होत नाही अटक त्याला ...CM पाठीशी घालत आहे ..आणि झाली तरी काहीच दिवसात सुटेल ..आणि मग नंतर वातावरण शांत ..सगळे विसरतील...देशात गुन्हेगारच काही होत नसते फक्त सामान्य लोकांचं मरण आहे
मीडिया आणि जनतेने एवढं प्रकरण उचलून धरलं तरी सुधा आरोपी पकडले जात नसतील तर इतर प्रकरणा मधे काय होत असेल विचार करा , है सरळ सरळ कायदा सुव्यवस्थेला आव्हान आहे
बरोबर, ते फडणवीस आहेत.. सोडणार नाही बोलले.. पण महाराष्ट्र च्या बाहेर नाही सोडणार.... महाराष्ट्र मध्ये मोकाट फिरू देणार... अजून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका बाकी आहेत.... म्हणून आशा लोकांची फडणवीस यांना खूप गरज असते ..
देवेंद्र फडणवीस यानी राजीनामा द्यावा.. बस आता त्यान्च्या च्याने होत नाही 🚩🚩🚩 मुंढे कोणता मुहूर्त बघता येत राजीनामा द्यायचा... महाराष्ट्र मध्ये वातावरण खराब व्हायचं वाट बघतायेत काय 🚩🚩फडणवीस, अजित दादा राजीनामा द्यावा.. बस आता... 🚩
महाराष्ट्र मधी 50 जागा अशा असतील ज्या 50 50 हजार मतांनी पडणार होते ते आज निवडून आले भूत ताब्यात घेऊन तर हे तीन लबाड एका जागेवर झाले आहेत गृहमंत्री मागील अडीच वर्षे आणि इथून मागे फक्त मी करतो आश्वासन देतात मी करतो होतो होईल सोडलं जात नाही पण मला लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये घेणाऱ्या बहिणींना विचारायचा आहे आता हे बरोबर आहे का? वीस दिवस झालं यांच्याकडे पूर्ण यंत्रणा आहे गृहमंत्री पोलीस खाते तरीही हे काहीच करू शकत नाही महाराष्ट्रातील नागरिकांना आणखी करा महायुतीला मतदान
नुसता जातीवाद जातीवाद आणि जातीवाद चालु झाला आहेत पुन्हा.😂😅 पण जरांगे आणि संभाजी राजेंना त्यांची लायकी काय आहेत हे जनतेने election मधे दाखवून दिली आहेत.😂😂😅😅
Are gunhegar ahe he mahit asun pn tyachya bajune bolne mhnje saglyat motha jativad . Amcha manus uposhan karat hota tri mat detani amhi jaticha vichar n karta dharmacha kela . Ani ek samajacho ahot mhnun gunhegar karad pn changla vattoy ani bhrastchari bhujpal pn
जोपर्यंत दोघेही बहिण भाऊ मंत्रिमंडळात आहेत तोपर्यंत फरार आरोपी एकही सापडणार नाही तुम्ही एस आय टी व सीआयडी लावा म्हणून बीडचा बिहार झाला असा जनतेला वाटत आहे
पण ह्या पेज वर आता निष्पक्ष व्हिडिओ मांडत नाहीत असा दिसून येत आहे , एकदा पण है पेज वर , ह्या केस मध्ये सरकार किंवा पोलिस प्रसाशन ने काम बरोबर केलं नाही अश्या आशयाचा व्हिडिओ केला का नाही हे पाहावं लागेल
evdha motha kand houn sudha ajun pan atak nai. Vichar kara tumchya amchya sarkya var anyay zala tar kai paristhithi hoil. Ajibat vishwas nai ata aplya nyay vyavsthevar.
वाल्मीक कराड च्या समर्थनात मोर्चे निघालेले पाहून आता स्पष्ट झालं आहे की माणुसकी आता संपुष्टात आली आहे ....माणसाने माणुसकी हा धर्म बदललाय 😢
झट्या
लाभार्थी दुसरं काय करू शकणार@@sarthakbodke5555
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? कारण....... धर्मवीरांचे वतनदार (भूदार नव्हे!).
आजच्या मोर्च्यात दिसली का माणुसकी. स्टेजवर जोक मारणारे खालून शिट्ट्या मारणारे, आईला कच कच घोडे लावणारे माणुसकी वाले आहेत का?
वाल्मिक कराड आता दाऊद बनला आहे तो देश सोडून पळाला आहे .पुढच्या निवडणुकीत त्याला फरफटत आणू असे आश्वासन राजकीय पक्ष देतील आणी मते घेतील 😢
भारत देशात मूर्ख जनता पाहून असं वाटते का आपल्याला स्वतंत्र्य मिळाला,😢
भारत गुलाम च राहून मेला असता तर बर झालं असत
@@barot840common mansa chya jivala ithe kimat nhi
😂😜
खायाची सोय आहे का त्या खंडणी चोराची देश सोडायला 😂
BJP ची ती ऍड आठवते ..कुठे न्हेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा
एकतर अटक होणारच नाही, नाहीतर होईल पण नाटका पुरती. हे सरकार स्वतःच्या व्यक्तीला वाचवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. उदा. अक्षय शिंदे. 🙏
वाल्मीक कराड जो पर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत बीड जिल्हा शांत होणार नाही
जो पर्यंत शरू मरत नाही तो पर्यंत बीड जिल्हा शांत होणार नाही
बीडच बिहार आणि परळीच पाकिस्तान करून टाकलंय या लोकांनी.... दोन्ही बहीण - भावाचा राजीनामा घ्या..मगच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल💐
होत नाही अटक त्याला ...CM पाठीशी घालत आहे ..आणि झाली तरी काहीच दिवसात सुटेल ..आणि मग नंतर वातावरण शांत ..सगळे विसरतील...देशात गुन्हेगारच काही होत नसते फक्त सामान्य लोकांचं मरण आहे
एवढा असून पण दोनी मुंडे ला मंत्रीपद दिले 🙄
हे तर तुम्हाला देखत नाही
Side posting wale ministry ahet tya
आलतु फालतु आहेत त्या
धनंजय मुंडे मंत्री असे पर्यंत वाल्मीक कराड ला अटक होणार नाही.
याला 2 बायका , हे आस open मध्ये पोलिसाना डावलन आणि आता हा खून ......... या आपल्याला माहीत आसलेल्या गोष्टी , माहीत नसलेल्या किती आहेत काय माहित ????
सुरेश ड्स ला पण दोन आहेत 😂
धन्याची चौकशी करा,
फक्त चौकशी नाही...ठोका त्याला...🤬🤬🤬
मीडिया आणि जनतेने एवढं प्रकरण उचलून धरलं तरी सुधा आरोपी पकडले जात नसतील तर इतर प्रकरणा मधे काय होत असेल विचार करा , है सरळ सरळ कायदा सुव्यवस्थेला आव्हान आहे
Toch tr vchar yetoi, evdh hot Astana goverment evdh shant ka, mhnje amchya jiva kahi kimat nsnar kuni pn amhala marnar amchya mula balacha jiv ghenar amchya bayka uchlun nenar tri amhi apeksha nhi pakdaych nyay midaychi khrch khup vichitr hot ahe he
महाराष्ट्राचा बिहार केव्हा होणार, अस नाही, ऑलरेडी झालेला आहे. thanks भाजप
Vat लागली आपल्या महाराष्ट्राची
पत्नी ची नाही कराड च्या स्टेपनी ची चौकशी करा😂
😂
Kon ahe re stepni😂😂
@@devchopadechikki
स्टेपनीचे नाव जाहीर करावे मदत होईल😂😂
😂😂
वाट लागली आपल्या महाराष्ट्राची 😭
फडणवीस ला वाटत असेल चार-पाच महिन्याने लोक विसरतील पण असं नाही होणार
Ho SSR Disha
@@kusumiyer8119that was suicide according to Modi's police
बिड च्या पोरांनो करियर कडे लक्ष द्या शिक्षण घ्या व्यावसायिक बना
नाहीतर अवघड आहे
❤
आता पर्यंत सगळ्या पुढार्यांनी फक्त स्वतः चे घर भरले, कोणी उद्योग धंदे तसेच शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या नाहीत 😡😡
@@surajkkr3280 बरोबर आहे तुम्हचे पण शिक्षण आपल्या हातात आहे
उगाच बिहार ची बदनामी करू नका, बीड त्यापेक्षाही पुढे निघून गेलय, justice for Santosh Deshmukh
बीड मधिल रावण राज संपले पाहिजे
सोडणार नाही, हे एकच वाक्य १५ दिवसांपासून ऐकत आहोत
बरोबर, ते फडणवीस आहेत.. सोडणार नाही बोलले.. पण महाराष्ट्र च्या बाहेर नाही सोडणार.... महाराष्ट्र मध्ये मोकाट फिरू देणार... अजून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका बाकी आहेत.... म्हणून आशा लोकांची फडणवीस यांना खूप गरज असते ..
बीड़ जिल्ह्यांत वंजारी माजलेत 🤔
😢😢😢
Maj utrau ek divshi...
तुझ्या घरी आले होते का
माझा मित्र विचारत होता की? CID ची जी टीम आली आहे त्या टीम मध्ये दया आणि अभिजीत आले आहेत का??
संतोष देशमुख यांना न्याय भेटलाच पाहिजे 🙌
देवेंद्र फडणवीस यानी राजीनामा द्यावा.. बस आता त्यान्च्या च्याने होत नाही 🚩🚩🚩
मुंढे कोणता मुहूर्त बघता येत राजीनामा द्यायचा... महाराष्ट्र मध्ये वातावरण खराब व्हायचं वाट बघतायेत काय 🚩🚩फडणवीस, अजित दादा राजीनामा द्यावा.. बस आता... 🚩
@kiranjadhav90 te nai hot
जातिवाद कोणत्या समाजाने केला हे लोकांनी सांगायची गरज नाही सगळ्यांना माहिती आहे
वाल्मिक हा भाजप एनसिपी डबल एजन्तट आहे तो नेपाळ मध्ये पळून गेलाय.
द्या अजून महायुती ला मत
@@syedumar2488Tu nahi dilel mat...natak karu nakos..
तुम्हाला काय वाटते प्राजक्ता गप बसेल. बोल भिडू ला नक्की कळवा.. ,😁😁😁
कमेंट टाकली तर अटक होतय आणि खंडणी मागितल्यावर अटक होत नाही
महाराष्ट्र मधी 50 जागा अशा असतील ज्या 50 50 हजार मतांनी पडणार होते ते आज निवडून आले भूत ताब्यात घेऊन तर हे तीन लबाड एका जागेवर झाले आहेत गृहमंत्री मागील अडीच वर्षे आणि इथून मागे फक्त मी करतो आश्वासन देतात मी करतो होतो होईल सोडलं जात नाही पण मला लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये घेणाऱ्या बहिणींना विचारायचा आहे आता हे बरोबर आहे का? वीस दिवस झालं यांच्याकडे पूर्ण यंत्रणा आहे गृहमंत्री पोलीस खाते तरीही हे काहीच करू शकत नाही महाराष्ट्रातील नागरिकांना आणखी करा महायुतीला मतदान
वाल्मिक कराड ला अटक झाली तरीही काही फरक पडणार नाही आणि कोर्टात सबळ पुराव्या अभावी निर्दोष सुटका होईल मग येवढी उठाठेव करायचे कारण नाही
अटक झाली तरी तीन महिन्यात जामीन मिळून जाईल
Teen Divsat Jaaaaajaaaaameeeen😂Sit CID CBI 😂😂
10/20/30 Varsh
Jaaavar
Aadhyatmat Mhane Sadaa Sarvda Vartmaanat Raahave
Bhooth Kaala Gela Gangela Milaala 😂😂😂😂😅😮😮😢😢
Bhetu de Aamhi maru tyala 😢tyala fakt samor yeu de
Tin mahine bharpur zale tyala todayla
मी जळणार त्याला तेपण चौकात.
हो आपली न्यायव्यवस्था अशीच आहे 😢😢
पैसा असेल तर ऐशोआराम तुरुंगात पण घेतात
वाल्मीक कराडला महाराष्ट्राचा गृहमंत्री करा 😂
सरकार पेक्षा.. वाल्मिक कराड मोठा..... सरकार वाल्मिक कराडला घाबरते..
Aarti Tai ha vishay lavun dhralyabaddal dhanyawad
प्रत्येक नेत्याजवळ कराड सारखा माणूस असतो... सगळीकडे असंच आहे... पैसा बोलताहे काही नाही होणार
Arati Tai fan club lava attendance
फरार आरोपींचा खून झाला असा आप पार्टीच्या नेत्या अंजली दमानिया यांना फोन आला
न्याय भेटलाच पाहिजे.... जय संविधान ❤️
Marathe shand zalet as aajkal vatat ahe .
अण्णाजी पंत वाट लावत आहे महाराष्ट्राची
कुठे नेव्हून ठेवला आहे माझा महाराष्ट्र
रिपोर्टर एकदम खतरनाक माल 😘❤
सिआयडीसुद्धा सरकारला बांधील आहे
नुसता जातीवाद जातीवाद आणि जातीवाद चालु झाला आहेत पुन्हा.😂😅 पण जरांगे आणि संभाजी राजेंना त्यांची लायकी काय आहेत हे जनतेने election मधे दाखवून दिली आहेत.😂😂😅😅
Ho mhnun ch pankaja padli kach kun 😂
Are gunhegar ahe he mahit asun pn tyachya bajune bolne mhnje saglyat motha jativad . Amcha manus uposhan karat hota tri mat detani amhi jaticha vichar n karta dharmacha kela . Ani ek samajacho ahot mhnun gunhegar karad pn changla vattoy ani bhrastchari bhujpal pn
एका वाघाची शिकार करायला काळीज पण वाघाच लागत, बीड जिल्ह्यात संतोष देशमुखच्या खूनाच राजकारण करत मुक मोर्चाच्या माध्यमातुन गिधाड एक झालेत
Very informative video
हमराज कधीही कोणी मोठा होऊ देत नाही, इतिहास आहे, त्याचेच लोक त्याला संपवले
गोपीनाथ मुंडे असते तर हा असा अन्याय झाला नसता ठोस पावलं उचलेल असते 💯💯💯💯💯
ज्यांना वाटायला हवं त्यांना काय वाटेना आम्हाला काय वाटून उपयोग काय 😢
वाल्या कुठे पळून गेला😂
बीड जिल्हा शांत कराय प्राजक्ता माळी येणार आता .
किंग पळून गेला आहे 😂
जोपर्यंत दोघेही बहिण भाऊ मंत्रिमंडळात आहेत तोपर्यंत फरार आरोपी एकही सापडणार नाही तुम्ही एस आय टी व सीआयडी लावा म्हणून बीडचा बिहार झाला असा जनतेला वाटत आहे
वाल्मीक कराड चा game धनु भाऊच करनार वाटतंय एवढं अंगाशी आलंय त्याचा 😅
सीआयडी असो की एसआयटी कारभार फडणवीस यांचाच आहे
भितेत मायघाले👍 वाल्या म्हणा
कराड जिवंत आहे का आधी शोध घ्या अंजली दमनिया म्हणत आहेत तिघांची हत्या झाली आहे त्यांना फोन आला म्हणून 😮
अरे... कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा...
अटक करण्याआधीच सोडवण्याची सोय करून ठेवली असेल..
हे प्रकरण असंच चाललं तर, त्याचे राजकीय परिणाम सत्ताधाऱ्यांना भोगावे लागतील. म्हणून सत्ताधाऱ्यांच्या बाजूने हा व्हिडिओ बनवला गेला.
अटक वगैरे काहीही होणार नाही .चौकशीच नाटक चालू आहे .वाल्मिक कराड ला सरकारच संरक्षण आहे
Valmik karad la higing kara ( phanshi) dya100%
पंकजा ताई ni खरा गेम केला आहे धनू भाऊ चा.......
I support वाल्मीक आणा कराड ब्रँड
वां रे चोद्या 😂
पण ह्या पेज वर आता निष्पक्ष व्हिडिओ मांडत नाहीत असा दिसून येत आहे , एकदा पण है पेज वर , ह्या केस मध्ये सरकार किंवा पोलिस प्रसाशन ने काम बरोबर केलं नाही अश्या आशयाचा व्हिडिओ केला का नाही हे पाहावं लागेल
करुणा मूडें कुठे आहे
तो जिवंत आहे का ते बघा आगोदर😂😂😂😂
अटकपुर्व जामिनाकरीता धडपड करत असणार.
त्या करीता वकीलांना कामाला लावले असणार.
वाल्मिक कराड परदेशात पळून गेलाय असं वाटतय.
कराड तो गयो 🤣🤣
तुम्ही सरकारी कारवा्यांची माहिती अशी उघड करता त्याने आरोपी सुद्धा सावध होत असेल
बोल भिडू ने आता आपली टीम वाल्मिक कराडच्या मागावर पाठवावी म्हणजे त्याचीही माहिती जनतेला दया.
2014 साली मोदी सभेत बोलत होता आरे कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा.आरे चोटया आता तु काय आंधळा झालास का.
बीड चां आका धन्या मुंडे 😢
वाल्मीक कराड गेला पण फॉरेन ल
बोलभिडू नुसतं मराठा vs obc करतात दुसरा काही content नाही वाटतं
Kadhi honar??? Nustch kheltay
मुंडे घराण्याला राजकारणातून काढून टाका
Dhanya ni marla Valmik la
परदेशात पळून गेलाय केव्हाच वाल्या
Asa bolala jatay !!
Ase look bolatat !!
BJP, remove NCP from government. CM, Don't take public lightly. Last 15 days same statements, कोणाला सोडणार नाही, पण कधी?
Bakiche shahane ka
Dhasanla pakda 😂😂😂
To Ramesh nagargoje kone tyala pn uchla
काही नाही हे भा ज पा व पंकजाताई मुंडे यांच्या राजकारणाला वाव मिळणार वातावरण एंकंदरीतपणे तयार होत आहे असं दिसत
परदेशात पळून गेलाय केव्हाच
नाही एवढा मोठा नाही तो 😂😂
लपवून ठेवला असणार त्याला
आरोपी का पाकिस्तानात आहे का भारता तच आहे मग पकडना त्याला
evdha motha kand houn sudha ajun pan atak nai. Vichar kara tumchya amchya sarkya var anyay zala tar kai paristhithi hoil. Ajibat vishwas nai ata aplya nyay vyavsthevar.
Valmik karad chi chit chikki aahe tichi chaukashi kra
बीड नाही बिहार म्हणा
Cid
CBI to kuchh kar nahin rahi hai dekhte hain CID kya karti hai
🔔
Phadanvisanichi 5 varsha NCP /SS che prakarna niptavnyat janar ..kara ajun yuti
देवा भाउ ❤
Walyaaaa gela ata....
This is what BJP has done to Maharashtra.
Zala na Bihar ki Ajun baghaych aahe thamba mag 5 varsh Ajun khup baghu mag 😂
Kahi kela nahi ter Paltoy kashala,media wale hi ashya lokanna ugach publicity, detay tumhi..
Mela na to tar