ऊसाचे फुटवे कसे वाढवावे | 100% ऊसाचे फुटवे वाढ होईल | फुटवेहिरवेगार पणा | जिवाणु खते जैविक शेती |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 16

  • @sachindhawale4265
    @sachindhawale4265 23 дня назад +3

    भाऊ,ऊस पिकात नॅनो युरिया,आणि नॅनो dap फवारणी केली तर चालेल का.माझा ऊस 70 दिवसाचा कानडी लागण आहे .आणखी काही माहिती द्या.

  • @maheshg911
    @maheshg911 19 дней назад

    ऊस लागवडीसाठी चर खोल पाडली नाही का,जमिनी बरोबर दिसत आहेत.

  • @maulikale1052
    @maulikale1052 18 дней назад +1

    तुम्ही विराळणी करणार का

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  18 дней назад

      होय कांडी ला लागल्यावर

  • @anujbodgire4501
    @anujbodgire4501 21 день назад +1

    Nh5ची बादली वापरली आहे का उसाला

  • @digvijaypatil9263
    @digvijaypatil9263 21 день назад

    खोडवा फुटायला कोणती फवारणी करावी

    • @growfarmar
      @growfarmar 20 дней назад

      @@digvijaypatil9263 12/61/00 + 6BA +GA घ्या फवारणी तून

  • @sandip-bankar
    @sandip-bankar 23 дня назад

    भाऊ गहू पिकावर कोणते बुरशीनाशक वापरावे

    • @growfarmar
      @growfarmar 22 дня назад +1

      काय झालय गवाला भाऊ

    • @sandip-bankar
      @sandip-bankar 22 дня назад

      @growfarmar भाऊ वरचे पाने 3-4 इंच सुकत आहे

    • @growfarmar
      @growfarmar 22 дня назад

      ​@@sandip-bankar तणनाशक वापरले होतेका

    • @sandip-bankar
      @sandip-bankar 22 дня назад

      @@growfarmar हो त्यानंतर 10-15 दिवसांनी झाले आहेत. गहू 50 दिवसाचं आहे

    • @growfarmar
      @growfarmar 22 дня назад

      ​@@sandip-bankar zinc,साफ,19,19,19,नैनो युरीया,सागरीका असी फवारणी करा