3578 difference between expressway and highway??
शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे त्याच्यामुळे मराठवाड्याचा खूप विकास होईल व योग्य मोबदला मिळाला पाहिजे आमचा काही विरोध नाही
सद्या जे मार्ग आहेत त्यांचा विकास करा.
झालाच पाहिजे
कोल्हापूर ते गोवा जाण्यासाठी पर्यायी मार्ग आहेत.... त्यामुळे कोल्हापूर ला शक्तीपी ठ महामार्गाची गरज नाही
शक्तिपीठ महामार्ग विकसित मार्ग झाला च पाहिजे
आता निवडून आल्यावर नेते पाठफिरवत आहेत जनता शेतकरी नक्की धडा शिकवेल
महामार्गावर खर्च न करता नदी जोड प्रकल्प राबवून दुष्काळी भाग सुजलाम सुफलाम करण्यात यावे पुण्य लाभेल
बरोबर आहे दादा तुमच
💯
फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरीच ह्या महामार्गाला विरोध करत आहे,बाकीच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध नाही त्यामुळे हा महामार्ग होयला पाहिजे!
शेती वाचवा देश वाचवा
शेती करायला मजूर मिळतात काय.
@@ratanmisal6558tuzyakd sheti aahe kay😂😂
@@ratanmisal6558का तू कामाला येणार आहेस
पूर्ण करा
योग्य मोबदला द्यावा अशी अपेक्षा....‼️🙏‼️
कितीही विरोध करा पण हा महा मार्ग होणारच. कारण यातच तर सर्व पक्षाचा फायदा आहे. मलई रस्ते बांधकाम मधेच तर आहे. खूप छान, चालू द्या..... 8.00 लाख कोटी चे कर्ज आहे अजून 80 हजार कोटी वाढेल काय फरक पडतो, GST, Toll Tax, दारू चे भाव, मालमत्ता खरेदी विक्री चे दर, RTO Tax सर्व वाढवून देऊ.
अभिनंदन 🎉 अभिनंदन 💥 अभिनंदन 💥🎉🪴
मार्ग बनेलंच
हा मार्ग झाला पाहिजे खेडेगावातला महत्त्व येणार आहे.राजू शेट्टी के पी पाटील तुम्ही विरोध करू नका अगोदर तालुक्यातल्या खेडेगावांमध्ये हा रोड जात आहे
रस्ता काय आकाशातून करायचा काय ‼️
वाहने वाढली अपघात वाढले....शेत तिथे रस्ता पाहिजे काळाची गरज ‼️🇮🇳‼️
हा रस्ता झाला पाहिजे
शिक्षणाला महत्त्व द्या.शिक्षणासाठी मुलांना वेळेवर पोहचता आले पाहिजे. म्हणून शिक्षण पीठ महामार्ग झालाच पाहिजे.
शेती साहेब तुम्ही तडजोड करून तुमचं मिटवा पण हा मार्ग होऊ द्या
शेतकरीवर्ग जमीन देतील दर जाहीर करा कोल्हापूर च्या पुढाऱ्यांनी यात भाग घेऊ नये
रोड नको त्यापेक्षा गड किल्ले यांचं बांधकाम पूर्ण करा
कोल्हापूरच्या लोकांना विकास झालेला आवडत नाही....त्यांना फक्त राजकारण करण्यात रस आहे आणि आपल्या मुलांनी शिकून मुंबई,पुण्यात जाऊन नोकरी केली पाहिजे असं वाटत.... त्यामुळे सरकारला विनंती आहे की येथे कोणते उद्योग आणू नका किंवा मोठं मोठे रस्ते बनवू नका.फक्त म्हणायचं तेवढं जगात भारी आम्ही कोल्हापुरी काम तर काहीच नाही......कोल्हापूरच्या गलिच्छ राजकारणाला कंटाळलेला एक तरुण😢🙏
Jay shaktipeeth mahamarg honarach
शिक्षण पीठ महामार्ग झाला पाहिजे.
Jay shaktipeeth mahamarg
तुझया शेतातून घेऊन जा
शेती घालूऊन पोटाला काय गाजर खाता का
शेतकर्याला योग्य मोबदला देऊन महामार्ग करावा विकासाला गती मिळेल
सुपीक जमिनीवर highway बनवा,आणि शेती highway वर करा..😅
शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन. हा महामार्ग झाला पाहिजे. कारण यामुळे पर्यटन वाढुन रोजगार आणि व्यवसाय वाढणार आहे.
Nkoy ha asla mobdala .....Aaj Paisa kute purla ahe ka ....aani Aaj vr kadhi sarkar ne sangitala tevdhe paise dile ahet ka kadhi
हा मार्ग सांगली जिल्हा जत तालुका मधून करा . पडळकर साहेब तुम्ही फडणवीस साहेबांना सांगून एवढ्या मंजुरी करून घ्यावेत.
कोणत्या ठिकाणी आहे
Zal pahije highway pn lok hi support karayla pahije..... Maz Ghar jatay, shet jatay, dukan jatay manun ordhaych stay anaych, Ani kaam band padaych.... Sangali Kolhapur rasta yala example
शक्तीपीठ महामार्ग झाला पाहिजे
रस्ता झाला पाहीजे कोनाच आयकत बसू नका फडणवीस साहेब विकास कामाचा योग्य पर्याय आहे मलिदा खान्यासाठी आड फाटा घालत आहेत लोक
Game changer prakalpa
शक्तीपीठ झालाच पाहिजे पण सर्वांना विचारात घेऊन घेतलं पाहिजे.
पुढारी लोकांना आदी बॅगा पाठवा सगळं व्यवस्थित
हिंगोली जिल्ह्यातील कोण कोणत्या गावातून जाणार आहे एकदा सांगा please आमच्या गावातून जातोय का ते माहीत व्ह्याव आणि गावातून जातच असेल तर माझ्या शेतातून जावा
नको आम्हाला प्रगती...आम्ही मोकळ्या श्वासात अणि निसर्गात आहे तेच बरं आहे. मोकळी हवा अणि original खाद्य अधिक तांबडा पांढरा, हेच kolhapur आहे. बाकीच्या जिल्ह्यात प्रगती करून किती पर्यावरणाचा नाश केला आहे हे सर्व महाराष्ट्र जाणतो ....#एक कोल्हापूरकर #स्वर्ग
Stopping the road means stopping progress , alternatives for farmers issues can be found and right compensation can be provided to farmers . Its time to solve issue with dialogues and coordination between ministers and common people .
Sarakar road var budget 100% kharch karun ...baki kase durlakshya karatey...je road ahet te repair kara toll band kara.... contractor che khise bharun election la Paisa vaparu naka
निसर्गाचा विनाश करून विकास घडत नाही, कारखानदारी चे वाढते प्प्रमान शेती संपवेल
हा मार्ग रद्द झाला पाहिजे सगळीकडे रस्ते केले तर शेती कमी होईल आहे तेच रस्ते बरे आहेत शहरी लोकासनी वाटते की रस्ता झाला पाहिजे पण शेतकऱ्यांची जमीन गेल्यावर त्यांना काय वाटते हे बघा जय जवान जय किसान
मार्ग झालं पाहिजे
आणि शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे
ढपल्या शिवाय परवानगी देणार नाही ‼️
आदी मुंबई गोवा महामार्गावर पूर्ण कारा
खूप लोकांची कुटूंब उध्वस्त झाली.
रोज एकतरी अपघात मुंबई गोवा महामार्गावर होतोच. ते आदी बघा
मुंबई-गोवा हायवे पुर्ण करा आधी
महापूर 😂😂😂😂😂😂 सांगली कोल्हापूर
प्रचाराचा नारळ तेवढं कोल्हापुरात
मात्र विकास तेवढं दुसऱ्या जिल्ह्यात
आता तरी कोल्हापुर येथे पोलिस आयुक्तालय तेवढं आणा
शक्तीपीठ हायवे करायचा होता तर मग नागपूर रत्नागिरी हायवे का करायला मग.हा हायवे पण सहा पदरी आहे,सगळीकडे ब्रीज आहेत.यालाच समांतर हा शक्तीपीठ हायवे करणार आहेत.
कोल्हापूरला वगळून बेळगांव मार्गे करता येईल का हे बघावं
तारदाळ हे हातकणंगले तालुक्यात आहे शिरोळ मध्ये नाही रे
दारू पिला आहे का, तारदाळ हे शिरोळ तालुक्यात आहे
हा प्रश्न लोकप्रतिनिधींनी विधानसभेत मांडावा शेतकऱ्यांचा फार मोठा नुकसान होणार आहे. लोकप्रतिनिधी आमदार खासदार आपला आंबा पडला की नंतर विरोध बंद करतात कोणत्याही परिस्थितीत हा मार्ग रद्द झालाच पाहिजे
हसन मुश्रीफ यांचा विचार सरकार कडून 💰💸 केला जाईल..
आणि त्या शिवडाव घाट चे काय झाले...?
नागपूर रत्नागिरी महामार्गाचा योग्य विकास करा.पुन्हा त्याच गावाला जाण्यासाठी समांतर महामार्ग कशाला हवा आहे.
आणि मग म्हणयच सरकार काय विकास करत नाही.... आपलीच लोक प्रत्येक प्रोजेक्टला.. महामार्गाला.. विरोध करत्यात
राजकारणी गलेलठ्ठ होणार
शेतकरी बोंबलत जाणार 💯💫 मार्ग झाला tr
शेतकरयांना 10 पट नुकसान भरपाई द्यावी, आणि हा मार्ग व्हावा
100 पट नको काय ?
भाषण देनारा नेता करोडपती झाला आणि कोल्हापूर मधिल शेतकरी पुरा मुळे रत्यावर आला, शेतकरी आता बगा तुमचा नेता कीती खेळ खेळतो ते..
🙏🏻"जय जवान जय किसान " यांना जास्त महत्त्व देणे गरजेचे आहे.
हा महामार्ग झाला पाटीजे
कोलापुर वगळा सांगलीतून कर्नाटक मार्गे गोवा जाऊदे मार्ग
आहे ते रस्ते पहिला दुरुस्त करा
Mushrif khau
Jhala pahije
1 ecra.jamin geli tar movadla kiti
चांगली शेती जाणार.
Shaktipeeth road raddach zala pahije
Kolhapur che bhogolic chera badalu naka
जमिनी विकून 2 3 पिढ्या जातील पण पुढच्या पिढ्या वाढवण्यासाठी आणि टिकण्यासाठी हा महामार्ग अडवला पाहिजेत
समृद्धी महा मार्ग 70 हजार कोटी खर्च करून बांधला, आज काय परिस्थिती आहे त्या मार्गाची? त्यात किती मलिदा खाल्ला? किती प्रगती झाली विदर्भातील शेतकर्यांची?
Kolhapur che lok yede ahet he aikl hot.... Khar ahe watty
कोल्हापूरचे म्हहत्व कमी होईल म्हणुन विरोध चालू आहे
आधीच ४ पदरी हायवे केला आहे परत कशाला नवीन एक्सप्रेसवे
Development lach virodh krycha hoy shet😂😂😂@@pawmah602
Aye adani
Aahet te raste saral nahit aani aata ha navin.
@@YogeshPatil-ip8fy logistics tari jorat chalel
Mumbai goa mahamarg purn kara pahila
अंबाबाई मंदिर आराखडा चे काय झाले वीस वर्षे झाली
China ने 6th gen fighter jet बनवले आणि आपल्याकडे अजून काय सुरू आहे बघा..
शेतकऱ्यांना विश्वसात घेऊन निर्णय घ्यावा
❤
मुश्रीफ राजीनामा देणार म्हंजे 😂😂😆😆
तुमची जमीन आमच्या नावावर करा मग बघु
Kolapur च झाला विकास माग
कशाला महामार्ग करता शेतकरी आणि त्यांची परि
स्थिति बघा
Raju shetty sarkhya Nishkriya netyani nay bollelch br as mla vatt, karan mi tyanchach matdar sanghatla asun , 0 aslela neta , pension ghyayla ready asnara neta, plus hyancha jamini gelya tr hyala usa sathi andolan nay krta yenar mhnun ha bolat ahe , hyane gapp bsav
1 guntha jamin geli tr 1 cr dya
Selected gava madhun ch virodh ahe , bakichyana kahihi problem nahi, bakiche paise gheun bsle ahet
Hasan music tuzi gap bas natak karu naku shakti pith zala pahije
म्हणून तर कोल्हापुरात 10 आमदार निवडून दिले महायुतीचे आकाश शेतकऱ्यांना बसा बोंबलत तुमचे हक्काच्या जमिनी कायमच्या जाणार आणि तुमच्या पुढच्या पिढीने काय करावा हा प्रश्न तुम्हाला पडायचा की राजकारण्यांना हे तुम्हीच ठरवा
जाऊ दे आमची शेती..तस तर शेतमालाला भाव तरी कुठे मिळतो आणि शेत करायला मंजूर तरी कुठे आहेत.तु येतोस काय ऊस तोडायला .. मग तुला कळल
@मीकोल्हापूरकर-झ8द तू नक्की गुजरात धारजनी दिसतोस तूच आमच्या सांगली जिल्ह्यात ये ऊस तोडायला मग कळेल करायचं अंगात नसल्यावर नको ती माहिती कशाला सांगतोस पुढच्या पिढीची वाट लावण्याचे काम कर हिंदू म्हणून तुला काय गुजराती मारवाडी आणून घालत नाहीत इचलकरंजी मध्ये जा स्वतः हिंदू समजतोस आणि मराठा समुद्र असतील तर मराठी कामाला जातात गुजरातच्या दुकानात लाजा वाटतात का बघा लागला माहिती शिकवायला
विरोध करणे गरजेचे आहे कारण की आहे ते रस्ते व्यवस्थित होईना आणि कोल्हापूर मध्ये सगळ्यात जास्त जंगल भाग असल्याने जंगली प्राण्यांना या रस्त्याचा त्रास होणार आहे
जंगली प्राण्यांचा विचार आता कोण करत नाही,लोकांना फक्त विकास महत्वाचा आहे.कोल्हापूर मधील बऱ्याच भागातील जंगल तोड झाली आहे, गव्हारेडे शहराकडे येत आहेत.समृध्दी हायवेवर बरेच प्राणी मेले आहेत,समृध्दी हायवे जंगलातून न करता थोडा वळवून करायला हवा होता.